मनातील मराठी शब्द ओळखा

Submitted by माबो वाचक on 5 August, 2024 - 06:13

घेऊन आलोय एक नवीन खेळ. हा खेळ मराठी वर्डल सारखाच आहे, फरक इतकाच कि यात संगणकाऐवजी मानवाला गुप्त शब्द ठरवता येतो. म्हणजे, एका व्यक्तीने एक शब्द मनात धरायचा, येथे त्या शब्दाची लिंक मिळवायची. ही लिंक इतरांसोबत शेअर करायची, जेणेकरून ते लोक मराठी वर्डल खेळ खेळून गुप्त शब्द शोधू शकतील.

https://marathi-word-games.web.app/CustomWordleBuilder/CWB.html
खाली दिलेल्या फॉर्म मध्ये तुमचा शब्द लिहा, तुमचे नाव लिहा (नाव ऐच्छिक आहे. हे नाव खेळ खेळताना दिसेल.) आणि एंटर बटनावर क्लिक करा. ऍप तुम्हाला विशिष्ट लिंक तयार करून देईल. तयार झालेली लिंक तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. तुमचे मित्र खेळ खेळून तुमच्या मनातला शब्द ओळखतील.

तुमच्या मित्रांबरोबर मराठी वर्डल खेळून मजा करा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी अनु शब्द कळलाय पण तिथे कसा लिहायचा जमेना

अनुकुल यांच्या मनातील सहा अक्षरी शब्द ओळखा
अनुकुल यांच्या मनातील सहा अक्षरी शब्द ओळखा
↔️❌❌↔️↔️❌
✅✅✅✅❌✅✅
✅✅✅✅❌↔️
✅✅✅✅❌❌❌↔️
✅✅✅✅❌✅✅
marathi-word-games.web.app

यात मला रफार कसा काढायचे ते अजून जमलं नाहीये म्हणजे उदा दर्शक शब्द कसा काढायचा? या आधीही खेळताना नव्हतेच समजत , कोणाला येईन का सांगता? मी द मग पाय मोडायचे सगळ्यात पहिले डावीकडचे चिन्ह मग र असे लिहिले तर तो रफार न देता द्र असे करतोय

पाच अक्षरी तसा सोपा पण अवघड शब्द>
अवल यांच्या मनातील पाच अक्षरी शब्द ओळखा
↔️↔️❌❌❌↔️❌❌↔️❌❌❌
↔️✅↔️↔️❌❌❌❌↔️
✅✅❌↔️❌↔️↔️↔️
✅✅✅↔️❌↔️❌↔️↔️
✅✅✅❌❌✅❌↔️↔️
✅✅✅✅✅↔️↔️↔️↔️
✅✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

द र् श न असं आहे ते
द नुसता, रचा पाय माडून श, न
इथे र आणि श यांचॆ जोडाक्षर आहे

मी आतापर्यंत कोणाचाच शब्द ओळखला नाही.
हा माझा ओळखा
इथे बघा कोडं>> हया शब्द मला कळला आहे पण जसा तू काढलास तसा मी काढत नव्हते सो चुकला शेवटच्या प्रयत्नात

द र् श न असं आहे ते
द नुसता, रचा पाय माडून श, न>> ओक थँक्स हे जमले आता .. तुझ्या शब्दात मला रफार आहे कि काय असे वाटत होते ..

अंजली यांच्या मनातील पाच अक्षरी शब्द ओळखा
↔️❌❌❌↔️❌
❌↔️✅↔️❌❌
❌❌✅✅❌❌
❌❌↔️❌❌↔️
✅↔️❌↔️↔️✅
✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

आता माझी टाईमप्लिज ; )

अंजली, शिवाजीनगर संचेतीहून जंगली महाराज रोडवरून जाणाऱ्या कोणालाही तो कसा काढायचा कळेल Happy
ओके तू कीबोर्ड वर सापडत नाहीये म्हणतेयस, गुगल इंडिक मध्ये तिसऱ्या पानावरच्या अक्षरात सापडतो.
तुझा शब्द नाही ओळखता आला.शेवटी उत्तर फुटल्यावर कळला.

अनु >> अग या गेमच्या कीबोर्ड वर म्हणते मी .. मी कॉम्पुटरवर खेळतेय हा गेम, त्यात मला त्यांचा कीबोर्डच वापरावा लागतोय बहुतेक, डायरेक्ट google वर शब्द type करून नाही try केले अजून तरी

धन्यवाद अवल आणि इतर सर्वांना. खेळ आवडतोय हे पाहून आनंद झाला.
अंजली _कूल, लॅपटॉपवर ब्राउजर वर Google Input Tools हे Extension आहे , त्याने सुलभ मराठी टायपिंग करता येते.

अनुकुल यांच्या मनातील पाच अक्षरी शब्द ओळखा
❌❌❌↔️❌❌↔️❌↔️❌
❌❌❌❌❌↔️↔️❌❌❌
❌↔️↔️❌✅❌❌❌
↔️❌✅❌✅❌↔️❌
↔️↔️✅❌↔️❌↔️❌↔️❌
✅↔️✅❌✅↔️↔️❌❌↔️
✅✅✅✅✅✅↔️↔️↔️✅
✅✅✅✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

हा शब्द मला माहीतच नाही

अंजली _कूल, लॅपटॉपवर ब्राउजर वर Google Input Tools हे Extension आहे , त्याने सुलभ मराठी टायपिंग करता येते.>> हो माबो वर मी तिथेच type करून प्रतिसाद लिहिते , या खेळात दिसते ना कीबोर्डवर त्यांच्या ..कोणते पिवळे हिरवे सो सोपे जाते

अंजली यांच्या मनातील तीन अक्षरी शब्द ओळखा
❌❌↔️❌❌❌
❌❌❌❌❌❌
↔️❌❌↔️❌
✅↔️✅
✅↔️✅❌✅
✅↔️✅❌✅↔️
✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

अवल यांच्या मनातील पाच अक्षरी शब्द ओळखा
↔️↔️❌❌❌❌❌❌❌❌
❌❌❌↔️❌❌❌❌↔️
↔️❌❌❌❌❌❌↔️
❌↔️❌❌↔️↔️↔️❌
↔️↔️↔️↔️↔️↔️
✅✅↔️↔️↔️✅
✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
मस्त शब्द अवल

Pages