लक्स नाही ड्रग्स ! सिनेतारकांच्या सौंदर्याचे रहस्य !!
सध्या हा मेसेज सोशल मिडियावर फार वायरल होत आहे.
कारणही तसेच आहे. एका पाठोपाठ एक बॉलीवूड तारका ड्रग्स घेत असल्याचे समोर येत आहे. अर्थात पुरुष मंडळीही घेत असतीलच. पण बायकांनी व्यसन केलेय हे समजताच आपले कान जरा जास्त टवकारतात. आणि त्यात त्या स्वप्नसुंदरी असतील तर मग कानांसोबत तोंडाचा आ देखील वासला जातो.
आपल्याकडे दर दुसरया वा तिसरया घरात एक मद्यपान करणारी व्यक्ती सापडेल. पण तेच मायबोलीवूड स्टार सई ताम्हाणकरने घेतले तर ती ब्रेकिंग न्यूज बनते. सिगारेटचा धूर उडवणारे बरेच असतात, पण बॉलीवूड बादशाह शाहरूख चेन स्मोकर आहे या गॉसिपची मजाच काही और.. त्यामुळे ईतर ड्रग्स रॅकेट पेक्षा जास्त ग्लॅमर या घटनेला आलेय. पण खरेच या तारका नावाजलेल्या नसत्या तर कोणाला काही पडले असते का याचे? ड्रग्स घेणे वा नशा करणे यातला बेकायदेशीर भाग वगळला तर हा एवढा मोठा गुन्हा आहे का? मुळात ड्रग्सच्या आहारी गेलेल्यांना सहानुभुती द्यावी की त्यांचा तिरस्कार करावा?
असो.
सोशलसाईटवर बरीच उलटसुलट चर्चा होते. मायबोलीवर नेहमी खरयाखोट्याचा समाचार घेतला जातो. म्हणून हा धागा.
NCB च्या टीम वर हल्ला.
NCB च्या टीम वर हल्ला.
बापरे! हे लोक अजून किती खालची
बापरे! हे लोक अजून किती खालची पातळी गाठणार आहेत?
ममतांच्या राज्यातील आय पी एस
ममतांच्या राज्यातील आय पी एस संजय कुमार च्या चौकशी चा प्रसंग आठवला !
सी बी आय च्या टीम ला त्यांनी आरोपी सारखी वागणूक दिलेली होती .....
त्या प्रमाणे ठाकरे सरकार करत आहे .
नाही तरी ममता यांच्या आदर्श स्थानी आहेतच .
म्हणतात ना दिया बुझने से पहले फड फडाता है !
मग काय फड फडायच ते फड फडू द्या !
काल अटक होताच बाईंनी
काल अटक होताच बाईंनी मुक्ताफळं उधळलीच " अब शिवजीका प्रसाद भी नही ले सकते हम? "
असे व्हॉटसपवर आलेय.
भांग घेत होत्या की गांजा?
मग हलाहलपण घ्यायचे
मग हलाहलपण घ्यायचे
Pages