
मायबोलीकरांनो, पिकनिकसाठी ठिकाण निवडताना समुद्रकिनारा हा नेहमी प्राधान्यक्रमात वर असतो. समुद्रकिनारी वाळूमध्ये आरामात बसून अथांग महासागर बघणे, तेथील आसमंतात दिसणाऱ्या सूर्यास्ताच्यावेळीच्या रंगछटा, त्या सागरातून प्रवास करणारी होडी हे सर्व बघितले तर सुट्टीचे सार्थक झाल्यासारखे वाटते. याच समुद्रकिनाऱ्याविषयी या झब्बूसाठी तुम्हाला प्रकाशचित्रे द्यायची आहेत.
तर चालू करा एक से बढकर एक प्रकाशचित्रे द्यायला.
खेळाचे नियम आणि अटी
१.प्रकाशचित्र एडिट केलेले किंवा कोलाज नको.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०२३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
सॅन डिअगो मस्त रमड
सॅन डिअगो मस्त रमड
मस्त फोटो अवल
मस्त फोटो अवल
एक माझ्या जोडीदाराचा फोटो
एक माझ्या जोडीदाराचा फोटो टाकतो. पहिल्यांदाच इतकं पर्सनल शेअर करतोय.

हा जिवलग मित्र आहे. प्रणव मिश्रा !
चंद्र आहे साक्षीला! Santa
चंद्र आहे साक्षीला! Santa Barbara किनारा.
रमड खूप छान.
रमड खूप छान.
(No subject)
चंद्र आहे साक्षीला.. फार
चंद्र आहे साक्षीला.. फार रोमांटीक फोटो.. जागा..:)
चंद्र आहे साक्षीला... आहाहा
चंद्र आहे साक्षीला... आहाहा
कोकणातला सुर्यास्त
चंद्र आहे साक्षीला! Santa
चंद्र आहे साक्षीला! Santa Barbara किनारा. >>> कसला काव्यात्मक शॉट
चंद्र आहे साक्षीला …. हार्ट
चंद्र आहे साक्षीला …. हार्ट हार्ट
धन्यवाद _/\_
धन्यवाद _/\_
मंजूताई आणि अवल : मस्त फोटोज्.
(No subject)
आई ग्ग!!! करड्या रंगाचा काय
आई ग्ग!!! करड्या रंगाचा काय सुरेख खेळ आहे. हिरे पसरलेत असच वाटतय. अफाट फोटो आहे हा.
रमड शप्पथ
रमड शप्पथ
गणपतीपुळे
गणपतीपुळे प्रदक्षिणामार्गावरून
Rmd काय सुंदर फोटो!!
Rmd काय सुंदर फोटो!!
धन्यवाद लोक्स
धन्यवाद लोक्स
पॅसिफिक ची निळाई माझी प्रचंड
पॅसिफिक ची निळाई माझी प्रचंड आवडती आहे.
लोकेशन: ग्लास बीच
हसू नका. सहा महिने
हसू नका. सहा महिने बिनन्हाव्याचे काढलेले.

सॉरी, हसू नाहीच आवरले!
रमड लैचचच भारी.
रमड लैचचच भारी.
जे हसणार नाहीत त्या
जे हसणार नाहीत त्या सर्वांच्या फोटोंना छान छान प्रतिसाद देणार आहे
ही निळाई भारतातली. बहुधा
ही निळाई भारतातली. बहुधा अष्टमुडी (केरळ).
हा फोटो रोलवाल्या कॅमेराने काढलेला आहे.
रमड, बाप्रे किती काढलेत फोटो
रमड, बाप्रे किती काढलेत फोटो. सगळेच्या सगळे खास आहेत.
सेव्ह करून ठेवलेत का ?
@ स्वरुप ,मागच्या पामावरचा
@ स्वरुप ,मागच्या पामावरचा फोटो कुठला आहे ? आवडला. जायचंय.
@ वर्णिता - एका मागो एक फोटो येत असल्याने दिसला नाही. खूप मस्त आहे किनारा, बोट...
(No subject)
समुद्र विशेष आवडता आहे.
हवाई
हवाई
सगळे झक्कास फोटो
सगळे झक्कास फोटो
Pages