Submitted by नंद्या on 15 May, 2011 - 14:17
इस्त्राईलच्या सीमेवरील हल्ले. इस्त्राईल निर्माण झाल्याबद्दल शेजारी देश "दुखवटा" दिवस पाळतात. हे असे का? याची पार्श्वभूमी काय आहे? याबद्दल जाणकार लोक माहिती हवी होती. जुन्या मायबोलीतला धागा सापडला तर तो देखील चालेल.
धन्यवाद !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
राहुल गांधी हत्येचा उल्लेख >>
घाबरून काढून टाकला.
जरा कुठे एक धागा माहितीपूर्ण
जरा कुठे एक धागा माहितीपूर्ण ठेवू नका. जिथे तिथे तीच वादावादी, तेच वादवीर अन त्याच भूमिका!
न भांडता आपापली भूमिका का मांडता येऊ नये? अन आय अॅग्री टू डिसअॅग्री म्हणूनही इतरांची भूमिका का समजून घेता येऊ नये?
मुद्दाहून वाद नसलेला माहितीपूर्ण धागा शोधून माहितीपूर्ण लिंक टाकली. तर ह्याही धाग्यावर रतीब चालू...
कंटाळा येतो हो तेच तेच सगळीकडे वाचून. जे खास वादावादीचे धागे काढलेत तुम्ही तिथे करा न काय करायचं ते...
मग अशाने माबोवर येणेच नको होतं...
असो...
आता यांना काय झालं ?
आता यांना काय झालं ?
दिव्यदृष्टी नाही माझ्याकडे. नीट विचारा.
लिट्टेनेच राजीव गांधींची
लिट्टेनेच राजीव गांधींची हत्या केली.>>>>>>>>
त्यात काही काँग्रेसी नेत्यांचा हात असल्याचे वाचले होते ....
1971च्या युद्धात भारताने आपली
1971च्या युद्धात भारताने आपली एरोस्पेस पाकिस्तानसाठी बंद केली होती. त्याकाळी पूर्ण भारत देशाला वळसा घालून बंगालच्या उपसागरात पोहचण्याइतकी इंधनक्षमता पाकिस्तानी विमानांत नव्हती. पाकिस्तानने श्रीलंकेकडे इंधन भरू देण्याची मागणी केली. तर भारताने ही मागणी नाकारावी यासाठी श्रीलंकेवर दबाव आणला. श्रीलंकेने भारताची इच्छा धुडकावली व पाकिस्तानी विमानांना इंधन पुरवठा केला.
यासाठी जर भारतिय वंशाचे नागरीक श्रीलंकेत आहेत तर ते वापरून श्रीलंकेत दबावगट निर्माण करावा या हेतूने इंदिरा गांधींनी तमिळ राजकारण खेळायला सुरूवात केली. ती लेगसी राजीव गांधींनी पुढे नेली.
राज्यकर्ते म्हणून त्यांचा हेतू चुकीचा होता असे म्हणता येणार नाही कारण नाहीतर भारताचे शत्रू भारताला घेरू शकतात हे हंबनटोटा प्रकरणात सिद्ध झालेले आहे.
ही खेळी दुर्दैवाने बॅकफायर झाली.
https://bnn.network/politics
https://bnn.network/politics/courts-law/france-announces-5-year-prison-s...
इस्लामिक कट्टर पांथियामुळे पोळलेल्या फ्रान्स ने हमास समर्थक / इस्लामिक जिहाद समर्थकांना ५ वर्ष जेलात टाकण्याची तयारी केली आहे .
अरे वा ! उडवले होय प्रतिसाद.
.
मान गये . सगळे प्रतिसाद
https://www.washingtonpost.com/world/2023/israel-palestine-conflict-time...
इथे चांगली माहिती आहे.
शेवटी लेबनॉन देखील देखील
शेवटी लेबनॉन देखील देखील त्यांच्या हिजबुल्लाह अतेरीकी संघटने द्वारे इस्रायल - पॅलेस्टाईन वादात उतरला .
हिजबुल्लाह ने इस्रायल वर मिसाईल डागली ..
काहीतरी चांगली व नि:पक्ष
काहीतरी चांगली व नि:पक्ष माहिती वाचायला मिळेल ह्या आशेने धागा उघडला तर तेच ते नेहमीचे दळण…
पहिल्यापासुन वाचायला सुरवात केल्यावर दुसर्या पानावर पोचेतो धागा ‘ २०२४ वर लक्ष ठेऊन मोदीनेच हमासला मुद्दाम फुस लावली‘ ह्या वळणावर जातोय असे वाटायला लागलेय. असो.
अवल लिन्कसाठी धन्यवाद.
२०१८ साली गाझा मध्ये पीसफुल
२०१८ साली गाझा मध्ये पीसफुल प्रोटेस्ट निघाल्या होत्या. तेव्हा इजरायल आर्मी/पोलिसांनी ६०००+ निःशस्त्र प्रोटेस्त करणाऱ्यांवर गोळ्या झाडल्या. १५०+ लोकांचा मृत्यू झाला. कितीतरी लोकांना गुडघ्यांवर गोळ्या मारून जन्मभरासाठी अपंगत्व दिलं.
२०१८ मध्ये कोणीही इजरायल पॅलेस्टाईन वादात उतरले नाही.
https://www.ohchr.org/en/press-releases/2019/02/no-justification-israel-...
सतत डेटा मागणाऱ्या
२०१८ साली गाझा मध्ये पीसफुल प्रोटेस्ट निघाल्या होत्या. तेव्हा इजरायल आर्मी/पोलिसांनी ६०००+ निःशस्त्र प्रोटेस्त करणाऱ्यांवर गोळ्या झाडल्या. १५०+ लोकांचा मृत्यू झाला. कितीतरी लोकांना गुडघ्यांवर गोळ्या >>>>>>>>>
सतत डेटा मागणाऱ्या Statistics expert गँग ने किमान साईट्स तरी भरवशाच्या म्हणजे कुलूप असलेल्या पोस्ट कराव्यात अशी माफक अपेक्षा आहे .
https://www.un.org/unispal/document/two-years-on-people-injured-and-trau...
२४७ पॅलेस्टिनी लोकं इस्रायल ने २०१८-१९ मध्ये मारली आहेत असे यू नो ची अधिकृत साईट् सांगतेय .
डोळे फुटले का ?
डोळे फुटले का ?
हाय कमिशनर, ह्युमन राईट्स, यू एन ची अधिकृत सैत आहे मी दिलेली.
२४७ लोक मेले, मी माझ्या प्रतिसादात किती लोक मेले असे म्हणले आहे ? १५०. कोणता आकडा मोठा ? बिलकुल समजत नसेल, वाचायची तयारी नसेल तर उगाच मध्ये मध्ये तोंड खुपसू नका.
तर !!!!!!
तर !!!!!!
गाझा मधील विध्वंस पाहून भल्या भल्या देशांना पुढे काय वाढून ठेवलंय याची कल्पना आली असेल , आता इस्रायल कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही बहुतेक !
म्हणून की काय कतार ने युद्ध असेच चालू राहिले तर युरोपियन देशांना तेल न देण्याची घोषणा करून टाकली .
एक मात्र नक्की हे सगळं हमास ने ओढवून घेतले आहे .
इस्त्रायल चे पाच पन्नास सैनिक बॉम्बस्फोटात मारले असते तर आता बसतोय इतका मोठ्ठा मार पॅलेस्टाईन ला बसला नसता , आणि गाझा मधील प्रत्येक निर्दोष नागरिकाच्या मृत्युला हमास च कारणीभूत आहे .पण आपले किंवा जगभरातील पुरोगामी डिजिटल जिहादी आणि डावे हमास ला दोष न देता पॅलेस्टाईन चा जप करून सगळ्यांच्या मनावर
हमास म्हणजेच पॅलेस्टाईन ठसवून देतील .
आता लेबनॉन आणि सीरिया विनाकारण काड्या करून इस्रायल ला उच्कावत आहेत .
आणि इस्रायल ने ही हवाई हल्ले करून प्रत्युत्तर दिलंय , इजिप्त बॉर्डर बंद करून चिडीचूप बसला आहे आणि अमेरिका ने इस्रायल ला मदत करण्यासाठी आर्मी पाठवून इराण वर लक्ष ठेवून आहे .
हे अरबी लोकं जगभरातील डाव्यांच्या जीवावर अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि मुख्य म्हणजे इस्रायल ला कुठं पर्यंत नडतील कोणास ठाऊक ?
पण एक मात्र नक्की हे चार पाच देश त्यांच्या खऱ्या लायकी वर आले की अर्बां पेक्षा हजारपट क्रूर आहेत आणि त्याचा अनुभव अफगाणिस्तान , इराक युद्धात सर्वांनी घेतला आहेच.....
युद्धभूमी ही नवीन अस्त्र
युद्धभूमी ही नवीन अस्त्र शस्त्र ट्रायल घ्यायला हक्काचं ठिकाण. दरवेळी असा गिनीपिग आखात ठरतो त्यातून तरी किमान काही शिकवण घेतली तरी पुरे.
किरणोत्सर्ग skip करून
किरणोत्सर्ग skip करून बाकीच्या पोस्ट्स वाचणं ही एक कसरतच आहे. असो.
कॉमि, मानवी हक्कांबाबाबतचा तुमचा मुद्दा एकतर्फी आहे. पॅलेस्टाईनला इस्राईलच्या लोकांचे मानवी हक्क, अस्तित्व हेच मान्य नाही. PLO charter काय आहे? Destruction of Israel हेच तर त्यांचं goal आहे. ते त्या charter मध्ये लिहिलेलं आहे. ती त्यांची धार्मिक ड्युटी, जिहाद आहे.
आता सेल्फ डिफेन्स म्हणून इस्त्राईल जर त्यांच्याविरुद्ध लढतोय तर मानवी हक्क वगैरे मुद्दे गौण ठरतात.
एखाद्यावर एक विकृत माणूस 'मी तुला व तुझ्या मुलाबाळांना मारून टाकून तुझं घर ताब्यात घेणार' असं म्हणून हल्ला करतो आहे. आता त्याने प्रतिकार केल्यावर तुम्हाला हल्लेखोराच्या मानवी हक्कांसाठी रडू येत असेल तर अवघड आहे.
पॅलेस्टाईन व त्यांचा कळवळा असलेल्या सर्व मुस्लिम राष्ट्रांनी इस्राईलचं अस्तित्व मान्य करावं, हमासशी स्वतः लढावं नाहीतर इस्त्राईलला शरण जाऊन हमासशी लढायला सहाय्य करावं. अन्यथा इस्त्राईल याच मोड मध्ये राहणार की हम डुबेंगे तो तुम्हे साथ लेकर डुबेंगे सनम!
Bibi is murderer
Bibi is murderer
Protests in Tel Aviv Israel
https://youtu.be/mnyzzu1TLos?si=njdO07k_PzRTdg6n
Whitehat, पॅलेस्टाईन मधले
Whitehat, पॅलेस्टाईन मधले लोकं चकाकाते पुरोगामी आहेत असे माझे म्हणणे अजिबात नाही. इजरायल आणि पॅलेस्टाईन दोघांकडून एकमेकांना वाईप आऊट करण्याची भाषा होत असते. त्याचा त्यांच्या हक्कांशी काहीही संबंध नाही. अरबांना त्यांच्या घरातून हाकलून देणे कोणत्याही प्रकारे समर्थनीय नाही. आणि इजरायल पिसफुल प्रॉटेस्टला कसे उत्तर देते हे २०१८ मधून समजते. त्यामुळे तुम्ही जे चित्र रंगवत आहात की एक बाजू पूर्ण आक्रमक आहे आणि दुसरी पूर्ण सर्व संरक्षण करणारी हे चूक आहे. दोन्ही देश भिन्न भिन्न घटनांमध्ये आक्रमक आणि बचावात्मक आहेत. असे constant नाही की हे नेहमीच आक्रमक क्रूर आणि हे नेहमीच स्वसंरक्षण करणारे. हमास थेट जिहादी असल्याने त्यांचा क्रूरपणा थेट दिसतो. IDF ने कमी हत्याकांड केले नाहीयेत. IDF सुद्धा खूप निरागस आयुष्यासाठी जबाबदार आहे.
एखाद्यावर एक विकृत माणूस 'मी तुला व तुझ्या मुलाबाळांना मारून टाकून तुझं घर ताब्यात घेणार' असं म्हणून हल्ला करतो आहे. आता त्याने प्रतिकार केल्यावर तुम्हाला हल्लेखोराच्या मानवी हक्कांसाठी रडू येत असेल तर अवघड आहे.
>>> मी हमास समर्थक नाही. पण अगदी हेच, थेट ह्याच शब्दात हमास समर्थक हमासचे समर्थन करतात .आता त्याने प्रतिकार केल्यावर तुम्हाला हल्लेखोराच्या मानवी हक्कांसाठी रडू येत असेल तर अवघड आहे. ते म्हणतात आम्हाला कायद्याच्या बडग्याखाली आमची घरे सोडून जावे लागते, आणि मग तिथे इजरायल येते. आम्हाला चिंचोळ्या तुरुंगात डांबून ठेवले. सतत bombing केले. कितीतरी जास्त जीवितहानी केली.
आणि इतके दिवस तुम्ही आणि तुमचा "सभ्य समाज" आम्हाला कणाकणाने नाही, मणामणाने मरत होता. तेव्हा सुद्धा आमच्या मानवी हक्कांबद्दल कळवळा यायला तुम्हाला वेळ होता. नाही आला ना ? मग आता आमच्यातले माथेफिरू उठून आले आणि मग तुम्हाला आम्हाला मरणाऱ्यांचाच फक्त कळवळा येत असेल तर तुम्ही वांशव्देश्टे आहात.
आणि whitehat तुम्हाला काय हमास मधली लोक जन्मतः क्रूर आहेत, त्यांचा बर्थ डिफेक्ट आहे असे काहीसे वाटते काय ? आजूबाजूची परिस्थिती कोणी निर्माण केली ? त्यांना इतक्या डेस्परेट जागेवर आणले कोण ?
पॅलेस्टाईन व त्यांचा कळवळा असलेल्या सर्व मुस्लिम राष्ट्रांनी इस्राईलचं अस्तित्व मान्य करावं
>>> इजरायल स्टेट तयार अन्यायावर झाला आहे. हे खरे आहे आणि ते acknowledge करायलाच हवे. तसे असूनही आता ते आहे आणि कुठेही जाणार नाही, जाणार अशी अपेक्षा पण चूक आहे.
पण इथेच कळते, सगळे बर्डन पॅलेस्टाईन वर का ? इजरायल वर काहीच बर्डण नाही ? त्यांनी वेस्ट बँक मध्ये जागा बळकावणे थांबवावे आणि बळकावली ती जागा परत द्यावी असे तुम्हाला का नाही सुचले ? का तुमचे म्हणणे असे आहे, की इजरायल ताकदवान आहे, पाठीशी युएस आहे. त्यामुळे पॅलेस्टाईन कितीही का जस्तिफैड असेना आता बळी तो कान पिळी ह्या तत्वानुसार तुम्ही आमच्या सगळ्या बळजबरी मान्य करा अथवा समूळ नाशाला तयार व्हा ?
हमास ने केलेल्या हल्ल्यात
हमास ने केलेल्या हल्ल्यात १३०० इस्रायली मारले गेले आहेत तर जागतिक हवलादार अमेरिका चे २७ जण !
म्हणूनच आज अमेरिकेचा परराष्ट्रमंत्री इजिप्त ला शांत बसण्यासाठी दम देवून आला असावा .
इजरायल स्टेट तयार अन्यायावर
इजरायल स्टेट तयार अन्यायावर झाला आहे. हे खरे आहे आणि ते acknowledge करायलाच हवे. तसे असूनही आता ते आहे आणि कुठेही जाणार नाही, जाणार अशी अपेक्षा पण चूक आहे.
पण इथेच कळते, सगळे बर्डन पॅलेस्टाईन वर का ? इजरायल वर काहीच बर्डण नाही ? त्यांनी वेस्ट बँक मध्ये जागा बळकावणे थांबवावे आणि बळकावली ती जागा परत द्यावी
>>>>> + १००
सुरुवातीला त्यांच्याकडे इतकी
सुरुवातीला त्यांच्याकडे इतकी land नव्हती.त्यांनी ती युद्धात जिंकलेली आहे- ती युद्ध त्यांनी सेल्फ डिफेन्स मध्ये लढलेली आहेत. त्यांची नियत साफ आहे म्हणूनच इस्त्राईलमध्ये अरब मुस्लिम सिटीझन्स समान हक्क एन्जॉय करतात. आणि जमीन परत दिली तरीही समस्या सुटणारच नाही. कारण हमास पॅलेस्टाईन यांचा दुर्योधनासारखा attitude आहे की सुईच्या अग्राइतकीही जमीन आम्ही इस्राईलला पचू देणार नाही.
बाकी हमास काय हिजबुल्ला काय जैश ए मोहमद लष्कर ए तोयबा अल कायदा तालिबान मुजाहिदीन बोको हराम आयसिस हे सगळेच तुमच्या मते अगदी इनोसंट गरीब बिचारे गांजलेले असतील आणि त्यांनी केलेले प्रकार समर्थनीय नसले तरी त्याचं तुमच्याकडे स्पष्टीकरण असेलही. सामान्य लोकांना त्यांच्याबद्दल भीतीची व चार हात लांब ठेवण्याचीच भावना असणार.
लढायचं तर आयडीएफसोबत लढा मग. पण या विकृतानी ठरवून म्युझिक फेस्टिवलवर हल्ला, स्त्रियांचे रेप्स, लहान मुलांना ओलीस ठेवून मारणे असे प्रकार केलेत.
सनईचे विकृत सूर वाजू लागले.
सनईचे विकृत बेसूर सूर वाजू लागले. अवघड आहे.
या आयडीचं लॉजिक कायम गंडलेल असतं. त्यावर कुणीही बोट ठेवलं. म कि सनई ताई कुठला आयडी कुणाचा हा खेळ खेळू लागतात. त्यामुळे आयडी बाद होतो अशी यांची समजूत आहे.. पण त्यामुळे लॉजिक गंडलेलं सुधारत नाही. त्याचं काय ? अशा गंडलेल्या आयडीने लॉजिकल पोस्टी इग्नोअर कराव्यात यात नवल काय ?
इस्त्राएल किंवा हमस यांची बाजू न घेता लिहा इतका साधा प्रश्न आहे. त्यावरून या आयडीने विकृतपणाचा कळस गाठला. आणि या बे(भे)सूर आयडीने वाळवंटात सुंदर स्त्री ला सेफ वाटायचे उदाहरण दिले. आता इस्त्रायली म्हणजे या आयडीच्या माहेरची माणसं असतील तर माहेरच्या माणसांच्या रेप ची आकडेवारी जाहीर केल्यावर त्यांना राग येणे साहजिक आहे. पुढे बोला ताई. लॉजिकल बोला. असले अचाट प्रतिसाद देऊ नका.
1971च्या युद्धात भारताने आपली
1971च्या युद्धात भारताने आपली एरोस्पेस पाकिस्तानसाठी बंद केली होती. त्याकाळी पूर्ण भारत देशाला वळसा घालून बंगालच्या उपसागरात पोहचण्याइतकी इंधनक्षमता पाकिस्तानी विमानांत नव्हती. पाकिस्तानने श्रीलंकेकडे इंधन भरू देण्याची मागणी केली. तर भारताने ही मागणी नाकारावी यासाठी श्रीलंकेवर दबाव आणला. श्रीलंकेने भारताची इच्छा धुडकावली व पाकिस्तानी विमानांना इंधन पुरवठा केला.
यासाठी जर भारतिय वंशाचे नागरीक श्रीलंकेत आहेत तर ते वापरून श्रीलंकेत दबावगट निर्माण करावा या हेतूने इंदिरा गांधींनी तमिळ राजकारण खेळायला सुरूवात केली. ती लेगसी राजीव गांधींनी पुढे नेली.
राज्यकर्ते म्हणून त्यांचा हेतू चुकीचा होता असे म्हणता येणार नाही कारण नाहीतर भारताचे शत्रू भारताला घेरू शकतात हे हंबनटोटा प्रकरणात सिद्ध झालेले आहे.
ही खेळी दुर्दैवाने बॅकफायर झाली.
Submitted by MazeMan on 15 October, 2023 - 11:27 >>> याबद्दल अधिक माहिती कुठे वाचायला मिळेल ?
कारण जे वाचलं त्या प्रमाणे अमेरिकेला हिंदी महासागरात तळ उभारायचा होता, त्यासाठी श्रीलंकेने अमेरिकेला मान्यता दिली, यावर भारताने आक्षेप घेतला होता. पण अमेरिकेने श्रीलंका आणि अमेरिका ही सार्वभौम राष्ट्रे आहेत अशी भूमिका घेतली. त्यानंतर लिट्टेची निर्मिती झाली. १९७१ नंतर नाही.
https://smallwarsjournal.com/jrnl/art/us-naval-basing-in-sri-lanka
गेले ५-६ दिवस याबद्दल माहिती
गेले ५-६ दिवस याबद्दल माहिती वाचतोय. क्लिप्स पाहतोय. हा बाफही वाचतोय. इतके माहिती करूनही यावर नक्की काय तोडगा निघणार ते कळत नाही.
आता सध्या जी परिस्थिती आहे त्यातून इस्त्रायल व पॅलेस्टाइन दोघांना "खरोखर" पटेल असा तोडगा शक्य आहे का? तात्पुरती बोलणी यशस्वी होणे वगैरे प्रकार फार टिकत नाहीत. एक इजिप्तचे उदाहरण फक्त आहे की इस्त्रायल व त्यांच्यात पारंपारिक शत्रुत्व आता बर्यापैकी संपलेले आहे - निदान युद्धे किंवा हल्ले ई. होत नाहीत. "खरोखर" म्हणजे दोन्हीकडच्या नेत्यांचे व जनतेचे समाधान होईल असा तोडगा.
- समजा हमासला ठेचून टाकले व पॅलेस्टिनी लोकांना काही भूभाग परत दिला गेला आणि त्यानंतर पॅलेस्टाइनकडून शत्रूत्व संपले, तर इस्त्रायलला ते मान्य आहे का?
- तसेच पॅलेस्टिनी लोकांना काही भूभाग पूर्ण मिळणे पण इस्त्रायल हा देश कोणत्या ना कोणत्या स्वरूपात (उदाहरणादाखल - निर्मितीच्या वेळेस ज्या सीमा होत्या त्या रूपात) आस्तित्वात राहणे हे पॅलेस्टाइनला मान्य आहे का?
एका प्रश्नाचे उत्तर शोधताना दोन तीन प्रश्न नवीन उभे राहतात.
- वरती इस्त्रायलने जमीन "बळकावल्या"चा उल्लेख आहे. पण ती त्यांनी त्यांच्यावर लादल्या गेलेल्या युद्धात जिंकलेली जमीन आहे.
- आता ते युद्ध झाले कारण मूळचे जमीनवाटप करताना इस्त्रायलला झुकते माप दिले गेले होते. हे ही वाचले. त्यातून पुढचा प्रश्न
- जर अगदी न्याय्य रीतीने जमीनवाटप झाले असते, तरी पॅलिस्टिनी लोकांना मुळात हे लोक जर तेथे नकोच असतील तर ते शांततेत राहिले असते का? अनेक पॅलेस्टिनी नेत्यांची जाहीर भूमिका इस्त्रायलचे समूळ उच्चाटन ही होती.
जर दुश्मनी तशीच राहणार असेल, तर ती जिंकलेली जमीन परत देऊन पुन्हा विकतचे दुखणे अंगावर घेणे म्हणजे तेथील कोणत्याही राजकीय नेत्याचे करियर लगेच संपेल. पण इजिप्तबरोबरचे मॉडेल इतर देशांबरोबर का यशस्वी होत नाही हे बघायला पाहिजे. बहुधा सिनाईचा एकूण आकार व भौगोलिक महत्त्व इजिप्तच्या दृष्टीने जितके आहे तसे काही जॉर्डन (वेस्ट बँक) व सीरिया (गोलन) यांचे नाही.
इस्त्राएल किंवा हमस यांची
इस्त्राएल किंवा हमस यांची बाजू न घेता लिहा इतका साधा प्रश्न आहे >>> ह.पा. अॅलर्ट. र.आ. यांनी चर्चेत मेडिटेरेनियन फूड आणले आहे
फारएण्ड - मला दोन दिवसात एकाच
फारएण्ड - मला दोन दिवसात एकाच कडून दोन वेगवेगळे फॉर्वर्ड आलेत. पहिल्यात दोन हजार वर्षांपूर्वी यहुदींना कसे अरबांनी जेरूसलेम मधून हाकलले हा होता.
दुसर्या मेसेज मधे हिटलरने ज्यूंना शिक्षा दिली ते का योग्य होते आणि या लोकांना देशाशी निष्ठा कशी नसते हा मेसेज होता. इथेही चुकीचे लोक घुसलेत जे तुम्ही इस्त्रायलच्या बाजूने नाहीत म्हणजे हमासच्या function at() { [native code] }इरेक्याच्या बाजूने आहात असे दरडावत आहेत. त्यावरून देशद्रोहाचे आरोप करत आहेत.
जमीन बळकावणे म्हणजे फक्त
जमीन बळकावणे म्हणजे फक्त इजरायल कंट्रोल करते असे म्हणणे नाही. सरकारी बडग्याने तिथून अरब नागरिकांना हाकलून लावणे. वेस्ट बँक मध्ये अजूनही होते आहे.
https://theintercept.com/2023/10/13/israel-settlers-gaza-palestinians-we...
(No subject)
पॅलेस्टाईन आणि इस्रायल वादात तोडगा फक्त मायबोली वरील विचारवंतच काढू शकतात याची मला खात्री पटली आहे .
सरळ वर्गणी काढून चार जणांना तिकडे पाठऊन द्या आणि बिचाऱ्या हमास ची सोडवणूक करून या म्हणावं .
येताना चायना मधील उगीर मुस्लिमांना तेथे मानाने जीवन जगता येण्यासाठी काय करता येईल ते पण बघा ....
ह.पा. अॅलर्ट >>
ह.पा. अॅलर्ट >>
Submitted by MazeMan on 15
Submitted by MazeMan on 15 October, 2023 - 11:27 >>> याबद्दल अधिक माहिती कुठे वाचायला मिळेल ?
हे 'द काओ बॉयज ऑफ रॉ' या बी. रमण लिखित पुस्तकातून घेतले आहे. रॉचे फॉऊंडिंग फादर(याला मराठी प्रतिशब्द काय?) रामनाथ काओ म्हणून काओ बॉयज. पुस्तक अमेझॉनवर भारतात तरी उपलब्ध आहे.
परत वाचताना मी लिहिलेल्या तपशिलात चुका आढळल्या. त्या खाली करेक्ट करतेय.
पाकिस्तानी विमानांना इंधन भरू देण्याचा इश्यू झाला. पण इंदिरा गांधींच्या नाराजीनंतर श्रीलंकेने हे थांबवले. तरी एकीकडे सिरिमाओ बंदरनायके चीनशी गाठीभेटी करत होते. तर दुसऱ्या बाजूला त्रिनकोमाली येथे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात दोस्तांनी मोठ्या फ्युएल स्टोरेज फॅसिलिटीज उभारल्या होत्या त्या सिंगापूरच्या कंपनीच्याआडून ताब्यात घेऊन तिथे दिएगो गार्सियाप्रमाणे तळ उभारण्याची अमेरिकेची खटपट चालू होती. सी आय ए ने सिग इंट वापरून इंडियन नेव्हीच्या गतिविधी मॉनिटर करण्याचेही प्रकार उघडकीस आले होते.
१९८० ला जनता पक्षाचे सरकार पडून इंदिराजी परत सत्तेत आल्या तोपर्यंत मोठ्या प्रमाणात तामिळ नागरिकांचे हत्याकांड व त्यांची प्रेते सिंहलीज नागरिक व सैन्याने गुप्तपणे नाहीशी करणे अश्या घटना घडल्या होत्या. आणि लिट्टे अस्तित्वात येऊन श्रीलंकन तामिळ नागरिक तिच्याकडे आकर्षित होत होते.
कठीण काळात साथ दिल्यामुळे इंदिरा गांधी यांचे दक्षिण भारत व त्यातही तामिळनाडूवर विशेष प्रेम होते. वरील कारणे व श्रीलंकन तामिळांचे घनिष्ट संबंध तामिळनाडूशी असल्याने इंदिरा गांधींनी तिथे चळवळ करण्याचा निर्णय घेतला.
नेमकी चळवळ काय हा उल्लेख पुस्तकात नाही.
फार एण्ड : या वादावर तोडगा
फार एण्ड : या वादावर तोडगा निघणे कोणतीतरी एक बाजू कमजोर पडून तह मान्य करत नाही तोवर अशक्य आहे. अर्थात तसा तोडगा टिकावू असेल असेही नाही.
इथे दोन्ही बाजू अग्रेसिव्ह आहेत. इझ्राएल अग्रेसिव्ह आहे कारण अस्तित्वाचा प्रश्न आहे. पॅलेस्टाईनचे अग्रेशन आमचा भूभाग का सोडावा इथपासून सुरु होऊन (किमान या प्रदेशात तरी) ज्यूंचा सर्वनाश करावा इथपर्यंत पोहोचले आहे.
मध्यंतरीच्या काळात इझ्राएलने बऱ्याच मिडल ईस्टर्न देशांशी सलोखा करण्याचा प्रयत्न केला होता व त्याला यशही येत होते (सौदी, अरब एमिराती) पण मिडल ईस्ट हाही एकसंघ ब्लॉक नाही. त्यांचेही एकमेकांशी हाडवैर आहे व एकमेकांविरुद्ध अजेंडा चालवण्यासाठी तिसऱ्याच देशाला पुढे करणे हे नवीन नाही. नाहीतर कट्टर शिया इराण सुन्नी अरबांच्या मदतीला धावला नसता.
अमेरिकन फ्लीट मिडल इस्टमध्ये येणे यात फक्त इझ्राएलला मदत करणे हा शुद्ध हेतु मानणे हे ही चूकच. आणि शॅडोन्गचे ठसे असलेले ग्रेनेड हमासच्या ठार झालेल्या अतिरेक्याकडे सापडणे यात अमेरिकेला मिडल ईस्ट मध्ये गुंतवून ठेवण्याचा चायनीज प्लॅन नसेल असेही नाही.
या सगळ्या प्रकारात भारताचा प्रपोज्ड आय एम ई सी कॉरिडॉर काही काळासाठी बासनात गेला आहे याचे दुःखही आहेच. झालेच तर हैफा पोर्टचे अदानींचे काँट्रॅक्त्त आणि सबसिक्वेन्टली अदानी पोर्ट आणि सेझचे शेअर घेतलेले भारतीय गुंतवणूकदार यांच्या गुंतवणुकीचे भवितव्यही अधांतरी आहे.
Maze Man तुमचे प्रतिसाद सुंदर
Maze Man तुमचे प्रतिसाद सुंदर आहेत.
चर्चा अजिबात न भरकटता नेमके लिहीताय.
Israel resumes water supply
Israel resumes water supply to southern Gaza after U.S. pressure
https://www.axios.com/2023/10/15/israel-resumes-water-supply-to-southern...
Maze Man तुमचे प्रतिसाद सुंदर
Maze Man तुमचे प्रतिसाद सुंदर आहेत.
चर्चा अजिबात न भरकटता नेमके लिहीताय >>>>>>>>>
आणि perfect balance करून देखील .
हमास आणि पॅलेस्टाईन या दोघांना समान अंतरावर ठेवून.
फुरोगामी, तुम्ही पण समोरचा
फुरोगामी, तुम्ही पण समोरचा संतुलित असेल तर संतुलित प्रतिसाद देता.
पण नेहमीचे लोक दिसले कि काय होतं कळत नाही.
मला हे तेंव्हाच सांगायचं होते
मला हे तेंव्हाच सांगायचं होते , पण पुन्हा फाटा फुटायला नको म्हणून आवरते घेतले
(No subject)
https://jewishcurrents.org/a
https://jewishcurrents.org/a-textbook-case-of-genocide
Israel’s campaign to displace Gazans—and potentially expel them altogether into Egypt—is yet another chapter in the Nakba, in which an estimated 750,000 Palestinians were driven from their homes during the 1948 war that led to the creation of the State of Israel. But the assault on Gaza can also be understood in other terms: as a textbook case of genocide unfolding in front of our eyes. I say this as a scholar of genocide, who has spent many years writing about Israeli mass violence against Palestinians. I have written about settler colonialism and Jewish supremacy in Israel, the distortion of the Holocaust to boost the Israeli arms industry, the weaponization of antisemitism accusations to justify Israeli violence against Palestinians, and the racist regime of Israeli apartheid. Now, following Hamas’s attack on Saturday and the mass murder of more than 1,000 Israeli civilians, the worst of the worst is happening.
https://www.jewishvoiceforpeace.org/2023/10/statement23-10-11/
Jewish Voice for Peace calls on all people of conscience to stop imminent genocid
@रघू आचार्य, @ फुरोगामी >>>
@रघू आचार्य, @ फुरोगामी >>> धन्यवाद
इथेही चुकीचे लोक घुसलेत जे
इथेही चुकीचे लोक घुसलेत जे तुम्ही इस्त्रायलच्या बाजूने नाहीत म्हणजे हमासच्या >>> हो साधारण तसाच टोन आहे सोशल नेटवर्क्स वर. पण अर्ध्याहून अधिक लोकांना त्यातले डीटेल्स माहीत नाही. ज्यू वि मुस्लिम्स असा सरळ सामना आहे त्यांच्या दृष्टीने.
माझे मन - धन्यवाद. माहितीपूर्ण पोस्ट्स.
जमीन बळकावणे म्हणजे फक्त इजरायल कंट्रोल करते असे म्हणणे नाही. सरकारी बडग्याने तिथून अरब नागरिकांना हाकलून लावणे. वेस्ट बँक मध्ये अजूनही होते आहे. >>> हो समजले.
तो LKFC झूबेर इस्रायल च्या
.काॅमींसाठी आनंदाची बातमी. इस्राईल ने अमेरीकेच्चा दबावाने दक्षीण गाझात पाणी सुरू केलंय. आमीन>>>>>>
त्याने काय फरक पडतो ?
जुम्मे को और चार दिन बाकी हैं !
तर !!!!!
इजराइल आणि हमास च्या या युद्धामुळे जगभरातील शिया - सुन्नी , वहाबी अजून काय काय असतील त्यांचे सगळ्यांचे एकमेकांवरील हल्ले पूर्णपणे थांबले आहेत .
आणि आपल्याI शेजारी पाकिस्तान मध्ये गेल्या शुक्रवारी पहिल्यांदाच सगळ्या मशिदीत निर्विघ्नपणे नमाज अदा करण्यात आली .
बलुचिस्तानच्या अतेरीक्यानी पाकिस्तान सरकार विरोधात अलिखित युद्ध बंदी केली , त्याच प्रमाणे पाकिस्तानी लष्कराला डोळ्यावर धरणाऱ्या अफगाणी गँग ने देखील गोळीबार बंद ठेवला आहे , कारण एकच इस्रायल आणि हमास चे युद्ध .
जगभरातील मुस्लिम समाजात भरपूर पंथ ,जाती उपजाती आहेत , त्यांच्यात एकमेकात भरपूर हेवेदावे आहेत पण त्यांना सगळ्यांना एकत्र आणले ते फक्त इस्रायल ने .
हो, वीस लाख लोकांना पाणी
हो, वीस लाख लोकांना पाणी मिळणार ही माझ्या साठी आनंदाची बातमीच आहे.
इत्यलम.
त्यांच्यात एकमेकात भरपूर
त्यांच्यात एकमेकात भरपूर हेवेदावे आहेत पण त्यांना सगळ्यांना एकत्र आणले ते फक्त इस्रायल ने .<<< वादळापुर्विची शांतता ठरली नाही म्हणजे मिळवले.
हमास वरील बदल्याची कारवाई
हमास वरील बदल्याची कारवाई करताना इस्रायलला जागतिक विरोधा बरोबरच अंतर्गत विरोधालाही सामोरे जावे लागत आहे .
इस्रायल मध्ये विरोध करण्यात सर्वात पुढे मुख्य करून हे काळ्या टोप्यावाले आहेत आणि मार ही खात आहेत .
इस्रायल सगळ्या ज्यू चे प्रतिनिधित्व करू शकत नाही , अशी वक्तव्य आंतरराष्ट्रीय मिडिया समोर वक्तव्य करून किल्ल्याचा दरवाजा आतून उघडणाऱ्या कुप्रसिद्ध देशद्रोही गँग मध्ये सामील होऊ इच्छित आहेत !
इस्रायल आर्मीचे कवच कुंडल जर नसेल तर हमास यांचे अवशेषही शिल्लक ठेवणार नाही .....
त्यांचेकडे पंचतंत्र मधील मगर आणि माकडाची गोष्ट शिकवत नसावेत !
https://twitter.com/sabriamcaparodi/status/1714028849573372377?s=19
न्युयॉर्कमध्ये ज्युइश व्हॉइस
न्युयॉर्कमध्ये ज्युइश व्हॉइस फॉर पीस या संघटनेशी संबंधित, अर्थातच ज्यु लोकांनी गाझापट्टीतील लोकांच्या समर्थनार्थ आणि तेथे होऊ घातलेल्या वंशसंहाराच्या विरोधात निदर्शने केली.
इस्रायल - पॅलेस्टाइनचा
इस्रायल - पॅलेस्टाइनचा गेल्या १०० वर्षांतला संघर्षमय प्रवास
पॅलेस्टाइनच्या समर्थनार्थ
पॅलेस्टाइनच्या समर्थनार्थ काढलेल्या मोर्चा उल्लेख आपण हमास समर्थक असा केल्याची बीबीसीची कबुली
UN Humanitarian
UN Humanitarian
@UNOCHA
Important insights from @UNReliefChief
on the escalating humanitarian crisis in #Gaza, the fate of Israeli hostages and the priority of aid access.
https://twitter.com/UNOCHA/status/1713914440415080519
अग्निवीर - ' १०० वर्षांचा
अग्निवीर - त्या लिंक मधे ' १०० वर्षांचा प्रवास'... छान आढावा घेतला आहे.
आधी हमासचा हल्ला, त्यामधे हजाराहून अधिक निरपराधी मारले गेले. आता सेल्फ डिफेन्स म्हणून इस्रायलने केलेल्या प्रतिहल्ल्यात ३००० नागरिक मारले गेले. परिस्थिती अजून बरिच चिघळणार आहे असे दिसते.
गाझा मधे बँकिंग व्यावस्था कशी चालते? चलन तर इस्रायचेच आहे. सामान्य नागरिकाने $ १०,००० ट्रान्सफर केले तर सर्व (बँक, सुरक्षा) यंत्रणा सतर्क होते. हमासचे एव्हढे मोठे नेटवर्क , आर्थिक व्यावहार मोसाद/ अमेरिकेच्या नजरेतून निसटणे अशक्य गोष्ट आहे.
<< हो, वीस लाख लोकांना पाणी
<< हो, वीस लाख लोकांना पाणी मिळणार ही माझ्या साठी आनंदाची बातमीच आहे.
इत्यलम.
Submitted by कॉमी on 16 October, 2023 - 11:50 >>
------ कुठल्याही मानवतावादी व्यक्तीला असेच वाटेल , इथे सांगण्याचे धाडस केले हे वाचून समाधान वाटले.
या विषयावर तोडगा दृष्टीपथात दिसत नाही आहे. पण समोरच्याला ( पॅलेस्टिनी, किंवा इस्रायल) पृथ्वीवरुन नाहिसे करु असा अविचार दोन्ही बाजूंनी होतो आहे.
Pages