(मूळ लेखकाची क्षमा मागून)
*
मै और मेरे सपनोंकी बाई
अक्सर ये बाते करते हैं
तुम होती तो कैसा होता
(उशीरा आल्याबद्दल टोकलं तर)
तुम ये कहती, तुम वो कहती
(भांड्यांचा ढिगारा बघून)
तुम इस बात पे हैरान होती
(कुठेत जास्त मी म्हणताच)
तुम इस बात पे कितनी हसती..
तुम होती तो ऐसा होता..तुम होती तो वैसा होता
मै और मेरे सपनोंकी बाई
अक्सर ये बाते करते हैं
(ये रात है या तेरी जुल्फे खुली हुई है)
ही धुतलेली भांडी आहेत की खरकटी राहिलेली
(है चांदनी
या तुम्हारी नजरों से मेरी राते धुली हुई हैं)
ही फरशी
जशी महिन्यापूर्वी पुसलेली दिसते आहे
(ये चांद है या तुम्हारा कंगन)
दुधाच्या पातेल्यात चिकटून बसलेला साबण
(सितारे है या तुम्हारा आंचल)
टप्परच्या डब्याचं हरवलेलं झाकण
(हवा का झोंका है या तुम्हारे बदन की खुशबू)
नळ हळू सोड, नको पाणी वाया घालवू
(ये पत्तीयों की है सरसराहट की तुमने चुपके से कुछ कहा है)
मला माहितीये आता तुला कपभर तरी चहा हवा आहे
ये सोचती हू मैं कबसे गुमसुम
जबकी मुझको भी ये खबर है
की तुम नहीं हो, कहीं नही हो
मगर ये दिल है की कह रहा है
कि तुम यहीं हो, यहीं कही हो
(खालच्या मजल्यावरून तोच ओळखीचा भांडी आपटल्याचा आवाज)
मजबूर ये हालात इधर भी है उधर भी
कामाच्या रगाड्यातली एक दुपार इधर भी है उधर भी
कहने को बहोत कुछ है मगर किससे कहें हम
कब तक यूंही खामोश रहे और सहें हम
दिल कहता है की दुनिया की हर एक रस्म उठा दें
दीवार जो हम दोनो में है आज गिरा दें
क्यूं दिल सुलगते रहें, लोगों को बता दें
(आठ दिवस झाले बाई आली नाही)
हो, मला पण धुणीभांडी करायचीयेत, धुणीभांडी करायचीयेत, धुणीभांडी करायचीयेत!
अब दिल में यहीं बात इधर भी है उधर भी!
भारी जमलय!
भारी जमलय!
(No subject)
मस्त जमलय !
मस्त जमलय !
सॉलिड जमलय.
सॉलिड जमलय.
पुन्हा एकदा, धन्यवाद
पुन्हा एकदा, धन्यवाद सर्वांना.
लय भारी
लय भारी
(No subject)
भारीच!!!!!
भारीच!!!!!
माझ्या भांडेवालीचे नाव रेखा च
माझ्या भांडेवालीचे नाव रेखा च आहे! काय योगायोग आहे
मस्त लिहिलंय
लै भारी आशूडी!
लै भारी आशूडी! वाक्या-वाक्याला टाळ्या!!
:)
क्लासिक आहे. हसून हसून
क्लासिक आहे. हसून हसून पुरेवाट !!
भारीच!!!!!
भारीच!!!!!
क्या बात ,क्या बात , क्या बात
क्या बात ,क्या बात , क्या बात
भन्नाट...... फूल्टू "डी" ट्च
भन्नाट...... फूल्टू "डी" ट्च
(No subject)
अय्यो!!! लै भारी!
अय्यो!!! लै भारी!
सेम पिंच... मला पण धुणीभांडीच
सेम पिंच... मला पण धुणीभांडीच करायची आहेत.
पुन्हा एकदा धन्यवाद
पुन्हा एकदा धन्यवाद सर्वांना!
मीनू, पहिला नंबर मी लावलाय! कॉपी करू नको.
काहीच्या काही तुझ्या
काहीच्या काही
तुझ्या कामवाल्या बाईना दाखव!
भारीच !!!!!!!!
भारीच !!!!!!!!
=)) =)) देवा!!! अशक्य!!!
=)) =)) देवा!!! अशक्य!!!
भारी आहे
भारी आहे
एक नंबर. मी पाठ करणार आहे हे
एक नंबर. मी पाठ करणार आहे हे कारण मला पण धुणीभांडीच करायची आहेत
आमच्या मावशी कधीतरीच उगवतात!
Pages