मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे समई/दिवा.
समई/दिवा.
तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -
सुरेख सगळे फोटो.
सुरेख सगळे फोटो.
ssj तुमच्या फोटोतला दिवा काय सुंदर आहे.
धनुडी,
धनुडी,
धन्यवाद.सुमारे चाळीस वर्षांपूर्वी माझ्या आईने ही पंचारती घेतली होती, ती मला दिली.
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
लाॅबी मधले दिवे...
लाॅबी मधले दिवे...
मस्तच फोटो सगळेच. महालक्ष्मी
मस्तच फोटो सगळेच. महालक्ष्मी च्या आरती साठी मी केलेले कणकेचे दिवे
वा! वा!! सुंदर दिवे. दिवाळी
वा! वा!! सुंदर दिवे. दिवाळी आल्यासारखे वाटते आहे.
ममो किती रेखीव दिवे
ममो किती रेखीव दिवे
धन्यवाद धनुडी
धन्यवाद धनुडी
सुंदर दिसतायत दिवे! ते
सुंदर दिसतायत दिवे! ते मध्यभागच्या दिव्यात्/समईत काय आहे? ऊद का?
(No subject)
सुंदर दिवे. दिवाळी आल्यासारखे
सुंदर दिवे. दिवाळी आल्यासारखे वाटते आहे. >>> +10000
ते असं उखळी सारखं करतात
ते असं उखळी सारखं करतात मध्यभागी ठेवायला, त्याला काय म्हणतात माहीत नाही पण करता येत:) त्यात वात लावत नाहीत आरती करताना त्यात सुपारी ठेवतात , ती सुपारी आहे ती.
ओह ओके.
ओह ओके.
पहिल्या फोटोत ते काळपट दिसलं म्हणून मला वाटलं ऊद/धूप की काय. त्या वातींच्या उजेडाचा खेळ!
होय होय , वातीच्या उजेडामुळे
होय होय , वातीच्या उजेडामुळे पहिल्या फोटोत सुपारी काळसर दिसतेय.
सुंदर दिवे. दिवाळी आल्यासारखे
सुंदर दिवे. दिवाळी आल्यासारखे वाटते आहे. >>> +10000
दीपपूजा.
दीपपूजा.
मनीमोहोर, खूपच सुरेख दिवे
मनीमोहोर, खूपच सुरेख दिवे केले आहेत तुम्ही. आणी रंगही छान दिसतोय.
मनीमोहोर, खूपच सुरेख दिवे
मनीमोहोर, खूपच सुरेख दिवे केले आहेत तुम्ही. आणी रंगही छान दिसतोय. >> थॅंक्यु ssj
गंगेच्या आरतीच्या वेळी
गंगेच्या आरतीच्या वेळी वापरतात तो दिवा. हा अतीप्रचंड जड असतो.
(No subject)
मी चुकून सलग दोन फोटो टाकले होते त्यामुळे
प्रकाटाआ
हा दिवा कसा वाटतोय?
हा दिवा कसा वाटतोय?
जुन्या नव्याचा संगम हंडी दिवा
जुन्या नव्याचा संगम हंडी दिवा
कृष्णा
कृष्णा
सगळ्यांचे दिवे सुंदर दिसत आहेत.
हा दिवा कसा वाटतोय? Happy>>>>
हा दिवा कसा वाटतोय? Happy>>>> सही क्लिक
सगळे दिवे मस्त.
(No subject)
(No subject)
हर्पेन, तो गंगेवरचा भारी
हर्पेन, तो गंगेवरचा भारी (अक्षरशः!) दिसतोय!
Pages