Earth and Ashes >> हो त्यावेळच्या पिफ ला पाहिलेला आठवतंय. त्याच्याच बरोबर साऊथ अफ्रिकेचा यस्टरडे पाहिला होता.
पिफ मध्ये दंगा केलेला होता. एकेका दिवशी ५ - ५ पिक्चर पाहिलेले. अर्काईव्ह्ज मध्ये जाऊन कागज के फुल बघताना खुप मजा आलेली. त्याच वेळेस मार्लन ब्रँडो चा स्ट्रीटकार नेम्ड डीझायर पाहिलेला. बहुतेक इ-स्क्वेअर च्या पायर्यांवर बसून ब्लॅक फ्रायडे आणि पेज ३ चे प्रिमियर पाहिलेले. भन्नाट आठवणी
या आणि इतर धाग्यांवर मुलांना घेऊन आपल्या काळातले सिनेमे बघतानाचे अनुभव लिहीले होते. खरे तर या धाग्यावर नको म्हणून योग्य धागा आलेला आहे का हे शोधत होतो. तोपर्यंत फेसबुकवर असा लेख आला सुद्धा. अमर अकबर अँथनी असा सर्च देऊन वाचा.
Submitted by शांत प्राणी on 12 January, 2022 - 11:14
पण तो काय दिसतो)आय मीन तो माणिकचंद आचरटपणा केल्यापासून आवडत नाही.) पण रेमिंग्टन स्टीयल मध्ये काय दिसायचा.
पण मला स्टार प्लस आणि एम टिव्ही बघायला परवानगी नव्हती.नुसतं ट्रेलर बघायचे
पिअर्स ब्रॉसन्स चे बॉण्ड मुव्हीज तेव्हा किती आवडत होते
आता प्राईम ला एकापाठोपाठ एक बघतोय
कितीतरी वेळा सॉलिड हास्यास्पद वाटतात?>>> +१ मलापण. त्यापेक्षा Daniel Craig चे बरे वाटतात. त्यात एक continuity पण आहे
कारण अभय देवोल हा एकमेव उत्तम
कारण अभय देवोल हा एकमेव उत्तम अभिनेता आहे त्या घराण्यात>>>>
व्यर्थ गेला माझा उपहास, अहो तेच तर म्हणलंय मी वरती
बॉबी देओलने पण नृत्यासारखे
बॉबी देओलने पण नृत्यासारखे नृत्य करून देओल घराण्याची शान घालवली.
व्यर्थ गेला माझा उपहास, अहो
व्यर्थ गेला माझा उपहास, अहो तेच तर म्हणलंय मी वरती >>> देओल घराणे आणि अभिनय
अ सेपरेशन थोडासा पाहिला होता.
असगर फरहदी चा अ सेपरेशन थोडासा पाहिला होता. नंतर राहून गेला पूर्ण बघायचा. आता मार्क करून ठेवलाय.
"व्यर्थ गेला माझा उपहास" - .
"व्यर्थ गेला माझा उपहास" - . नाही रे नाही. कळलं काही जणांना,
देओल घराण्याची अभिनयाची तेजस्वी ज्योत धरमपाजींपासून प्रज्वलित होऊन - व्हाया सनी, बॉबी - एशा देओलपर्यंत झळाळतेय रे.
अतिशय सुंदर चित्रपट
अतिशय सुंदर चित्रपट
पुणे फिल्म फेस्टिव्हल ला पहिला होता
बराच जुना आहे तो 2010 का 12 त्याच सुमारास बघितलेला
फेस्टिव्हल मधले अनेक चित्रपट आजही लक्ख आठवतात
Waiting for the clouds
Earth and Ashes
एक पोर्गे बॉम्ब च्या आवाजाने कर्णबधिर झालेलं आणि तो आणि त्याचा आजोबा चाललेले असतात त्या प्रवासावर
माझ्याकडे ते कटलॉग पण होते खूप वर्षे
शोधले पाहिजेत
व्यर्थ गेला माझा उपहास, अहो
व्यर्थ गेला माझा उपहास, अहो तेच तर म्हणलंय मी वरती>>> मरो ते घाइत माबोवर येणे, निट न वाचल्याचे परिणाम... एक डाव माफि द्यावा आम्हास्नी.
Earth and Ashes >> हो
Earth and Ashes >> हो त्यावेळच्या पिफ ला पाहिलेला आठवतंय. त्याच्याच बरोबर साऊथ अफ्रिकेचा यस्टरडे पाहिला होता.
पिफ मध्ये दंगा केलेला होता. एकेका दिवशी ५ - ५ पिक्चर पाहिलेले. अर्काईव्ह्ज मध्ये जाऊन कागज के फुल बघताना खुप मजा आलेली. त्याच वेळेस मार्लन ब्रँडो चा स्ट्रीटकार नेम्ड डीझायर पाहिलेला. बहुतेक इ-स्क्वेअर च्या पायर्यांवर बसून ब्लॅक फ्रायडे आणि पेज ३ चे प्रिमियर पाहिलेले. भन्नाट आठवणी
सनी देओल ला त्या लिस्ट मध्ये
सनी देओल ला त्या लिस्ट मध्ये टाकल्याचा निषेध... गदर.. दामिनी...घातक ...
अभय ला टाकला तरी चालला असता.. प्रत्येक चित्रपटात सेमच बेयरिंग पकडतो...
खरे आहे, दिग्दर्शक चांगला
खरे आहे, दिग्दर्शक चांगला असेल तर सनी देओल नी चांगला अभिनय केला आहे. अर्जुन , डकैतं, घायल, दामिनी , घातक , गदर , बॉर्डर ही काही उदाहरणे
उपहास चांगलाच मेला. सकाळी
उपहास चांगलाच मेला. सकाळी सकाळी हहपुवा आईने अकबरी लेव्हाल आहे हे.
उपहास चांगलाच मेला. सकाळी
उपहास चांगलाच मेला. सकाळी सकाळी हहपुवा आईने अकबरी लेव्हाल आहे हे.>> काहीही काय?? आइने अकबरी अजरामर आहे हो, चुकुन निट वाचल नाही घाइत,लिहलय तस वर.
आइने अकबरी अजरामर आहे हो,>>>>
आइने अकबरी अजरामर आहे हो,>>>> +1
आईने अकबरी महान आणि सगळे बी
आईने अकबरी महान आणि सगळे बी ची टर उडवत होते. पण त्याच्या कॉमेंटच्या खालची टण्याची कॉमेंट पण महान होती.
https://www.maayboli.com/hitguj/messages/46/137643.html?1203754627
टण्या म्हणजे बेडेकर मिसळवाले
टण्या म्हणजे बेडेकर मिसळवाले का?
अरे बस करा रे - बी हर्ट होऊन
अरे बस करा रे - बी हर्ट होऊन मायबोली सोडून गेले सुद्धा...
आईने अकबरी चा उल्लेख आला की
आईने अकबरी चा उल्लेख आला की बी (बी) का मकबरा बांधला जातोच. बिच्चारा निरागस बी
या आणि इतर धाग्यांवर मुलांना
या आणि इतर धाग्यांवर मुलांना घेऊन आपल्या काळातले सिनेमे बघतानाचे अनुभव लिहीले होते. खरे तर या धाग्यावर नको म्हणून योग्य धागा आलेला आहे का हे शोधत होतो. तोपर्यंत फेसबुकवर असा लेख आला सुद्धा. अमर अकबर अँथनी असा सर्च देऊन वाचा.
हंगरी नावाचा १ मुव्ही प्राईम
हंगरी नावाचा १ मुव्ही प्राईम वर पाहिला..तिस्का चोप्रा अभिनय फार च छान केलाय पण फार च किळसवाणा आणि अचाट शेवट केलाय. नका बघू.
टिस्का आणि इरफान चा पंजाबी
टिस्का आणि इरफान चा पंजाबी चित्रपट आहे एक.
मी काल भुताचा हनिमून सिनेमा
मी काल भुताचा हनिमून सिनेमा पहिला प्राईमवर.भरत जाधवचा,विनोदी पण नव्हता, भितीदायक पण नव्हता,कायच्या काय होता.
त्याचे बहुतेक सिनेमे काय च्या
त्याचे बहुतेक सिनेमे काय च्या काय चं असतात ....
पिअर्स ब्रॉसन्स चे बॉण्ड
पिअर्स ब्रॉसन्स चे बॉण्ड मुव्हीज तेव्हा किती आवडत होते
आता प्राईम ला एकापाठोपाठ एक बघतोय
कितीतरी वेळा सॉलिड हास्यास्पद वाटतात
पण तो काय दिसतो)आय मीन तो
पण तो काय दिसतो)आय मीन तो माणिकचंद आचरटपणा केल्यापासून आवडत नाही.) पण रेमिंग्टन स्टीयल मध्ये काय दिसायचा.
पण मला स्टार प्लस आणि एम टिव्ही बघायला परवानगी नव्हती.नुसतं ट्रेलर बघायचे
आता युट्यूब वर आहे का बघायला हवं.
पिअर्स ब्रॉसन्स चे बॉण्ड
पिअर्स ब्रॉसन्स चे बॉण्ड मुव्हीज तेव्हा किती आवडत होते
आता प्राईम ला एकापाठोपाठ एक बघतोय
कितीतरी वेळा सॉलिड हास्यास्पद वाटतात?>>> +१ मलापण. त्यापेक्षा Daniel Craig चे बरे वाटतात. त्यात एक continuity पण आहे
हो आणि निर्विकार पणासोबत
हो आणि निर्विकार पणासोबत त्याला एक मानवी रूप पण दिले आहे
कसल्याही गॅजेट शिवाय तो मस्त वाटतो एकदम
स्कायफॉल मला अतिशय आवडलेला बॉण्ड मुव्ही
त्या मानाने नंतरचा बोर झाला
ब्येणं म्हणावं असा शॉन कॉनरीच
ब्येणं म्हणावं असा शॉन कॉनरीच. थोडासा मूर.
माणिकचंद आचरटपणा >>>> हे काय
माणिकचंद आचरटपणा >>>> हे काय ?
पण बॉन्ड म्हटलं कि माझ्या डोळ्यासमोर पिअर्स ब्रॉसन्सचं येतो
अनुच्या पहिल्या पोस्ट मध्ये
अनुच्या पहिल्या पोस्ट मध्ये कधी नव्हे ते कंस चुकलेत. ओपनिंग नसताना दोन क्लोजिंग दिसतायत मला
नेहमी नंबर चुकतो
नेहमी नंबर चुकतो
यावेळी दिशा चुकवली.
हा आचरटपण (माणीकचंद नाहीये, दुसरा आहे)
https://www.youtube.com/watch?v=IGRhnes2ceA
Pages