इस्त्राईल पॅल्स्टाईन वाद काय आहे?

Submitted by नंद्या on 15 May, 2011 - 14:17

इस्त्राईलच्या सीमेवरील हल्ले. इस्त्राईल निर्माण झाल्याबद्दल शेजारी देश "दुखवटा" दिवस पाळतात. हे असे का? याची पार्श्वभूमी काय आहे? याबद्दल जाणकार लोक माहिती हवी होती. जुन्या मायबोलीतला धागा सापडला तर तो देखील चालेल.

धन्यवाद !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कॅनडा मधील रुपी कौर बद्दलची माहिती गुगलून पाहिले असता ती आंतरराष्ट्रीय टूल किट सदस्य निघाली त्याच प्रमाणे १००% खलिस्तानी समर्थक निघाली .
मग तिला गाझा बद्दलच्या भूमिके बद्दल ऑब्जेक्शन असणारच .
असल्या फालतू कवीयत्रिना व्हाइट हाउस निमंत्रण देतेच का कोणास ठाऊक ?
फुटीरवाद्याना समर्थन देणाऱ्या स्टूल किट ला फाट्यावर मारण्याची बुध्दी लीब्रे ना का सुचत नसावी ?
बर हे लीब्रे शोधून शोधून असल्या थर्ड क्लास फुटीरवादी लोकांनाच फॉलो करून स्वतःची mentality अजून खालच्या लेव्हल कशी जाईन याची सर्वोत्तम काळजी घेतात .....

ज्यांना स्वताच्या देशा बद्दल आत्मीयता नसते आणि जे देशविरोधी फुटीरवाद्यांच्या स्टूल किट मध्ये सामील होतात तीच लिब्रांडूची अस्सल विकृत गँग !

भ्रमर, शब्दांचे , नावांचे विकृतीकरण करणे हा कसलातरी मानसिक आजार असावा. आपण त्यांच्यासाठी आणि त्यांच्या जवळच्या लोकांसाठी प्रार्थना करूया

अमेरिकतली मंडळी सांगू शकतील की हे खरं आहे का?
Republican Congressman Max Miller said Gaza would be turned into a “parking lot.”

GOP Congressman Brian Mast said Palestinian civilians are like Nazis.

Republican senators Graham and Cotton said “level” Gaza and “bounce the rubble.”

Cory Mills called dead Palestinians “paid actors

ज्यूविरोधात द्वेषमूलक वक्तव्ये करणाऱ्या हमासगीर काँग्रेससदस्या रशिदा तलाईब यांचं censuring करण्यात आलं आहे. त्यांच्याच पक्षाच्या अनेक सदस्यांनीही ठरावाला पाठिंबा दिला.

इराण च्या राष्ट्रपती ने भारतीय पंतप्रधान ना फोन करून इस्रायल आणि पॅलेस्टाइन युद्ध थांबायची विनंती केली म्हणतात .
मोदी जर रशिया आणि युक्रेन चे युद्ध एक दिवसा साठी थांबवू शकतात तर हे का नाही ?
मोदींनी किमान एक दिवस मानवीय सहायता मदत पोहोचवण्यासाठी युद्ध थांबवले पाहिजे .....

<इझ्राएलमध्ये आत्ताही अरब राहतात आणि जे राहतात त्यांना समान अधिकार आहेत. त्यांच्या मिलिटरी सर्विसेस मध्येही अरब आहेत>
पॅलेस्टिनी अरब आहेत की नाही? इथे एक इस्रायली सैनिक पॅलेस्टिनींना दिल्या जाणार्‍या विशेष हक्कांबद्दल बोलतो आहे.
पॅलेस्टिनमध्ये राहणार्‍या ज्यु सेटलर्सना जेरुसलमे राहणार्‍या माझ्याइतकेच (ज्यु) अधिकार आहेत. पण त्याच्या शेजारी राहणारा पॅलेस्टिनीसाठी मात्र इस्रायल लष्कराने ठरवलेले नियम आहेत. मी (इस्रायली सैनिक) त्याचे घर काही तास - काही दिवस ते काही आठवड्यांसाठी ताब्यात घेऊ शकतो. मी त्यांना अटक करू शकतो. मी त्यांचं घर पाडू शकतो किंवा दाराला बाहेरुन कुलूप ठोकू शकतो. त्याच्या घरासमोरचा रस्ता फक्त ज्युइश सेटलर्सच्या आवागमनासाठी आहे असं जाहीर करू शकतो.

फ्रान्सचे माजी पंतप्रधान Dominique De Villepin यांच्या मुलाखतीचे अंश
orce does not ensure the security of a people! This is what all Israelis must understand today. And what is important is that since October 7th, the Israeli government's choice has been to escalate the use of force. You know, neither force nor vengeance ensures peace and security. What ensures peace and security is justice! And justice is not being served today.
Benjamin Netanyahu is waging a war to do everything so that the political solution does not come to the table.
Mr. Benjamin Netanyahu could control Gaza, it would change nothing. There will continue to be terrorist attacks, Israelis will continue to live in fear. We must get out of this. The second reason why this is yesterday's war is that the war against terrorism has never been won anywhere. Force is not the answer, once again. Vengeance is not the answer. The answer is justice, and that is what all the peoples of the world, all those who today watch what is happening, call for justice.
त्यांनी म्हटलंय, हमासला पॅलेस्टिनी लोकांची अजिबात पर्वा नाही. पॅलेस्टिनींना हमास आणि इस्रायली अशा दोघांनीही ओलीस ठेवलं आहे.

https://twitter.com/RealSarahIdan/status/1722003015840702483?s=19
गाझा मधील लोकांनी न्युज चॅनलवर हमास ला युद्धासाठी जबाबदार धरण्यास सुरुवात केली आहे . बर झाले गाझा वासियांचे डोळे उघडले , नाहीतर जगातील गाझा समर्थक गाझा वासियांना उध्वस्त केल्या शिवाय राहिले नसते ..

इराण हा देश इस्रायलद्वेष्टा आहे. हेज्बुल्ला आणि हमास दोघांना तो रसद आणि हत्यारे आणि प्रशिक्षण देतो असे म्हटले जाते. परंतु इराणी नागरिक मोठ्या प्रमाणात बंडखोरी करत आहे. ते ह्या जुलुमी इस्लामी राजवटीला कंटाळले आहेत. काही महिन्यांपूर्वी हिजाब नीट घातला नाही म्हणून एका महिलेला सरकारने ठार मारले त्याचा संताप म्हणून मोठ्या प्रमाणात हिंसक आंदोलन झाले होते हे आठवत असेलच.
आता हेच बंडखोर इस्रायलच्या बाजूने उभे रहात आहेत. पॅलेस्टाईनचा धिक्कार करत आहेत. अनेक व्हायरल व्हिडियो बघायला मिळतील जिथे अशा घटना चित्रित झाल्या आहेत.
एका क्लिपमधे शाळेचे विद्यार्थी बंडखोर घोषणा देत आहेत. इस्लामच्या ज्यू द्वेष्टेपणातून इराणमधे एक पद्धत आहे. रोज शाळा सुरु होताना "मरो तो इस्रायल (death to Israel) ही घोषणा विद्यार्थ्यांकडून घोकून घेतली जाते. तर काही बंडखोर विद्यार्थी उलट "मरो तो पॅलेस्टाईन" अशी घोषणा देताना दिसतात. नंतर एका क्लिपमधे अशा सर्व विद्यार्थ्यांना शिक्षा मिळाल्याचे दिसते.

एका फुटबॉल मॅचच्या वेळेस पॅलेस्टीनी झेंडा त्या जागी (चारचौघात सांगता न येणारी जागा!) घाला अशा फारसी घोषणा दिल्या जात आहेत.

एकंदरीत इस्रायल प्रकरणामुळे इराणी बंडखोरांना एक नवे कारण मिळाले आहे. झन (स्त्री), जिंदगी, आझादी हे ह्या बंडखोरांचे उद्दिष्ट आहे. इस्लामच्या बरोबर विरुद्ध. कारण इस्लाम स्त्रीला दुय्यम मानतो, जीवनापेक्षा मृत्यु जास्त प्रिय समजतो आणि अर्थातच अनेक बाबतीत लोकांचे स्वातंत्र्य हिरावून घेतो. त्याविरुद्ध केले जाणारे बंड.

बऱ्याचदा असे सांगितले जाते की मुस्लिम लोक conquest करून इजरायल मध्ये घुसले. खरेतर, सध्याचे पॅलेस्टिनी लोक आणि ज्यू लोक हे सगळे काननाईट वंशाचे आहेत, आणि त्यांचे जेनेटिक मेकप एकमेकांशी जुळणारे आहे. ही गोष्ट बऱ्याच स्टडीज मध्ये सिद्ध केलेली आहे. इस्लामीकरण झाले ह्याचा अर्थ conquest झाली असे नाही. ज्यू आणि सध्याचे पॅलेस्टिनी हे दोघे ही पुरातन इजरायल चे रहिवासी आहेत.

ज्या लोकांसाठी समस्त नकली पुरोगामी (पुरोगामीत्व बदनाम करण्याचा इस्लामप्रेंमींचा डाव आहे) गळे काढत आहेत ते म्हणजे गाझाचे बिच्चारे सो काॅ ल्ड सामान्य नागरीक. जर ह्या नागरीकांना एवढाच त्रास होतोय तर ते हमासच्या विरोधात मोर्च का काढत नाहीत?? हमासचे अतिरेकी अमूक अमूक जागी लपलेत ब्वा. असं इस्रायलला कळवत का नाहीत? ते इतकेच जर गरीब आहेत तर इस्रायली लोक मेल्यावर आनंदं का साजरा करत होते?? मला तर ब्वा फारच दया
येतेय त्या गाझाच्या सामान्य नागरीकांची.

http://surl.li/mzezm

इस्राएल रिअल इस्टेट अँड कन्स्ट्रक्शन ह्या व्यापारातील १ लाख पॅलेस्टाईन मजुरांच्या जागी भारतीय लोकांनां रोजगार देण्यावर विचार करतोय म्हणे.

सगळे मुस्लिम मजूर पाठवले पाहिजेत म्हणजे हमास त्यांना मारणार नाही , हिंदू पाठवले तर हमास ने केलेल्या नेपाळ च्या दहा हिंदू मजूर सारखी वाईट अवस्था व्हायची !

सगळे मुस्लिम मजूर पाठवले पाहिजेत म्हणजे हमास त्यांना मारणार नाही << त्यांनी मजुर मागवलेत, हे लोक गेले तर हमास मधेच जाउन भरती होतील थेट,

त्या यती नरसिंंहानंदला जायच़ होतं ना? त्याच्याकडे हजआरएक लोकपण होते. इथल्या हिंदुत्ववाद्यांनी त्याच्याकडे नोंदणी करा. आपापल्या बायकांना ही घेऊन जा. तिथे त्या तुमच्या सहा सहा मुलांना जन्म देतील.

भुरट्या , लै बेफाम सुटू नको .
इतर सदस्यांच्या घरातील महिलांना वादात ओढायची तुझी विकृती वारंवार उफाळून येते .
हिंदूं महिलांची विटंबना करून इतर हिंदू राजांचे मानसिक खाच्चिकरन करणे ही मोगलांची मोडस ऑप्रेंडी होती , ती तुझ्यात का डोकावते ?

आणि मी व्यवस्थित 'तुमच्या' मुलांना जन्म देतील असं लिहिलं. फुरोगामी, तुमच्याच डोक्यात विकृत विचार आले. असं का झालं?>>>>>>>
पूर्वी पण भुरट्या तुझे येथील भाजप सदस्यांच्या घरातील महिलांबद्दल असेच विकृत विचार प्रदर्शित करून तुझे घाणेरडे विकृत विचार दाखवले होते !
तुझे हमास प्रेम जप पण त्यासाठी हिंदुत्व वाद्यांच्या घरातील महिलांचा उल्लेख कशाला ?

फुरोगामी, मी फक्त तुमचा लाडका यति नरसि़गानंद काय म्हणतो ते सांगितलं. किती चिडाल? किंवा चिडल्याचं नाटक कराल?

मध्यप्रदेश मधील निवडणुकीत एक खातून भाषण देताना हमास चा उल्लेख करून क्या ये अत्याचार हम सहेंगे ? नंतर दोन मिनिट श्रद्धांजली वैगेरे !
भारतातील निवडणुकात पॅलेस्टाइन च्या उल्लेखच काय संबंध ?
मग हिंदूंनी प्रत्येक निवडणुकीत तैमूर , औरंगजेब, गोध्रा केस असे मुद्दे मांडायचे का?

विक्षिप्त मुलगा, तुम्ही दिलेल्या लिंक्स फेक न्यूज आहेत. घाईघाईने इथे येऊन लिंक पोस्ट करण्याआधी एकदा जुबेर कडे चेक केले तर बरे.

पॅलेस्टीनी लोकांबद्दल कळवळा येणाऱ्यांसाठी >>>>>
नेहमी प्रमाणे विक्टीम कार्ड खेळण्यासाठी हमास समर्थकांनी मेक अप आर्टिस्ट बोलवले होते बाकी काही नाही....

विक्षिप्त मुलगा, तुम्ही दिलेल्या लिंक्स फेक न्यूज आहेत..... जुबेर कडे चेक केले तर बरे.
Submitted by vijaykulkarni on 9 November, 2023 - 18:57

मुसड्यांच्या victim card ची पोलखोल करणार्‍या लिंक्स 'झुबेर'कडे चेक करायच्या म्हणजे 'उंदराला मांजर साक्ष'!
नाही का??? इतकी साधी गोष्ट आपल्यासारख्या उच्च विद्याविभूषित व्यक्तीच्या लक्षात येऊ नये, याचे सखेद आश्चर्य वाटते!!!

Pissfully नी केलेली घाण साफ करताना सतत पोचा मारणाऱ्याला जरा जास्तच मान देताय का तुम्ही ?

Belgium is considering the recognition of the state of Palestine, according to the Belgian minister Caroline Gennez.

<< ताजच्या बाहेर कोण बोंबलींग करत होता ? >>

----- मुंबईवर हल्ला झाल्यावर, अगदी २४ तासांत , गांधीनगर वरुन मुंबईला धावत पळत आले....

आज सहा महिने झाले, मणिपूर हिंसाचाराने पोळला जात आहे, ३०० लोक मारले गेले आहेत.... सर्व जगांत फिरणे होते पण मणिपूरला जाणे जमलेले नाही.

काँग्रेसचे सर्वात जास्त हरामीपण दिसले असेल ते मुंबई हल्ल्यात हे निश्चित .
आणि महिलांबाबत सर्वात जास्त क्राईम रेट राजस्थान मध्ये असताना राहुल जातो का तिकडे ?
आता तर तिथं निवडणुका आहेत तरी गेला दीड महिना राजस्थानला गेला नाही म्हणतात .
मुंबई हल्ल्यातील पोर्किस्तानचा साधा निषेध करताना काँग्रेसची टरर झाली होती.
त्यात काँग्रेसचा हरामीपण म्हणजे तो हल्ला हिंदुत्ववाद्यांनी केला असल्याचे सादरीकरण करण्याचे प्रयत्न पोरकिजं बरोबर काँग्रेसचे नेते देखील करत होते ..
काँग्रेसची केन्द्र सरकारे असताना पोर्किज पुरस्कृत दहशतवाद्यांस भारतात मोकळे रान होते , मुस्लिम वस्तीत स्लीपर सेल बरोबर पाकिस्तानी अतेरिकी मिसळून जायचे .
२०१४ नंतर पौर्कीनी भारतात कारवाया करण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येकवेळी मोदीने त्यांचे दात तोडून त्यांच्याच घशात घातल्यामुळे पौर्की आता थंडावले आहेत.
हा बदल पाकिस्तानच्या चरणी फुले वाहणाऱ्या गुलामांना दिसणारच नाही उलट भारतात दहशतवादी कारवाया होत नसल्यामुळे खेद नक्कीच वाटत असेल......

राहुल जातो का तिकडे ?## मोदी पंतप्रधान आहे ना? भारताचा?

अतिरेकी कारवाया थांबल्या? काश्मिरात काय होतंय?

<अज्ञात लोकांनी उडवला असेल !> असेल? Rofl म्हणजे तो दहशतवाद्यांना सामील होता असंच सुचवताय की तुम्ही? ऐका हो ऐका!

पुलवामा आणि इस्रायलमधल्या ७ ऑक्टोबरच्या दहशतवादी हल्ल्यांतील साम्यस्थळे लक्षणीय आहेत. इथे मोदीसमोर सार्वत्रिक निवडणुका. जनमत सोबत आहे याची खात्री नाही. तिकडे नेत्यानाहूच्या विरोधात प्रचंड असंतोष. सतत जनआंदोलने. बहुमत नव्हतेच.
दोन्ही ठिकाणी सुरक्षा यंत्रणांना छान झोप लागली होती
--

यापुढे जगभरातले आणि विशेषतः इस्रायलमधले ज्यु कायम तणावाखाली असतील. इस्राय लमधल्यांना डबल तणाव. आपल्यावर दहशतवादी हल्ला होईल का? आणि झाला तर सुरक्षायंत्रणा दहशतवाद्याना मारताना आपल्यालाही उडवणार किंवा दहशतवादी समजून आपल्यालाच उडवणार.

७ ऑक्टोबरला हमासच्या शस्त्रांना जितके इस्रायली बळी पडले त्यापेक्षा अधिक इस्रायली शस्त्रांना बळी पडले असावेत. हमासकडे मशीनगन्स आणि हँड ग्रेनेड्स होती तर इस्रायली सेनेने बाँबगोळे टाकले.

जॉर्डन ने पॅलेस्टिनी ना आश्रय दिला तर या गद्दार नी जॉर्डन च्या पाठीत सुरा खुपसलेला !
कुवेत ने याच पॅलेस्टिनी ना आश्रय दिलेला तर इराक बरोबरच्या युध्दात पॅलेस्टिनी नी कुवेत ला साथ दिलेली !
अशा गद्दार कौम ला त्यांचेच धर्मीय साथ देत नसताना
येथील काही जणांना मात्र खूप कळवळा येतोय !

आणि इतकं असूनही नेत्यानाहू हमासला पोसत होता. का ? शांततापूर्ण मार्गाला लागलेल्या पी एल ओ चं महत्त्व कमी व्हावं.

इजरायल मधली नेत्यानाहूची सत्ताधारी पार्टी - लिकुड. लिकुडच्या founding charter मध्ये लिहिले आहे -
The right of the Jewish people to the land of Israel is eternal and indisputable and is linked with the right to security and peace; therefore, Judea and Samaria will not be handed to any foreign administration; between the Sea and the Jordan there will only be Israeli sovereignty.

फक्त पॅलेस्टिनी लोकांनी रिव्हर टू द सी म्हणले तर ते जेनोसाईडल असते बर का. लिकुड चार्टर मध्ये लिहिले आहे आणि त्या प्रमाणे वेस्ट बँक मधून अनेक वर्ष पॅलेस्टिनी लोकांचे विस्थापन होते आहे तेव्हा मात्र हाताची घडी तोंडावर बोट ! कॉलेज मधले Activists किंवा निदर्शन करणारे, ज्यांना कसलीही सत्ता नाही, स्लोगन रेज करतात ते जेनोसाइडल. आपल्या पार्टी प्लॅटफॉर्म मध्ये ते लिहून त्याप्रमाणे वर्षानुवर्षे काम करणारे मात्र चांगले, त्यांना स्वप्नात सुद्धा जेनोसाईडल म्हणू नये.

अवघ्या चोविस तासांत, मुंबईला धावत पळत आलेले मोदी आज मणिपूरला का भेट देत नाही यावर राहुल गांधी यांनी राजस्थानला भेट न देणे हे उत्तर होत नाही. ते देशाचे पंतप्रधान आहेत. अमेरिका, फ्रान्स, द. अफ्रिका अशा अनेक देशांना मणिपूर जळत असल्याच्या काळात भेटी दिल्या आहेत.

राहुल गांधी भारत जोडो साठी ३५०० कि मी पायी फिरतात. दुसरीकडे... अहमदाबादेहून - दिल्ली साठी अडाणीच्या अलिशान विमानांत प्रवास करतात.

" इस्त्रायल आणि पँलेस्टाईन संघर्षात आम्ही पँलेस्टाईन च्या बाजूने आहोत. परंतु हमास ही दहशतवादी संघटना असून तिने इस्त्रायल वर केलेला हल्ला , तिथे निरपराध स्त्रिया आणि लहान मुलांवर केलेले अत्याचार आणि त्याचे शुटींग करत केलेले विकृत वर्तन याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो.
इस्त्रायलने प्रत्युत्तर देताना हमास या संघटनेवर कारवाई करावी आणि निरपराध पँलेस्टीनी नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. "
इतक्या सुस्पष्ट शब्दात बोललेला संपूर्ण पृथ्वीवरील एकही सेक्युलर विचारवंत , एकही मुस्लीम नागरिक दिसत नाही .

सुरुवात हमास ने केली आहे , आता त्या पेक्षा अधिक क्रूर पणे इस्त्रायल पँलेस्टीनी स्त्रिया आणि मुलांशी वागत आहे पण त्या विरुद्ध लीब्र्यांचा बोलण्याचा अधिकार त्यांनी स्वतःहून घालवला आहे......

इतक्या सुस्पष्ट शब्दात बोललेला संपूर्ण पृथ्वीवरील एकही सेक्युलर विचारवंत , एकही मुस्लीम नागरिक दिसत नाही .
>>> खूप लोक बोलले आहेत.

राहुल गांधी भारत जोडो साठी ३५०० कि मी पायी फिरतात. दुसरीकडे... अहमदाबादेहून - दिल्ली साठी अडाणीच्या अलिशान विमानांत प्रवास करतात. >>> Lol मोदी अगदी दुष्ट आहेत. लहानग्या लेकराला पायी फिरायला लावतात आणि स्वतः झुईईईईई करत विमानातून जातात.

https://twitter.com/theunbly/status/1722789942126858721?s=19
इस्रायल मध्ये राहणाऱ्या हमास समर्थक महिलेने इस्रायल मध्ये ७ ऑक्टोबरला झालेल्या नृशंस हत्याकांड चे सोशल मीडियावर समर्थन केले .
आता तिला पोलिसांनी शोधून अटक केली .

राहुल गांधी कधीच सत्तेवर नव्हते त्या मुळे त्यांच्या वर टीका करणे अयोग्य आहे.
पण काँग्रेस च्या निती मुळे भारतात अनेक प्रश्न निर्माण झाले आणि त्या प्रश्नांनी आता विक्राळ रूप घेतले आहे.
त्या मुळे काँग्रेस वर टीका होवू शकते

असं काही नाही , राहुल वर देखील होऊ शकते !
जो कट्टर मुस्लिमांकडे दुर्लक्ष करेल आणि फक्त हिंदुत्व विरोधात बोलेल त्या प्रत्येकावर टीका होणारच .

फुरोगामी, तुम्हांला गजनी मध्ये अमीर खानच्या पात्राला होता, तो (सुद्धा) आजार आहे का? ७ ऑक्टोबरला हमासने हल्ला करताच , ज्यांना शिव्या घातल्याशिवाय तुम्हांला श्वास घेता येत नाही, त्या लिबरल लोकांनी त्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला होता. या मुद्द्यावर तुम्ही या आधीही तोंडावर पडला होता.

आणि हो, सुरुवात हमासने नाही, इस्रायलनेच केली आहे. या सगळ्या प्रकरणाची सुरुवात ७ ऑक्टोबरला नाही, त्याच्या खूप आधी झाली आहे.

Pages