Submitted by हेला on 27 February, 2019 - 10:27
पुलवामा हल्ल्यात आपले ४४ जवान हकनाक मारले गेले. जैश-ए-मोहम्मद ह्या अतिरेकी संघटनेच्या एका आत्मघाती सदस्याने स्फोटकांचा वापर करून crpf च्या ताफ्यावर हल्ला केला. त्यानंतरच्या घडामोडी व त्यानुषंगाने अनेक बातम्या खऱ्या खोट्या येत आहेत. पाकिस्तानी व भारतीय माध्यमे, दोन्ही देशाचे अधिकारी, दोन्ही देशाचे नेते हे काय करत आहेत हे दिसत आहे. सोशल मिडीयावर युद्धज्वर ओसंडून वाहत आहे. ह्या सर्व घटनांचा येत्या निवडणुकांवर परिणाम होणार आहेच.
ह्या सर्व प्रश्नांवर एकत्रित एका ठिकाणी चर्चा करायला हा धागा काढत आहे. मायबोलीच्या नियमात राहून चर्चा करा हि विनंती... वेबमास्टर ह्या धाग्याला कुलूप घालणार नाहीत अशी अपेक्षाही आहेच.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
उर्दू ही धार्मिक भाषा? ला
उर्दू ही धार्मिक भाषा? ला हौल विला कुवत...
वो दिन दूर नही जब हरी मिर्च मुसलमानो की और टमाटरसंतरा हिंदुओ का कहलाया जायेगा...
पालक को देशद्रोही और गाजर को देशभक्त कहा जायेगा...
त्यांना उर्दू चिकटले हे दुःख
त्यांना उर्दू चिकटले हे दुःख की आपल्याला संस्कृत चिकटले नाही , हे दुःख ?
1952 च्या निवडणुकीत delhi
1952 च्या निवडणुकीत delhi madhe कॉंग्रेस च्या प्रचाराच्या poster वर हिंदी आणि उर्दू हया दोन भाषा वापरल्या होत्या ह्याचे कारण काय असेल .उर्दू भाषिक लोकाना हिंदी समजत नाही म्हणून की भलताच काही संदेश द्यायचा होता
संस्क्रुत ही अतिप्राचीन भाषा
संस्क्रुत ही अतिप्राचीन भाषा आहे .ती हिंदू ची आहे असा कोण्ही दावा केला नाही .
पण प्राचीन भारतात संस्क्रुत ही भाषा वापरली जायची आणि ती सर्व भारतीय भाषांची जननी आहे .
लोकभाषा आधी येतात की
लोकभाषा आधी येतात की प्रमाणभाषा ?
मग संस्कृत कशी जननी ? आणि मग ही भाष लोकांनी का सोडली ?
अफझल गुरूची श्रद्धांजली सभा
अफझल गुरूची श्रद्धांजली सभा ठेवू शकतात तर सावरकर यांच्या विचाराचे अभ्यास केंद्र नक्कीच असले पाहिजे.>> वाह वाह...तुलना पाहून (नेहमीप्रमाणेच) धन्य जहालो!
बाकी बिग्रेडी प्रेमाचे उमाळे की पक्षनिष्ठेतून आलेला सावरकर द्वेष हे सांगणं कठीण आहे!
सावरकर सभा घ्यायला बंदी कुठेच
सावरकर सभा घ्यायला बंदी कुठेच नाही,
मग घेत का नाहीत ?
मोदी गांधी नमन करताचे फोटो आहेत, मोदी सावरकर फोटो कुणी पाहिला आहे का ?
<ती सर्व भारतीय भाषांची जननी
<ती सर्व भारतीय भाषांची जननी आहे .> आणखी एक गैरसमज. बाकी हा या धाग्याचा विषय नाही, म्हणून आणखी लिहीत नाही.
मोदी गांधी नमन करताचे फोटो
मोदी गांधी नमन करताचे फोटो आहेत, मोदी सावरकर फोटो कुणी पाहिला आहे का ?>>
https://www.telegraphindia.com/india/after-atal-modi-first-to-salute-sav...
पण हा धाग्याचा विषय नाही...जाऊ दे.
उर्दू अस्सल भारतीय भाषा आहे -
उर्दू अस्सल भारतीय भाषा आहे - गुलामगिरीतून वर आलेच नाही आहे हे लोक, पूर्वी मोघलांची , नंतर इंग्रजांची आता काँग्रेस ची ..
जेव्हा परकीय आक्रमण झाल तेंव्हा त्यांनी त्याची भाषा आपल्यावर लादणं साहजिकच आहे..भारतात इंग्रजी पण बोलत नव्हते पहिले आता ६०-७०% लोकांना इंग्लिश लिहता वाचत येते मेकाले आणि नेहरूंच्या च्या कृपेने, संस्कृत भाषा हि नाहीशी झाली त्याला गुलामगिरी कारणीभूत आहे , पण याचा अर्थ हा नाही कि कायमच गुलामगिरीत राहावे..चापलुसी गॅंग बाहेर या गुलामगिरीतून..तुमची घर वापसी करावी लागेल..
आले नेहरू आले.
आले नेहरू आले.
संसकृत परकीयांनी नष्ट केली ?
संसकृत परकीयांनी नष्ट केली ?
म्हणजे संस्कृत जाऊन मराठी , गुजराती , तेलगू आल्या,
नंतर मोघल , मग इंग्रज अन मग नेहरू ना ?
चक्रधर, ज्ञानेश्वर आणि
चक्रधर, ज्ञानेश्वर आणि तुकारामांनी संस्कृत नष्ट केली
नशीब ते होते नाहीत तर
नशीब ते होते नाहीत तर तुम्हाला आता इथं ऊर्दू मध्येच लिहायला लागल असत..
तुम्ही आहात तरी कुठे कोण
तुम्ही आहात तरी कुठे कोण संस्कृत मधे लिहितंय..!
संत तुकाराम-ज्ञानेश्वरांना यमसदनी धाडुन सुद्धा संस्कृत टिकली नाही यातच काय ते आले..!
आम्हांला उर्दू आवडते.
आम्हांला उर्दू आवडते.
तिच्यासारखी दुसरी भाषा नाही.
उर्दू हिंदुस्तानी भाषा आहे.
उर्दू हिंदुस्तानी भाषा आहे.
उत्तरेच्या राज्यात च
उत्तरेच्या राज्यात च त्यमुळे उर्दू जास्त बोलली जाते .
कारण परकीय आक्रमण त्याच दिशेकडून झाली south मध्ये उर्दू बिलकुल नसेल तिथ पर्यन्त आक्रमक पोचलेच नाहीत .
आणि महाराष्ट्र , punjab हया राज्यानी आक्रमणे परतावून लावली tya मुळे ईथे पण उर्दू कमिच
नागरिकशास्त्रानंतर ह्यांना
नागरिकशास्त्रानंतर ह्यांना आता इतिहासाच्या क्लासला बसवावे लागणार आहे. अर्थात शिरणार नाहीच काही डोक्यात. तिथे तर डंपिग ग्राउंड आहे.
Wikepedia सांगतेय उर्दू मूळची
इतिहास सांगा आम्हाल
उर्दू हिंदुस्तानी भाषा आहे.>>
उर्दू हिंदुस्तानी भाषा आहे.>> +१
अस्सल भारतीय उगम असलेली भाषा आहे. बहुतेकांची उर्दू व अरबी मधे गल्लत होते. त्याचा परीणाम असावा.
आम्हांला उर्दू आवडते.
तिच्यासारखी दुसरी भाषा नाही.>> अगदी खरंच. फ्रेंच प्रमाणेच language of love म्हणून उल्लेखली जाणारी दुसरी भाषा ऐकीवात नाही.
यह जनाब हम सबका वक्त जाया कर
यह जनाब हम सबका वक्त जाया कर रहें हैं।
आता कळलं कि सगळी गॅंग कोण आहे
आता कळलं कि सगळी गॅंग कोण आहे ते..मग बरोबर आहे , मोदी द्वेष तर असणारच, गुलामगिरीचा आहे भिनलेली एवढी कि हे लोक सुंता करून घेतलाय पार मनाचा पण..
मुसलमान दक्षिणेतच प्रथम पोचले
मुसलमान दक्षिणेतच प्रथम पोचले , ज्याला आज जामा मशीद म्हणतात , मोदी सौदीला गेले तेंव्हा त्याची प्रतिकृती त्यांनी भेट दिली होती.
https://www.indiatoday.in/world/story/pm-modi-gifts-replica-of-ancient-k...
उर्दू है तो मुमकीन है !
उर्दू है तो मुमकीन है !
ह्यांचे संस्कृत शब्द मेले होते का ?
कोणत्या मार्गे
कोणत्या मार्गे
विमानांनी पोचले की समुद्र मार्गे हे पण सांगून जरा upkrut kara
ह्यांचे संस्कृत शब्द मेले
ह्यांचे संस्कृत शब्द मेले होते का ?
ह्यांचे म्हणजे कोणाचे
ब्लॅक कॅट https:/
ब्लॅक कॅट https://theculturetrip.com/asia/india/articles/the-story-behind-indias-o...
ok
ok
पण त्याची वेगळी वैशिष्ट सुधा आहेत
कोणत्या मार्गे
कोणत्या मार्गे
विमानांनी पोचले की समुद्र मार्गे हे पण सांगून जरा upkrut kara
ते समुद्रातून आले होते , वर ती मोदी सोन्याची बातमी दिले आहे , वाचा
Pages