Submitted by नंद्या on 15 May, 2011 - 14:17
इस्त्राईलच्या सीमेवरील हल्ले. इस्त्राईल निर्माण झाल्याबद्दल शेजारी देश "दुखवटा" दिवस पाळतात. हे असे का? याची पार्श्वभूमी काय आहे? याबद्दल जाणकार लोक माहिती हवी होती. जुन्या मायबोलीतला धागा सापडला तर तो देखील चालेल.
धन्यवाद !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कधी झाली आहे सुरुवात
कधी झाली आहे सुरुवात तुमच्यामते?
रामाची सीता कोण?
रामाची सीता कोण?
युरोप प्रमाणेच अमेरिकेलाही
युरोप प्रमाणेच अमेरिकेलाही antisemitism चा, ज्यू द्वेषाचा इतिहास आहे. पहि ल्या पानावरील प्रतिसादात हायझेनबर्ग यांनी म्हटलंय - अमेरिकन राजकारण्यांनाही बहूतेक हिटलर प्रमाणेच 'हे लोक आपल्यापासून लांब राहिले तर बरेच' असे वाटत होते की काय कोणास ठाऊक
तोवर इस्लामी देश सुद्धा अमेरिकेला शत्रुवत वाटू लागले होते का? मग आपल्याला न आवडणार्या दोन गटांना एकमेकांशी झुंजत ठेवून आपल्या शस्त्रास्त्र कंपन्यांचा फायदा करून द्यायचा बहुपयोगी बेत अमेरिकेने आखला असावा.
मला खरोखर प्रश्न पडला आहे.
मला खरोखर प्रश्न पडला आहे.
अजून एका ग्रुपवर एका इस्त्राईल समर्थकाने जेव्हा लिहिलं की हमासने ७ ऑक्टोबर ला 'सुरुवात' केली, तेव्हा एका मुस्लिम व्यक्तीने उत्तर दिलं की नाही, याची सुरुवात ७५ वर्षांपूर्वी झाली जेव्हा occupation सुरू झालं. थोडक्यात तिच्या दृष्टीने इस्त्राईलचं अस्तित्व न्याय्य नाही, सगळा इस्त्राईलच एक घुसखोर आहे त्यामुळे occupation संपवून म्हणजेच इस्त्राईल संपवून ७५ वर्षांपूर्वीची स्थिती परत आणणे हे goal आहे.
तुमचं तेच म्हणणं आहे की काही वेगळं आहे? कधी झाली नेमकी सुरुवात?
फुरोगामी, तुम्हांला गजनी
फुरोगामी, तुम्हांला गजनी मध्ये अमीर खानच्या पात्राला होता, तो (सुद्धा) आजार आहे का? ७ ऑक्टोबरला हमासने हल्ला करताच , ज्यांना शिव्या घातल्याशिवाय तुम्हांला श्वास घेता येत नाही, त्या लिबरल लोकांनी त्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला होता. या मुद्द्यावर तुम्ही या आधीही तोंडावर पडला होता. >>>>>>>>>>
मंद बुध्दी भरत , वाकड्यात शिरायच ठरवलेच आहे का ?
तुम्ही सतत मानवी हक्क , फेमिनिझम , लहान मुलांचे हक्क वर मोठ्या पुड्या सोडत असताना !
मग मला फक्त तुमचा प्रतिसाद दाखवा बरं ज्यात ७ ऑक्टोबरला हमास ने इस्रायल मध्ये केलेल्या नृशंस हत्याकांड चा स्पष्ट शब्दात निषेध केला आहे . नाही दाखवू शकले तर इतरांची वकिली करून आणि उलटे पालटे प्रतिसाद टाकून सेफ्टी tank जलप्रेमी असल्याचे सिद्ध करू नका .....
युरोप प्रमाणेच अमेरिकेलाही
युरोप प्रमाणेच अमेरिकेलाही antisemitism चा, ज्यू द्वेषाचा इतिहास आहे. >>> युरोप मधे होलोकॉस्ट झाले. तेव्हा जर्मनी विरोधात असलेल्या रशियासकट इतरही अनेक देशांतून ज्यूंना विस्थापित करण्यात आले. त्यांना अमेरिकेने आसरा दिला. त्या काळात खूप ज्यू लोक युरोपमधून अमेरिकेत आले. तेथे त्यांनी स्वतःची पुन्हा भरभराट केली (पुन्हा हे साधारण पाक मधून भारतात आलेल्या सिंधी लोकांसारखेच आहे). तेव्हा अमेरिकेला "युरोप प्रमाणेच" मधे गोवणे जरा जास्तच होईल.
अमेरिकेला द्वेषाचा इतिहास भरपूर आहे. पण ज्यू द्वेषाचा नाही. बाकी आपल्यापेक्षा धर्म, वर्ण, जात ई. कारणाने वेगळ्या असलेल्या लोकांचा मनातून द्वेष करणे हे जगभर कॉमन आहे. आतातर या बाबतीत आपल्यासारखेच असलेल्या पण फक्त विचार वेगळे असलेल्यांचाही तितकाच द्वेष केला जातो. अमेरिका त्यात काही वेगळी नाही.
https://en.m.wikipedia.org
https://en.m.wikipedia.org/wiki/History_of_antisemitism_in_the_United_St...
अमेरिकेने युरोपीय देशांच्या तुलनेत कमी ज्यूज ना आसरा दिला. आता याला तेव्हाची अमेरिकेची स्थलांतरितांबद्दलची / निर्वासितांच्या ची धोरणेच तशी होती, असेही म्हणता येईल.
<< राहुल गांधी भारत जोडो साठी
<< राहुल गांधी भारत जोडो साठी ३५०० कि मी पायी फिरतात. दुसरीकडे... अहमदाबादेहून - दिल्ली साठी अडाणीच्या अलिशान विमानांत प्रवास करतात. >>> Lol मोदी अगदी दुष्ट आहेत. लहानग्या लेकराला पायी फिरायला लावतात आणि स्वतः झुईईईईई करत विमानातून जातात.
नवीन Submitted by मामी on 10 November, 2023 - 06:05 >>
------ अडाणी दुष्ट आहे.
दिल्ली - इम्फाळ विमानसेवा मोफत मधे पुरवत नाही... किंवा तिकडे जा असे आदेश देत नाही.
पॅलेस्टाईन भागात जॉर्डनचा
पॅलेस्टाईन भागात जॉर्डनचा राजाही एक उपटसुंभच आहे. तो मूळचा अरेबियन वाळवंटातील भटक्या टोळ्यांपैकी एक. ऑटोमन (ह्याचे मूळ अरबी नावी उस्मान!) साम्राज्याच्या काळात ह्या हाशेमाईट घराण्याचे लोक मक्केचे शेरिफ होते. हे स्वतःला महंमदाचे थेट वंशज समजतात. त्यामुळे मक्केचे प्रशासन आपल्याकडे असावे असा त्यांचा स्वाभाविक समज. परंतु १९२१ इंग्रजांनी अनेक राजकीय उलथापालथी केल्या त्यात अरेबियात साउदी घराण्याचे प्रभुत्व असावे असे इंग्रजांनी ठरवले. आणि हाशेमाईट घराण्याला जॉर्डनचे राज्य आंदण दिले. हा पॅलेस्टाईनचाच भाग म्हणत येईल.
तात्पर्य इस्रायल उपरे असेल तर जॉर्डन त्याहून जास्त उपरे आहे. कारण इस्रायल निदान २००० वर्षापूर्वी ही जमीन आमची होती असे म्हणू शकतो. जॉर्डनचा राजा तसले काहीही म्हणू शकत नाही. केवळ सूटबूट घालतो आणि सफाईदार इंग्रजी बोलतो म्हणून ह्या हुसेन मंडळींचे कौतुक होते. पण हे उपटसुंभ हुकुमशहा आहेत. त्यांची सत्ता वंशपरंपरेने हस्तांतरित होते. आणि हे लोकही पॅलेस्टाईनच्या लोकांना आश्रय देऊ इच्छित नाहीत.
आजच्या घडीला इस्रायलमधे अनेक अरब लोक सुखाने रहात आहेत. त्यांना लोकशाहीत असतात ते सगळे अधिकार आहेत. जॉर्डनमधे कुणी ज्यू शिल्लक नाहीत.
अडाणी दुष्ट आहे.
अडाणी दुष्ट आहे.
दुष्ट नाही हो .दूूष्ट! सगळे दूूष्ट आहेत. तुम्ही लोक पुन्हा पुन्हा मणीपुरची आठवण काढू नका. आमाला त्रास होतो.
<< आजच्या घडीला इस्रायलमधे
<< आजच्या घडीला इस्रायलमधे अनेक अरब लोक सुखाने रहात आहेत. त्यांना लोकशाहीत असतात ते सगळे अधिकार आहेत. जॉर्डनमधे कुणी ज्यू शिल्लक नाहीत.
नवीन Submitted by shendenaxatra on 10 November, 2023 - 11:01 >>
----- सर्व जगांत भारतातले मुसलमान सुखात आहेत अशा धर्तीचे वक्तव्य आहे. अरब लोक सुखात आहेत असे त्यांना वाटायला हवे. शेंडेनक्षत्रांना वाटून काय उपयोग?
तेव्हा एका मुस्लिम व्यक्तीने
तेव्हा एका मुस्लिम व्यक्तीने उत्तर दिलं की नाही, याची सुरुवात ७५ वर्षांपूर्वी झाली जेव्हा occupation सुरू झालं. थोडक्यात तिच्या दृष्टीने इस्त्राईलचं अस्तित्व न्याय्य नाही, सगळा इस्त्राईलच एक घुसखोर आहे त्यामुळे occupation संपवून म्हणजेच इस्त्राईल संपवून ७५ वर्षांपूर्वीची स्थिती परत आणणे हे goal आहे.
तुमचं तेच म्हणणं आहे की काही वेगळं आहे? कधी झाली नेमकी सुरुवात? >>≥>>
तो मुस्लिम व्यक्ती म्हणजे त्यांच्या आक्रमक विचारांच्या हिमनगाचे टोक आहे .
1947 मध्ये जेव्हा संयुक्त राष्ट्राने पॅलेस्टाईन आणि इस्रायलमध्ये जमिनीची विभागणी केली तेव्हा इस्रायलला करंगळीएवढी जमीन देण्यात आली. पण अरबांनी त्याला नाकारले आणि नवजात इस्रायली राज्यावर हल्ला केला. तेव्हापासून अरबांनी इस्रायलवर चार वेळा हल्ले केले आहेत आणि प्रत्येक वेळी त्यांचा पराभव झाला आहे. आणि प्रत्येक युद्धात अरबांनी आपली जमीन गमावली आहे. जेरुसलेमचा अर्धा भाग जो अरबांचा होता तो पूर्णपणे नष्ट झाला आहे. गोलान हाइट्सचे पर्वत हरले आहेत, सिनाईचे वाळवंट हरले आहेत. नंतर इस्रायलने सिनाईचे वाळवंट इजिप्तला परत केले. गाझा पट्टी आणि वेस्ट बँक जमीन पॅलेस्टिनींना दिली. प्रत्येक वेळी इस्रायलने जिंकलेल्या जमिनीपैकी थोडीशी जमीन या आशेने परत केली आहे की त्या बदल्यात त्याना आतातरी हे शांततेने जगू देतील. पण पॅलेस्टिनींनी जगाला वारंवार हे सांगितले की ज्यूंनी बळकावलेल्या जमिनीसाठी हे युद्ध सुरू आहे.
त्यांचा लढा खऱ्या अर्थाने जमिनीसाठी आहे,पण हा लढा फक्त इस्रायलशी नाही. त्यांचा जमिनीसाठी भारताशी आणि अमेरिकेशीही लढा आहे, इंग्लंड ,फ्रान्स आणि जपान बरोबर ही आहे. संपूर्ण पृथ्वी त्यांच्या देवाची आहे आणि या भूमीवर मुस्लिम सोडून कुणाला ही राहण्याचा अधिकार नाही.
इंडोनेशिया मध्ये हजारो वर्षापूर्वीच्या हिंदू धर्माच्या पाऊलखुणा आहेत , पण आत्ताची परिस्थिती काय सांगते तर तेथे बहुतांश मुस्लिम राहतात.
थोडक्यात डेमोग्राफि बदलण्यात मातब्बर असलेली ही लोकं जगाच्या पाठीवरील कोणत्याही देशात जमिनीवरील आक्रमण खूप वेगाने चालू ठेवतात .
परंतु त्यांना जमिन जरी दिली तरी हा लढा संपत नाही , आपण त्यांना पूर्व बंगाल देऊन बघितला तरी त्यांचा लढा संपला नाही, पश्चिम पंजाब आणि सिंध देऊन ही संपला नाही. उद्या काश्मीर किंवा बंगाल आणि केरळ दिला तरीही त्यांचा जमिनीशी असलेला लढा संपणारा नाहीये.
त्यांचा जमिनीसाठीचा लढा केवळ इस्रायलच्या भुमिसाठी नाही.प्रत्येक जमिनीवर त्यांचा हक्क आहे.आपल्या पायाखाली जी जमीन आहे त्याच्यासाठी सुध्दा त्यांचा लढा सुरू आहे. फरक एवढाच आहे की ज्यू लोक त्यांच्या पायाखालच्या जमिनीसाठी त्यांचा लढा लढत आहेत पण दुर्दैवाने आपली कोणतीही तयारी नाही.. त्यांचा लढा फक्त जमिनीसाठीच नाही तर त्यांना आपल अस्तित्व सुध्दा मान्य नाही.
मुघलांनी लाखो मंदिरे पाडली व विटंबना केली .
कित्तेक मंदिरामध्ये मोगलांनी केलेल्या नासधूस पाऊलखुणा अजूनही इतिहासाची साक्ष देत आहेत . काही ठिकाणी मंदिरे पाडून मशिदी बांधल्या गेल्या, त्या बदल्यात हिंदूनी हिंदूच्या धार्मिक आस्थेपोटी त्यांच्याकडे फक्त तीन मंदिरे परत मागितली होती, राम मंदिर, ज्ञानवापी आणि मथुरा पणं त्यांनी १०० कोटी हिंदूच्या भावनांना फाट्यावर मारले आणि परत करण्यास स्पष्ट नकार दिला.
त्यात भर म्हणजे समस्त भारतील लिब्रांडू गँग देखील मंदिर मशीद प्रकरणात त्या कट्टर धर्मांधाची बाजू घेवून धार्मिक वितुष्ट कसे वाढेल याची काळजी घेत असते .
https://twitter.com/DVATW
https://twitter.com/DVATW/status/1722956300437307798?s=19
इस्रायल ने गाझा वर बॉम्ब वर्षाव करून हमास आणि पॅलेस्टाईन ला पुन्हा लढण्याची ताकत ठेवली नाही हे अख्ख्या जगाला माहित आहे , आणि सामान्य पॅलेस्टिनी लोकांच्या झालेले हाल देखील बघितले आहेत.
पण त्या साठी खोटे व्हिडिओ बनवण्याची गरज काय होती ?
जगात सर्वत्र पॅलेस्टाइन समर्थनार्थ मोर्चे निघत आहेत पण खास करून युरोपियन देशांत पॅलेस्टाइन समर्थनार्थ मोर्चे काढायच्या ऐवजी हमास समर्थनार्थ निघत आहेत . काही देशांत तेथील राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करण्यात नेहमी प्रमाणे हेच लोकं पुढे आहेत .
पुण्यातल्या इस्रायल समर्थन
.
पुण्यातल्या इस्रायल समर्थक मोर्चाला आलेला अफाट जनसमुदाय
Over 20 years ago, an Israeli
Over 20 years ago, an Israeli bulldozer crushed Rachel Corrie to death.
Rachel Corrie was a 23-year-old American woman who spent her time advocating for the rights of Palestinians.
On March 16th 2003, Rachel stood in front of a Palestinian home in Rafah, with the objective of preventing an Israeli bulldozer from destroying it.
She was wearing a bright orange vest, and was yelling through a megaphone trying to persuade the driver to stop.
The bulldozer ran her over.
Israel claimed her death was an accident.
Her family never received justice.
Rachel’s last words were, “I think my back is broken.”
Israeli soldiers later celebrated smashing her to death by having a "Rachel Corrie Pancake dinner."
https://twitter.com/RiseOpenEyes/status/1723052140514463889
लंडनमध्ये काय प्रचंड संख्येने
लंडनमध्ये काय प्रचंड संख्येने 'पॅलिस्टानी समर्थक' जमले बाप रे काय व्यापक, भव्य जमाव आहे. प्रचंड संख्येने.
स्पेन मध्ये राष्ट्र प्रेमी
स्पेन मध्ये राष्ट्र प्रेमी नागरिक काल पासून पॅलेस्टिनी मोर्चावाल्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरत आहेत , आणि स्पेन मुस्लिम नाही तर ख्रिश्चन देश असल्याच्या घोषणा देत आहेत .
आपल्या इथे काडीचाही फरक पडलेला नाही , पण युरोपीय देश पॅलेस्टाइन समर्थकांचे अक्राळ विक्राळ मोर्चे बघून टरकले आहेत ....
https://twitter.com/Israel
https://twitter.com/Israel/status/1723283041731203209?s=19
शाळेत मिसाईल चे उत्पादन आणि कोठार !
म्हणजे ७ ऑक्टोबर ची तयारी खूप आधी पासून होती .
https://twitter.com/Israel
.
लाँग आयलंड न्यु यॉर्क, मध्ये
लाँग आयलंड न्यु यॉर्क, मध्ये एक पाकिस्तानी बहुल भाग आहे, तिथे शो रुम्स्मध्ये फ्री पॅलेस्टीनी म्हणुन टिशर्टस आलेत.
लाँग आयलंड न्यु यॉर्क, मध्ये
दुकाटाआ
इथल्या पॅलेस्टाईन समर्थक
इथल्या पॅलेस्टाईन समर्थक इस्त्राईल विरोधक लोकांना एकच प्रश्न- तुमच्या मते या सगळ्याची सुरुवात कधी आणि का झाली? 75 वर्षापूर्वी occupation झालं हीच सुरुवात का?
आणि आता यावर सोल्युशन काय? हमासची तर मागणीच ही आहे की इस्त्राईल नष्ट व्हावं. तुमचं ते सोल्युशन आहे का? मग दुसरा काय तोडगा तुमच्या हुशार मेंदूत सुचतोय ?
एक युट्युबर त्याच्या शो वर पॅलेस्टाईन समर्थकांना बोलावून हा प्रश्न विचारतो. कोणीही धड उत्तर देत नाही. नुसतं गोल गोल फिरवत बसतात. International community should intervene. (हो पण नक्की कशासाठी intervene करायचं?). Let everyone live in peace and harmony. (इस्राईलचे लोक तर शांतपणे म्युझिक फेस्टिवलच attend करत होते. तुमचं काय?तुमच्या धर्मातच संगीत हराम आहे. आमच्या धर्मात आमचे देवदेवी सगळे musicians आहेत. तर मग तुमच्या मते harmony नेमकी कशी हवी??). आणि हे लोक हमासचं एक तर नावच घेत नाहीत किंवा घेतलं तर समर्थनच करतात की हमास वाले बघा कसे hostages ना 'प्रेमाने' (?!) वागवतात , ते क्रूर नाहीतच वगैरे.
श्वानप्रेमी जसे आपलं कुत्रं कितीही भयानक असलं तरी कौतुकाने "व्हिक्टोरिया, काकांना ओळखत नाहीस का तू? सगळं कळतं हो हिला" म्हणतात तसं पॅलेस्टाईन समर्थकांना हमास प्रेमळ वाटतो.
इस्रायलमधे रहणारे अरबी
इस्रायलमधे रहणारे अरबी मुस्लिम लोक सुखाने रहातात म्हणजे काय? त्यांना लोकशाहीने दिलेले सर्व अधिकार आहेत. त्यांनी अमुक एका वस्तीतच (घेटोत) रहावे असले काही नियम नाहीत. अनेक अरबी लोक इस्रायलच्या सैन्यात देखील भरती होतात.
इस्रायलमधे सार्वजनिक ठिकाणी माहिती देणारे बोर्ड असतात ते हिब्रू, इंग्रजी आणि अरबी भाषेत असतात. म्हणजे ह्या बाबतीत देखील इस्रायल अरबी लोकांचा विचार करते.
उलट अरबी आणि मुस्लिम देशात ज्यूना काय वागणूक मिळते? इराणमधे शाळेत विद्यार्थ्यांकडून इस्रायलला मृत्यु यावा अशा घोषणा वदवून घेतात. बाकी मलेशिया आणि पाकिस्तानसारखे लोक ज्यांच्या ज्यू लोकांशी फारसा संबंध येत नाही ते देखील इस्रायलमधे शिरल्याचा स्टँप असेल अशा पासपोर्ट धारकाला देशात प्रवेश बंदी आहे.
जॉर्डन, सिरियासारख्या देशातून ज्यूना हाकलून देण्यात आले किंवा ठार मारण्यात आले. आज तिथे कुणी ज्यू शिल्लक नाहीत.
हमास ह्या संघटनेला पूर्ण नष्ट करणे आवश्यक आहे. आणि असल्या डोकेफिरू संघटनेला निवडून डोक्यावर बसवले म्हणून त्यात पॅलेस्टाईनच्या लोकांना होरपळून निघावे लागणार आहे. कारण हमास जाणून बुजून आपली शस्त्रास्त्रे, कारखाने, गोदामे, ऑफिसे ही शाळा, घरे, हॉस्पिटलच्या अगदी लगत असतील अशी काळजी घेते.
युद्धात काटेकोर सर्जिकल स्ट्राईक करुन फक्त हमासचे लोक मारावेत बाकीच्यांचा केसालाही धक्का लागणार नाही अशी काळजी घ्यावी ही अपेक्षा अव्यवहारी आणि हास्यास्पद आहे. युद्धात असे काही करता येत नाही. तरी इस्रायल आपल्यापरीने भरपूर प्रयत्न करून सामान्य लोकांची हानि कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.
मुस्लिम बहुल देशात अन्य
मुस्लिम बहुल देशात अन्य धर्मियांना समान वागणूक मिळत नाही. अफगाणिस्तान मधून उरलेले शिखही त्यांचे ग्रंथ घेऊन येताना आपण बघितले आहे. थोडे शीख अफगाण मध्ये रहिलेही असते तरी इस्लामला काहीही धोका नसता. कझाकस्तान, मलेशिया, इंडोनेशिया आणि थोड्याफार प्रमाणत तुर्की ह्याला आपवाद असावा.
स्पेन , ग्रीस , अमेरिका आणि
स्पेन , ग्रीस , अमेरिका आणि ब्रिटन मध्ये पॅलेस्टिन समर्थकांच्या मोर्चाला हिंसक वळण लागल्यामुळे स्थानिकांकडून या घुसखोरांना deport करण्याची मागणी जोर धरत आहे .
बर होईल , जाऊ द्या त्यांच्या त्यांच्या घाणेरड्या देशांत , त्या शिवाय अक्कल ठिकाणावर येणार नाही .....
मुस्लिम बहुल देशात अन्य
मुस्लिम बहुल देशात अन्य धर्मियांना समान वागणूक मिळत नाही>>>>>>
मुस्लिमबहुल अफगाणिस्तान मध्ये हिंदू -१ %
मुस्लिमबहुल पाकिस्तान मध्ये हिंदू -१ %
तरीही त्या दोन्ही देशांत मुस्लिमच विक्टिम ......
थोडक्यात १४०० वर्ष चुकीच्याच मार्गाने गेल्याच सिद्ध होतंय तरीहि त्यांचे आणि समर्थकांचे डोळे उघडत नाही.
युद्धात काटेकोर सर्जिकल
युद्धात काटेकोर सर्जिकल स्ट्राईक करुन फक्त हमासचे लोक मारावेत बाकीच्यांचा केसालाही धक्का लागणार नाही अशी काळजी घ्यावी ही अपेक्षा अव्यवहारी आणि हास्यास्पद आहे. युद्धात असे काही करता येत नाही. >> +१११११
शरीरातील कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्यासाठी किमोथेरपी / रेडीएशन दिले की सामान्य पेशींना देखील काही प्रमाणात इजा पोहोचते तसेच आहे हे!
गाझा पट्टीच्या एका भागातील
इस्रायल मध्ये ७ ऑक्टोंबर च्या दिवशी घुसून हमास ने उपद्व्याप करायच्या अगोदर आणि नंतरचे फोटो !
काल एका हॉस्पिटल मध्ये शरण घेतलेले पॅलेस्टिनी बाहेर येत होते तर बाहेर थांबलेल्या हमास ने त्यांच्यावर गोळीबार करून पुन्हा हॉस्पिटल मध्ये जायला भाग पाडले .....
Unga येथे भारताने।palestine
Unga मध्ये भारताने।palestine च्या बाजूने मतदान केले
India Votes In Favour Of Resolution Against Israeli Settlement Activities In Occupied Palestinian Territory
unga मध्ये ठराव पास झाला तरी
unga मध्ये ठराव पास झाला तरी इस्रायल ला काय फरक पडणार आहे ?
अमेरीका , ब्रिटन, जर्मनी जो पर्यंत इस्रायल च्या बाजूने आहे तो पर्यंत तरी .....
https://youtube.com/shorts
.
काल परवा लंडन मधील हाईड पार्क
काल परवा लंडन मधील हाईड पार्क मध्ये तीन लाख हमास समर्थक जमा झाले होते , त्यावेळी ब्रिटन मधील कित्तेक पोलिसांना त्यांनी मारहाण देखील केली.
इतक्या मोठ्या प्रमाणात मोर्चा निघणे सोप्पे नाही .
पण त्यांच्या धर्माने हजारो किलोमीटर दूर असताना देखील एकत्र आणले !
पण त्या तीन लाख समर्थकांना हिंसक जमाव संबोधल्या मुळे ब्रिटन ची ग्रहमंत्री ला पदावरून सूनुक ने हाकलून दिले .
खरं म्हणजे ती काहीही चुकीचे बोलली नव्हती , पण ब्रिटन आणि अमेरिका मध्ये हमास समर्थकांना सरळ करण्याच्या पद्धतीत जमीन अस्माान चा फरक आहे .
गटारी देशांतील किड्यांना मानवतावादी दृष्टिकोन ठेवून आसरा दिल्याचे दुष्परिणाम युरोपियन देश आता पाहत आहेत.
उद्या जर हे युद्ध वाढले तर हे मुस्लिम घुसखोर ज्या देशाने रोजी रोटी दिली ,डोक्यावर छप्पर दिले, मुलांच्या शिक्षणाची सोय झाली त्या देशाची बाजू घेणार की त्याच देशाविरुद्ध अतेरिकी कारवाया सुरू करणार ?
दूसरी शक्यता होण्याची चांसेस जास्त आहेत .....
मोदीने सुनक ला काही सुनवायला
मोदीने सुनक ला काही सुनवायला हवे , गेला बाजार फुरोगामी महोदयांना तातडीने ब्रिटन ला पाठवायला हवे.
नको ! गड्या आपला गाव बरा
नको !
गड्या आपला गाव बरा
https://twitter.com/AJEnglish
https://twitter.com/AJEnglish/status/1724199214245175584?s=19
भारतातील कुठल्यातरी छोट्याशा मुस्लिम दुकानदारांकडून US / Israel products boycott ची मोहीम भारतात चालू करण्याचा प्रयत्न कत्री चॅनल अल खाजिरा करत आहे .
पण ही बातमी बनवण्यासाठी लागणारा बल्ब , शूट करण्याचा कॅमेरा , इंटरनेट , वायर्स इत्यादींचा शोध लावणाऱ्या / बनवणाऱ्या अमेरिकी कंपन्याच आहेत ना ?
ह्यांनी सगळ्या तंत्रज्ञान चा त्याग केला , पुन्हा एकदा उंटावरून फिरायला लागले तरच यांचे बॉयकॉट यशस्वी झाले म्हणता येईल .....
Mossad Commentary
Mossad Commentary
@MOSSADil
The medical staff of Shifa Hospital delayed the IDF for 3 days and cooperated with Hamas during this time they disappeared evidence, including sealing tunnels with cement and ceramics so that they would not reveal the tunnels' openings.
ही ही ही
beautiful zeonist thoughts
beautiful zeonist thoughts and ideas
https://twitter.com/medeabenjamin/status/1724899115937779884
<< including sealing tunnels
<< including sealing tunnels with cement and ceramics so that they would not reveal the tunnels' openings. >>
------ प्रत्येक भिंत (तिचा भाग) फोडण्यासाठी हे कारण पुरेसे आहे...
टनेल मधे एव्हढे दिवस कसे तग धरतील? हवा, पाणी, अन्न धान्य लागतेच ना जगायला... गाझा मधे प्रत्येक गोष्ट इस्रायलच्या परवानगीने येत असते.
टनेल ( चे जाळे ) डिटेक्ट करणारे अनेक आधुनिक तंत्र उपलब्द आहेत. आय डि एफ ला गुगल वापरता येत असेल.
पुन्हा एकदा तोच प्रश्न- सर्व
पुन्हा एकदा तोच प्रश्न- सर्व हमास/पॅलेस्टाईन/इस्लाम समर्थकांसाठी-
What exactly do you want?
Cease fire ने फक्त सध्या युद्ध थांबेल आणि आपण कितीही संहार करून हॉस्पिटलमध्ये लपलो की जगभरचे पुरोगामी आपल्याला प्रोटेक्ट करतात हाच मेसेज हमासला मिळेल.
मग या सगळ्यावर कायमस्वरूपी तोडगा काय आहे? आराफतच्या ओरिजिनल चार्टरनुसार इस्त्राईल नष्ट व्हावं. हे तुम्हाला हवं आहे का?
दुसरा एक वन स्टेट पर्याय काही पॅलेस्टाईन समर्थक मागतात तो म्हणजे इस्त्राईल नष्ट व्हावं आणि एकच मुस्लिम देश असावा जिथे ज्यू मुस्लिम ख्रिश्चन सगळे प्रेमाने (!) राहतील. हा देश jewish state नसेल.हे तुम्हाला हवं आहे का?
की अजून वेगळं काही सोल्युशन आहे?
Two state solution तर इस्त्राईलने अनेकदा देऊ केले आहे आणि आराफत आदींनी नाकारले आहे. २००५ मध्ये इस्राईलने गाझा सोडलं. पुढे काय झालं? तिथल्या लोकांनी हमास ला निवडून दिलं. आता हमासने इस्त्राईलमध्ये घुसून लोकांना मारलं आहे. मग इस्त्राईलने प्रतिकार न करता गाझा सोडली तरी आणखी टेरिटरी हमासला सरेंडर करत राहावं का? ते तर क्लियर आहेत त्यांना इस्त्राईल संपवायचा आहे.
तर मग सोल्युशन काय आहे?
सनव - टोपी कुठलीही घाला
सनव - टोपी कुठलीही घाला लपवलेला काळा रंग उघडा पडतो.
वांशिक संहाराचे समर्थन करता येत नाही. १४०० निरपराधी लोक मारल्या जाणे वाईट आहे आणि तेव्हढेच वाईट ४०००० निरपराधी मारल्या जाणे आहे. आज होत असलेला संहाराने शांतता नक्कीच येणार नाही आहे.
चला १४०० इस्रायली मारले
चला १४०० इस्रायली मारले गेल्या बद्दल एकाला तरी वाईट वाटले !
इतके पण वाईट नसतात हो हमासी विचारधारा फॉलो करणारे , उगीचच त्यांच्या बद्दल काहूर उठवल गेलंय.
तर मुख्य मुद्दा म्हणजे गाझा मधील हॉस्पिटल च्या तळघरात हत्यारांचा साठा इस्रायली फोर्स ला सापडला , ते ही एम आर आय स्कॅनिंग विभागात !
त्या बद्दलचा व्हिडिओ इस्रायली फोर्स ने रिलीज केला , पण मला १०० % खात्री आहे की ती हत्यारे इस्रायली फोर्सने च ठेवली असतील आणि त्या बिचाऱ्या समाजसेवी संस्था हमास ला बदनाम करत आहेत.
<मुख्य मुद्दा म्हणजे गाझा
<मुख्य मुद्दा म्हणजे गाझा मधील हॉस्पिटल च्या तळघरात हत्यारांचा साठा इस्रायली फोर्स ला सापडला , ते ही एम आर आय स्कॅनिंग विभागात !>
<पण मला १०० % खात्री आहे की ती हत्यारे इस्रायली फोर्सने च ठेवली> अगदी बरोबर. त्यांनी आधीचा एक व्हिडियो डिलीट का केला?
आहेत. भारताचा त्यावर काय
आहेत. भारताचा त्यावर काय रिस्पॉन्स आहे?
१. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे यावर भारतीय जनता व सर्व राजकीय नेत्यांचे दुर्मिळ असे एकमत आहे.
२. भूराजकीय कम्पल्शन्स बाजूला ठेवली तर हा भाग कारवाई करून जिंकून घेण्याची भारताची सैन्य शक्ती आहे.
३. जागतिक स्तरावर भारताने कधीही या प्रदेशावरचा क्लेम सोडला नाही. तिथे होणाऱ्या मोठ्या बदलांवर भारत नेहमी आक्षेप नोंदवतो. उदा. बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह
४. काही प्रमाणात तिथल्या जनतेमध्ये पाकिस्तानच्या सरकारबद्दल रोष आहे कारण तिथे कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही.
या पलीकडे तिथे भारताने हा भाग भारतात सामील व्हावा म्हणून कुठलीही राजकीय, सैनिकी मोहीम उघडलेली नाही, छुपे किंवा उघड हल्ले करणे/अस्वस्थता निर्माण करणे असे प्रकार केले नाहीत.
Submitted by MazeMan on 31 October, 2023 - 07:>>>>>>>>>>>>
पाकिस्तानव्याप्त काश्मिर बद्दल एक शब्दही न बोलता शेहाला रशीद ने भारताच्या काश्मीर मध्ये राबवलेल्या वेगवेगळ्या सुविधा , योजना राबवल्या बद्दल केंद्र सरकारचे कौतुक केले !
खास करून पंतप्रधान नरेंद मोदींचे .
या बातमीला दोन तीन दिवस झाले असतील .
म्हणजे तेंव्हा पासून मोदींवर जाळणारे खांग्रेसि, लिब्रे पित्तशामक गोळ्या खात असावेत .
३७० हटविण्याचा निर्णय योग्य होता आणि त्यामुळे कश्मिर मध्ये शांतता आली असे तिचे म्हणणे आहे .
ही ही ही. धाग्याचा विषय काय?
ही ही ही. धाग्याचा विषय काय? हे बोलतंय काय?
बाकी अशी अनेकांची मतं अचानक बदलतात. शहजाद पूनावालाचे भाजपच्या भजनी लागायच्या आधीचे व्हिडियो पाहिलेच असतील. तशीच होगी शेहला की कोई मजबुरी.
ही हीही?
ही हीही?
धाग्याच्या विषय नसताना जर्मनीवर दोन पाने खर्च करणाऱ्याला शेहला ने कौतुक केलेल्या काश्मिरच्या विषयावरून त्रास होईल याची खात्री होती .
तरी पण शेहला रशीद ने मोदी/ भाजप/ केंद्र सरकार चे कौतुक केल्यामुळे कोमात गेलेल्या तमाम लीब्बू पैकी एक एक बाहेर येतंय !
हे चांगले लक्षण आहे ....
कोमात? तुम्हांला भास होताहेत
कोमात? तुम्हांला भास होताहेत का? उपचार करून घ्या. तसंच शब्दांचं विकृतीकरण करण्याच्या विकारावरही उपचार करून घ्या.
नेत्यानाहूच्या इस्रायलची तुलना हिटलरच्या जर्मनीशी जगातले बरेच जण करताहेत , त्यात ज्यूही आले. तुम्ही राहू द्या.. ते तुमच्या कक्षेच्या पलीकडचं आहे. तुम्ही हिंदू मुस्लिम करा. या धाग्यावरचा तुमचा इंटरेस्ट तेवढाच आहे. आज जसे पॅलेस्टिनी मरताहेत , त्यांची होरपळ होतेय तसे उद्या भारतीय मुस्लिम मुस्लिम मारले जातील म्हणून तुमच्या तोंडाला पाणी सुटलंय ना?
शेहाला रशीद ह्या नावा ऐवजी
शेहाला रशीद ह्या नावा ऐवजी एकादी स्नेहल सरोदे असती तर फु ने ढुंकून पाहिलं नसतं.
I have resigned as poetry
I have resigned as poetry editor of The New York Times Magazine.
The Israeli state's U.S-backed war against the people of Gaza is not a war for anyone. There is no safety in it or from it, not for Israel, not for the United States or Europe, and especially not for the many Jewish people slandered by those who claim falsely to fight in their names. Its only profit is the deadly profit of oil interests and weapon manufacturers.
The world, the future, our hearts—everything grows smaller and harder from from this war. It is not only a war of missiles and land invasions. It is an ongoing war against the people of Palestine, people who have resisted through decades of occupation, forced dislocation, deprivation, surveillance, siege, imprisonment, and torture.
Anne Boyer
नेत्यानाहूच्या इस्रायलची
नेत्यानाहूच्या इस्रायलची तुलना हिटलरच्या जर्मनीशी जगातले बरेच जण करताहेत , त्यात ज्यूही आले. तुम्ही राहू द्या.. ते तुमच्या कक्षेच्या पलीकडचं आहे. तुम्ही हिंदू मुस्लिम करा. या धाग्यावरचा तुमचा इंटरेस्ट तेवढाच आहे. आज जसे पॅलेस्टिनी मरताहेत , त्यांची होरपळ होतेय तसे उद्या भारतीय मुस्लिम मुस्लिम मारले जातील म्हणून तुमच्या तोंडाला पाणी सुटलंय ना?>>>>>>>
जगातील लोकांनी जर्मनीचा उल्लेख करू द्या ना !
पण काश्मीर आणि पॅलेस्टाइन ची तुलना याच धाग्यावर झाली होती म्हणून तुमच्याच आवडत्या शेहला ची ट्विट इथे टाकले तर किती आग लागली
Actual एका दगडात छाप पक्षी मारले जाणार याची खात्री होतीच .
बाय द वे पाक व्याप्त काश्मीर च्या तुलनेत आपल्या काश्मीर चा सुवर्ण भविष्यकाळ त्या शेहला ला दिसतोय पण भारतातील लिब्र्यांना दिसत नाही कारण काय असावे ?
सोरोस ची मदत ? ( सन्माननीय शब्दात )
Meet anti-Semitic Sahar
Meet anti-Semitic Sahar Shehadeh, a student . She is enrolled in the advanced biotechnology program. Sahar's sentiments are clear:
“I support Hamas, history is made that day. I’m very proud of my people. Very, very, very proud. I would love it if they ( Hamas) would do it again and again and again and again"
She believes that history was made on that day. Sahar expresses immense pride in her people, emphasizing it with multiple "very"s. She even wishes for Hamas to repeat their actions.
>>>>>>>
हे असले विकृत हमास समर्थक असल्यास लिब्बुना देखील इस्रायल ची कारवाई योग्य वाटेल ...
Pages