Submitted by संयोजक on 22 August, 2020 - 10:36
मायबोलीवरील गणेशोत्सवाला यंदा २१ वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्त आम्ही आपल्या लाडक्या झब्बूला एका वेगळ्या स्वरूपात घेऊन येत आहोत. दर दिवशी एक - एक नवीन विषय दिला जाईल. दिलेल्या विषयातील २१ गोष्टींची नावे तुम्ही द्यायची आहे. शक्यतोवर नवनवीन यादी बनवण्याचा प्रयत्न करा. काही विषय सोपे आहेत तर काही जरा किचकट, आम्हाला खात्री आहे कि मायबोलीकरांना हि दुर्वांची जुडी सहज वाहता येईल.
होऊन जाऊ दे तर ...
आजचा विषय आहे- मराठी लेखनातली (कथा, नाटके, कविता) २१ पात्रे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
१. दिनूचे बिल मधला दिनू
मस्त आयडिया आहे संयोजक.
|| वक्रतुंडाय धीमहि||
१. दिनूचे बिल मधला दिनू
२. शामची आई
३. लंपन
४. गुंड्याभाऊ
५. आचार्य बाबा बर्वे
५ एच्च मंगेशराव
६. फास्टर फेणे
७. ना वा टिळक
८. खबरदार जर टाच मारूनी जाल पुढे म्हणणारा मावळा
९. गाई पाण्यावर काय म्हणून आल्या मधली रुसलेली मुलगी
१०. चौघीजणी मधली जो
११, उदाहरणार्थ पांडुरंग सांगवीकर
१२. इरावती कर्वे यांचा मित्र विठोबा
१३. गारंबीचा बापू
१४ गंगाधर गाडगीळांचा बंडू
१५. टेकाडे भाऊजी
१६. प्राध्यापक अशोक जहागीरदार
१७. गणपतराव बेलवलकर
१८. सोंगाड्या मधला नाम्या
१९ शेजारीमधले गजाननराव जहागीरदारांचे पात्र - मिर्झा
२०अश्रूंंची झाली फुले मधला लाल्या
२१. स्वामी मधल्या काशीबाई
१ विंदा - सरोज नवानगरवाली
१ विंदा - सरोज नवानगरवाली
२ - पिशीमावशी
३ मर्ढेकर - गणपत वाणी
४ - वसंत बापट - सावंत
५ -६-७ कुसुमाग्रज - कोलंबस , जमीन ,पृथ्वी
८-९ बालकवी - फुलराणी, निर्झर
१० -११ना वा टिळक - पाखरू, रानात एकटे पडलेले फूल
१२ -१३ केशवकुमार - परीट, कादरखां
१४ - दत्त कवी - बाहुली ( या बाई या)
१५-१६ रघुनाथ पंडित - नलराजा, हंस
१७ -१८इंदिरा - सैनिक, गवतफूल
१९-२० बोरकर - जपानी रमला, ज्ञानदेव
२१ तुकाराम - विठ्ठल
1. रत्नमाला देवी-एक होती बेगम
1. रत्नमाला देवी-एक होती बेगम(बाबा कदम)
2. मास्तर- अश्रू
3. व्रुषाली-म्रुत्युंजय
4.5.ययती,देवयानी
6.7.श्रेयस तळवळकर,राणी पाटकर-दुनियादारी
8.व्यंकू- मिरासदारी
9.10.11-आण्णा पावशे,त्रिलोकेकर,कुशाभाऊ
12.चिमणराव
13.शिवा जमदाडे
14.बाबू पैलवान
15.भीमा -स्मशानातलं सोनं
16.गुणवंत कागलकर
17.18.काशिनाथ नाडकर्णी, जनोबा रेगे
19.20.21 तात्यासाहेब कालेलकर,प्रोफेसर गरूड,सुलभा
छान आयडिया आहे!
छान आयडिया आहे!
१. ओड्डल - तुंबाडचे खोत.
२. सिंधूताई - कलंदर
३. काका - रथचक्र
४. मुख्यमंत्री - अपॉइंटमेंट - वि. वा. शिरवाडकर
५. मनोहारी - श्रीमान योगी
६. शकदाल - चाणक्य
७. श्रीयुत मोरे - म्हैस
८. मधू मलुष्टे - म्हैस
९. सोकाजीनाना त्रिलोकेकर - बटाट्याची चाळ
१०. म्हाळसाकांत पोंबुर्पेकर- बटाट्याची चाळ
११. नानू सरंजामे - असा मी असामी
१२. केशर मडगावकर - असा मी असामी
१३. याचक - याचक - कुसुमाग्रज
१४. म्हातारा - म्हातारा म्हणतोय - कुसुमाग्रज
१५. वहिनी - वहिनींची वेल - अरविंद गोखले
१६. श्रीनिवास श्रोत्री - वंशवृक्ष- भैरप्पा
१७. कल्याणी - मंद्र- भैरप्पा
१८. माहतोब- नॉट विदाऊट माय डॉटर- बेट्टी महमूदी
१९. झरिना - कट्यार काळजात घुसली - पुरुषोत्तम दारव्हेकर
२०. दीदीराजे -सुंदर मी होणार- पुलं
२१ काकाजी- तुझे आहे तुजपाशी- पुलं
मस्त कल्पना!!
मस्त कल्पना!!
१. अंतू बर्वा
२. शिवराम गोविंद
३.सुबक ठेंगणी
४.बगू नाना ( आता ३ तासाची निश्चिंती!)
५. चितळे मास्तर
६. नामू परीट
७. रावसाहेब
८. नारायण
९. सखाराम गटणे
१०. नाथा कामत
११. हरी तात्या
१२. पेद्रो आणि ट्रंपेट वाला मुलगा डुमिन
१३. हरी कुरणे
१४. गोरी यमी
१५. दारा बुलंद
१६. फिरोज इराणी
१७. अमर विश्वास
१८. बॅ. दिक्षित
१९. मंदार पटवर्धन
२०. आनंदी गोपाळ मधली आनंदी आणि गोपाळराव
२१. गानू आजी
छान कल्पना
छान कल्पना
१. नाथा कामत
२. पेस्तन काका
३. इंदू वेलणकर
४. सखाराम गटणे
६. दुर्वांची आजी
७. शितु
८. लंपन
९.सुमी
१०.लाल्या
११. गुलाबराव
१२. कल्पनाबाई फुलझेले
१३. जानोबा रेगे
१४. दमडी
१५. रावसाहेब
१६. राणी ( जीए)
१७. खंडेराव
१८. फास्टर फेणे
१९. मंगेशराव हत्तगंडी
२०. चितळे गुरुजी
२१. झेल्या
फारच मस्त उपक्रम! पहिली यादी
फारच मस्त उपक्रम! पहिली यादी
१. आनंदी गोपाळ मधले गोपाळराव
२. कुण्या एकाची भ्रमणगाथा मधली यशोदा
३. डोंगर म्हातारा झाला मधला कमराद म्हातारा
४. लंपन मधली सुमी
५-७ रारंगढांग - मिनू खंबाटा, विश्वनाथ मेहेंदळे, मेजर बंबा
८. अनुहार मधली विष्णूप्रिया
९-११. सारे प्रवासी घडीचे मधला नरू, दामले मास्तर, आजोबा
१२-१४ व्यक्ती आणि वल्ली मधले चितळे मास्तर, पेस्तनजी, नंदा प्रधान
१५. निर्झरास कवितेतला झरा
१६. गवतफुला कवितेतील गवतफूल
१७. तोत्तोचान - मिस्टर कोबायाशी
१८-१९. तुझे आहे तुजपाशी मधले काकाजी आणि शाम
२०-२१. पडघवली - अंबावहिनी, आतेसासूबाई
१-६. धोंडो भिकाजी कडमडेकर
१-६. धोंडो भिकाजी कडमडेकर जोशी नि ही, चि. शंकर्या , शरी , आपली सरोज खरे, नानू संरंजामे ,
७-१२ द मां. चे नाना चेंगट , बाबू पैलवान, सुताराची आनशी, शिवा जमदाड्या, गणा मास्तर, रामा खरात
१३-१५ गंगाधर गाडगीळांचे बंडू, स्नेहलता नी जगू
१६-१८ धारपांचे समर्थ, भगत, महावीर आर्य
१९-२० पेंडसे - गारंबीचा बापू नि गारंबीची राधा
२१ दळवींचा ठणठणपाळ
१ अकूपार : सांसाई
१ अकूपार : सांसाई
२ डोह : घुंघुरवाला
३ रत्नप्रतिमा : प्रतिमागौरी
४ गंगाधर गाडगीळ : बंडु
५ नारायण धारप : अशोक समर्थ
६ वनवास : बाबा आदम (लंपनचे बाबा)
७ रण : नमिता
८ एम. कर्णिक (मायबोली) : बनूताई
९ सुगंधी जखम (दाद-मायबोली) : श्रीनिवास
१० बाबुराव अर्नाळकर : झुंजार
११ रारंग ढांग : ले. विश्वनाथ मेहेंदळे
१२ आनंदध्वजाच्या कथा : आनंदध्वज
१३ नचिकेताचे उपाख्यान : नचिकेत
१४ द कंपनी ऑफ विमेन : मोहनकुमार
१५ डोंगर म्हातारा झाला : मेजर कामा/कमराद म्हातारा
१६ अतरापी : सारमेय
१७ सोनेरी टोळी : राया
१८ द्वंद्व : डाॅ. सिकंदर
१९ सुहास शिरवळकर : बॅरिस्टर अमर विश्वास
२० औदुंबर : औदुंबर (बालकवी)
२१ पृथ्वीचे प्रेमगीत : पृथ्वी
पात्रे रिपीट झाली तर चालतील
पात्रे रिपीट झाली तर चालतील का?
२१ च्या २१ रिपीट नाही झाली
२१ च्या २१ रिपीट नाही झाली तर मजा येईल ना ?
१. ती फुलराणी - मंजूळा
१. ती फुलराणी - मंजूळा
२.३. शाळा - शिरोडकर, जोशी
४. बिगरी ते मॅट्रीक - दामले मास्तर
५. मृत्युंजय - कर्ण
६. अगाथा ख्रिस्ती - हर्क्युल पायरो
७. हिंदू - खंडेराव
८.९. वऱ्हाड निघालय - बबन्या, जानराव
१०. दमडी
११.१२. स्वामी - रमा, माधव
१३.१४. व.पु. - भदे, जे के मालवणकर
१५. जेन आयर
१६.१७. गोनीदा - शीतू, विसू
१८. वुदरींग हाईटस - हीथक्लीफ
१९. ऍनिमल फार्म - स्नोबॉल
२०.२१. असा मी असा मी - प्रोफेसर ठिगळे,मैयादेवी उर्फ आदिमाया उर्फ मिस मार्गारेट उंटरडंकन
१. मर्ढेकरांची मुंबई
१. मर्ढेकरांची मुंबई
२. बोरकरांचा गोवा
३. सुबक ठेंगणी -पुल
४. बॅरिस्टर - अंधाराच्या पारंब्या
५. मंदार अण्णेगिरी - राडा
६. मुकुंद, सुऱ्या, चित्र्या आणि फावड्या - शाळा
७. आरसे - अरुण कोलटकर
८. रिटा वेलीणकर - शांता गोखले
९. दिमीत्री - गौरी देशपांडे
१०. पांडुरंग सांगवीकर - कोसला
११. नंदा प्रधान
१२. समर्थ - नारायण धारप
१३. भुताबाई - विंदा
१४. विश्वनाथ - रारंग ढांग
१५. धनंजय - लॉक ग्रीफिन
१६. बाहुली - शांता शेळके
१७. गारंबीचा बापू
१८. यात्रिक - जीए
१९. माचीवरला बुधा
२०. भास्कर - वाडा चिरेबंदी
२१. राऊ.
१९७० किंवा अगोदरचीच पात्रे
१९७० किंवा अगोदरचीच पात्रे अधिक का आहेत?
-----------
चला हवा येऊ द्या मधली स्वारगेटबाई,
झी सारेगम एकट्याने ओढणारा मॉनिटर ?
माबो वरच्या प्रसिद्ध
माबो वरच्या प्रसिद्ध लेखकांच्या साहित्यातील पात्रे:
१. बोका - बेफिकीर
२. ऋचा दास- बेफिकीर - वि बा सं
३. सारा - नंदिनी - समुद्रकिनारा
४. वीर कपूर - नंदिनी - समुद्रकिनारा
५. बर्वे - बेफिकीर - सावट
६. ७. दिपू आणि काजल- बेफिकीर
८. अप्पा - शाली (हरिहर) - मैत्र
९. मांजर - मी अनु - हिंजवडी चावडी
१०. मोनालीसा - बेफिकीर - गुड मॉर्निंग मॅडम
११. इरा - चैतन्य रासकर - काथ्याकूट
१२. सगळीच अतरंगी पात्रे - काथ्याकूट
१३. जुई - मेलेलं कोंबडं - मानसी
१४. कौतुक शिरोडकर च्या लिफ्ट मधली म्हातारी भूत
१५. कवठी चाफा च्या कथेतील भूते
१६. कवठी चाफा - bsnl चा उंदीर
१७. श्रीकृष्ण - युगांतर - मी मधुरा
१८. पायसच्या कथेतील क्लिष्ट गणिते सोडवणारा मुलगा (नाव आठवत नाही)
१९. धुंद रवीच्या लुंगी खरेदी मध्ये लेखकाला भेटलेले सगळे दुकानदार
२०. हायझेनबर्ग ह्यांच्या कथेतील बोहेमीयन राप्सडी
२१. हायझेनबर्ग ह्यांच्या कथेतील कुल्फी, बिस्कीट
किल्ली , भारी आयडिया.
किल्ली , भारी आयडिया.
झब्बूची आयडिया आवडली
झब्बूची आयडिया आवडली
झब्बूची आयडिया आवडली
झब्बूची आयडिया आवडली
संगीत नाटकांतील पात्रे
संगीत नाटकांतील पात्रे
१-३ एकच प्याला - सुधाकर, सिंधू, तळीराम
४-६ सौभद्र - बलराम, कृष्ण , अर्जुन
७-९ स्वयंवर - कृष्ण , रुक्मिणी, शिशुपाल
१०-१२ धाडिला राम तिने का वनी - कैकयी, सीता, भरत
१३ -१५ शारदा - शारदा, कोदंड , भुभभुजंगनाथ
१६-१८ संशयकल्लोळ - रेवती, अश्विनशेठ, फाल्गुनशेठ
१९-२१ कट्यार काळजात घुसली - खान्साहेब, सदाशिव, झरीना
पु.ल. देशपांडे यांची अजरामर
पु.ल. देशपांडे यांची अजरामर पात्रे(बटाट्याची चाळ मधून)
१.सोकाजी त्रिलोकेकर
२.बाबलीबाई त्रिलोकेकर
३.अण्णा पावशे
४.प्रभा पावशे
५.काशीनाथ नाडकर्णी
६.काशीनाथ नाडकर्णींचा मुलगा
७.रूपाबाई समेळ
८.मंगेशराव हट्टंगडी
९.वरदाबाई हट्टंगडी
१०.देवरूखकर मास्तर
११.कोचरेकर मास्तर
१२.बाबूकाका खरे
१३.राघूनाना सोमण
१४.चापशी
१५.फर्टाडो टेलर
१६.मेंढे पाटील
१७.आत्मू माईणकर
१८.दादा सांडगे
१९.कल्पलता फुलझेले
२०.द्वारकानाथ गुप्ते
२१.अंतू जोशी
मस्त !
मस्त !
पात्रे काल्पनिक का खरी? वर कोणीतरी आनंदी गोपाळ मधली आनंदी आणि गोपाळ ही पात्रे लिहिली आहेत. मग २१ आत्मचरित्र आणि त्यांचे नायक \ नायिका पण चालेल?
वासूअण्णा- तुझे आहे तुजपाशी
वासूअण्णा- तुझे आहे तुजपाशी
आचार्य
प्रो. जहागिरदार - ती फुलराणी
गजा खोत - व्यक्ती आणि वल्ली
बबडू
परोपकारी गंपू
भय्या नागपूरकर
बापू काणे
नामू परीट
बेबीराजे - सुंदर मी होणार
दीदीराजे
महाराज
बॅरिस्टर - जयवंत दळवी
शितु - गो. नी. दांडेकर
प्रो. विद्यानंद - अश्रुंची झाली फुले - वसंत कानिटकर
धर्माप्पा
शंभुमहादेव
कडवेकर मामी
रश्मी - लग्नाची बेडी
बाबूल - गुंतता हृदय हे
नानू सरंजामे