बनुताई आता मित्रमैत्रिणींकडून नवीन नवीन पी जे शिकून येतात आणि आई, बाबा, आजोबा, सगळ्याना 'कॅप्टिव्ह ऑडियन्स' करून ऐकायला लावतात. शिष्टसंमत नसतील कदाचित पण बनुताईंच्या वयाची मुलं असले जोक्स खूपच एन्जॉय करतात हे मी पाह्यलंय. हा जोक सांगतानाचं बनुताईंचं अनकंट्रोलेबल खिदळणं ऐकून मला वाटलं, 'शिष्टसंमतीची ऐसी की तैसी' तुम्हाला हा जोक तिच्याच शब्दात सांगायलाच हवा.
बाबा, आत्ता बोला, चॅलेंज माझा घेता काय
कोडं घालणाराय मी उत्तर तुम्ही देता काय?
बघा हं उत्तर येत नस्लं तर उठाबशि काढायची
कोड्यात आहे स्टोरी (खि: खि:) एका मुलगीची
आई, तू नको ऐकू, आज तू आमच्यामध्धे नाहिस
उत्तर फोड्तेस आणि वर हास्तेस म्हणून आज तू ढीस !
हं तर बाबा, ऐका, तिकडुन एक मुलगी आली
झप्झप चालत, पळतच होती कुठं तरी चाल्ली
समोरनं आला माणुस आणि विचाराय्ला लाग्ला
"नाव काय तुझं ? नि घाईनं कुठं चाल्लिस ग बाळा?"
ओळखा बाबा, एका शब्दात उत्तर तिनि काय दिलं
ऐकुन जे माण्साला जोरात हसायला आलं
माझ्या या कोड्याचं तुम्ही, बाबा, उत्तर सांगा
नाय्तर वेताळाच्यासारखं झाडाला उल्टं टांगा
( टीप : बनुताईंच्या प्रत्येक कोड्यात या दोन ओळी असायलाच लागतात. )
नाई हो बाबा, नव्हति ती बनू मॉलमधे चाल्लेली
विसरता कशे अहो ती मुलगी एकच वर्ड बोल्लेली
सांगू उत्तर? नाई, नाई, पैले कबुल करा की हरला,
बाबाऽऽ, (खि: खि:) मुलगी (खू: खू:) बोल्ली होती "शीला"
कसला तरी वास येतोय
कसला तरी वास येतोय
खि: खि: मस्तच...
खि: खि: मस्तच...
(No subject)
हेहेहे. ग्रेट.
हेहेहे. ग्रेट.
सही आहे बनूताईंचं कोडं नि
सही आहे बनूताईंचं कोडं नि उत्तरसुद्धा
(No subject)
माहितेय हा पीजे मला.
माहितेय हा पीजे मला.
... बनुताई एवढी असताना मीही
... बनुताई एवढी असताना मीही अशीच खि:खि: खू:खू: हसायचे ह्याच पीजेला त्याची आठवण झाली.
मस्तय
मस्तय
शीला असो वा सुशीला. १००
शीला असो वा सुशीला. १०० मार्क्स बनुताईला.
(No subject)
(No subject)
मस्त. मस्तच आहे ही बनूताई.
मस्त. मस्तच आहे ही बनूताई.
अम्या
अम्या
(No subject)
(No subject)
(No subject)
मस्तच!
मस्तच!
(No subject)
मस्तच
मस्तच
(No subject)
बनुताई मस्तच् एकदम...
बनुताई मस्तच् एकदम...
(No subject)
हायला हल्लीची मुलं पण या
हायला हल्लीची मुलं पण या पी.जे. ला हसतात ?? WOW !
कर्णिकआजोबा तुम्ही बनुताईंच पुस्तक काढाच अशी माझी विनंती आहे.
बनुताईवरून आठवलं. मी आणि
बनुताईवरून आठवलं.
मी आणि त्यावेळेस ४ वर्षाचा असलेला माझा भाचा वैभव, आम्ही एका समारंभाला गेलो होतो. तिथे वैभवच्या वयाची बरीच लहान मुलं होती. तिथे आणखी एक साधारण दीड वर्षांचं बाळ होतं. सगळ्या बाळ गोपाळांचा गराडा त्या बाळाभोवती. त्याला काहीतरी भरवत होती सगळी मुलं. तेवढ्यात त्याची आई आली आणि म्हणाली 'अरे त्याला भरवू नका काही, तो शी करतो.'
क्षणाचाही विलंब न लावता वैभव म्हणाला 'त्यात काय.. आम्ही पण शी करतो.'
(No subject)
किरु
किरु
सर्वांचे मनापासून आभार.
सर्वांचे मनापासून आभार.