घरातील बाप्पाचे आणि नैवैद्याचे फोटो देण्यासाठीच धागा
मनमोहक ते रूप || अर्पितो तुज मनोभावे नैवैद्य ||
https://www.maayboli.com/node/84054
लेखन विभाग
लेखनस्पर्धा -१ - स्त्री असणं म्हणजे ..
https://www.maayboli.com/node/84022
लेखनस्पर्धा -२ - फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश .
https://www.maayboli.com/node/84023
लेखन उपक्रम-१ - मी ...... झालो/झाले तर.(तुमच्या कल्पनेतील व्यक्ती )
https://www.maayboli.com/node/84024
लेखन उपक्रम-२ - एकारंभा अनंतार्था (शशक पूर्ण करा )-१
https://www.maayboli.com/node/84025
लेखन उपक्रम-३ - एकारंभा अनंतार्था (शशक पूर्ण करा )-२
https://www.maayboli.com/node/84174
पाककृती विभाग
पाककृती स्पर्धा क्र १ - नैसर्गिक घटक (साहित्य) वापरून गोड पदार्थ
https://www.maayboli.com/node/84018
पाककृती स्पर्धा क्र २ - भाज्यांचे नाविन्यपूर्ण प्रकार -कांदा लसूण किंवा टोमॅटो वाटण न वापरता भाज्यांचे प्रकार
https://www.maayboli.com/node/84019
पाककृती स्पर्धा ३ - Milets किंवा भरड धान्य वापरून पाककृती. (गहू, तांदूळ व्यतिरिक्त)
https://www.maayboli.com/node/84020
पाककृती स्पर्धा क्र ४- चविष्ट आणि पौष्टिक पेय
https://www.maayboli.com/node/84021
चित्रकला विभाग
चित्रकला स्पर्धा-१ - मोठा गट - 'वाहतूक सुरक्षा आणि हेल्मेटचा वापर'
https://www.maayboli.com/node/84037
चित्रकला स्पर्धा-२ - मोठा गट - वस्तुचित्र
https://www.maayboli.com/node/84038
चित्रकला उपक्रम-१ - छोटा गट - चांद्रयान
https://www.maayboli.com/node/84011
चित्रकला उपक्रम-२ छोटा गट -वृक्षारोपण व संवर्धन
https://www.maayboli.com/node/84034
हस्तकला विभाग
हस्तकला स्पर्धा-१ - मोठा गट -पक्ष्यांची घरटी
https://www.maayboli.com/node/84039
हस्तकला स्पर्धा-२ - मोठा गट - काचेच्या बाटलीचे शोपीस
https://www.maayboli.com/node/84040
हस्तकला उपक्रम-१ छोटा गट -पताका बनविणे
https://www.maayboli.com/node/84035
हस्तकला उपक्रम-२ छोटा गट - पणती सजवणे
https://www.maayboli.com/node/84036
खेळ
खेळ-१ - बातमीचा मथळा आणि रीड मोअर
https://www.maayboli.com/node/84052
खेळ-२ - कोडे द्या- गाणे ओळखा
https://www.maayboli.com/node/84077
चित्र खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू - विषय क्रं-१ - पुल ( Bridge)
https://www.maayboli.com/node/84049
चित्र खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू - विषय क्रं-२- मेहंदी डिझाईन्स(रेखाटने)
https://www.maayboli.com/node/84076
चित्र खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू - विषय क्रं-३- प्रवेशद्वारावरील तोरण
https://www.maayboli.com/node/84048
चित्र खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू - विषय क्रं-४ - मी पाहिलेले देऊळ
https://www.maayboli.com/node/84103
चित्र खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू - विषय क्रं-५ - चॉकलेट,गोळ्या,लहानपणीचा खाऊ
https://www.maayboli.com/node/84118
चित्र खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू - विषय क्रं-६ - भाजी मंडई
https://www.maayboli.com/node/84133
चित्र खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू - विषय क्रं-७ - माझा पहिला विमानप्रवास ( विमानतळ परिसर)
https://www.maayboli.com/node/84146
चित्र खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू - विषय क्रं-८ - माझ्या घरातून दिसणारा परिसर
https://www.maayboli.com/node/84169
चित्र खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू - विषय क्रं-९ - समुद्रकिनारा, जहाज, बोट, होडी
https://www.maayboli.com/node/84188
|| गणपती बाप्पा मोरया ||
सगळे उपक्रम आणि स्पर्धा एकाच
सगळे उपक्रम आणि स्पर्धा एकाच ठिकाणी बघण्याची सोय केलीत हे आवडले.
छान आहेत सगळे उपक्रम
वा! दरवर्षीप्रमाणेच
वा! दरवर्षीप्रमाणेच गणेशोत्सवाचा जंगी कार्यक्रम आला. यंदा अगदी कमी वेळ होता तरीही इतके कार्यक्रम आखल्याबद्दल मंडळाचे कौतुक.
सर्व स्पर्धा आणि उपक्रमांचे विषय छान आहेत. होऊन्जाऊन्द्यात!!!
या वर्षी धाग्याच्या नावात
या वर्षी धाग्याच्या नावात संपूर्ण स्पर्धेचं नाव टाकण्याऐवजी फक्त धाग्याचे नाव + स्पर्धेच नाव आणि क्रमांक दिला तर बरं होईल.
संपूर्ण नाव दिल्यास एकदम लटांबरासहीत अनेक धागे तरंगताना दिसू लागतात. बरं वाटत नाही.
उदाहरणार्थ
धाग्याचे नाव समजा आशा काळे असेल तर
आशा काळे : मायबोली गणेशोत्सव २०२३ लेखनस्पर्धा -१ - स्त्री असणं म्हणजे ..
ऐवजी
आशा काळे : मायबोली गणेशोत्सव २०२३, लेखनस्पर्धा - १
असं असावं.
ग्रूप सुरू झाला की इथे कळवले
ग्रूप सुरू झाला की इथे कळवले जाइल की चेक करत रहायचे?
ईथे ही कळवू
ईथे ही कळवू
धन्यवाद अॅडमिन.
धन्यवाद अॅडमिन.
रघू आचार्य,
रघू आचार्य,
चांगली सूचना आहे. स्पर्धेचं नाव शब्द खूणांमध्ये देता येईल.
>>>>>>>चांगली सूचना आहे.
>>>>>>>चांगली सूचना आहे. स्पर्धेचं नाव शब्द खूणांमध्ये देता येईल.
ओके.
संयोजकांची तयारी जबरदस्त आहे.
संयोजकांची तयारी जबरदस्त आहे.
स़ंयोजक, मायबोलीकरांच्या घरचे बाप्पा आणि प्रसाद , नैवेद्य यांच्या प्रकाशचित्रांसाठी धागे काढताय ना?
मी फोटी अपलोड करणारच होतो ,
मी फोटी अपलोड करणारच होतो , पण कोणत्या धाग्यावर करायचा ते कळेना ....
बाप्पाचे फोटो, प्रसाद,
बाप्पाचे फोटो, प्रसाद, नैवैद्य यांचे फोटो देण्यासाठी धागा थोड्या वेळातच काढतोय, इथेसुद्धा तुम्हाला कळवले जाईल.
घरातील बाप्पाचे आणि
घरातील बाप्पाचे आणि नैवैद्याचे फोटो देण्यासाठीच धागा
मनमोहक ते रूप || अर्पितो तुज मनोभावे नैवैद्य ||
https://www.maayboli.com/node/84054
धन्यवाद /\
धन्यवाद /\
चित्र खेळ - प्रकाशचित्रांचा
चित्र खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू - विषय क्रं-६ - भाजी मंडई
ही एन्ट्री राहीली आहे. Just FYI
चित्रकला उपक्रम-१ - छोटा गट -
चित्रकला उपक्रम-१ - छोटा गट - चंद्रयान >>>
हे 'चांद्रयान' करता का ?
चंद्रयान योग्य नाही. धन्यवाद.
संयोजक बरोबरच होते अस्मिता.
संयोजक बरोबरच होते अस्मिता. इस्रोने स्वतःच्या साईटवर चंद्रयानच लिहिलं आहे.
https://www.isro.gov.in/ISRO_HINDI/Chandrayaan3_Details.html
तोच न्याय मंगळयानालाही आहे. तिथेही मांगळयान होत नाही.
मी सुद्धा अस्मिताची पोस्ट
मी सुद्धा अस्मिताची पोस्ट वाचून गूगल केले होते. मला दोन्ही शब्द सापडलेले बातम्यांमध्ये. तुलनेत चंद्रयान लिहिलेले जास्त शब्द सापडले होते. अर्थात त्या बरेच बातम्या हिंदीच होत्या. मराठी-हिंदी मध्ये अश्या शब्दात फरक असूही शकतो आणि व्याकरण हा माझा प्रांत नसल्याने शांत राहिलो. पण ईथे काय योग्य शब्द निघतो यावर नजर ठेवून होतो
तशी व्याकरणाची काही चूक नाही.
तशी व्याकरणाची काही चूक नाही. दोन्ही शब्द बरोबरच आहेत. चंद्राशी संबंधित ते चांद्र. आणि दोन्हींची स्पेलिंग एकच आहेत. त्यामुळे गोंधळ होणं साहजिक आहे. त्या यानाच्या आत्याबाईंनी काय नाव ठेवलं आहे त्यांनाच माहीत. त्यामुळे इस्रोची लिंक शोधून पाहिली.
समजा हे चंद्रयान हे ठेवलेले
समजा हे चंद्रयान हे
ठेवलेलेदिलेले (ठेवलेले नाव म्हटले तरकोटीविनोद (कोटी म्हटले तर त्यावरही कोटी करतील म्हणुन विनोद) करतील म्हणुन दिलेले ) नाव नसतेचंद्रावर जाणारे / जा ये करणारे यान या अर्थी चांद्रयान असेच म्हणायला हवे का?
तर चंद्रयान दिलेले नाव असताना चंद्रयान हे एक चांद्रयान आहे असे म्हणता येईल.
माझंच चुकलं होय .. !
माझंच चुकलं होय .. ! क्षमस्व संयोजक.
मांगळयान
हपा, हो का ? मला तरी वाटलं, तुम्ही का नाही सुचवलं.
ऋ म्हणतोय तसं चंद्रयान-हिंदी, चांद्रयान- मराठी असं डोक्यात होतं. मला हे पंतप्रधान आणि प्रधानमंत्री टाईप वाटलं. बरं झालं खात्री करून घेतली.
तर चंद्रयान दिलेले नाव असताना चंद्रयान हे एक चांद्रयान आहे असे म्हणता येईल. >>> यानाचं नाव 'चंद्रयान' आहे, पण ते चांद्रयान आहे.
विमानाचं नाव 'हवाईजहाज' ठेवल्यासारखं. कोणी तरी म्हटलं 'हवाईजहाज उतरलं' की आपण म्हणणार 'विमान म्हणावं रे' आणि त्यानी म्हणावं 'विमानाचं नाव 'हवाईजहाज' आहे'.
धन्यवाद तिघांनाही. मी गूगल केलं नव्हतं पण आता खात्री पटली.
विमानाचं नाव 'हवाईजहाज' >>
विमानाचं नाव 'हवाईजहाज' >>
---
---
समाजात एकता आणण्यास पुढचा झब्बू "माझ्या घरात दिसणारा पसारा" घेण्यात यावा.
सगळ्यांना सहभागी होता येईल आणि सगळ्यांना दुसऱ्यांचे झब्बू बघुन आपण सारे एक आहोत याची जाणीव होईल.
सगळे गणेशोत्सवात रमलेले असता
मानवदादा, एकात्मताभाव आवडला.
सगळे गणेशोत्सवात रमलेले असता मांडवामागे पत्ते खेळणारे कार्यकर्ते असल्याचं फील येतंय.
चांद्रयान तेव्हांच वाचलेले
चांद्रयान तेव्हांच वाचलेले होते. त्याच वेळी हपा येणार हे पण कळून चुकलं होतं.
काही काही गोष्टी आपण थांबवू शकत नाही
मानव
मानव आचार्य
मानव
आचार्य
थँक्स हपा हलकेच घेतल्याबद्दल
थँक्स हपा हलकेच घेतल्याबद्दल
( हस्तर आयेगा / गब्बर आयेगा च्या चालीवर न वाचल्याबद्दल)
सोन्याचं नाणं नव्हतं दिलं मला
सोन्याचं नाणं नव्हतं दिलं मला, नाहीतर हस्तर आयेगाच्या चालीत वाचलं असतं.
पुढे कधी असे शब्द वाचले की 'आयेगा आनेवाला' गाणं लावा.
समाजात एकता आणण्यास पुढचा
समाजात एकता आणण्यास पुढचा झब्बू "माझ्या घरात दिसणारा पसारा" घेण्यात यावा.
सगळ्यांना सहभागी होता येईल आणि सगळ्यांना दुसऱ्यांचे झब्बू बघुन आपण सारे एक आहोत याची जाणीव होईल. >> हे फार आवडलं
पसारा >> हे एक आठवडा आधीच
पसारा >> हे एक आठवडा आधीच जाहीर केलं की सहभागी होणं सोपं होईल. घरामध्ये गणपती येणार असतील तर त्यापूर्वी आवराआवर करणं शास्त्र असतंय ना.