Submitted by A M I T on 25 September, 2023 - 07:24
बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्याकडं गेलं.
प्लॅटफॉर्मवर तोबा वर्दळ होती. कुणी तिच्याकडे ढुंकून बघत नव्हतं. जो तो आपल्याच तंद्रीत!
त्याने तिच्यासारख्या छपन्न पाहिल्या होत्या.
ती तिकडे प्लॅटफ़ॉर्मच्या कोनाड्यात एकटीच बेफिकीर उभी. त्याने तिच्या आसपास नजर फिरवली. कुणी तिच्या सोबतीला नव्हतं. कुठून आली होती? कुठे जाणार होती? याची कुणालाही कसली कल्पना नव्हती.
तास उलटला. ती अजूनही तिथंच ढिम्म बेफिकीर!
जवळ जाऊन तिला स्पर्श करावा आणि आपण अल्लद कापरासारखं विरून जावं, अशा कल्पना लोकलसारख्या दोनेक मिनिटांच्या अंतराने वारंवार मनात येत होत्या.
... शेवटी स्टेशन मास्तर ऑफिस गाठलं आणि त्या बेवारशी, संशयास्पद बॅगची माहिती त्यांना दिली.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे.
छान आहे.
मी वाचताना विसरूनच गेलो की
मी वाचताना विसरूनच गेलो की शशक वाचतोय आणि यात असच ट्विस्ट असते... त्यामुळे वाचताना एक छानशी 'ती' च डोळ्यासमोर आली
छान.
छान.
छान.
छान.
मस्त!
मस्त!
(No subject)
मस्तच .. गाडी जवळ बॅग ! बरय
मस्तच .. गाडी जवळ बॅग ! बरय की त्याने हात नाही लावला.
जबरी! आवडली.
जबरी! आवडली.
छान
छान
मस्त.
जबरी ट्विस्ट , मस्तच जमलीय
जबरी ट्विस्ट , मस्तच जमलीय
मस्त. Twist भारी जमला आहे.
मस्त. Twist भारी जमला आहे.
छान जमलीये
छान जमलीये
भारी जमलीयं कथा..!
भारी जमलीयं कथा..!
ट्विस्ट भारीच
ट्विस्ट भारीच
हाहाहा, मस्त.
हाहाहा, मस्त.
छान
छान
छान आहे.
छान आहे.
मस्त आहे.
मस्त आहे.
आवडली
आवडली
धमाल आहे कथा
धमाल आहे कथा