आफताबच्या त्या स्टोरीतून प्रेरणा घेऊनच रामगोपालने पुढे तुषारसोबत गायब चित्रपट बनवला. काही खास जमला नव्हता. त्यात तुषार कपूर म्हणजे... तरीही स्टोरीलाईन रोचक म्हणून पाहिलेला.
तसेच रोड चित्रपटसुद्धा.. स्टोरीत जीव छोटा होता. पण उगाच अख्खा पिक्चर बनवून अन्याय केला.
Submitted by ऋन्मेऽऽष on 17 December, 2021 - 00:38
काँजुरिंग पाहिला काल. मुलाने सांगितलं की बकवास आहे. त्याने टोरोन्ट वर (:फिदी:) पाहिलाय. आठवीत टोरोन्ट म्हणजे लक्ष ठेवायला पाहीजे. पण हे माझ्या डोक्यापलिकडचे क्षेत्र आहे.
तर मला काही सीन्स मधे भीती वाटते. ओमेन मधे भीती दाटलेली असते. दचकवणे पेक्षा भीतीदायक वातावरण हा युएसपी होता. साधारण या शैलीचे चित्रपट भूताचे आहेत असा समज डोक्यात पक्का बसलाय. या शैलीशी परिचित असल्याने आपोआप भीती वाटली. मुलाला माहिती नसल्याने त्याने धुडकावून लावला.
बरेचदा मला सीन बंद करून भीती घालवायला गेम्स खेळाव्या लागल्या.
Submitted by शांत माणूस on 17 December, 2021 - 01:14
१९७१ हा सिनेमा युट्यूबवर फ्री उपलब्ध आहे. निर्मात्यांनीच रिलीज केला आहे.
पाकिस्तानच्या कैदेतून पळालेले कैदी असा विषय आहे. मनोज वाजपेयी प्र भू आहे. प्रत्येक फ्रेम उत्कंठावर्धक आहे. लोकेशन्स दाद देण्यासारखे. चकमकीचे प्रसंग खरे खुरे वाटतील असे.
शेवट मात्र धक्का देणारा. त्यामुळे स्मरणार राहील सिनेमा. सुन्न झालो. https://www.youtube.com/watch?v=gp3otKG7o6g
Submitted by शांत माणूस on 17 December, 2021 - 13:13
काल King Richard बघितला..
serena आणि venus च्या जिवनावर आधारीत.. छान वाटला.. मला आवडला..खरं तर पूर्ण मुव्ही त्यांच्या बाबांवरच आहे.. Will Smith ने नेहमीप्रमाणेच अफलातून काम केलंय. मग आज बऱयाच बर्षांनी पुन्हा एकदा त्याचाच The Pursuit of Happyness बघितला..
एखाद्याने किती ते सुंदर काम करावं म्हणते मी.. लोकहो, कोणी मिसले असतील तर दोन्ही चित्रपट बघा
मी काल बळी बघितला. झोप येत होती म्हणून नंतर पळवत पळवत बघितला. स्वजो चाकू धरून हॉस्पिटलमधल्या मामला कुठेतरी नेत असतो. अजून पळवला तर एक बाई स्वजोचे हात पाय पकडत असते डोळे पांढरे असतात तो सिन आला. तेव्हा मला वाटलं हीच ती अमानवीय शक्ती असणार, हात पाय पकडते म्हणजे ती जिवंत असून हा भुताचा पिक्चर नसून सस्पेन्स पिक्चर आहे. नंतर समजलं ती खरोखरच भूत असून स्वजोचे हात पाय पकडत होती.
दीपक डोब्रियालचे नाव माहिती नव्हते. अलिकडे बर्याच वेबसिरीज मधे पाहिलाय. निगेटिव्ह कॅरेक्टर्स चांगले केलेत. या चित्रपटातले बरेचसे कलाकार आता चांगले नावारूपाला आलेत. रवी किशनने पण यात चांगली छाप सोडलीय.
कुमद मिश्रा, मानव कौल, पियुश मिश्रा, ग्यान प्रकाश, पंकज कालरा हे सगळे आजच्या मानाने तरूण आहेत यात.
Submitted by शांत माणूस on 18 December, 2021 - 22:25
काल पुष्पा-तेलुगु बघितला थिएटरमध्ये.
मला 55% तेलुगु फक्त कळतं. तरीही सिनेमा तीन तास खिळवून ठेवणारा आहे नक्की.
मस्त सिनेमा, मस्त म्युझिक, पुर्ण पिच्चर अल्लू अर्जुन आणि अल्लू अर्जुन. ऐक्शन सीन्स जबरदस्त.
फहाद फासील-अल्लू अर्जुन जुगलबंदी खतरनाक.
परफेक्ट मास मुव्ही. आवडला
Submitted by mrunali.samad on 19 December, 2021 - 00:13
काल फितूर पाहीला. आवडला. टबु आवडते नेहमीच. त्या आदित्य रॉय कपूरला दाढी करायला सांगा ब्वॉ. इतका शॅबी दिसतो ना त्या खुंटांमध्ये. अनहायजिनिक , अनकेम्प्ट!!!
काहींना तो लुक आवडतो म्हणा.
गळ्यात स्कार्फ आणि शॉर्टसवरती सिक्स पॅक्स दाखविणारा सीनही आहे. नॅह!!! नॉट माय टाइप.
एखादा जय संतोषी मां टाईप सिनेमा का येत नाही ?
किंवा मराठीत कुटुंबावर संकटं येतात आणि शेवटी नायिका देवदर्शनाला बाहेर पडते आणि सगळे सुरळीत होते. आता असेच चित्रपट बघणार.
यातलाच एखादा इंग्रजीत डब करून युरोप अमेरिकेत रिलीज केला तर तिकडेही धंदा करेल.
Submitted by शांत माणूस on 19 December, 2021 - 13:44
>स्पायदर मन कसा आहे. मार्व्हल आधीचे बघितले नसेल तरी समजेल का ?<<
मस्त आहे. दुसर्या प्रश्नाचं उत्तर - हो आणि नाहि.
केवळ टाइमपास साठी बघायचा म्हटलं कि कुठलाहि अॅक्शन फ्लिक चालुन जातो (म्हणुन हो). नाहि याकरता कि, या सिनेमात आलेले आधिचे रेफरंस, बारकावे समजायला गेल्या वीसेक वर्षातले सगळे स्पायडरमॅन मुविज बघितले असतील तर जास्त एंजॉय कराल. या सिनेमात आलेले रेफरंस स्पायडरमॅन फ्रँचाय्ज सोनी कडे असल्यापासुन डिझ्नीकडे आल्यापर्यंत रिलीज झालेल्या (अॅवेंजर्स धरुन) सिनेमांचे आहेत. मेजर बदल केलेले आहेत पण ते खटकंत नाहित, स्टोरीच्या फ्लो मधे उलगडत जातात...
मुंबई तील सभासदांसाठी: मालाड इथे जे आय नॉक्स आहे तिथे स्क्रीन एक्ष नामक स्क्रीनिन्ग सुविधा आहे. ही आय मॅक्स थ्री डी पेक्षा पण वेगळी छान आहे. जमल्यास स्पायडी तिथे बघा. आमच्या इथून फारच दूर आहे व मी काही घराबाहेर पडत नाही कामा शिवाय. नाहीतर बघितले असते.
व्हिविआना मध्ये टुडी थ्रीडी आहे.
Submitted by अश्विनीमामी on 19 December, 2021 - 20:17
स्पायदर मॅन मधे एक स्पाय असतो. त्याचा काम करण्याचा दर हा पैशात आणि वेगात दाखवला आहे. वेगवेगळ्या कामांसाठीचे त्याचे रेटकार्ड आपल्याला सिनेमा पाह ताना पाठ होऊन जाते. त्याचा योग्य दर दिला कि तो योग्य दराने स्पायिंगची कामे करत असतो. त्याच्या कडे नवरात्रीत लक्ष ठेवण्याची कामे प्रामुख्याने येत असतात. त्यामुळे नवरात्रीची सुपरहीट गाणी टाकली आहेत. बाकीचे काही फोडत नाही. स्पॉयलर्स मुळे मजा जाईल.
Submitted by शांत माणूस on 19 December, 2021 - 20:26
त्यामुळे नवरात्रीची सुपरहीट गाणी टाकली आहेत. बाकीचे काही फोडत नाही. >> हनुमान गल्ली का डांडिया आहे का? माय फेवरिट. मुन्ना रॉक्स. https://www.youtube.com/watch?v=_0JybnbI5fo
Submitted by अश्विनीमामी on 19 December, 2021 - 20:34
रागोव तेव्हा लै फॉर्मात होता.
रागोव तेव्हा लै फॉर्मात होता.
आफताबच्या त्या स्टोरीतून
आफताबच्या त्या स्टोरीतून प्रेरणा घेऊनच रामगोपालने पुढे तुषारसोबत गायब चित्रपट बनवला. काही खास जमला नव्हता. त्यात तुषार कपूर म्हणजे... तरीही स्टोरीलाईन रोचक म्हणून पाहिलेला.
तसेच रोड चित्रपटसुद्धा.. स्टोरीत जीव छोटा होता. पण उगाच अख्खा पिक्चर बनवून अन्याय केला.
तुषार कपुर आणि अंतरा माली
तुषार कपुर आणि अंतरा माली
आता हे अवांतर थांबवुया
स्पायदर मन कसा आहे
स्पायदर मन कसा आहे
मार्व्हल आधीचे बघितले नसेल तरी समजेल का ?
काँजुरिंग पाहिला काल.
काँजुरिंग पाहिला काल. मुलाने सांगितलं की बकवास आहे. त्याने टोरोन्ट वर (:फिदी:) पाहिलाय. आठवीत टोरोन्ट म्हणजे लक्ष ठेवायला पाहीजे. पण हे माझ्या डोक्यापलिकडचे क्षेत्र आहे.
तर मला काही सीन्स मधे भीती वाटते. ओमेन मधे भीती दाटलेली असते. दचकवणे पेक्षा भीतीदायक वातावरण हा युएसपी होता. साधारण या शैलीचे चित्रपट भूताचे आहेत असा समज डोक्यात पक्का बसलाय. या शैलीशी परिचित असल्याने आपोआप भीती वाटली. मुलाला माहिती नसल्याने त्याने धुडकावून लावला.
बरेचदा मला सीन बंद करून भीती घालवायला गेम्स खेळाव्या लागल्या.
भयपटांमध्ये orphen कसा आहे?
भयपटांमध्ये orphen कसा आहे? Prime वर आहे बहुदा.
भूत पिशाच मर्डर पुनर्जन्म
भूत पिशाच मर्डर पुनर्जन्म वेगळा धागा आहे
माझ्याच मागच्या जन्मात मीच काढला आहे
https://www.maayboli.com/node/33448
हा खूप जुना आहे ना ? आता
हा खूप जुना आहे ना ? आता आठवत नाही.
सनी लिओनीचा पहिला हॉरर मूव्ही होता त्यात यातले काही सीन्स ढापलेत.
Orphan चांगला आहे.भयपट,
Orphan चांगला आहे.भयपट, थ्रीलर आवडत असतील तर पाहू शकता.
orphan भारी आहे.
orphan भारी आहे.
मस्तच आहे Orphan.
मस्तच आहे Orphan.
१९७१ हा सिनेमा युट्यूबवर फ्री
१९७१ हा सिनेमा युट्यूबवर फ्री उपलब्ध आहे. निर्मात्यांनीच रिलीज केला आहे.
पाकिस्तानच्या कैदेतून पळालेले कैदी असा विषय आहे. मनोज वाजपेयी प्र भू आहे. प्रत्येक फ्रेम उत्कंठावर्धक आहे. लोकेशन्स दाद देण्यासारखे. चकमकीचे प्रसंग खरे खुरे वाटतील असे.
शेवट मात्र धक्का देणारा. त्यामुळे स्मरणार राहील सिनेमा. सुन्न झालो.
https://www.youtube.com/watch?v=gp3otKG7o6g
काल King Richard बघितला..
काल King Richard बघितला..
serena आणि venus च्या जिवनावर आधारीत.. छान वाटला.. मला आवडला..खरं तर पूर्ण मुव्ही त्यांच्या बाबांवरच आहे.. Will Smith ने नेहमीप्रमाणेच अफलातून काम केलंय. मग आज बऱयाच बर्षांनी पुन्हा एकदा त्याचाच The Pursuit of Happyness बघितला..
एखाद्याने किती ते सुंदर काम करावं म्हणते मी.. लोकहो, कोणी मिसले असतील तर दोन्ही चित्रपट बघा
मी काल बळी बघितला. झोप येत
मी काल बळी बघितला. झोप येत होती म्हणून नंतर पळवत पळवत बघितला. स्वजो चाकू धरून हॉस्पिटलमधल्या मामला कुठेतरी नेत असतो. अजून पळवला तर एक बाई स्वजोचे हात पाय पकडत असते डोळे पांढरे असतात तो सिन आला. तेव्हा मला वाटलं हीच ती अमानवीय शक्ती असणार, हात पाय पकडते म्हणजे ती जिवंत असून हा भुताचा पिक्चर नसून सस्पेन्स पिक्चर आहे. नंतर समजलं ती खरोखरच भूत असून स्वजोचे हात पाय पकडत होती.
१९७१ हा सिनेमा युट्यूबवर फ्री
१९७१ हा सिनेमा युट्यूबवर फ्री उपलब्ध आहे. निर्मात्यांनीच रिलीज केला आहे.
माझा आवडता चित्रपट. ह्या चित्रपटानंतरच दीपक दोब्रियाल आवडायला लागला.
दीपक डोब्रियालचे नाव माहिती
दीपक डोब्रियालचे नाव माहिती नव्हते. अलिकडे बर्याच वेबसिरीज मधे पाहिलाय. निगेटिव्ह कॅरेक्टर्स चांगले केलेत. या चित्रपटातले बरेचसे कलाकार आता चांगले नावारूपाला आलेत. रवी किशनने पण यात चांगली छाप सोडलीय.
कुमद मिश्रा, मानव कौल, पियुश मिश्रा, ग्यान प्रकाश, पंकज कालरा हे सगळे आजच्या मानाने तरूण आहेत यात.
काल पुष्पा-तेलुगु बघितला
काल पुष्पा-तेलुगु बघितला थिएटरमध्ये.
मला 55% तेलुगु फक्त कळतं. तरीही सिनेमा तीन तास खिळवून ठेवणारा आहे नक्की.
मस्त सिनेमा, मस्त म्युझिक, पुर्ण पिच्चर अल्लू अर्जुन आणि अल्लू अर्जुन. ऐक्शन सीन्स जबरदस्त.
फहाद फासील-अल्लू अर्जुन जुगलबंदी खतरनाक.
परफेक्ट मास मुव्ही. आवडला
मला 55% तेलुगु फक्त कळतं. >>>
मला 55% तेलुगु फक्त कळतं. >>> हे ५५ टक्के कुठून काढले? तेलगूच्या पेपरात ५५ टक्के मार्क्स आलेले का
बाकी अल्लू अर्जुन म्हणजे विषयच संपला! पिक्चर खतरनाकच !
पांडू सिनेमा 10-11 वर्षांच्या
पांडू सिनेमा 10-11 वर्षांच्या मुलींबरोबर पाहण्यासारखा आहे का ? की खूप द्वयर्थी आहे ?
काल फितूर पाहीला. आवडला. टबु
काल फितूर पाहीला. आवडला. टबु आवडते नेहमीच. त्या आदित्य रॉय कपूरला दाढी करायला सांगा ब्वॉ. इतका शॅबी दिसतो ना त्या खुंटांमध्ये. अनहायजिनिक , अनकेम्प्ट!!!
काहींना तो लुक आवडतो म्हणा.
गळ्यात स्कार्फ आणि शॉर्टसवरती सिक्स पॅक्स दाखविणारा सीनही आहे. नॅह!!! नॉट माय टाइप.
एखादा जय संतोषी मां टाईप
एखादा जय संतोषी मां टाईप सिनेमा का येत नाही ?
किंवा मराठीत कुटुंबावर संकटं येतात आणि शेवटी नायिका देवदर्शनाला बाहेर पडते आणि सगळे सुरळीत होते. आता असेच चित्रपट बघणार.
यातलाच एखादा इंग्रजीत डब करून युरोप अमेरिकेत रिलीज केला तर तिकडेही धंदा करेल.
>स्पायदर मन कसा आहे. मार्व्हल
>स्पायदर मन कसा आहे. मार्व्हल आधीचे बघितले नसेल तरी समजेल का ?<<
मस्त आहे. दुसर्या प्रश्नाचं उत्तर - हो आणि नाहि.
केवळ टाइमपास साठी बघायचा म्हटलं कि कुठलाहि अॅक्शन फ्लिक चालुन जातो (म्हणुन हो). नाहि याकरता कि, या सिनेमात आलेले आधिचे रेफरंस, बारकावे समजायला गेल्या वीसेक वर्षातले सगळे स्पायडरमॅन मुविज बघितले असतील तर जास्त एंजॉय कराल. या सिनेमात आलेले रेफरंस स्पायडरमॅन फ्रँचाय्ज सोनी कडे असल्यापासुन डिझ्नीकडे आल्यापर्यंत रिलीज झालेल्या (अॅवेंजर्स धरुन) सिनेमांचे आहेत. मेजर बदल केलेले आहेत पण ते खटकंत नाहित, स्टोरीच्या फ्लो मधे उलगडत जातात...
मुंबई तील सभासदांसाठी: मालाड
मुंबई तील सभासदांसाठी: मालाड इथे जे आय नॉक्स आहे तिथे स्क्रीन एक्ष नामक स्क्रीनिन्ग सुविधा आहे. ही आय मॅक्स थ्री डी पेक्षा पण वेगळी छान आहे. जमल्यास स्पायडी तिथे बघा. आमच्या इथून फारच दूर आहे व मी काही घराबाहेर पडत नाही कामा शिवाय. नाहीतर बघितले असते.
व्हिविआना मध्ये टुडी थ्रीडी आहे.
स्पायदर मॅन मधे एक स्पाय असतो
स्पायदर मॅन मधे एक स्पाय असतो. त्याचा काम करण्याचा दर हा पैशात आणि वेगात दाखवला आहे. वेगवेगळ्या कामांसाठीचे त्याचे रेटकार्ड आपल्याला सिनेमा पाह ताना पाठ होऊन जाते. त्याचा योग्य दर दिला कि तो योग्य दराने स्पायिंगची कामे करत असतो. त्याच्या कडे नवरात्रीत लक्ष ठेवण्याची कामे प्रामुख्याने येत असतात. त्यामुळे नवरात्रीची सुपरहीट गाणी टाकली आहेत. बाकीचे काही फोडत नाही. स्पॉयलर्स मुळे मजा जाईल.
त्यामुळे नवरात्रीची सुपरहीट
त्यामुळे नवरात्रीची सुपरहीट गाणी टाकली आहेत. बाकीचे काही फोडत नाही. >> हनुमान गल्ली का डांडिया आहे का? माय फेवरिट. मुन्ना रॉक्स.
https://www.youtube.com/watch?v=_0JybnbI5fo
मला शांगची बघायचाय पण तो
मला शांगची बघायचाय पण तो हॉटस्टार प्रीमियम वर आहे.अजून कुठे आहे का, नेटफ्लिक्स, झी सिनेमा,प्राईम इत्यादी?
पांडू सिनेमा 10-11 वर्षांच्या
पांडू सिनेमा 10-11 वर्षांच्या मुलींबरोबर पाहण्यासारखा आहे का ? की खूप द्वयर्थी आहे ? -
बघण्या सारखा नाहीये , बरेच दुहेरी अर्थी संवाद आहे.
ओह.. thanks Mani
ओह.. thanks Mani
डिस्नी वर आहे शांगची.
डिस्नी वर आहे शांगची.
तो डिस्ने हॉटस्टार प्रिमीयम
तो डिस्ने हॉटस्टार प्रिमीयम वर आहे. आमच्या कडे साधी मेंबरशिप आहे. सगळ्यांचे पैसे भरुन कंटाळले.
शांगची नेटफ्लिक्स किंवा प्राईम वर येईपर्यंत वाट बघेन.
Pages