लोकसत्ता ची बातमी आहे ती
ते अववल दर्जाची भांग पिऊन ऑनलाईन बातम्या टाकतात
मागे एकदा त्यांनी ठाण्यातील मुजोर रिक्षाचालकांना शिक्षा या हेडिंग खाली एक रिक्षा आणि एक सापाचा फोटो टाकलेला
मी कुतूहलाने सगळी बातमी वाचली की शिक्षा म्हणून साप सोडले अंगावर का काय
तर एक शब्दही नव्हता सापाबद्दल
आर्थिक दंड केलेला
कैती कि कैथी नावाचा तमिळ डब्ड सिनेमा पाहिला. प्लॉट चांगला आहे. पण दक्षिणेच्या अमानवीय नायकाची परंपरा इथेही आहे. सादरीकरणामुळे खिळवून ठेवतो मात्र. ९०० कोटी रूपयांचे ड्रग्ज पकडले जाते. ते आयुक्तालयाच्या इमारतीच्या गुप्त तळघरात ठेवले जाते. निवृत्त होणार्या आयजीला वरून दडपण येऊन ते परत करायला लागायच्या आत प्रकरण निकाली काढायचे असते. पण त्या रात्रीच्या पार्टीत कुणीतरी विषप्रयोग केल्याने सगळे पोलीस शुद्ध गेल्याप्रमाणे पडतात. एक इन्स्पेक्टर, एक केटरिंगवाला आणि बाहेरच्या जीपमधे हातकडी अडकवलेला एक कैदी इतकेच शुद्धीवर असतात. पोलिसांचे एकही वाहन नसते. पाच तासात हॉस्पिटलला नेणे गरजेचे असते. ड्रग्ज पकडले असताना पार्टी केली तर बदनामी होईल म्हणून आडवळणाच्या रस्त्याने जायचे ठरते. पण केटरिंगवाल्याच्या ट्रकशिवाय वाहन उपलब्ध नसते. ते चालवणारा फक्त तो कैदी असतो. यांच्यावर विश्वास टाकून ट्रकमधे सर्व पोलिसांना घालून इन्स्पेक्टर रात्रीचा निघतो. पण जंगलात त्यांच्यावर होणारे हल्ले, आयुक्तालयात एकच पोलीस शिल्लक असणे , तिथे दुसर्या गँगने केलेला हल्ला हे थरारक झाले आहे.
Submitted by शांत प्राणी on 1 January, 2022 - 05:47
"८३" पाहाच लोकहो. मस्त अनुभव आहे. चांगला बनवला आहे. तुम्हाला १९८३ च्या स्पर्धेच्या थेट आठवणी, माहिती नसेल तर कपिल शर्माचा किंवा राजदीप सरदेसाईचा शो - ज्यात हे सगळे खेळाडू आले होते- तो पाहा, मॅचेस ची थोडी माहिती घ्या आणि मग पाहा म्हणजे संदर्भ लागतील. पण पाहा जरूर.
मी बघितला ८३. जबरदस्त सिनेमा. एक दोन ठिकाणी इमोशनल व्हायला झालं. सिनेमात बऱ्याच ठिकाणी ओरिजिनल क्लिपिंग वापरल्या आहेत. त्यामुळे थेट फील येतो. तेंडुलकरच सरप्राइज पॅकेज मस्त आहे. काही पंचेस हहपुवा आहे. उद्गा : ऍसिडिटी..
जरूर बघा
83....आत्ताच बघून आले.. आहाहा.. अमेझिंग.. जबरदस्त बनवला आहे चित्रपट.. नक्की बघा.. रणवीर सिंग हा माणूस कशाचा बनला आहे यार.. प्रत्येक फ्रेम मध्ये तो कपिल च वाटतो.. अमरनाथ, श्रीकांत सगळेच भारी घेतलेत.. खरंतर मी या कोणालाही कधीही खेळताना पाहिलं नाहीये पण तरी लगेच रिलेट करता आलं मला सगळंच.. झिम्बाब्वे आणि इंग्लंड सोबत ची मॅच बेस्ट.. स्क्रीन वरचा खरा कपिल बघून पण भारी वाटलं..
डोळ्यात पाणी आणलं राव शेवटी..
2022 ची सुरेख सुरुवात..
Submitted by स्मिता श्रीपाद on 1 January, 2022 - 13:48
थीरन जमलेला नाही. क्राईम पेट्रोल जास्त उत्कंठावर्धक असतं. खिळवून ठेवणारं स्क्रीप्ट मिसिंग आहे. दक्षिणी काही सिनेमे खूपच चांगले तर बरेचसे अमानवीय असतात. जे खूप चांगले असतात ते बॉलीवूडच्या खूप पुढचे असतात.
Submitted by शांत प्राणी on 1 January, 2022 - 21:19
83 पाहिला...
खूप आवडला
प्लेयर्स आणि बाकी कॅरेक्टर अगदी जसे च्या तसे घेतलेत दिसायला...
हार्डी संधू एकदम acting मध्ये च आला ते बघून आश्चर्य वाटलं....
साकेब सालेम च ही काम आवडलं....
तो एक जास्तीचा प्लेयर होता त्याला बिचार्याला खेळायला च मिळालं नाही...
छोट्या डॅम ईट ला बघून ही छान वाटलं.....
रवी शास्त्री आणि रॉजर म्हणून जे दोघे आहेत ते ही अगदी तसेच दिसतात आणि हॉट ही!
एन्ड ला कपिल देव ची लहानशी क्लिप आहे...ती तर सुंदरच...
मला वाटलेलं पहिल्या वर्ल्ड कप आणि तेव्हाच्या प्लेयर्स बद्दल काही माहीत नसल्याने किती आवडेल वगैरे पण मला जबरदस्त एंगेज केलं मुव्ही ने....
पंकज त्रिपाठी तर बाप माणूस..
एक नंबर पिक्चर आहे.. पुर्ण पिक्चरभर अंगावर नुसते रोमांच..
रात्री अकराचा शो हाऊस फुल्ल होता..
लोकं टाळ्या वाजवत होते..
रात्री दोन वाजता भारतमाता की जय बोलून ऊठले..
धमाल आली.. फुल्ल माहौल
रणवीर सिंग- दीपिका यांचा 83 चित्रपट theatrical flop झाला आहे असं वाचलं. चांगला चित्रपट बनू शकला असता पण कबीर खान त्याचा अजेंडा पुढे दामटण्यात मूळ स्टोरीपासून वाहवत गेला आहे.
1. भारतीय आर्मी पाकिस्तानी फायरिंगपुढे हतबल असते. मग पाकिस्तानी त्यांना सांगतात की मॅचच्या वेळी आम्ही फायरिंग करणार नाही. भारतीय त्यांचे उपकार मानून थँक यू म्हणतात. Pure BS. या दोन तुल्यबळ आर्मीज नाहीत. एक बलाढ्य आहे आणि दुसरी दयनीय आहे. भारतीय कशाला इतके हतबल होतील!
2. नवाबपुर दंगल- ही खरी घटना आहे की डिरेक्टरचं इमॅजिनेशन माहीत नाही. एक peaceful घाबरलेली पण देशभक्त मुस्लिम फ्यामिली. ते दंगलीचे victim. (म्हणजे मग perpetrators कोणती कम्युनिटी ते वेगळं सांगायला नकोच.) मग फायनलमध्ये त्या मुस्लिम आजोबांना सेंटरमध्ये ठेवून शॉट्सवर शॉट्स.
3. संपूर्ण चित्रपटात एकही हिंदू देवदेवतांचा फोटो/मूर्ती दिसणार नाही. ठीक आहे. 83 ची टीम सगळेच नास्तिक असणार. सचिन तेंडुलकरसारखे गणपतीभक्त ,मूर्तिपूजक नसणार. पण फायनलनंतर मशिद आणि तिरंगा असा लॉंग शॉट घेतला आहे. Skull cap मधील लोक सेलिब्रेट करताना प्रामुख्याने दाखवले आहे.
असं ठरवून अजेंडा पेरण्यापेक्षा जे खरं आहे तेच आणि तितकंच दाखवलं असतं तर- की सर्व धर्माचे लोक त्यावेळी क्रिकेट टीमला सपोर्ट करत होते..तर ते इतकं obviously agenda-driven वाटलं नसतं.
असो. कबीर खानला त्याच्या psych tactics मध्ये यश मिळालं असेल तर चित्रपट फ्लॉप झाल्याने काही फरकही पडणार नाही.
लोकसत्ता ची बातमी आहे ती
लोकसत्ता ची बातमी आहे ती
ते अववल दर्जाची भांग पिऊन ऑनलाईन बातम्या टाकतात
मागे एकदा त्यांनी ठाण्यातील मुजोर रिक्षाचालकांना शिक्षा या हेडिंग खाली एक रिक्षा आणि एक सापाचा फोटो टाकलेला
मी कुतूहलाने सगळी बातमी वाचली की शिक्षा म्हणून साप सोडले अंगावर का काय
तर एक शब्दही नव्हता सापाबद्दल
आर्थिक दंड केलेला
या ऑनलाइन वाल्याना अजिबात सिरियसली घेऊ नये
तरीही वाटलं आफ्रिकेहून
तरीही वाटलं आफ्रिकेहून विमानाने येऊन सलमानसोबत फोटो सेशन केले की काय
अस्मिता
अस्मिता
पनवेल आफ्रिकेत नाही हे वाचून
पनवेल आफ्रिकेत नाही हे वाचून वेड्या सारखी हसले.
सलमान चं तरी असं म्हणणं आहे की साप विषारी होता.
(अर्थात डॉ चं म्हणणं वेगळं असेल.)
रिक्षाचा न टाकता सापाचाच फोटो
रिक्षाचा न टाकता सापाचाच फोटो टाकलाय हे काय कमी आहे?
सगळेच + कार्टून...
सगळेच + कार्टून...
डान्सेस विथ वूल्व्हज व हॉवर्ड्स एंड बघितले. चांगल्या थीम्स आहेत.
आशुचँप
आशुचँप
>>(अर्थात डॉ चं म्हणणं वेगळं
>>(अर्थात डॉ चं म्हणणं वेगळं असेल.)
डॉ ला काय कळतय? कम्पौन्डर ला विचाराय्ला हवं होतं
मुळशी pattern पाहिला.आणि दहा
मुळशी pattern पाहिला.आणि दहा मिनिटे अंतिम पाहिला.
मी_अनुच्या मागच्या (दोन्हींची तुलनात्मक) पोस्टला अनुमोदन !
मुळशी pattern पाहताना एक तेलुगू 'जगडम' आठवला-डार्क शेड सिनेमा.
कैती कि कैथी नावाचा तमिळ डब्ड
कैती कि कैथी नावाचा तमिळ डब्ड सिनेमा पाहिला. प्लॉट चांगला आहे. पण दक्षिणेच्या अमानवीय नायकाची परंपरा इथेही आहे. सादरीकरणामुळे खिळवून ठेवतो मात्र. ९०० कोटी रूपयांचे ड्रग्ज पकडले जाते. ते आयुक्तालयाच्या इमारतीच्या गुप्त तळघरात ठेवले जाते. निवृत्त होणार्या आयजीला वरून दडपण येऊन ते परत करायला लागायच्या आत प्रकरण निकाली काढायचे असते. पण त्या रात्रीच्या पार्टीत कुणीतरी विषप्रयोग केल्याने सगळे पोलीस शुद्ध गेल्याप्रमाणे पडतात. एक इन्स्पेक्टर, एक केटरिंगवाला आणि बाहेरच्या जीपमधे हातकडी अडकवलेला एक कैदी इतकेच शुद्धीवर असतात. पोलिसांचे एकही वाहन नसते. पाच तासात हॉस्पिटलला नेणे गरजेचे असते. ड्रग्ज पकडले असताना पार्टी केली तर बदनामी होईल म्हणून आडवळणाच्या रस्त्याने जायचे ठरते. पण केटरिंगवाल्याच्या ट्रकशिवाय वाहन उपलब्ध नसते. ते चालवणारा फक्त तो कैदी असतो. यांच्यावर विश्वास टाकून ट्रकमधे सर्व पोलिसांना घालून इन्स्पेक्टर रात्रीचा निघतो. पण जंगलात त्यांच्यावर होणारे हल्ले, आयुक्तालयात एकच पोलीस शिल्लक असणे , तिथे दुसर्या गँगने केलेला हल्ला हे थरारक झाले आहे.
कसिनो रॉयल अमेझॉन प्राइम वर
कसिनो रॉयल अमेझॉन प्राइम वर आला आहे. तोच बघत आहे मज्जा. ह्यातली हिरोइन मला फार आव डते.
होय इव्हा ग्रीन
होय इव्हा ग्रीन
लावण्याखणी
ती आणि कियरा नाईटली खूप सुंदर दिसतात
एम पॅटर्न ह्रितीक ला पण आहे.?
एम पॅटर्न ह्रितीक ला पण आहे.???
Majority of bond movies are
Majority of bond movies are on prime. Mera toh weekend ban gaya .
आज घरी लवकर पोहोचलो तर थीरन
आज घरी लवकर पोहोचलो तर थीरन बघायचा विचार आहे. कुणी पाहिलाय का ?
हो मी पाहिलाय.
हो मी पाहिलाय.
थ्रीलर, मस्त आहे.
"८३" पाहाच लोकहो. मस्त अनुभव
"८३" पाहाच लोकहो. मस्त अनुभव आहे. चांगला बनवला आहे. तुम्हाला १९८३ च्या स्पर्धेच्या थेट आठवणी, माहिती नसेल तर कपिल शर्माचा किंवा राजदीप सरदेसाईचा शो - ज्यात हे सगळे खेळाडू आले होते- तो पाहा, मॅचेस ची थोडी माहिती घ्या आणि मग पाहा म्हणजे संदर्भ लागतील. पण पाहा जरूर.
हो.. जबरदस्त मुव्ही..खास करून
हो.. जबरदस्त मुव्ही..खास करून झिंबाब्वे बरोबरची आणि इंग्लंड बरोबरची सेमी फायनल बघायला मज्जा आली.. थिएटरमधे नुसत्या टाळ्या आणि शिट्या पडल्या
मी बघितला ८३. जबरदस्त सिनेमा.
मी बघितला ८३. जबरदस्त सिनेमा. एक दोन ठिकाणी इमोशनल व्हायला झालं. सिनेमात बऱ्याच ठिकाणी ओरिजिनल क्लिपिंग वापरल्या आहेत. त्यामुळे थेट फील येतो. तेंडुलकरच सरप्राइज पॅकेज मस्त आहे. काही पंचेस हहपुवा आहे. उद्गा : ऍसिडिटी..
जरूर बघा
83 वरून आठवल: ओरिजनल 83 ची
83 वरून आठवल: ओरिजनल 83 ची वर्ल्ड कप मॅच युट्युबवर दिसली नाही. कोणाला माहीत असेल तर लिंक द्या .
बॉण्ड पट सिरीज अमेझॉन
बॉण्ड पट सिरीज अमेझॉन प्राईमवर आलीये . त्यातले Die another day, quantum solace, casino Royal बघितले. मस्त टीपी होतो.
जाई - इथे पाहा. हायलाइट्स
जाई - इथे पाहा. हायलाइट्स आहेत.
https://www.youtube.com/watch?v=7juIiO8qSl0
धन्यवाद फारएन्ड. बघते .
धन्यवाद फारएन्ड. बघते .
83....आत्ताच बघून आले.. आहाहा
83....आत्ताच बघून आले.. आहाहा.. अमेझिंग.. जबरदस्त बनवला आहे चित्रपट.. नक्की बघा.. रणवीर सिंग हा माणूस कशाचा बनला आहे यार.. प्रत्येक फ्रेम मध्ये तो कपिल च वाटतो.. अमरनाथ, श्रीकांत सगळेच भारी घेतलेत.. खरंतर मी या कोणालाही कधीही खेळताना पाहिलं नाहीये पण तरी लगेच रिलेट करता आलं मला सगळंच.. झिम्बाब्वे आणि इंग्लंड सोबत ची मॅच बेस्ट.. स्क्रीन वरचा खरा कपिल बघून पण भारी वाटलं..
डोळ्यात पाणी आणलं राव शेवटी..
2022 ची सुरेख सुरुवात..
मोइनदर अमरनाथ हा प्लेयर
मोइनदर अमरनाथ हा प्लेयर त्याकाळातील विराट वाटत आहे... जबरी बॅटिंग...
थीरन जमलेला नाही. क्राईम
थीरन जमलेला नाही. क्राईम पेट्रोल जास्त उत्कंठावर्धक असतं. खिळवून ठेवणारं स्क्रीप्ट मिसिंग आहे. दक्षिणी काही सिनेमे खूपच चांगले तर बरेचसे अमानवीय असतात. जे खूप चांगले असतात ते बॉलीवूडच्या खूप पुढचे असतात.
बोर आहे thiran
बोर आहे thiran
83 पाहिला...
83 पाहिला...
खूप आवडला
प्लेयर्स आणि बाकी कॅरेक्टर अगदी जसे च्या तसे घेतलेत दिसायला...
हार्डी संधू एकदम acting मध्ये च आला ते बघून आश्चर्य वाटलं....
साकेब सालेम च ही काम आवडलं....
तो एक जास्तीचा प्लेयर होता त्याला बिचार्याला खेळायला च मिळालं नाही...
छोट्या डॅम ईट ला बघून ही छान वाटलं.....
रवी शास्त्री आणि रॉजर म्हणून जे दोघे आहेत ते ही अगदी तसेच दिसतात आणि हॉट ही!
एन्ड ला कपिल देव ची लहानशी क्लिप आहे...ती तर सुंदरच...
मला वाटलेलं पहिल्या वर्ल्ड कप आणि तेव्हाच्या प्लेयर्स बद्दल काही माहीत नसल्याने किती आवडेल वगैरे पण मला जबरदस्त एंगेज केलं मुव्ही ने....
पंकज त्रिपाठी तर बाप माणूस..
एक नंबर पिक्चर आहे.. पुर्ण
एक नंबर पिक्चर आहे.. पुर्ण पिक्चरभर अंगावर नुसते रोमांच..
रात्री अकराचा शो हाऊस फुल्ल होता..
लोकं टाळ्या वाजवत होते..
रात्री दोन वाजता भारतमाता की जय बोलून ऊठले..
धमाल आली.. फुल्ल माहौल
रणवीर सिंग- दीपिका यांचा 83

Pages