पुलवामा हल्ला आणि भारत पाकिस्तान संबंध

Submitted by हेला on 27 February, 2019 - 10:27

पुलवामा हल्ल्यात आपले ४४ जवान हकनाक मारले गेले. जैश-ए-मोहम्मद ह्या अतिरेकी संघटनेच्या एका आत्मघाती सदस्याने स्फोटकांचा वापर करून crpf च्या ताफ्यावर हल्ला केला. त्यानंतरच्या घडामोडी व त्यानुषंगाने अनेक बातम्या खऱ्या खोट्या येत आहेत. पाकिस्तानी व भारतीय माध्यमे, दोन्ही देशाचे अधिकारी, दोन्ही देशाचे नेते हे काय करत आहेत हे दिसत आहे. सोशल मिडीयावर युद्धज्वर ओसंडून वाहत आहे. ह्या सर्व घटनांचा येत्या निवडणुकांवर परिणाम होणार आहेच.

ह्या सर्व प्रश्नांवर एकत्रित एका ठिकाणी चर्चा करायला हा धागा काढत आहे. मायबोलीच्या नियमात राहून चर्चा करा हि विनंती... वेबमास्टर ह्या धाग्याला कुलूप घालणार नाहीत अशी अपेक्षाही आहेच.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

स्वत: चे विचार नसतील तर प्रश्न विचारल्यावर उत्तरे देताना सगळीकडे त त प प होते आहे...
संबीत पत्रा सारखे मुद्याचे सोडून अक्रस्ताळे पणा करून समोरच्याला येड बनवायचं. नको त्या मुद्यांचे पान नंबर देवून लिंक देतात, अडचणीच्या प्रश्नाला उत्तर देताना तुम्ही शोधा म्हणतात. ह्यांची आयटी सेल गडबडली की हे पण गडबडतात.

अशाच अर्थाचे लॉजिक परवा येथेच वाचायला मिळाले... लॉजिक ने चर्चा करता येतच नाही. इकडले तिकडले ढापायचे. न वाचताच कट- पेस्ट होतात.... ते तोरसेकर थांबले मग हे पण थांबतात... स्वत: चे विचार नसतील तर प्रश्न विचारल्यावर उत्तरे देताना सगळीकडे त त प प होते आहे...
चार वाक्य लिहीता येत नाही. मग राफूल राफूल भूंकायचे.... समोरच्याला मुर्ख, निर्बुद्ध अशी हेटाळणी करत चर्चेमधे खोडा आणायचा. त्याच भाषेत उत्तरे मिळायला लागलीच तर पळ काढतात मग अधुन मधुन १-२ ब्रेन आहेत ते मदतीला धावतात.... पण शेवटी धाव कुंपणापर्यंतच...
खोट्या आकडेवारी शिवाय हे काहीच विकास दाखवू शकत नाही.... नसेल झाला विकास तर दाखवणार काय ? हरकत नाही... खोटे बोलण्यापेक्षा अपेक्षित विकास नाही साधता आला हे उत्तर कधीही चांगले.
पुलवामाची चौकशी होत नाही तर हल्ला जैश ने केला ? कशाच्या आधारावर ? नसलेला कणखरपणा दाखवाण्याचा अट्टाहास कशासाठी? तुमच्या सत्ता स्वार्थासाठी देशाला युद्धाच्या उंबरठ्यावर कशाला ढकलत आहात? युद्धामधे कुणाचाही फायदा होत नाही. होते ते केवळ नुकसानच...

>>>
निव्वळ दुतोंडीपणा !!!

उदय, मी 2 दिवसांपूर्वी एका धाग्यावर RBI च्या रिपोर्ट्सचे पान नंबर व लिंक्स देऊन युपीए ने कसे 1000 व 500 च्या नोटांचे चलनातील प्रमाण 2004 ते 2014 या काळात 45 टक्क्यांवरून 81 टक्क्यांवर नेऊन ठेवले ते दाखविले. त्यावर काँग्रेसी समर्थकांनी माझी मस्करी सुरू केली, त्यात तुम्हीही सामील होता. तुम्हाला एकही मुद्दा रिपोर्टमधील आकडेवारीनुसार खोडुन काढता आला नाही. तो का? तुम्हाला रिसर्च करायला वेळ नसेल तेव्हा मस्करी केली नाहीत तरीही चालेल. मग आता जे लिहिलेत त्याला दुतोंडीपणा म्हणायला माझ्यासारख्याला संधी मिळणार नाही.

पुलावामाची चौकशी होत नाहीय हा निष्कर्ष तुम्ही कशाच्या आधारावर काढताय? तुम्हाला राफुल गांधींनी तसे सांगणारे लष्कराचे पत्रक दिलेय काय?

बाकी देशाला युद्धाच्या खड्ड्यात मोदींनी नाही तर पाकिस्तानने लोटलाय. आता पर्यंत भारत दहशतवादाविरुद्ध फक्त स्वसंरक्षण करत होता. आता एक कामगिरी भारताने proactively केली तर बरयाच जणांच्या पोटात दुखू लागलंय. असो यावर जास्त काही लिहीत नाही.

बाकी तुम्ही जेव्हा लॉजीकच्या गोष्टी करता तेव्हा तुम्हीही त्या पाळता की नाही हे पहा, नाहीतर साध्वी प्रज्ञा च्या बातमीच्या प्रतिसादात तुम्ही करकरेंबरोबर कामटे व साळस्कारांना आणले नसते. पण मी जेव्हा या तिघांना "बुलेटप्रूफ नसलेल्या गाडीतून चिलखत न नेसता" व "एकत्र" कुणी पाठवले असावे असं विचारलं तेव्हा त्यावर सगळेच काँग्रेसी समर्थक मूग गिळून बसलेत. कदाचित त्यावेळी काँग्रेसी सरकार असल्याने स्वतःलाच तोंडघशी पडण्याची पाळी येईल या भीतीने ते गप्प बसले असावेत.

संबीत पत्रा सारखे मुद्याचे सोडून अक्रस्ताळे पणा करून समोरच्याला येड बनवायचं. नको त्या मुद्यांचे पान नंबर देवून लिंक देतात, अडचणीच्या प्रश्नाला उत्तर देताना तुम्ही शोधा म्हणतात. ह्यांची आयटी सेल गडबडली की हे पण गडबडतात. >>>

मार्मिक, मला आता तुमची कीव यायला लागलीय.

असो ती बिझिनेस टुडे ची बातमी पुन्हा संपूर्ण वाचा, खास करून शेवटचा पॅराग्राफ. त्यात लिहिलाय की सरकार आणि RBI चलनातील 2000 च्या नोटा टप्प्याटप्प्याने कमी करत जाणार आहेत.

मग rbi चे वार्षिक रिपोर्ट्स पहा त्यात तुम्हाला दिसेल की सरकारने मार्च 2017 पासून मार्च 2018 पर्यंत 2000 च्या नोटेचा चलनातील शेअर 50 टक्क्यांवरून 37 टक्क्यांवर आणलाय. मार्च 2019 तो आणखी खाली आलेला असेल (रिपोर्ट आला की कळेलच).

तुम्हाला मी आता एव्हढी माहिती दिली, त्यावरून तुम्ही स्वतः काही थोडी मेहनत कराल अशी अपेक्षा आहे.

<< बाकी देशाला युद्धाच्या खड्ड्यात मोदींनी नाही तर पाकिस्तानने लोटलाय. आता पर्यंत भारत दहशतवादाविरुद्ध फक्त स्वसंरक्षण करत होता. आता एक कामगिरी भारताने proactively केली तर बरयाच जणांच्या पोटात दुखू लागलंय. असो यावर जास्त काही लिहीत नाही. >>

------ पुलवामा कोणी घडवले?
४९ जवानांचे प्राण कोणी घेतले? कोण जबाबदार?
पुलवामा घडवले तिथे ३०० किलो चे स्फोटके देशात आली कशी ?
२५०० जवान जाणार होते तो मार्ग "स्फोट घडवणार्‍यांना" कसा माहित होता?

पुलवामाचा धागा आहे पण मधेच हे RBI कसे आले ? पगार थकल्यामुळे का?
काळा पैसा बाहेर आला - न न्ना (निवडणूकीच्या हंगामात ५ -१० कोटी छोट्या गाडीत फिरवायची सोय केली)
डिजीटल economy- न न्ना
जनतेच्या सुविधेत काही सुधाराणा- न न्ना
अतिरेकी कारवायांना पायबंद बसला का - नाही.
मग एव्हढा खोल विचार करुन नोट बंधी आणली.... खोल विचार समजत आहोत तो किती उथळ आहे हे सुस्पष्ट दिसले.... वारंवार दिसले. सतत ४- ५ महिने दिसत होते... साधे ATM पण तयार नव्हते नव्या नोटेच्या आकारासाठी.

<<मग rbi चे वार्षिक रिपोर्ट्स पहा त्यात तुम्हाला दिसेल की सरकारने मार्च 2017 पासून मार्च 2018 पर्यंत 2000 च्या नोटेचा चलनातील शेअर 50 टक्क्यांवरून 37 टक्क्यांवर आणलाय. मार्च 2019 तो आणखी खाली आलेला असेल (रिपोर्ट आला की कळेलच). >>
------- हो आता तो रिपोर्ट प्रसिद्ध होईपर्यंत थांबा मग. जे प्रसिद्ध झालेलेच नाही त्याच्यावर काय बोलायचे. जो ताजा रिपोर्ट प्रसिद्ध झालेला आहे त्यात २०१८ मधे currency in circulation मधे वाढ झालेली आहे, ३७ %.

● आडवानी, मुरली जोशी बेल पर है..मैं कन्फर्म नही हूँ पर अटल भी बेल पर ही था मरते वक्त..पूरा मार्गदर्शक मंडल बेल पर..

● चोर बंगारू लक्ष्मण बेल पर ही था..
● तड़ीपार अमित शाह बेल पर..
● उमा भारती बेल पर..
● जनवरी'15 से मुख्तार नकवी बेल पर
● मुकुल रॉय बेल पर..
● केरल के सुरेंद्रन बेल पर..
● रेप से बेल वाले मंत्री बनाये मोदी ने..
● हरियाणा के विकास बारला बेल पर
● रीता बहुगुणा जोशी, बाबुल सुप्रियो बेल पर..

● योगी मई 2016 मे सिद्धार्थनगर CJM कोर्ट से 15,000 की बेल पर है..इसके अलावा भी अलग अलग केस में बेल पर रहा है या है..

● केशव प्रसाद मौर्य 2014 से हत्या के केस में बेल पर है..2018 में केशव मौर्य को दुर्गा पूजा की चंदा चोरी मे बेल मिली है..चोर!!!!

● गुजरात के C R Patil , दिनुभाई सोलंकी समेत असंख्य बीजेपी के नेता बेल पर है..कोई गुजरात के मित्र गुजरात की लिस्ट बना दे प्लीज..

बीजेपी के 150 से ज्यादा सांसद हत्या, लूट, अपहरण, रेप, फ्रॉड जैसे केस में बेल पर है..असंख्य MLA, कॉर्पोरेटर और हर राज्य में बीजेपी के नेता आपराधिक मामलो में बेल पर है..

पुलवामा येथे हल्ला करुन ४९ जवानांचे प्राण गेले / घेतले. मग जनतेकडे मला/ माझ्या "कणखर" पक्षाला मतदान करा यासाठी अक्षरश: भिक मागितली. शहिद जवानांच्या मृत्युचे पण मार्केटिंग. किती दयनीय अवस्था Sad

अरे केलेली कामे दाखवा आणि लोक स्वत: मत देतिल... तुम्हाला बालाकोट करायची किंवा थापा मारायची गरजच नाही. जगण्यासाठी अन्न, पाणी सोबत रोज काहीतरी थापा मारायलाच हव्यात असे आहे का?

पुलवामाची जखम अजुनही वहातेच आहे...

मार्मिक, मला आता तुमची कीव यायला लागलीय.
मलाही आता जीव घेणाऱ्यांपेक्षा कीव करणारे बरे असे वाटू लागले.
मग rbi चे वार्षिक रिपोर्ट्स पहा त्यात तुम्हाला दिसेल की सरकारने मार्च 2017 पासून मार्च 2018 पर्यंत 2000 च्या नोटेचा चलनातील शेअर 50 टक्क्यांवरून 37 टक्क्यांवर आणलाय. मार्च 2019 तो आणखी खाली आलेला असेल
ShashankP साहेब , २००० च्या नोटेचा चलनातील शेअर कमी करणे आणि २००० च्या नोटा चलनातून हळूहळू कमी करणे ह्यात काही फरक नाही का?

RBI DATA
In the 14 days before November 8, 2016 -- when demonetisation was announced -- cash worth Rs 17.01 lakh crore was in circulation in India.
In the 14 days before today, i.e. November 8, 2018, cash worth Rs 18.76 lakh crore was in circulation in India, according to RBI data.
The data also shows that while in 2016, the currency in circulation was growing at 17.7 per cent year on year, in 2018 it has registered a higher 22.2 per cent year on year growth.

ह्याचा अर्थ नोटाबंदिनंतर छापलेल्या २००० च्या नोटांची संख्या कमी केली नाही (उदा. २००० ची एक नोट चलनातून काढून २०० च्या १० नोटा काढल्या नाहीत ,उलट त्यांचे प्रमाण ११ ते १२ इतके केले गेले.) ती तेवढीच आहे. हे समजले असेल आणि मान्य असेल तर पुढे बोलू. १००० च्या नोटेमुळे मनी लाँड्रिंग होते,२००० च्या नोटेने का होत नाही? सरकारने कशी काळजी घेतली ,सगळ्याची चर्चा करू.

, २००० च्या नोटेचा चलनातील शेअर कमी करणे >>>

याचा अर्थ तुम्हाला कळलाच असेल, बाकी तुम्हाला दुसरी नोटबंदी होण्याची अपेक्षा असेल तर धन्य आहे. आणखी 2 वर्षांनी बोलू.

४९ जवानांचे प्राण कोणी घेतले? कोण जबाबदार?
पुलवामा घडवले तिथे ३०० किलो चे स्फोटके देशात आली कशी ?
२५०० जवान जाणार होते तो मार्ग "स्फोट घडवणार्‍यांना" कसा माहित होता? >>>

पण याची चौकशी थांबलीय असे तुम्हाला का वाटते? त्या हल्ल्याच्या मास्टर माईंडला लष्कराने चकमकीत मारले हेही तुम्हाला माहीत नसावे कदाचित.

पुलवामाचा धागा आहे पण मधेच हे RBI कसे आले ? पगार थकल्यामुळे का? >>>

मला काय माहीत? मी तर मार्मिक भाऊंच्या प्रश्नांना उत्तर देत होतो. ते पगारी नाहीत असा माझा समज आहे.
परंतु ती चर्चा चालली असताना मध्येच काँग्रेसच्या परदेशातील पगारी दुतोंडी एजंटांनी कट-पेस्ट च्या बाता करायला सुरुवात केली, म्हणून त्यांना संदर्भासहित त्यांचा दुतोंडीपणा दाखवायला लागला....

बीजेपी के 150 से ज्यादा सांसद हत्या, लूट, अपहरण, रेप, फ्रॉड जैसे केस में बेल पर है..असंख्य MLA, कॉर्पोरेटर और हर राज्य में बीजेपी के नेता आपराधिक मामलो में बेल पर है.. >>>

नेहेमीप्रमाणे एकतर्फी माहिती. पण शिर्षस्थ नेता जामिनावर बाहेर असणे म्हणजे काही औरच...

आणि हेला यांचं कट पेस्ट चालतं बरं का उदय आणि फिल्मी या दोघांनाही.. Lol

2000 च्या नोटेचा चलनातील शेअर कमी झाला , कारण तेंव्हा त्या नोटेशिवाय पर्याय नव्हता व आता पर्याय आहेत , नव्या नोटा ए टी एम मधून बाहेर येत नव्हत्या , आता बॅंक व ए टी एम सर्वत्र नव्या 100 , 200 , 500 च्या नोटा उपलब्ध आहेत

दुसरी नोटाबंदी? २०१६ नोटाबंदीचा विंचू असा काय डसलाय दोन वर्ष व्हीवळतोय मदारी. आता पुन्हा असा खेळ स्वप्नातही खेळणार नाही तो.

२०१६ नोटाबंदीचा विंचू असा काय डसलाय दोन वर्ष व्हीवळतोय मदारी. >>>

Lol नोटबंदीमुळे विव्हळणारे मदारी एक नाही तर अनेक आहेत.... बरयाच मदारयांचे फार नुकसान झाले नोटबंदीमुळे.

असा मदारी होणे नाही. जमुऱ्याची कितीही इच्छा असली तरी आता असे खेळ खेळण्याची हिंमतही होणार नाही मदाऱ्याची.

असा मदारी होणे नाही. जमुऱ्याची कितीही इच्छा असली तरी आता असे खेळ खेळण्याची हिंमतही होणार नाही मदाऱ्याची. >>>
मला माहिती आहे तुमची दुसरी नोटबंदी व्हावी अशी अजिबात इच्छा नाहीय ते....

LOL

हा मदारी सापाला घाबरतो. ह्याच्या सभेला फक्त सर्प आणि सर्पमित्र येणार आहेत. ५६ इंची छातीत पुंगी वाजवन्याचीही ताकद उरली नाही . सगळी हवा खोटं बोलण्यात गेली.

मालेगाव घडाणारीला लोकसभेचे तिकिट! >>>

मग? काँग्रेसची परंपरा आहेच तशी !
आधी मालेगाव बॉम्बस्फोटात निरापराधांना गोवायचं, मग चौकशीच्या नावाखाली 9 वर्षे सडवायचं, तपास अधिकाऱ्यांना कंट्रोल करून हिंदू दहशतवादाचा खोटा बागुलबुवा उभा करायचा, त्यादरम्यान त्यातील तपास अधिकाऱ्याला सुमार दर्जाच्या गाडीतून विना चिलखत अतिरेकी हल्ल्याला थांबविण्यासाठी आणि शहिद होण्यासाठी पाठवायचं. मग कुणी जरा 9 वर्षांच्या अन्यायाविरुद्ध एक प्रतिक्रिया दिली की त्या अधिकार्याच्याच शहादतीचा फायदा उचलायचा... काँग्रेस यात तरबेज आहे...

हं.

नऊ वर्षे सडवताना, काँग्रेसला स्वप्न पडले होते की , नन्तर अतिरेकी येणार आहेत व त्यांच्या हातून ह्यांना मारायला तिकडे पाठवायचे आहे.

नऊ वर्षे सडवताना, काँग्रेसला स्वप्न पडले होते की , नन्तर अतिरेकी येणार आहेत व त्यांच्या हातून ह्यांना मारायला तिकडे पाठवायचे आहे.
नवीन Submitted by BLACKCAT on 21 April, 2019 - 00:22
<<

अरे ब्लॅक गज्या तू डोक्यावर पडलायस हे पुन्हा-पुन्हा सिद्ध करायची काही गरज आहे का ? सर्व मराठी आतंरजालाला माहीती आहे ना ते ! Proud

विना चिलखत 3 पोलीस मेले तर जबाबदारी काँग्रेसवर,

मग परवा , 40 मेले , त्यातल्या किती लोकांना भाजपानी चिलखत दिले होते ?

49 not 40.

विना चिलखत 3 पोलीस मेले तर जबाबदारी काँग्रेसवर,
मग परवा , 40 मेले , त्यातल्या किती लोकांना भाजपानी चिलखत दिले होते ? >>>>

वरीलप्रमाणे निर्लज्ज व्हॉटअबाउटगिरी एखादा काँग्रेसी समर्थकच करू शकतो.

ते तिघे कुठल्या मोहिमेवर होते? नि ते 49 कुठल्या मोहिमेवर होते?

Pages