Submitted by ऋन्मेऽऽष on 22 November, 2019 - 22:37
मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार..
आले
फडणवीस मुख्यमंत्री - अजित पवार उपमुख्यमंत्री
सत्तेसाठी कायपण !
महाराष्ट्रात भाजपा राष्ट्रवादीचे सरकार स्थापन.
आता फेसबूकवर माझ्या मित्रयादीतील सेना आणि भाजपा दोन्हीकडील भक्तांच्या कोलांट्या उड्या बघायला मजा येईल
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भाजपकडून , रीड त्रिवार
भाजपकडून , रीड त्रिवार देवेंद्राकडून पवार सीनियरना एक्स्चेंज ऑफर
अजित पवार घ्या, जयंत पाटील द्या.
प्रत्यक्षात काय आहे हे
प्रत्यक्षात काय आहे हे तुम्हाला न्यायालयाकडून समजलंय की प्रत्यक्ष भागवत यांनी टिव्ही समोर येऊन सांगितलंय?
अजित पवारांचं समर्थन व गटनेते असण्याची पत्रे न्यायालयाने तपासलीत काल आणि त्यावर कुठलाही आक्षेप घेतलेला नाही.
आताच्या जयंत पाटलांच्या बाबतीतील बातम्या कुणीतरी मुद्दाम सोडलेली पुडी आहे. त्यात आमदारांमध्ये गोंधळ माजवणे किंवा तीन पक्षांना अश्वस्त करून त्यांचे आमदार खुल्या वातावरणात येऊ देणे इथपर्यंत काहीही असू शकते.
>>जेव्हा अजित पवारांना गटनेते
>>जेव्हा अजित पवारांना गटनेते केल होत तेव्हा फक्त मिडीया मध्ये पब्लीश झाल होत ते विधिमंडळाच्या रेकॉर्ड वर घेण्यात आल नव्हत<<
घ्या आता हे ऐका!
अहो, शिवसेनेने सरकार बनवण्यासाठी अजुन अवधी मागितल्यानंतर राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी राष्ट्रवादीचे गटनेते म्हणून अजित पवार यांना रीतसर निमंत्रण दिले होते ते का रेकॉर्डवर असल्याशिवाय?
कित्ती छान. राष्ट्रवादीचा
कित्ती छान. राष्ट्रवादीचा गटनेता कोण हे भाजपवाले ठरवणार.
कित्ती छान. राष्ट्रवादीचा
कित्ती छान. राष्ट्रवादीचा गटनेता कोण हे भाजपवाले ठरवणार.
नवीन Submitted by भरत. on 26 November, 2019 - 10:03 >>>
राष्ट्रवादीचा गटनेंता राष्ट्रवादीनेच ठरवला होता, भाजपने नाही.
इतके वेळा तोंडावर पडूनसुद्धा
इतके वेळा तोंडावर पडूनसुद्धा भाजपा काय काय ठरवते याचा अंदाज येवू नये म्हणजे खरच कमाल झाली
ABP Majha
ABP Majha
30 mins ·
LIVE UPDATE : राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधिमंडळ गट नेते म्हणून जयंत पाटील यांची निवड असं पत्र प्राप्त झालेलं आहे. मात्र नोंद करून घेण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे आहेत - राजेंद्र भागवत, विधिमंडळ सचिव
https://www.youtube.com/watch?v=rjl9AXUot9s
सरकार बनवण्याचे आमंत्रण
सरकार बनवण्याचे आमंत्रण देताना राज्यपाल काकांकडे बारामतीच्या काकांनी कुणाचे नाव पाठवले होते ? आता हेच रेकॉर्ड वर राहील ना अध्यक्ष निवड होईपर्यंत ?
उद्या फ्लोअर टेस्ट. सर्वोच्च
उद्या फ्लोअर टेस्ट. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
अजित पवारांची राष्ट्रवादी
अजित पवारांची राष्ट्रवादी मधून हकालपट्टी केली तर ते राष्ट्रवादीचे गटनेते राहू शकतील का?
आग्याजी , प्रतिसाद आणि लिंक्स
आग्याजी , प्रतिसाद आणि लिंक्स वाचा. पुन्हा भोपळे चौक कशाला ?
योग्य निर्णय.
योग्य निर्णय.
सर्वोच्च न्यायालयाचा
सर्वोच्च न्यायालयाचा घटनाबाह्य कामकाजाला चाप.
लाईव्ह प्रक्षेपण, उद्याच बहुमताचा आदेश.
लाईव्ह प्रक्षेपण की व्हिडिओ
लाईव्ह प्रक्षेपण की व्हिडिओ रकॉर्डिंग?
टीव्हीवर लाईव्ह प्रक्षेपणाचा आदेश कोर्ट देऊ शकते का?
माहिती नाही म्हणुन विचारतो आहे.
संसदेत ?
संसदेत ?
उद्या अजित आणि देवेंद्र ला
उद्या अजित आणि देवेंद्र ला हाग्यामार बसणार अशी लक्षणं दिसत आहेत..!
चला म्हणजे आता
चला म्हणजे आता राष्ट्रवादीवाले उद्या गैरहजर राहणार असा अंदाज
इथे बातमी आहे. यात जे
इथे बातमी आहे. यात जे म्हटलेय त्यावरून मी लिहीले. कोर्ट आदेश देऊ शकते की नाही याबद्दल मी काही सांगू शकत नाही.
https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-politics-suprem...
फ्लोअर टेस्ट म्हणजे काय करणार
फ्लोअर टेस्ट म्हणजे काय करणार?
https://marathi.abplive.com
https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-politics-suprem...
फ्लोअर टेस्ट म्हणजे काय करणार
फ्लोअर टेस्ट म्हणजे काय करणार? >> सर्व आमदारांना विधानसभेत आमदारकीची शपथ देऊन झाली की आवाजी/गुप्त मतदानाद्वारे बहुमत सिद्ध करायला लावणे म्हणजे फ्लोर टेस्ट.
बाप रे काय ही रणधुमाळी.
बाप रे काय ही रणधुमाळी. कोणत्याही आमदारा ला हार्टअटॅक येउ नये ब्वाॅ..
उद्या चांगलाच मनोरंजनाचा दिवस
उद्या चांगलाच मनोरंजनाचा दिवस आहे म्हणजे.
महाराष्ट्रामधील
महाराष्ट्रामधील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. राज्यामधील घोडेबाजार थांबवण्यासाठी लवकरात लवकर बहुमत चाचणी घेणे गरजेचे असल्याचे सांगत न्यायलयाने उद्या म्हणजेच २७ नोव्हेंबर रोजी बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. उद्या पाच वाजेपर्यंत आमदारांचे शपथविधी पूर्ण करण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच या मतदानाचे लाइव्ह टेलिकास्ट करण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत.
“लोकशाही मूल्यांचं रक्षण होणं आवश्यक आहे. लोकांना चांगलं सरकार मिळणं हा मुलभूत अधिकार आहे. तसेच घोडेबाजार रोखण्यासाठी न्यायालयाला काही आदेश देणे गरजेचे आहे. त्यामुळे कोणतेही गुप्त मतदान न घेता उद्या (२७ नोव्हेंबर) सायंकाळी पाच वाजेपर्यंत बहुमत चाचणी घेण्याचे आदेश आम्ही देत आहोत,” असं न्यायाधिशांनी स्पष्ट केलं.
अण्णा आंदोलन आणि लोकपाल
अण्णा आंदोलन आणि लोकपाल विधेयकाच्या संसदेतील चर्चेच्या वेळी किरण बेदींनी , उद्या सगळ्यांनी नीट लक्ष देऊन टीव्हीवर कामकाज पहा आणि कोण कुठल्या बाजूला आहे ते लक्षात ठेवा असं सांगितलं होतं.
आताही तशीच वेळ आहे.
गुप्त मतदानाला नकार, थेट
गुप्त मतदानाला नकार, थेट प्रक्षेपण करण्याचे न्यायालयाचे आदेश
राज्यातील सत्तास्थापनेच्या पेचावर सर्वोच्च न्यायालयानं महत्वाचा निकाल दिला आहे. "लोकशाही मूल्यांचं संरक्षण होणं आवश्यक आहे. लोकांना चांगलं सरकार मिळणं हा मुलभूत अधिकार असून, न्यायालयाला यासंदर्भात काही आदेश देणं गरजेचे आहे," असं मत न्यायमूर्ती एन.व्ही रामन्ना यांच्या अध्यक्षतेखालील खंठपीठानं नोंदवलं. "घोडेबाजार रोखण्यासाठी न्यायालयाला काही आदेश देणं गरजेचे आहे. त्यामुळं कोणताही विलंब न करता 27 नोव्हेंबरला पाच वाजेपर्यंत आमदारांचा शपथविधी पूर्ण करून बहुमत चाचणी घेण्यात यावी. बहुमत चाचणीसाठी हंगामी व स्थायी अध्यक्षांची नेमणूक करून बहुमत चाचणी गुप्त मतदान पद्धतीनं न करता त्यांचं थेट प्रक्षेपण करण्यात यावं," असे आदेश न्यायालयानं दिले आहेत. न्यायायलयाच्या आदेशानंतर भाजपासमोर उद्याच बहुमत सिद्ध करण्याच आव्हान असणार आहे.
Supreme Court orders Floor Test in the Maharashtra assembly to be held on November 27 before 5 pm. The proceedings shall be live telecast. https://t.co/SLrGeF6et1
— ANI (@ANI) November 26, 2019
महाराष्ट्रामधील
महाराष्ट्रामधील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. राज्यामधील घोडेबाजार थांबवण्यासाठी लवकरात लवकर बहुमत चाचणी घेणे गरजेचे असल्याचे सांगत न्यायलयाने उद्या म्हणजेच २७ नोव्हेंबर रोजी बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. उद्या पाच वाजेपर्यंत आमदारांचे शपथविधी पूर्ण करण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच या मतदानाचे लाइव्ह टेलिकास्ट करण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत.
“लोकशाही मूल्यांचं रक्षण होणं आवश्यक आहे. लोकांना चांगलं सरकार मिळणं हा मुलभूत अधिकार आहे. तसेच घोडेबाजार रोखण्यासाठी न्यायालयाला काही आदेश देणे गरजेचे आहे. त्यामुळे कोणतेही गुप्त मतदान न घेता उद्या (२७ नोव्हेंबर) सायंकाळी पाच वाजेपर्यंत बहुमत चाचणी घेण्याचे आदेश आम्ही देत आहोत,” असं न्यायाधिशांनी स्पष्ट केलं.
अरे फडणवीस तीनदा बोलतात
अरे फडणवीस तीनदा बोलतात म्हणून काय तीनदा तीच बातमी?
आग्याजी , प्रतिसाद आणि लिंक्स
आग्याजी , प्रतिसाद आणि लिंक्स वाचा. पुन्हा भोपळे चौक कशाला ?
तुम्हाला माहिती नसेल तर गप्प बसा. गटनेता कोण हे जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत राष्ट्रवादीमध्ये ते टेंशन असेल.
आग्या ! तुम्हाला काड्या
आग्या ! तुम्हाला काड्या घालायच्या असतील तर कोण अडवणार. पण तुम्ही गप्प बसा म्हटले म्हणजे मायबोलीकरांनी गप्प बसावे का ?
Pages