Submitted by स्वाती_आंबोळे on 3 September, 2022 - 11:13
बर्याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. अरे हे काय!
पुलाच्या कठड्यापाशी कोणीतरी उभे होते. कपडे अस्ताव्यस्त, केस विस्कटलेले, नजर शून्यात! चेहरा दिसला तशा दोघी हादरल्या!
हा... मेला होता ना?! कॉलेजमधला मवाली! शीतलशी अतिप्रसंग करताना दिसला तेव्हा सलोनीने डोक्यात धोंडा घातला होता त्याच्या. दोघींनी कसेबसे पोत्यात घालून वजन बांधून इथूनच पाण्यात ढकलले होते. तो बेपत्ता झाल्याची चार दिवस चर्चा झाली, मग विसरून गेले होते लोक.
सलोनीमात्र...!
सलोनीपाशी येत तो म्हणाला, "शीतलने मत्सरापोटी गोवलं तुला यात, यू फूल! बट आय स्टिल लव्ह यू!"
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बापरे.. जमलीये कथा..
बापरे.. जमलीये कथा..
मस्त.
मस्त.
डेडली जमली आहे.
डेडली जमली आहे.
मस्त! जमली आहे
मस्त! जमली आहे
वा! लय भारी!
वा! लय भारी!
जबरदस्त ट्विस्ट
जबरदस्त ट्विस्ट
मस्त!
मस्त!
'पूलाखालून'चं 'पुलाखालून' केलंत तेही बरं झालं
खतरनाक!
खतरनाक!
ट्विस्ट वर्ग.
ट्विस्ट वर्ग.
या कथेत खरंच पूल आहे.
नाव अगदी समर्पक
नाव अगदी समर्पक
एक गंमत म्हणजे या कथेचा पुढचा
एक गंमत म्हणजे या कथेचा पुढचा भाग स्वरूप यांची "सही रे सही" कथा होऊ शकते त्याच दोघींची.
लय भारी ! आवडली
लय भारी ! आवडली
आवडली.
आवडली.
हो. पहिल्याच वाक्याला लिटरल पूल आणि लेखिकेचे नाव बघून वेगळ्या अलंकारात आहे का काय वाटू लागलेलं.
ठीक
ठीक
मस्त!
मस्त!
भारी जमलीयं कथा..!
भारी जमलीयं कथा..!
मस्त जमली आहे.
मस्त जमली आहे.
आवडली
आवडली
<<सलोनीने डोक्यात धोंडा घातला
<<सलोनीने डोक्यात धोंडा घातला होता त्याच्या. दोघींनी कसेबसे पोत्यात घालून वजन बांधून इथूनच पाण्यात ढकलले होते. >>
अरे बाप रे! काय बायका आहेत या? लग्गेच खून?? आणि नदीत ढकलून दिले प्रेत? भलत्याच अट्टल गुन्हेगार दिसताहेत!!
भारीच जमलीये कथा !!
भारीच जमलीये कथा !!
मस्तच
मस्तच
भारी जमलीय कथा, बाई
भारी जमलीय कथा, बाई
टेरर !
टेरर !
सर्व अभिप्रायदात्यांचे अनेक
सर्व अभिप्रायदात्यांचे अनेक आभार.
तसंच हा उपक्रम आयोजित करून व्यक्त होण्याला संधी आणि दिशा दिल्याबद्दल संयोजकांचेही आभार.