Submitted by दत्तात्रय साळुंके on 22 September, 2023 - 09:25
बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले.
ती केसांची केरसूणी झालेली, मळकट कपड्यातली , नजर शुण्यात लावलेली, अस्थिपंजर म्हातारी. स्थळकाळ विसरलेली. सर्वस्व हरवलेली.
एवढ्यात याच्या ओळखीचा हिमालयात परतणारा साधूंचा जथ्था फलाटावर आला. गाडीत बसला. यानं खुणेनेच त्यांना सांगितलं मी येतो.
त्यानं संन्यास घ्यायचा दृढनिश्चय केला होता . एका मठात प्रवचनासाठी गेला असता त्याची काही साधूंची नियमित भेट व्हायची. त्यातूनच त्याचा हा विचार बळावला.
एवढ्यात एकाएकी ती म्हातारी असंबद्ध बडबडायला लागली. मधेच थांबून अंगाई म्हणू लागली.
बाळा जो जो रे.
गाडी सुरू झाली. साधू त्याला बोलवू लागले. पण त्याचे पाय फलाटात घट्ट रुतले.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बरं झालं. ईश्वराच्या आधी
बरं झालं. ईश्वराच्या आधी, ईश्वराच्याच निर्मितीकरता हृदयात पाझर असणे - केव्हाही चांगलेच.
जबरदस्त जमलीय.
जबरदस्त जमलीय.
एकदम मस्त !
एकदम मस्त !
सुंदर
सुंदर
छान.
छान.
फारच छान!
फारच छान!
छान, वेगळ्या धाटणीची.
छान, वेगळ्या धाटणीची.
प्रव्रज्या अनेकदा खुणावते, खोटे का बोला ? पण तेच .... पाय रुततात
छान.
छान.
आवडली.
आवडली.
आवडली!
आवडली!
>>>>प्रव्रज्या अनेकदा खुणावते
>>>>प्रव्रज्या अनेकदा खुणावते, खोटे का बोला ?

छान
छान
खुप छान!!
खुप छान!!
सुंदर!
सुंदर!
आवडली
आवडली
आवडली
आवडली
आवडली !
आवडली !
मार्मिक शशक.
मार्मिक शशक.
सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद...
सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद....
>>>>प्रव्रज्या अनेकदा खुणावते, खोटे का बोला ?>>>>
अनिंद्य समजलो नाही....
प्रव्रज्या = संन्यास/ संन्यास
प्रव्रज्या = संन्यास/ संन्यास घेण्याची भावना-इच्छा.
ओह मला वाटलं मायबोलीवर वापरलं
ओह मला वाटलं मायबोलीवर वापरलं जाणारं एक शब्दास्र आहे का... एक नवीन शब्द समजला.

धन्यवाद
सध्या मला एक संन्यासी आवडतात...गौरगोपाल....
तुम्ही गेलात तर दोन होतील.
वेगळी कथा. संन्यास हवं ना?
वेगळी कथा.
संन्यास हवं ना?
>>>>>>>संन्यास हवं ना? होय!
>>>>>>>संन्यास हवं ना?
होय!
>>>>संन्यास हवं ना?>>>
>>>>संन्यास हवं ना?>>>
भरत दोनदा धन्यवाद
सुधारणा करतो...
तुम्ही गेलात तर दोन होतील …
तुम्ही गेलात तर दोन होतील …
हा हा हा
छान
छान
छान आहे!
छान आहे!
छान आहे , आवडली
छान आहे , आवडली
मस्त!!
मस्त!!
छान कथा..!!
छान कथा..!!
Pages