Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2017 - 04:35
नवीन प्रदर्शित होणार्या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गौरी इंगवले म्हणजे 'गोदावरी'
गौरी इंगवले म्हणजे 'गोदावरी' सिनेमात जि.जो.च्या बायकोचं काम केलेली ना? <<<<<
ती गौरी नलावडे
गौरी इंगवले म्हणजे
गौरी इंगवले म्हणजे मांजरेकरांच्याच याआधीच्या 'पांघरूण' सिनेमातली नायिका ना?
श्रेयसच्या हार्ट अटॅक नंतरची
श्रेयसच्या हार्ट अटॅक नंतरची त्याची मुलाखत...
https://youtu.be/u37t6fEqp3U?si=qNQXn11lyy7uSfEn
आणि मी समजत होते की ही गौरी
आणि मी समजत होते की ही गौरी म्हणजे शामची आई गौरी देशपांडे असेल
( मी शामच्या आईचे फोटो बघितलेत फक्त. )
गौरी इंगवले पांघरूण मधली. म
गौरी इंगवले पांघरूण मधली. म मां ची मानलेली मुलगी, तिचे आईवडील सातारा का कुठेतरी रहातात, ते गरीब आहेत. हिला लहानपणी एका डान्स शो मध्ये बघून म मां नी जबाबदारी घेतली तिची आणि आपल्याकडे आणून मुलीसारखं वाढवले.
किती वेळा तेच तेच विषय
किती वेळा तेच तेच विषय
ट्रेलर अगदीच घीसापीटा, श्रेयस अगदीच आउटडेटेड!
मला वाटलं थोडा तरी बदल असेल, जसे लग्नं करायचं नव्हतं कारण अभिनेत्री बनायचं होतं वगैरे..पण परत तेच .. एक्स लव्हर आणि नवरा !
ट्रेलर अगदीच घीसापीटा>> +१
ट्रेलर अगदीच घीसापीटा>> +१
त्या विनोदी चष्म्यामुळे फेक वाटतोय श्रेयस. तिच्याहून बराच मोठाही दिसतोय. दुसरे कोणी नव्हते का कास्ट करायला..
मला ट्रेलर फार नाही भावलं पण
मला ट्रेलर फार नाही भावलं पण ते गाणं आवडलं, त्यातले श्रेयस गौरी दोघे आवडले, तिथे मला क्युट वाटले.
राहुल देशपांडेचा अमलताश
राहुल देशपांडेचा अमलताश नावाचा सिनेमा येतो आहे. त्याचा ट्रेलर पाहिला.
ट्रेलर चांगला वाटतो आहे. हे
ट्रेलर चांगला वाटतो आहे. हे घ्या
https://youtu.be/bDPX2VSVM2w?feature=shared
द क्रू चा टीझर चांगला कट
द क्रू चा टीझर चांगला कट केलाय (जास्त डिटेल्स न दाखवता फक्त एक झलक)
डिरेक्टर लूटेकेस वाला आहे, अन् तब्बू ही आहे, त्यामुळे अपेक्षा ठेवायला हरकत नाही...
अमलताश ट्रेलर पाहिला. पण
अमलताश ट्रेलर पाहिला. पण ट्रेलर मधे एकही गाणे नाही. त्यामुळे जरा बोरिंग झाला. गाण्यांचे वेगळे व्हिडिओ टाकलेत. ते ऐकते आता.
बाकी एका फ्रेम मधे ते दात घासताना बघून उगीच कुंडलकरांची आठवण आली
खरोखरच मैत्रेयी, मलाही धास्ती
खरोखरच मैत्रेयी, मलाही धास्ती वाटत होती कुठेतरी कुंडलकरांचं नाव येईल अशी
पण ट्रेलर आवडला. वेगळा वाटला.
एम्टी
एम्टी
चांगला वाटला ट्रेलर, गाणीही (तिथूनच दोन गाण्यांच्या लिंका मिळाल्या) सुश्राव्य वाटतायत.
कुंडलकरांची आठवण आली >>>
कुंडलकरांची आठवण आली >>> लब्बाड! याद उनकी आती है.…
ते दात घासताना बघून उगीच
ते दात घासताना बघून उगीच कुंडलकरांची आठवण आली >>
आता वेळ झाली: https://www
आता वेळ झाली: https://www.youtube.com/watch?v=1GtaWZaW3wU
युथनेशिआवर दिसतोय.
दिलीप प्रभावळकर - रोहिणी हट्टंगडी.
शैतानचा ट्रेलर पाहिलात का ?
शैतानचा ट्रेलर पाहिलात का ? एकदम चर्रर्र झाल
माधवन मात्र एकदम वेगळ्या अवतारात
हो.
हो.
Crew ट्रेलर भलताच आवडला आहे.
Crew ट्रेलर भलताच आवडला आहे. गर्ल पावर -करीना तबु आणि क्रिती . 'कु कु कु कु चोली के पीछे' पावरफुल वाटले ऐकायला. धमाल वाटले. बालाजी टेलिफिल्म्सचं आहे म्हणून थोडी चिंता आहे पण अनिल कपूर सुद्धा दिसतोय निर्माता.
https://youtu.be/P-qozw4K87s?si=FooSKGIwApgY2moa
जबरदस्त दिसताहेत तिघीही.
Profile picture काय गोड आहे ऋ , आता बघितले.
हो तो लेकीने माझे पोट्रेट
हो
तो लेकीने माझे पोट्रेट म्हणून काढला आहे.. केसांच्या झिपऱ्या 
क्रू चा ट्रेलर इन्टरेस्टींग
क्रू चा ट्रेलर इन्टरेस्टींग वाटला. पण काही सांगता येत नाही!
शैतान चा पाहिला. सेम असाच एक सिनेमा/कथा आधी बघितल्यासारखा वाटतोय! कुणाला आठवतोय का?
हो, क्रू ट्रेलर इन्टरेस्टिंग
हो, क्रू ट्रेलर इन्टरेस्टिंग वाटला.
शैतान>> गुजराती पिक्चर रिमेक
शैतान>> गुजराती पिक्चर रिमेक आहे. आम्ही त्याचे ट्रेलर पाहिले होते. बराच सारखा वाटतो आहे.
क्रू चे ट्रेलर भारी वाटले. पण स्टोरी काय असेल ते कळले नाही. ते चांगलेच म्हणायचे नाही तर आज काल ट्रेलर पाहूनच पिक्चरचा पूर्ण अंदाज येतो. याने उलट उत्कंठा वाढवली आहे. शेवटचा तबूचा डायलॉग आवडला.
शैतान चा ट्रेलर पाहिला. भयंकर
शैतान चा ट्रेलर पाहिला. भयंकर आहे.पिक्चर चांगला असावा बहुतेक.पण हल्ली ट्रेलर चांगला म्हणजे पिक्चर आवडेलच असं सांगता येत नाही.
कृ मजेशीर दिसतेय.. कितीतरी
कृ मजेशीर दिसतेय.. कितीतरी दिवसांनी एखादा ट्रेलर दोन वेळा पाहिला..
शैतान>> गुजराती पिक्चर रिमेक
शैतान>> गुजराती पिक्चर रिमेक आहे. आम्ही त्याचे ट्रेलर पाहिले होते. बराच सारखा वाटतो आहे.
>>>
शैतान हा "वश" या गुजराती चित्रपटाचा रिमेक आहे.
वश चा ट्रेलर
https://youtu.be/xTEVWl3wqBI?si=AQQqOo-stZYwiJ16
थ्रिलर कॅटेगरी मधील मल्याळम
थ्रिलर कॅटेगरी मधील मल्याळम चित्रपट "भ्रमयुगम".
https://youtu.be/ilxbdKOGV8I?si=Gx388ZaUTV7UY751
आणि या चित्रपटाचा रेफरन्स असलेला बोलभिडूचा व्हिडिओ
https://youtu.be/ABxMDYr47og?si=2DSWHxbicQ0prfeT
क्रु चे ट्रेल्रर आवडले,
क्रु चे ट्रेल्रर आवडले, ट्रेलरवरुन स्टोरीचा अन्दाज येतच नाहिये हे पण आवडल,.
कृ मजेशीर दिसतेय >> हे "कृ"
कृ मजेशीर दिसतेय >> हे "कृ" मजेशीर दिसतेय.
Pages