Submitted by Happyanand on 21 December, 2019 - 09:38
मैत्री मधील हा रुसवा
कसा हा राग असावा.
रागात ही अनुराग असावा.
अबोल तिच्या नजरेला
प्रेमाचा स्पर्श असावा...
.
.
.–Anand
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पण चारोळी कुठे आहे?
पण चारोळी कुठे आहे?
मस्तच
मस्तच
छान
छान
मस्त आहे पण ही पाचोळी आहे.
मस्त आहे पण ही पाचोळी आहे.
बोकलत
बोकलत
पाचोळी झाली ना ! घ्या आक्षेप; बरं माझी नवीन कथा वाचा आणि तुमचा अमूल्य प्रतिसाद येऊ द्या की
सॉरी पण तेवढे नाव नियम नाही
सॉरी पण तेवढे नाव नियम नाही हो माहीत मला जसे सुचते तसे लिहितो पाचोली चारोळी
Don't say sorry bro it's a
Don't say sorry bro it's a joke
तुम्ही छानच लिहिता, लिहीत राहा
कधी शब्दात लिहावे
कधी शब्दात लिहावे
कधी कुंचल्यांनी रंगवावे
हसु तुझ्या गालावरच
हळुच ओंजळीत घ्यावे..
कागदावर पसरवुन त्याला
कवितेचे रूप द्यावे...
कधी शब्दात लिहावे
कधी शब्दात लिहावे
कधी कुंचल्यांनी रंगवावे
हसु तुझ्या गालावरच
हळुच ओंजळीत घ्यावे..>> इथवर छान आहे चारोळी.
पण पुढे कागदावर पसरवण्याचे प्रयोजन काय?
छान
छान
>>>>>> कधी शब्दात लिहावे
>>>>>> कधी शब्दात लिहावे
कधी कुंचल्यांनी रंगवावे
हसु तुझ्या गालावरच
हळुच ओंजळीत घ्यावे..
कागदावर पसरवुन त्याला
कवितेचे रूप द्यावे...>>>
कागदावर पसरवुन - जरा अस्ताव्यस्त वाटतं. 'कागदाने टिपून' असे जरा अलगद वाटेल
कधी शब्दात लिहावे
कधी शब्दात लिहावे
कधी कुंचल्यांनी रंगवावे
हसु तुझ्या गालावरच
हळुच ओंजळीत घ्यावे..
कागदावर टिपून त्याला
कवितेचे रूप द्यावे...