Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
क्रमवार पाककृती:
१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा
मगच त्यावर तुटून पडा Happy
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265
हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
परवा ११ तारखेचा बड्डेचा केक
परवा ११ तारखेचा बड्डेचा केक मेनू
अर्थात, होममेड
.
वाढदिवसाच्या शुभेच्छा !
वाढदिवसाच्या शुभेच्छा !
वरचे बाहुले मजेशीर आहेत. दोन्ही केक्स मस्त.
धन्यवाद पण बाहुले नाहीयेत
धन्यवाद
पण बाहुले नाहीयेत ते...
वो मै हू.. वो मेरी बेटी है.. वो मेरा बेटा है.. और हमारे यहा.. पार्टी हो रही हैsss
कळलं कळलं म्हणून तर क्यूट आणि
कळलं कळलं म्हणून तर क्यूट आणि मजेशीर
सुंदर आहे केक.
सुंदर आहे केक.
दोन्ही केक खूपच भारी आहेत.
दोन्ही केक खूपच भारी आहेत. कौतुक आहे तुमच्या बायकोचं. किती क्रिएटीव आहे ती.
मस्त!
मस्त!
डावीकडून दाण्याचा कुट आणि ओलं
डावीकडून दाण्याचा कुट आणि ओलं खोबरं घातलेली काकडी टोमॅटो कोशिंबीर, शेवया खीर, श्रावण घेवाड्याची रस्सा भजी, भात आणि साधं वरण आणि पोळी
मला जे चार पदार्थ करायला आवडतात, सोपे जातात आणि ज्यात मी कमीत कमी दमते असे पदार्थ केले आहेत त्यामुळे उगाच "आमच्यात किनयी अमूक अमूक न करता तमुक तमूक करतात "आणि मग तेच कसं बरोबर वगैरे टाईप्स कमेंट्स करू नयेत.
(No subject)
फोटो जूना आहे.अक्षय
नागपंचमी स्पेशल नैवेद्याचे
सूर्यगंगा , रुन्मेष फोटो छान
सूर्यगंगा , रुन्मेष फोटो छान
अरे वाह, नागपंचमीचा नैवेद्य
अरे वाह, नागपंचमीचा नैवेद्य
लहान असताना आमच्याकडे नागाची मुर्ती आणायचे. आता व्हॉटसपवरच कळले तर कळते नागपंचमी
धन्यवाद जाई,ऋन्मेष
धन्यवाद जाई,ऋन्मेष
आमच्याकडे नागपंचमीला
आमच्याकडे नागपंचमीला नैवेद्यासाठी सांजा म्हणजे शिऱ्याची पोळी असते,जी पुरणपोळी प्रमाणे तूप,दूधासोबत खातात.
Me_rucha, सुर्यगंगा मस्त ताटे
Me_rucha, सुर्यगंगा मस्त ताटे..
आमच्याकडे नागपंचमीला पातोळ्या
आमच्याकडे नागपंचमीला पातोळ्या करतात, पण मी आज केल्या.
मूग भेळ, लाडू, केक सगळे
मूग भेळ, लाडू, केक सगळे पदार्थ मस्त.
रेस्पी टाकणार होतो पण बघतो.
रेस्पी टाकणार होतो पण बघतो. कसं जमतंय ते.



सध्या फोटो पाहून घ्या.
चिकन सलामी (ऑप्शनल.) शिमला, कुलु, मनाली, हे ते.
पालक आहे. कांदा आहे.
हल्यापिनो नव्हती. मग घरातली कमी तिखट मिर्ची चकत्या करून 'पिकल' केली. अर्थात व्हिनेगर्+पाणी+मीठ भिजवून ठेवली.
दिसायलादिसतंय तसंच चवीलाही झक्कास होतं.
चीज मोझरेल्ला + चेडार्/शेडार आहे. वर चौकोनि फोडी घरात सापडलेल्या अमूल चीजच्या आहेत, संपवण्यासाठी.
अन हो.
थिन क्रस्ट, होल व्हीट, पॅन फ्राईड.
रेसिपी द्या, पिकलची पण. आणि
रेसिपी द्या, पिकलची पण. आणि टिपांमध्ये वेजी पर्याय वगैरे सगळं सांगा.
वाह आरारा एकदम खरपूस... तुमचे
वाह आरारा एकदम खरपूस... तुमचे खाद्यपदार्थांचे फोटो मस्त असतात
हा धागा किती नेत्रसुखद आहे.
हा धागा किती नेत्रसुखद आहे. सर्वांचे फोटो व पदार्थ खूप खूप मस्त ! बघून आपल्यालाही करायची स्फूर्ती येते पण आता उत्साह नाही राहिला एवढा खरा
अईगं जीवच घेतलात आ.रा.रा.
अईगं जीवच घेतलात आ.रा.रा.
पातोळ्या पण मस्त आहेत आणि बाकी सगळ्यांची ताटं पण लै भारी.
रून्म्या तुझी बायको केक 1नंबर करते रे. सहीच.
आजचा डिनर मेनू... मूगलेट
आजचा डिनर मेनू... मूगलेट
प्राजक्ता मस्त बेत
प्राजक्ता मस्त बेत
मूगलेट भारी दिसतेय... याची
मूगलेट भारी दिसतेय... याची रेसिपी आहे का कुठे? बघूनच खावेसे वाटतेय
धनुडी धन्यवाद....... बायकोतर्फे
आरारा, लय भारी. कधी जमतय बघू.
आरारा, लय भारी. कधी जमतय बघू. बेस घरीच केला होता का?.
मी परवा सुपरभारी कोथिंबीर वड्या केल्या होत्या. एकदम सुपरहीट. सगळ्या तज्ञ मंडळींनी कौतुक केले. फोटो काढायच्या आधीच पब्लिकने ताव मारला.
तळेले व्हेज मोमोजhttps:/
तळलेले व्हेज मोमोज
https://youtu.be/cJDVR6XRBpI
आ रा रा तो फोटो पाहुन खावस
आ रा रा तो फोटो पाहुन खावस वाटतय.
मश्रुम मसाला
मश्रुम मसाला

Pages