Submitted by हेला on 27 February, 2019 - 10:27
पुलवामा हल्ल्यात आपले ४४ जवान हकनाक मारले गेले. जैश-ए-मोहम्मद ह्या अतिरेकी संघटनेच्या एका आत्मघाती सदस्याने स्फोटकांचा वापर करून crpf च्या ताफ्यावर हल्ला केला. त्यानंतरच्या घडामोडी व त्यानुषंगाने अनेक बातम्या खऱ्या खोट्या येत आहेत. पाकिस्तानी व भारतीय माध्यमे, दोन्ही देशाचे अधिकारी, दोन्ही देशाचे नेते हे काय करत आहेत हे दिसत आहे. सोशल मिडीयावर युद्धज्वर ओसंडून वाहत आहे. ह्या सर्व घटनांचा येत्या निवडणुकांवर परिणाम होणार आहेच.
ह्या सर्व प्रश्नांवर एकत्रित एका ठिकाणी चर्चा करायला हा धागा काढत आहे. मायबोलीच्या नियमात राहून चर्चा करा हि विनंती... वेबमास्टर ह्या धाग्याला कुलूप घालणार नाहीत अशी अपेक्षाही आहेच.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
लखु कोणते घराणे रे ?
लखु कोणते घराणे रे ?
धमकीदार मनेका अन वरूण का ?
भाजपात एकाच घरात खासदार असलेली घरे किती ? एक गांधीच का ?
बा गजा, तू शब्दांनी सुधारण्याच्या पलीकडे गेलेला आहेस.
म्हणूनच तुझे नाव घेतले नाही.
सुधार. अन्यथा तुझा कपाळमोक्ष अटळ आहे.
काँग्रेस च्या राज्यात उच्च
काँग्रेस च्या राज्यात उच्च शिक्षण घेऊन देश परदेशात लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या मिळवून ,काँग्रेसने काय केले ७० वर्षात असं विचारणारे महाभाग आहेत ह्या देशात, चालायचंच रे ख्या ख्या.
यात सध्या गुलामगिरी करावी लागणाऱ्या राहुल चा कितीक वाटा आहे, हे संशोधन करून सांगितलेत तर त्या राहुल वरच प्रचंड उपकार होतील तुमचे !
कोण्ही काही सांगणार नाही
कोण्ही काही सांगणार नाही
भाजपात एकाच घरात खासदार
भाजपात एकाच घरात 2 खासदार असलेली घरे किती ? एक गांधीच का ?
यावर तुझे मुखकमळ सुकून गेले का ?
काहीच करता येत नसले की नेहरू,
काहीच करता येत नसले की नेहरू, राहुलवर घसरायचे हेच भाजपचे कर्तृत्व.
<< Alan hume या ब्रिटिश
<< Alan hume या ब्रिटिश सद्गृहस्थ ने काँग्रेस पार्टी ची स्थापना भारतीय जनतेस मूर्ख व चापलुस बनविण्यासाठी केली होती. तसेच एताद्देशिय असंतोष वाढू नये म्हणून safety valve म्हणून केली होती. >>
------- प्रत्येक ब्रिटिश नागरिक वाईट नव्हता/ नाही आहे. त्यांच्यातही अनेक सद्गृहस्थ मंडळी होती ज्यांनी भारताच्या स्वातंत्रासाठी मनापासुन मदत केली.
सर अॅलन ह्यूम खुप प्रामाणिक व्यक्ती होती. त्यांच्या बद्दल अधिक माहिती करुन घ्या... तसेच अॅनी बेझंटना (त्या १९१८ च्या भारतीय स्वातंत्र्यलढय़ाच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे.
<< काँग्रेस च्या राज्यात उच्च
<< काँग्रेस च्या राज्यात उच्च शिक्षण घेऊन देश परदेशात लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या मिळवून ,काँग्रेसने काय केले ७० वर्षात असं विचारणारे महाभाग आहेत ह्या देशात >>
------- त्यात काय चुकीचे आहे ?
काँग्रेस काळात अनेक IIT, II Sc इ आधुनिक, अभियांत्रिकी, तांत्रिकी शिक्षण संस्था सुरु झाल्या.... त्यामुळे शिकलेली 'काही' लोक्स बाहेर गेली. या संस्था काँग्रेस काळातच स्थापन झाल्या म्हणुन त्यांना श्रेय द्यायचे.
सत्तर वर्षांआधी, आजच्या विचारांचे म्हणजे विज्ञान-तंत्रज्ञान यांना मागे ठेवणारे सरकार मिळाले असते तर मंत्रज्ञान विकासा सोबत प्राचिन काळातल्या वैभवी चमत्कारांवर संशोधन झाले असते. मग 'advanced center for gomutra research' अशा संस्था स्थापन झाल्या असत्या. देशात रामराज्य स्थापन झाले असते आणि सोन्याचा धूर निघाला असता तर बाहेर पडण्याचे कारण राहिले नसते....
पण... जवाहरलाल नेहरू यांनी मोडता घातला.
अगर आप मायबोली पे जो राजकारणी
अगर आप मायबोली पे जो राजकारणी धागे होते है उन धागो के चिखल मे लोळणेवाले लोगों को पुछोगे तो वो लोग कहेंगे भाई मजा आ गया, और मै ये मजा मायबोली के हर मायबोलीकर को देना चाहता हू.
सत्तर वर्षांआधी, आजच्या
सत्तर वर्षांआधी, आजच्या विचारांचे म्हणजे विज्ञान-तंत्रज्ञान यांना मागे ठेवणारे सरकार मिळाले असते तर मंत्रज्ञान विकासा सोबत प्राचिन काळातल्या वैभवी चमत्कारांवर संशोधन झाले असते.
Bjp मध्ये वरील प्रमाणे विचार करणारी लोक आहेत हे ह्यांना कोनी सांगितलं .
खरे तर हे आहे सर्वात जास्त शिक्षित लोकांचा BJP la पाठिंबा आहे आणि BJP मध्येच शिक्षित आधुनिक विचारांची लोक जास्त आहेत
हे शिक्षित लोकं शिकले कुठे?
हे शिक्षित लोकं शिकले कुठे? पाकिस्तान मध्ये? काँग्रेसने ६० वर्षात शिक्षण दिले नाही म्हणून विचारले.
थोडेसे मूळ विषयावर...
थोडेसे मूळ विषयावर...
एअर फोर्स ने घेतलेली पत्रकार परिषद व दाखवलेले रडार पुरावे हे सारे केले नसते तर बरे झाले असते.
असो..
एखाद्या जंगलात सिंह विश्रांती घेत असताना कोल्ह्याने झोपमोड केली तर सिंह एखादा पंजाचा फटका मारेल व कोल्हा गाल चोळीत पळून जाईल. इथे कोल्हा तिथेच हसत उभा आहे व सिंह सगळ्या प्राण्यांना पुन्हा पुन्हा सांगतोय की मी खरच फटका दिलाय हो.. प्लीजच विश्वास ठेवा...
मेडिया मेनेजमेंट व ऑप्टिक्स, पर्सेप्शन मॅनएजमेंट या सर्वात पाक ने बाजी मारली हे वास्तव न्यूयॉर्क टाईम्स बीबीसी वगैरे यानीही मान्य केले आहे. भारताने मेडिया नीट हताळायला हवा होता असे प्रामाणिक पणे वाटते ते सर्व लोक छुपे पाक समर्थक आहेत किंवा त्यांचे भारतापेक्षा पाक वर जास्त प्रेम आहे असा बालीश युक्तिवाद कुणी करू नये. मुळात एखाद्या सर्जिकल स्त्राईक नंतर अशा पत्रकार परिषदा का घ्या लागतात याचेही आत्मचिंतन जरूरीचे आहे.
आधीच्या सर्व सरकार ने भारत हा अमेरिका, चीनच्या पंगतीला बसणारा देश आहे व त्यामानाने पाकिस्तान हा उपद्रवी लिंबुटिंबू अहे असे चित्र निर्माण केले होते. त्या पॉलीसीला नो हयफनेशन असे नावही होते. या सरकारने थेट लोकसभा निदडणूकीत आमचे विरोधक पाक समर्थक आहेत असा गळा काढायला सुरु केली. इतका बावळटपणा पाकच्या निवणडणूकीतही होत नाही. फार तर बांगला देशच्या होतो.
या वि हे मा शे पो.
फार तर बांगला देशच्या होतो.
फार तर बांगला देशच्या होतो.
या वि हे मा शे पो.
Submitted by vijaykulkarni on 14 April, 2019 - 19:26
घोर अज्ञान! शेख हसीना किंवा मुजिबूर रहमान सारखे नेत्यांची तुलना नवाज शरीफ किंवा मिस्टर टेन पर्सेंट नावाने प्रसिद्ध असलेल्या बेनझीरच्या नवर्यासोबत केली तर पाकपेक्षा बांग्लादेशातली लोकशाही जास्त परिपक्व आहे. पण मोदीद्वेषाने आंधळे झालेल्यांना आता हे वास्तव कळूनच घ्यायचे नाहीये.
नवीन Submitted by
नवीन Submitted by vijaykulkarni on 14 April, 2019 - 19:26
<<
आता तर,
दुतोंडीपणाची हद्द झाली मागील पान नंं २१वर म्हणायचे की
--
आपण F 16 पाडले याला आजतरी कोणताही पुरावा नाही. आपण ते पाडले नाही असे दर्शविणारे अनेक पुरावे पाक ने सादर केले आहेत. एखदा त्रयस्थ निरिक्षक आज तरी पाक च्या बाजूनेच निर्णय देइल. हे खरेच हास्यास्पद होत चालले आहे.
Submitted by vijaykulkarni on 8 April, 2019 - 03:10
--
व आता भारतीय वायुसेनेने पुरावे दिल्यावर म्हणायचे की "एअर फोर्स ने घेतलेली पत्रकार परिषद व दाखवलेले रडार पुरावे हे सारे केले नसते तर बरे झाले असते."
या डबलढोलकी लोकांना लाजा कश्या वाटत नाहीत हाच मोठा प्रश्न आहे.
((मेडिया मेनेजमेंट व ऑप्टिक्स
((मेडिया मेनेजमेंट व ऑप्टिक्स, पर्सेप्शन मॅनएजमेंट या सर्वात पाक ने बाजी मारली हे वास्तव न्यूयॉर्क टाईम्स बीबीसी वगैरे यानीही मान्य केले आहे. ))
तुम्ही तात्या ट्रम्पच्याच अमेरिकेत राहता ना? तात्या आणि त्यांच्या समर्थकांना भारतीय पाकिस्तानी दोन्ही आवडत नाहीत पण तरी ते पाकिस्तानचाच जास्त तिरस्कार करतात. निवडायचंच झालं तर ते भारतच निवडतात. तात्यांना जगात मित्र कमी आहेत त्यामुळे मोदींच्या मैत्रीची त्यांना किंमत आहे. चीनमध्ये मुस्लिम धर्मीयांविरुद्ध सरकारी कारवाया सुरु आहेत. पुतीन पण इस्लामफ्रेंडली वागत नाही आणि परवा मोदींना पुरस्कार दिला आहे. इस्त्राईलमध्ये मोदींचा बेस्ट फ्रेंड निवडून आला आहे. ब्रेक्झिटमध्ये इस्लामविरोध एक फ़ॅक्टर होता. बाकी श्रीमंत आखाती मुस्लिम देश पाकिस्तानच्या बाबतीत हात वर करून मोकळे झाले आहेत. मोदींनी त्यांच्याशी राजनैतिक रिलेशन जपले आहेत. साउथ कोरिया पण मोदींना सर्वोच्च पुरस्कार देऊन पाठीशी उभा आहे. संपूर्ण जगात सर्व देश पाककडे आज एक पोटेन्शियल धोका , rouge nuclear threat म्हणूनच बघत आहेत.
मीडिया मॅनेजमेंट आणि डिप्लोमसी मोदींनी जी केली त्याला तोड नाही. सर्व जग भारताकडे झुकवलं आणि पाक एकटा पडला आहे.
यात मोदी शून्य आहेत ,
यात मोदी शून्य आहेत ,
भारत नावाची 136 कोटी लोकांची बाजारपेठ आहे,
मोदीला पुरस्कार देऊन हवे तसे
मोदीला पुरस्कार देऊन हवे तसे वाकवता येते हे जगाला कळलं आहे, चमकोगिरीची किंमत देशाला चुकवावी लागणार आहे. मेक इन इंडिया चे काय झाले ?
If you are getting any
If you are getting any commodity free , you are commodity !
फुकट काही देत नाहीत.
If you are getting any
If you are getting any commodity free , you are commodity !
फुकट काही देत नाहीत. >>>
Black cat भाऊ एकदम माझ्या मनातलं बोललात.. हेच जरा देशातल्या गरिबांना आणि शेतकऱ्यांना सांगा आणि राफुल गांधींना उघडं पाडा...
दैनिक सकाळमध्ये प्रसिद्ध
दैनिक सकाळमध्ये प्रसिद्ध झालेली मोदींची मुलाखत..
https://www.esakal.com/saptarang/interview-pm-narendra-modi-taken-sakal-...
Black cat भाऊ एकदम माझ्या
Black cat भाऊ एकदम माझ्या मनातलं बोललात.. हेच जरा देशातल्या गरिबांना आणि शेतकऱ्यांना सांगा आणि राफुल गांधींना उघडं पाडा
तुमचे झेट ली बोलले की राहुल गांधी फक्त 72000 देताहेत , आम्ही तर एक लाख देत आहोत , म्हणून
राहुल गांधी यांनी योजनेची घोषणा केल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेतली. काँग्रेसने ७२ हजार रुपये गरीबांना देण्याची केलेली घोषणा फोल आहे, असे जेटली म्हणाले. *मोदी सरकार डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (डीबीटी) योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना दरवर्षी जवळपास १ लाख ६ हजार रुपये देत आहे, असेही जेटली यावेळी म्हणाले.*
Black cat , आता जेटली मध्येच
Black cat , आता जेटली मध्येच कुठून आले? बरं तुम्ही लोकांना तुमचं "यु आर दी कमोडिटी" हे तत्वज्ञान शिकवा, मग जेटली वा राफुल सगळेच उघडे पडतील.
काँग्रेस च्या राज्यात उच्च
काँग्रेस च्या राज्यात उच्च शिक्षण घेऊन देश परदेशात लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या मिळवून ,काँग्रेसने काय केले ७० वर्षात असं विचारणारे महाभाग आहेत ह्या देशात, चालायचंच रे ख्या ख्या.
>> ते मायबोलीवरील स्विर्झर्लंडवासीय 'स्वयंसेवक' पण ह्याच जमातीमधले आहेत. कालच फेबुवर लेख पाडलाय.
अगर आप मायबोली पे जो राजकारणी
अगर आप मायबोली पे जो राजकारणी धागे होते है उन धागो के चिखल मे लोळणेवाले लोगों को पुछोगे तो वो लोग कहेंगे भाई मजा आ गया, और मै ये मजा मायबोली के हर मायबोलीकर को देना चाहता हू.>>>
मोदीला पुरस्कार देऊन हवे तसे
मोदीला पुरस्कार देऊन हवे तसे वाकवता येते हे जगाला कळलं आहे, चमकोगिरीची किंमत देशाला चुकवावी लागणार आहे. मेक इन इंडिया चे काय झाले ? >>>>
कायच्या काय.....
इम्रान सुद्धा मोदी स्तुती
इम्रान सुद्धा मोदी स्तुती करतोय
काँग्रेस च्या राज्यात उच्च
काँग्रेस च्या राज्यात उच्च शिक्षण घेऊन देश परदेशात लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या मिळवून ,काँग्रेसने काय केले ७० वर्षात असं विचारणारे महाभाग आहेत ह्या देशात, चालायचंच रे ख्या ख्या.
>> काँग्रेस चाटुकारितेची कमाल आहे ..
इम्रान शी इमान ठेवा तुम्ही.
इम्रान शी इमान ठेवा तुम्ही.
people use Facebook, Twitter
people use Facebook, Twitter on phone, The phone that's in your pocket is given by the Congress. computer you use is given by Congress Ritesh Deshmukh in Latur.
आपण उगाचच पैसे देऊन कॉम्पुटर, फोन, इंटरनेट विकत घेतले , हे ज्ञान नव्हत कि त्याची मूळ मालकी काँग्रेस कडे आहे , लोकांना ते वापरून जे ज्ञान मिळालं ते पण काँग्रेस मुळेच , मोदी आज जे पंतप्रधान आहे ते पण काँग्रेस मुळेच , जर काँग्रेस ने लोकांना ज्ञान दिले नसते तर लोकांनी मोदी ला निवडूनच दिले नसते ..थँक यु नेहरू
मोदी आज जे पंतप्रधान आहे ते
मोदी आज जे पंतप्रधान आहे ते पण काँग्रेस मुळेच - राहु देत मग मोदीच पंतप्रधान
इम्रान शी इमान ठेवा तुम्ही.
इम्रान शी इमान ठेवा तुम्ही.
नवीन Submitted by मार्मिक गोडसे on 18 April, 2019 - 00:30 >>>
इम्रानशी इमान ठेवणारे लोक तुम्हाला याच धाग्यावर आढळतील. सर्जिकल स्ट्राईक २ नंतरच्या प्रतिक्रिया वाचून घ्या.
Pages