इस्त्राईल पॅल्स्टाईन वाद काय आहे?

Submitted by नंद्या on 15 May, 2011 - 14:17

इस्त्राईलच्या सीमेवरील हल्ले. इस्त्राईल निर्माण झाल्याबद्दल शेजारी देश "दुखवटा" दिवस पाळतात. हे असे का? याची पार्श्वभूमी काय आहे? याबद्दल जाणकार लोक माहिती हवी होती. जुन्या मायबोलीतला धागा सापडला तर तो देखील चालेल.

धन्यवाद !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Screenshot_20231106-131018__01.jpg

युनायटेड नेशन्स म्हणजे दात आणि नखं नसलेला आणि वाघाची कातडी पांघरलेला कुत्रा आहे.

They must have been working for hamas.>>> नाही नाही ते सर्व रेफ्युजी रिलीफ कॅंप मधे काम करणारे होते

Failed sarcasm>>> Lol

मुंबई वर पाकिस्तानी अतेरिक्यानी इतका भीषण हल्ला करून देखील ज्या संयमाने काँग्रेसने ती परिस्थिती हाताळली त्याला तोड नाही . पाकिस्तान वर पलटवार न केल्यामुळे साऱ्या जगाने भारताच्या संयमाचे कौतुक नक्कीच केले असेल.
इस्रायल ने मुंबई हल्ल्यातून बोध घेवून पॅलेस्टाइन वर हल्ला करायला नको होता !
काय तर फक्त १४०० इस्रायली मारले गेले ना ?
Toi ला बहुदा हेच म्हणायचे असेल......
इस्रायल ने आमच्या महात्म्याचे सुविचार फॉलो करायचं सोडून त्या गाझाकरचे जीवन नरकमय करून टाकले 20231106_194649.jpg

South Africa's government has recalled Monday its ambassador and diplomatic mission to Israel in condemnation of the bombardment of the Gaza Strip, calling it a “genocide.”

The government also threatened action against the Israeli ambassador to South Africa over his recent remarks on the African country's stance on the Israel-Hamas war.
Chile, Colombia Honduras. Bolivia severed diplomatic ties with Israel
स्पेनमध्येही अशीच मागणी होते आहे.

कोणीही इस्रायलच्या वॉर क्राइम्सचा निषेध केला की यांचा हमासला पाठिंबा आहे अशी चिरकी टेप इस्रायल वाजवतो.

There has to be a difference between how a terrorist organisation behaves and how a State does. As we do not take care to make this differentiation, the lives of ordinary Palestinians become irrelevant. The normalisation of killing is a clever device...When might is consistently used to attack the marginalised, a point is reached when violence surreptitiously becomes acceptable. Once that occurs, justifications are easily constructed. Hamas has also, through its ghastly actions, sanctioned the killing and destruction of Palestinian lives by the Israeli State.

T M Krishna

Read more at: https://www.deccanherald.com/opinion/on-israel-palestine-false-equivalen...

कामानिमित्त मी इस्राएल ट्रिप्स केल्या आहेत. त्याही ९/११ पूर्वी. तिथे विमान तळावर सुरक्षा कडक असते. माझ्या सामानात कोबॉल प्रोग्रॅम चे प्रिंट आउट्स होते तर त्या महिला सुरक्षा अधिकार्‍याने दुसरीला बोलवून हे खरेच कोबॉल आहे याची खात्री केली. सामान चारचारदा तपासले. जगातली कोणतीही हुकुमशाही / हुकुमशाही समान ( भारतासारखी) सरकारे आपल्याच नागरिकावर पाळत ठेवायचा विचार करतात तेव्ह इस्राईली तंत्रज्ञान वापरतात. त्या इसराएल ला हमास च्या इतक्या मोठ्या हल्ल्याची कल्पना नसावी ? नेत्यनाहू प्रचंड नाराजीचा समना करत असतानाच हे जीवदान मिळावे ?

जगात सर्च च ठिकाणी मानव जाती मध्ये आपसात संघर्ष चालू आहे.
अफगाण युद्ध झाले की इराक युद्ध ते संपले की रशिया युक्रेन युद्ध.

हिंदू विरुद्ध मुस्लिम,एका जाती विरुद्ध दुसरी जात खुनी संघर्ष चालू आहे.

प्रधुषण नी उच्चांक गाठला आहे.
माणसाच्या अंताची वेळ जवळ आलेली आहे.
इस्त्रायल ,पॅलेस्टाईन,रशिया युक्रेन,धार्मिक वाद,जातीय वाद हे फक्त निम्मित आहेत.
मानव जात 21 vya शतकात पृथ्वी वरून पूर्ण नष्ट झालेली असेल.
कारण माणसं त्या लायकीची नाहीत

२६/११ च्या हल्ल्यानंतर भारताने म्हणजे तात्कालीन भारत सरकारने आपल्या षंढत्वाचे प्रदर्शन करुन सगळ्या जगाची वाहवा मिळवली असेल कदाचित. पण भारतासारख्या महाकाय देशाला एका मुंबईला अनेक दिवस वेठीस धरले आणि त्यावर भारताने कुठलीही आक्रमक प्रतिक्रिया दिली नाही तर तो भारताच्या अस्तित्त्वाचा प्रश्न होत नाही. मात्र ज्या देशाचा आकार पुणे जिल्हा आणि अर्धा सोलापूर जिल्हा एकत्र केल्यावर होईल तितका आहे त्या देशाला अशा प्रकारे अहिंसक षंढत्व दाखवणे परवडणारे नाही. हमास आणि तत्सम क्रूर अतिरेकी संघटना पुढच्या हल्ल्यात पूर्ण इस्रायलची चटणी करून टाकतील.
इस्रायलला ह्या हल्ल्याला त्याहून जास्त भयंकर उत्तर देणे आवश्यक आहे. त्यात निरपराध लोकांचा बळी जाणारच. पण निरपराध लोकांच्या आडून हल्ले करणारे हमास हे त्याला जास्त जबाबदार आहेत. अतिरेकी हल्ला करायचा आणि घनदाट लोकसंख्येच्या भागात जाऊन लपायचे आणि मग इस्रायलने सामान्य लोकांच्या मृत्यूच्या भीतीने त्यांना अभय द्यायचे हा शिरस्ता बनू शकत नाही. इस्रायल त्यांना शक्य आहे तेवढे प्रयत्न करुन लोकांना हल्ल्याची पूर्वसूचना देत आहे. पण शेवटी त्याला मर्यादा आहेच.

मानव जात 21 vya शतकात पृथ्वी वरून पूर्ण नष्ट झालेली असेल.
कारण माणसं त्या लायकीची नाहीत>>>>
सर हे खरे तर माचुपिचू वरील देव आहेत
त्यांना लवकर कुणीतरी किरमिजी रंगांच्या द्रव्याचा आणि हरणाच्या स्टु चा नैवेद्य दाखवा Happy

{इस्रायल त्यांना शक्य आहे तेवढे प्रयत्न करुन लोकांना हल्ल्याची पूर्वसूचना देत आहे. पण शेवटी त्याला मर्यादा आहेच.}
Rofl

{अतिरेकी हल्ला करायचा आणि घनदाट लोकसंख्येच्या भागात जाऊन लपायचे}
आधी येऊ दिलं आणि मग जाऊ ही दिलं. आणि हे लोक जगाला surveillance systems विकतात.

एक गोष्ट नक्की हमास सारखे सामान्य नागरी जनांना क्रूर पद्धतीने मारायचेच ह्या विचाराने इस्रायल आपली मोहिम चालवत नाही. कोलॅटरल डॅमेज हे अपरिहार्य आहे. जेव्हा हमास आपल्या नागरिकांच्या हालापेष्टांचा बाजार मांडू इच्छितो तेव्हा ते इस्रायलच्या हल्ल्याला जास्तीत जास्त सामान्य नागरिक बळी जातील, त्यांचे जास्तीत जास्त हाल होतील असेच प्रयत्न करणार. कारण त्यातूनच त्यांना फंड मिळवून हमासच्या बड्या अधिकार्यांना कतार, दुबई इथे ऐषाराम करण्याची सोय होते.

समजा त्यांच्या हेरखात्यात ढिसाळपणा आहे किंवा नेतान्याहूने जाणूनबुजून दुर्लक्ष केले किंवा हेरखात्याने आपल्या नेतान्याहूशी असलेल्या व्यक्तिगत शत्रुत्वामुळे ह्या हल्ल्याची पूर्वसूचना दिली नाही ह्यातले काहीही शक्य आहे. पण तरीही हल्ला करणारे हमास होते आणि ह्या हल्ल्याची मुख्य जबाबदारी हमासची आहे. त्यात घडलेल्या क्रूर अमानवी अत्याचारांची जबाबदारी सर्वथा हमासची आहे.
ढिसाळपणाची चौकशी नंतर होईलच. इस्रायल काही जॉर्डन, गाझा सारखा हुकुमशाही किंवा दडपशाहीवर चालत नाही. त्यामुळे जी काही हलगर्जी झाली आहे ती नंतर उघडकीस येईलच. आणि योग्य त्या लोकांना शिक्षाही दिली जाईल.
पण आज प्राथमिकता ह्या हल्ल्याला जबरदस्त उत्तर देणे ह्यालाच आहे.

जबरदस्त उत्तर म्हणजे निरपराध नागरिकांना मारणे.
ही ट्विटर थ्रेड आहे. ह्यात इजरायल आजवर नागरी हल्ल्यांबध्दल किती खोटे बोलली आहे ह्याचे अधिकृत सोर्सस संकलित केले आहेत.
https://x.com/HediViterbo/status/1721468176892850589?s=20

{एक गोष्ट नक्की हमास सारखे सामान्य नागरी जनांना क्रूर पद्धतीने मारायचेच ह्या विचाराने इस्रायल आपली मोहिम चालवत नाही}
तुम्ही इस्रायली नेत्यांची, लष्करी अधिकाऱ्यांची वक्तव्य पाहत , ऐकत नाही का? हॉस्पिटल्स, ambulances वर बॉंब चुकून पडतात का?
फॉस्फरस बॉंंब टाकला की लक्ष्याला गुदगुल्या होतात असं त्यांना वाटतं का?
ते स्वतः:पण आमचा नाईलाज आहे असं म्हणत नाहीत. त्यांचे इथले वकील कशाला म्हणतात?

{समजा त्यांच्या हेरखात्यात ढिसाळपणा आहे किंवा नेतान्याहूने जाणूनबुजून दुर्लक्ष केले किंवा हेरखात्याने आपल्या नेतान्याहूशी असलेल्या व्यक्तिगत शत्रुत्वामुळे ह्या हल्ल्याची पूर्वसूचना दिली नाही ह्यातले काहीही शक्य आहे}
इस्रायलमध्ये सत्तेत असलेल्याच कोणी हमासकरवी हल्ला करवला हीदेखील एक शक्यता आहे.
गाझा बेचिराख करणे, uninhabitable करणं हे त्यांचं जुनं उद्दिष्ट आहे हे गुपित नाही.

इस्त्रायल हल्ल्यात मुस्लिम धर्मीय मारले जात आहेत..जगात बरेच मुस्लिम देश आहेत त्यांनी एकत्र येवून इस्त्रायल हल्याचा निषेध करायला हवा.
फक्त निषेध करून पण चालणार नाही एकत्र येवून युद्घ स्थळावर विरोध पण करायला ..किंवा कमीत कमी आर्थिक नाकेबंदी तरी करायला हवी.
असा विरोध झाला असता तर इस्त्रायल वर दबाव आला असता.
पण असे काही घडले नाही.

इस्त्रायल पॅलेस्टाईन युद्ध भडकावा म्हणून मात्र सर्वांनी प्रयत्न केले असतील पण मदतीला कोणीच नाही.

शांतता हवी तर दोन्ही देशांनी चर्चा करून च मार्ग काढायला हवा .
पण दोघे पण आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

इस्रायलला गाझा बेचिराख करायचाच असेल तर लक्षावधी इमेल, एस एम एस, पत्रके वगैरे पाठवून पूर्वसूचना का देईल? उलट हमाससारखे गुप्त हल्ले करुन जास्तीत जास्त लोक मारतील की.

हॉस्पिटलवर इस्रायलने बाँब टाकल्याचे वृत्त खोटे आहे.

हमास आणि अन्य अ तिरेकी संघटना आणि इस्लामी तत्त्वज्ञान हे असे शिकवते की खरे जीवन मृत्युनंतर सुरू होते. स्वर्गात अनेक अप्सरा भोगायला मिळतात, दुधाच्या मधाच्या मद्याच्या नद्या वहात असतात वगैरे वगैरे. त्यामुळे अशा लोकांना आपल्याच लोकांचा बळी द्यायला कुठलाही खेद, संकोच वाटत नाही. दुसरीकडे इस्रायलला अस्तित्वाचा लढा द्यायचा असल्यामुळे ते कोलॅटरल डेमेजची चिंता करण्याच्या स्थितीत नाहीत. तरी त्यांच्या परीने ते पूर्वसूचना देत आहेत.
पण एकंदरीत गाझाचे लोक कुत्र्याच्या मौतीने मरत आहेत. इजिप्त, जॉर्डन ह्यांचे हात पूर्वी पोळले आहेत त्यामुळे हे मुस्लिम देश देखील ह्यांना आश्रय देत नाहीत.
जेव्हा एखादा देश युद्ध सुरु करतो तेव्हा किती निरपराध नागरिक मरत आहेत ह्याचा हिशेब ठेवणे अशक्य असते. अमेरिकेने आणि इंग्लंडने दुसर्या महायुद्धात जर्मनीचे किती नागरिक मारले? त्यातले नाझी किती होते? इराकमधे किती निरपराध लोक मेले? अफगानिस्तान? व्हियेटनाम? कोरिया? जपानवरील अणुबाँब मुळे किती निरपराध जपानी मेले?
असे असताना इस्रायलला लेक्चर द्यायचा किती देशाना नैतिक अधिकार आहे?

हमासने जेव्हा निरपराध ज्यू लोक वेचून वेचून हालहाल करुन मारले तेव्हा एक मोठा पराक्रम केल्याच्या आविर्भावात ह्या कृत्यांचे चित्रीकरण करून ते जगाला दाखवले.
इस्रायल जेव्हा हल्ला करतो तेव्हा निरपराध मरत असतातच. प्रत्येक युद्धात निरपराध मरतातच. पण त्याविषयी इस्रायल आनंद व्यक्त करत नाही. आनंदाने हुरळून जाऊन "बघा कसे आज शंभर पॅलेस्टाईनी लोक मारले" असा डंका पिटत नाही. पण ज्यू लोकांना माणूसही न समजणारे इस्लामी तत्त्वज्ञान शिरोधार्य मानणारे आपला प्रताप मिरवताना दिसतात. हा एक फरक आहे.

{हॉस्पिटलवर इस्रायलने बाँब टाकल्याचे वृत्त खोटे आहे.}
एक नाही, अनेक हॉस्पिटल्स वर बॉंंब टाकले. पहिल्यांदा टाकल्यावर इस्रायलच्या अधिकारी व्यक्तीने त्याबद्दल ट्विट करून आम्ही हमासच्या बेस ध्वस्त केला असं सांगितलं. मग बॅकलॅश पाहून डिलीट केलं.
इस्रायलच्या पंतप्रधानाने पॅलेस्टिनींसाठी human animal ही टर्म वापरली. त्याचा अर्थ देवदूत होतो का?

हमासने जेव्हा निरपराध ज्यू लोक वेचून वेचून हालहाल करुन मारले तेव्हा एक मोठा पराक्रम केल्याच्या आविर्भावात ह्या कृत्यांचे चित्रीकरण करून ते जगाला दाखवले.>>>>>>>
तेंव्हा हमास च्या जगभरातील आणि येथील देखील वकिलांनी गुदगुल्या झाल्या असतील.
तसे ही इस्रायलची बाजू घेणाऱ्या भारतीयांचा दुरान्वये संबंध नाही , पण इस्रायल मध्ये हमास ने केलेल्या नरसंहार नंतर देखील बऱ्याच लोकांची हमास विरोधात तोंड उच्कटली नव्हती !
इस्रायलच् आक्रमक आहे , ती जागा पॅलेस्टिनी ची आहे , अरे पण ते प्रश्न सोडवायला युनो , अमेरिका oic आणि युरोपियन देश आहेत ना ?
बर ते पण जाऊ द्या !
भारतात त्या क्रूर हमास समर्थनार्थ मोर्चे निघायचे काय कारण ? वर घोषणा तेरामेरा क्या रिश्ता , ला इलाही इलाल्ला ! ( हे मी इथे पन्नास वेळा टाकणार ).
तरी बर झाले हमास समर्थक गँग फक्त मोर्चा पुरते मर्यादित राहिले , नाहीतर ही गँग सर्वात प्रथम राष्ट्रीय संपत्ती आणि हिंदूना लक्ष केल्या शिवाय राहत नाही .
यांच्या धमन्या मध्येच इतर धर्मीयांचा द्वेष ठासून भरलेला आहे .

<असे असताना इस्रायलला लेक्चर द्यायचा किती देशाना नैतिक अधिकार आहे?> अमेरिका यात इस्रायलच्या बाजूने आहे. पण काही दिवसांपूर्वी रशियाला हे लोक युक्रेनवरून नैतिकतेचे धडे देत होते. आमच्या गळ्यावर रशियाने पाय दिला म्हणणारा युक्रेन सुद्धा आता इस्रायलच्या बाजूने उभा राहिल्यावर तो अमेरिकेचं प्यादं असल्याची खात्री पटली.

इस्रायल आता जे करते आहे, त्याला ७ ऑक्टोबरला जे घडले ते कारण आहे असं म्हणणं हा फसवा युक्तिवाद आहे. इस्रायलला फक्त निमित्त हवं होतं. नेत्यानाहूला जास्तच. हे त्यांनीच घडवून आणलं असा संशय बळावतोय.

नेत्यानाहूचं नाव इतिहासात हिटलरच्या जोडीने लिहिलं जाईल. आणि बिडेन, सुनक, मॅक्रॉं , ट्रुडो यांची नावंही त्याच रांगेत असतील.
Israel is a terrorist state. Period.

मुस्लिम प्रेमाने आंधळ्या झालेल्या लोकांना नेतन्याहू हिटलरचा अवतार वाटला तर आश्चर्य वाटू नये.
इस्रायलच्या पंतप्रधानाने समस्त पॅलेस्टिनी लोकांना जनावरे म्हटले असल्याचे वाटले नाही. मात्र समजा रागाच्या भरात त्याने तसे म्हटलेही असले तरी मुस्लिम धर्मग्रंथात सरसकट सगळ्या ज्यूना डुक्कर, माकडे आणि तत्सम हीन समजल्या जाणार्या जनावरांच्या तोडीचे समजले जावे अशी विधाने आहेत. इस्रायलचा निदान गाझावर राग आहे कारण त्यांनी तसा उपद्रव केला तरी आहे. मात्र धर्मग्रंथात दुसर्या एका धर्माच्या समस्त लोकांना अशी भाषा वापरून जे विष पेरले गेले आहे त्याचा परिणाम म्हणून इस्रायलची समस्या आहे.

एक फरक लक्षात घेण्याजोगा आहे. उद्या जर इस्रायलने शस्त्रे खाली ठेवली तर लवकरच इस्रायल समूळ नष्ट होईल. पण हमासने शस्त्रे म्यान केली तर गाझा पट्टीत शांतता नांदेल.

आंधळा ज्यू द्वेष मुस्लिम धर्मात इतका ठासून भरलेला आहे की एक अनुभव सांगण्याजोगा आहे.
अयान हिरसी अली ह्या नावाची एक मूळची सोमालियन बाई आहे. ती पूर्वी कट्टर मुस्लिम होती. पण आता कट्टर नास्तिक, पुरोगामी आहे.
लहानपणी जेव्हा नळाला पाणी येत नसे, कधी वीज जात असे, कुठले उपकरण बिघडत असे तेव्हा हिची आई ज्यू लोकांना शिव्याशाप द्यायला सुरवात करायची. त्या हलकट ज्यू लोकांनी आपली काळी कामे सुरु केलेली दिसतायत वगैरे वगैरे . ह्यांचे कुटुंब कामानिमित्त सोमालिया, केन्या, सौदी अरेबिया अशा अनेक देशात होते. पण हे ज्यू द्वेष्टेपण कायम होते. गंमत अशी की ह्या बाईने किवा त्या समस्त कुटुंबाने ज्यू काळा का गोरा असतो तेही कधी पाहिले नव्हते. तरी ज्यू लोकांना शिव्या देणे हे नित्याचे होते.

आता त्या बाईचे विचार बदलल्यानंतर तिला जाणवते की हे सगळे किती हास्यास्पद होते.

इस्रायलच्या पंतप्रधान, तिथले नेते, लष्करी अधिकारी गेले महिनाभर आणि त्या आधी ७० वर्षे काय बोलत करत आलेत, नेत्यानाहू गेली २० वर्षं काय बोलत आलाय, हे सगळं व्यवस्थित रेकॉर्डेड आहे. तुम्ही वाचलं नाही म्हणून ते नाहीसं होतं नाही. या धाग्यावर बऱ्याच वक्तव्या़च्या लि़क, बातम्या आहेत. ज्याला डिफेंड करताय त्यांच्याबद्दल थोडी माहिती करून घ्या.
तुमचा मुस्लिम द्वेष याआधीही अनेकदा दिसला आहे. इस्रायलचं समर्थन करायला ते कारण तुम्हांला पुरेसं आहे.

लोल्स त्या युक्रेन आणि झेलएन्स्कीचा भारतीय पुरोगाम्यांना एकेकाळी इतका पुळका आलेला की मोदींनी युक्रेनला समर्थन करावं म्हणून किती रडारड केलेली.

बापरे पण नेतान्याहू, आमचा ऋषिकेश, मॅक्रोन हे सगळे हिटलर हे ठीक आहे पण तो झेलएन्स्की, कॅनडाचा त्रुडो, बायडन बापू हे सगळे पण हिटलर? Biggrin

हे म्हणजे - हम हमास को दिल दे चुके सनम असं चालू आहे. कठीण आहे.

हो ना. आम्ही भक्त नाही की एकदा बूट तोंडात धरला की कधीच सोडणार नाही असे...

असो चांगले आहे. हजारो लोक मरत असताना आपल्या नेहमीच्या पुरोगामी bashing पेक्षा काही सुचत नाही, छान. आनंदात रहा.

मुस्लिमांचा ज्यू द्वेष हा धर्मातच आहे. एकंदरीतच इस्लाम हा अन्य कुठल्या श्रद्धा, धर्म ह्याबद्दल चांगले बोलत नाही.
इस्रायलचा एक नेतान्याहू वाईट आहे असे समजू. पुढे कुणी दुसरा पंतप्रधान होईल आणि त्याचे विचार जास्त उदार असतीलही कारण इस्रायलमधे लोकशाही आहे.
पण तुमच्या परम आदरणीय हदिस आणि कुराणातील विषारी वचने कशी बदलाल? आणि इतकी वर्षे भिनलेले ज्यू द्वेषाचे जहर कसे उतरवणार? इस्लाम काही लोकशाही तत्त्वावर चालत नाही. अल्लाहने जे काही सांगायचे ते १४०० पूर्वीच सांगून ठेवले आहे. त्यात काडीचाही बदल करणार्याची गर्दन छाटा अशी धर्माज्ञा आहे. त्याचे काय करणार?

इस्रायलमधील ४०% ज्यू हे स्थानिक अरबी प्रदेशातीलच आहेत. उरलेले अन्य भागातून आलेले आहेत. त्यामुळे जॉर्डन नदीपासून ते भूमध्य समुद्रापर्यंत आमचा पॅलेस्टाईन बनला पाहिजे हा विचार हा ज्यू लोकांचा नरसंहार केला पाहिजे ह्या नाझी हिटलरी विचारांशी साधर्म्य बाळगणारा आहे.

७०-८० वर्षापूर्वी काय घडले ते पुन्हा पुन्हा उगाळून जुने शत्रूत्व धगधगत ठेवणे हा मूर्खपणा आहे. आज काय परिस्थिती आहे ती पाहून काय तो मार्ग शोधला पाहिजे. हमाससारख्या भयानक संघटना ज्यांचे उद्दिष्ट हेच आहे की इस्रायल आणि नंतर जगातून ज्यूचा नायनाट करायचा, असल्या संघटना पॅलेस्टीनी मुस्लिमांचे प्रतिनिधित्व करत असतील तर असला रक्तपात पुन्हापुन्हा पहायला मिळेल.

आज काय होते ?
१. अजूनही पॅलेस्टिनी नागरिकांच्या इजरायल फोर्सेस कडून हत्या होतात. ७ ऑक्टोबरच्या आधी पासून.
२. वेस्ट बँक मध्ये सेटलमेंट वाढवल्या जातात. लोकांना घरातून काढले जाते.
३. प्रॉटेस्ट करणाऱ्यांवर गोळीबार करून शेकडोंनी लोक मारले जातात, हजारो जन्मभरासाठी पांगळे केले जातात.
४. हजारो पॅलेस्टिनी लोकांना तुरुंगात डांबले जाते.

सर तुम्ही ग्रेट आहातच , त्यात काहीही शंका नाही ...
आणि भक्त काहीही बडबडत असतात हो.
अर्थात तुम्ही पण काहीही बकवास केली तरी ते मोठे वैचारिक कुंथन असते आणि बाकीचे तुमच्या तालात ताल मिसळतात हे सर्वांना माहिती आहेच
Happy

अमुक लोकांना मारा असं त्यांच्या पुस्तकात लिहिलेलं नसूनही हिटलरने ज्यूंना मारलं, नेत्यानाहू पॅलेस्टिनींना मारतोय.

{७०-८० वर्षापूर्वी काय घडले ते पुन्हा पुन्हा उगाळून}
इस्रायलने ७० वर्षांपूर्वी जे सुरू केलं मते थांबवलेलं नाही. कार्यपूर्तीकडे वाटचाल सुरू आहे. त्यामुळे जुनं उगाळायचा प्रश्न नाही.

इराण मध्ये इस्लामी क्रांती झाल्या मुळे झालेले.
इराण इराक युद्ध.
भारत पाकिस्तान युद्ध आणि पाकिस्तान कडून नेहमी होत असलेले दहशत वादी हल्ले.
लादेन च अमेरिकेवर हल्ला.
अफगाणिस्तान विषयी न बोलले च बर.
हे पॅलेस्टाईन च लफड .
सर्व ठिकाणी मुस्लिम च आहेत.
श्री लंका भारत कधी सशस्त्र संघर्ष झाला आहे का तो पण शेजारी च आहे ना.
नेपाल शी झाला आहे का.
चीन शी एकदाच झाला पण चीन भारतात कधी दहशतवादी हल्ले करतो का.

जगात प्रतेक ठिकाणी हिंसाचार चालू आहे ,युद्ध चालू आहेत .
तिथे एक पक्ष हा मुस्लिम च असतो.
हा काही योगायोग नाही.

मुस्लिम धर्मग्रंथात ज्यूंना शिव्या घातल्यात आणि इस्रायलमधील ४०% ज्यू हे स्थानिक अरबी प्रदेशातीलच आहेत ही माहिती माझ्या साठी तरी नवीनच आहे.

जागतिक दहशत वादी हल्ले आणि ते कोणत्या धर्मीय लोकांनी केले डेटा चेक केला तर मुस्लिम धर्मीय लोकांनीच जास्त दहशत वादी हल्ले केले आहेत हे सहज सिध्द होईल.
भारतात राजकारण आहे .
डावे आणि इतर ह्यांच्या विचारणा मुस्लिम लोक केराची टोपली दाखवतात.
पण तेच मुस्लिम लोकांची बाजू घेत असतात.
मुस्लिम लोकांना ह्यांच्या पाठिंब्याची बिलकुल गरज नाही.
तरी हे त्यांच्या गळ्यात पडतात.
त्याचे कारण फक्त राजकीय आहे.
हिंदू द्वेष .
बाकी दुसरे कोणतेच कारण नाही.
मानवतेची हत्या जगात कोणी केली हे सर्वांना माहीत आहे.
भारतीय पॅलेस्टाईन प्रेमी लोकांना पॅलेस्टाईन शी बिलकुल प्रेम नाही.
प्रेम असेल तर त्यांनी आर्थिक ,गृह उपयोगी वस्तू जमा करून मदत पाठवली असती .
पण ह्यांनी कोणतीच मदत जमा करून पॅलेस्टाईन लोकांस बिलकुल पाठवली नाही .
अशा मदतीला
भारत सरकार नी बिलकुल विरोध केला नसता.
पण फक्त राजकीय कारणाने ते विरोध करत आहेत
प्रेम वैगेरे काही नाही

इस्रायलच्या दुष्कृत्याना विरोध केला म्हणजे तुम्ही हमआसबरओबर हे twisted logic हिंदुत्चववादीच लावू शकतात?
आणि तिकडे नेत्यानाहू आणि हमास चड्डी बडी आहेत.

आर्थिक ,समाज उपयोगी वस्तू इस्त्रायल हल्यात बाधित लोकांस .
भारत मधील काही डावे आणि बाकी हिंदू द्वेष करणारे का पाठवत नाहीत.
विनंती केली तर केंद्रात असलेले bjp चे सरकार फुकट ते समान बाधित पॅलेस्टाईन लोकांना पोचवेल.
प्रयत्न तरी करा.
कोरडे प्रेम दाखण्याऐवजी.

दर चार दिवसांनी लिब्बुज ची वेसण ओढविच लागते का ?
20231104_155003.jpg
हे असले कट्टर लोकं लिब्बुज ना लाथा घालत आहेत , पण हे त्यांचीच तळी उचलून धरतात ....

इस्त्रायल हमास युद्धात इस्त्रायल वर टीका करणारे कोण आहेत..
सर्व समाज माध्यमावर जावून चेक करा भारतीय मुस्लिम नाहीत.
हिंदू नाव असणारी च लबाड लोक जास्त प्रमाणात दिसतील.
आता हे डावे आहेत की अजून कोण हा संशोधनाचा विषय आहे .
पण इस्त्रायल हमास युध्दात भारतीय मुस्लिम समाजाने देशावर प्रेम व्यक्त करून भारत सरकार च्या भूमिकेला मुक पने पाठिंबा दिला (किरकोळ अपवाद सोडून)
म्हणून भारत सरकार नी समस्त भारतीय मुस्लिम समाजाचा सत्कार केला पाहिजे
खरेच भारतीय मुस्लिम हे देशावर प्रेम करतात

समजा त्यांच्या हेरखात्यात ढिसाळपणा आहे किंवा नेतान्याहूने जाणूनबुजून दुर्लक्ष केले किंवा हेरखात्याने आपल्या नेतान्याहूशी असलेल्या व्यक्तिगत शत्रुत्वामुळे ह्या हल्ल्याची पूर्वसूचना दिली नाही ह्यातले काहीही शक्य आहे. पण तरीही हल्ला करणारे हमास होते आणि ह्या हल्ल्याची मुख्य जबाबदारी हमासची आहे. त्यात घडलेल्या क्रूर अमानवी अत्याचारांची जबाबदारी सर्वथा हमासची आहे.>>>>>>>
हमास च्या जी मध्ये दम असता तर त्यांनी इस्रायली आर्मी बेस वर हल्ला करून इस्रायल च्या जवानांना अद्दल घडवायची , त्यांची डोकी छाटली असती तर इस्रायल ला इतकी सहानुभूती मिळाली नसती .
पण हमास च्या गर्दुल्ल्या नी सामान्य नागरिक लहान मुले आणि बायकांचे शिरकाण केले .
हे नृशंस कृत्य करून इस्रायली बायकांच्या डेडबॉडी ची विटंबना करून ते व्हिडिओ व्हायराल केले .
त्यावेळी हमास बरोबर सामान्य पॅलेस्टिनी सुद्धा आनंदाने नाचत होते .
तो पर्यंत पाच फूट लांब जीभवाले सगळे लीब्रे
गप्प बसले
कारण त्या नृशंस कृत्य करणारे pissfully यांचे आराध्य दैवत होते .
पण जशी इस्रायल ने प्रत्युत्तर ची कारवाई सुरू केले तशी या लिबऱ्यांची पाच फुटी जीभ pissfully साठी पोचा मारायचे काम करू लागली .
म्हणजे उद्या पाकिस्तान समर्थक आतेरिक्यानी काश्मीर किँवा गुजरात मध्ये घुसून हजार पंधराशे सामान्य भारतीय नागरिक मारले तर हे लीब्रे त्यांच्यासाठी देखील पाच फुटी जिभे ने पोचा मारायचे काम करतील !
भविष्यात पाकिस्तानी अतेरिक्या पेक्षा धोकादायक असतील हे लीब्रे , जे देशाला आतून पोकळ करत आहेत.....

एक गोष्ट कळत नाहीय ती अशी की हमास ही अतिरकी संस्था आहे हे माझ्या सारख्या सगळ्या librandu ना मान्य आहे. भक्तमंडळी ही हमास अतिरेकी आहे म्हणून टणा टन उड्या मारत आहेत. ह्या संघटनेला महामानव, ५६ इंच छाती वाले, महशक्तिमान, महा बुद्धिवान श्री श्री मोदीजी अतिरेकी संघटना म्हणून घोषित का बरे करत नाहीत?

इजरायलचा मिनिस्टर म्हणत होता, गाझा वर न्युक्लिअर बॉम्ब टाकणं हा एक पर्याय आहे.

त्या नेत्याला मिनिस्ट्री मधून काढून टाकले गेले.

>>
अमुक लोकांना मारा असं त्यांच्या पुस्तकात लिहिलेलं नसूनही हिटलरने ज्यूंना मारलं, नेत्यानाहू पॅलेस्टिनींना मारतोय.
<<
पण हिटलरचा वाईटपणा हिटलरबरोबर संपला. आज नाझी लोक कुठल्या देशावर राज्य करत नाहीत. पण मुस्लिम धर्मातील द्वेष हा १४०० वर्षे जुना आहे. एक मुस्लिम राज्यकर्ता मारला गेला तर दुसरा तेच विषारी साहित्य आणि इमामांची विषारी वाणी ऐकून तितकाच ज्यू द्वेष्टा बनेल त्याचे काय? हे म्हणजे ग्रीक पुराणातल्या कुठल्याशा सैतानासारखे आहे. एक डोके उडवले तर आणखी पाच नवी निर्माण होतात.
नेतन्याहूने नेम धरुन पॅलेस्टीनी निरपराधांना मारण्याचा विडा उचलला नाही आहे. तो हमासला मारतो आहे आणि त्यात पॅलेस्टीनी लोकांचे कोल्याटरल ड्यामेज होत आहे. त्याची तुलना हिटलरशी होत नाही. हिटलर काय प्रकरण आहे हे ठाऊक नसलेले लोक असली भलतीसलती तुलना करत कुणालाही हिटलरच्या रांगेत बसवत असतात. अज्ञानात सुख आहे!

हमासला कुणी निवडले? गाझाच्या रहिवाशांनी. इस्रायलने २००७ च्या आसपास गाझा पूर्णपणे पॅलेस्टिनी लोकांना दिला. पीएलओ च्या अब्बासकडे. पण हमासने सत्ता मिळवली आणि त्या भूभागाला सुजलाम सुफलाम बनवून गाझावासीयांना सुखात ठेवायचे सोडून अतिरेकी कारवाया करणे चालू ठेवले. पॅलेस्टाईनला मिळणारी आर्थिक मदत दहशतवादासाठी वापरली. निवडणूका वगैरे लोकशाही प्रक्रियेला तिलांजली दिली. ह्यात कुणाचा दोष आहे? इस्रायलचा?

पॅलेस्टाईन मध्ये शेवटच्या निवडणुका १७ वर्षांपूर्वी झाल्या. आज जिवंत असणाऱ्या लोकांपैकी बहुसंख्य लोक त्या निवडणुकीत मतदान करायला पात्र नव्हते, किंवा जन्मलेही नव्हते.
गाझा मध्ये हमास आहे. वेस्ट बँक मध्ये नाही. तिथेही निरपराध नागरिक मारले जातात आणि विस्थापित होतात.

आतापर्यंत २०, ००० जास्त निरपराधी लोकांचे प्राण गेले आहेत. या मधे अनेक लहान मुले आहेत. Sad

रुपी कौर या कॅनेडियन कवयित्रीने, अमेरिकेच्या गाझा संबंधांतल्या भुमिकेचा निषेध म्हणून व्हाईट हाऊसचे दिवाळीचे आमंत्रण नाकारले.
https://www.bbc.co.uk/news/world-us-canada-67336799

जमतारा हे झारखंड मधील शहर बँकिंग fraud करण्यात देशात अग्रेसर आहे.
त्या शहराचा हा व्यवसाय च आहे.

प्रत्यक्षात गुन्हा करणारे लोक कमी असतील पण त्या गुन्हेगार लोकांची संरक्षण पूर्ण शहर करते .
त्या मध्ये स्त्रिया मूल सर्व सहभागी असतात.
पोलिस कारवाई करायला गेले की स्त्रिया आणि मुल पुढे येतात पोलिस न वर हल्ला करतात.( मणिपूर मध्ये पण असेच घडते त्या मुळे मणिपूर विषयी बिलकुल आस्था नाही)
तेव्हा ह्या स्त्रिया आणि मुल ह्यांच्यावर निष्ठुर होवून कारवाई भारत सरकार करत नाही गुन्हेगार लोकांस संरक्षण देते .
पण इस्त्रायल असा विचार करत नाही गुन्हेगार लोकांचे पूर्ण गाव च उडवून देते.
आणि हीच योग्य कारवाई आहे.
कारण ही सर्व लोक गुन्हेगार ना पाळत असतात त्यांना मदत करत असतात.

पॅलेस्टाईन मध्ये हमास वाढतेच कशी कारण तेथील स्त्रिया ,मुल,पुरुष ,तेथील सरकार सर्वांचा हमास ला पाठिंबा आहे.
मग कारवाई झाल्यावर ते मरणार च त्याचे दुःख बाळगायचे कारण नाही.
भारतात .
झोपपट्टीतील गुन्हेगार,काही जाती मधील गुन्हेगार,काही धर्मातील गुन्हेगार ह्यांना त्याच झोपड पट्टी मधील लोक पाठिंबा देत असतात.,जाती वाले साथ देत असतात,धर्म वाले साथ देत असतात.
ह्या अशा लोकांवर सरसकट कारवाई करणे हाच एकमेव मार्ग असतो.( स्त्रिया,मुल, असे वर्गीकरण करायची गरज नाही)
आणि इस्त्रायल त्या मार्गाने जात आहे.
सर्व जगाने त्यांचा आदर्श घ्यावा.
आणि तसेच वागण्याची शपथ घ्यावी

Pages