Submitted by हेला on 27 February, 2019 - 10:27
पुलवामा हल्ल्यात आपले ४४ जवान हकनाक मारले गेले. जैश-ए-मोहम्मद ह्या अतिरेकी संघटनेच्या एका आत्मघाती सदस्याने स्फोटकांचा वापर करून crpf च्या ताफ्यावर हल्ला केला. त्यानंतरच्या घडामोडी व त्यानुषंगाने अनेक बातम्या खऱ्या खोट्या येत आहेत. पाकिस्तानी व भारतीय माध्यमे, दोन्ही देशाचे अधिकारी, दोन्ही देशाचे नेते हे काय करत आहेत हे दिसत आहे. सोशल मिडीयावर युद्धज्वर ओसंडून वाहत आहे. ह्या सर्व घटनांचा येत्या निवडणुकांवर परिणाम होणार आहेच.
ह्या सर्व प्रश्नांवर एकत्रित एका ठिकाणी चर्चा करायला हा धागा काढत आहे. मायबोलीच्या नियमात राहून चर्चा करा हि विनंती... वेबमास्टर ह्या धाग्याला कुलूप घालणार नाहीत अशी अपेक्षाही आहेच.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आपल्याच देशाच्या सरकार वर
आपल्याच देशाच्या सरकार वर ,आपल्याच देशाच्या सैन्यावर संशय घेणे आणि शत्रू राष्ट्राच्या भूमिकेशी मिळतीजुळती भूमिका घेणे .
हे जागतिक स्तरावरच एकमेव उदाहरण असेल
<< एअरफोर्स पहिल्यापासून
<< एअरफोर्स पहिल्यापासून सांगत आहे आम्ही एफ १६ पाडले. मग तुमच्या पक्षाला मान्य का नाही? का त्यातही एअर चीफ व अभिनन्दनची जात पात शोधत आहात? >>
----- चर्चा जात-पात कडे जात नसेल तर ते तिकडे वळवण्याचे कौशल्य कौतुकास्पद आहे. मग नंतर आपणच गळे काढायचे...
भरत - रडार इमेज मधे F-16 नाहिसे झाले हे पटकन मान्य करा. ज्यांना मान्य नसेल त्यांनी पाक मधे जावे आणि स्वत: खात्री करावी.
स्ट्रॉमन ऑर्ग्युमेंट
स्ट्रॉमन ऑर्ग्युमेंट सम्राज्ञी,
मी सैन्यावर अविश्वास दाखव ल्याचे एखादे विधान शोधून दाखवाल?
एफ १६ बद्दल मी एखादे विधान केल्याचे दाखवाल?
काँग्रेसने एफ१६ बद्दल केलेले विधान दाखवाल?
जात पात धर्म यांत तुम्हालाच इंटरेस्ट आहे.
<< आपल्याच देशाच्या सरकार वर
<< आपल्याच देशाच्या सरकार वर ,आपल्याच देशाच्या सैन्यावर संशय घेणे आणि शत्रू राष्ट्राच्या भूमिकेशी मिळतीजुळती भूमिका घेणे .>>
------- देशाच्या सरकारवर संशय घेणे यात चुकीचे काही नाही. या आधी अनेक वेळा सरकार खोटे पडले आहे.
देशाच्या सैन्याबद्दल कुणाच्याही मनात संशय असायचे कारण नाही. विरोधकांसोबत चर्चेत अपयश नित्याचे आहे. मग विरोधक सैन्या बद्दलच संशय घेत आहेत अशी पळवाट काढायची. अगदी असेच पहिल्या सर्जरीच्या वेळेला केले होते ज्यावेळी भारताने सिमापार १५०० मिटर आतमधे घुसुन शेकडो अतिरेकी मारले , त्यांची लाँचिंग पॅडस नष्ट केल्या. ज्यांना शंका असेल त्यांनी पाक मधे जा आणि नुकसान मोजा.
<<हे जागतिक स्तरावरच एकमेव उदाहरण असेल >>
------ नित्याचे खोटे बोलणे हे जागतिक स्तरावरच एकमेव उदाहरण नाही आहे. अमेरिकेत पण ट्रंप रोज खोटे बोलतात.
भाजपसमर्थक पिसाळलेत लेको एकदम
भाजपसमर्थक पिसाळलेत लेको एकदम...
स्वतःचे केस उपटून तर घेत नाहीयेना?
स्वतःच इमॅजिन करायचे कोण काय बोलले आणि बसायचे दळण दळत...
याचं सगळ्यात मोठं उदाहरण
याचं सगळ्यात मोठं उदाहरण गुजरात निव डणुकां दरम्यान दिसलेलं. मला खुर्चीवरून ढकलायचा मनमोहन सिंग पाकिस्तान बरोबर कट करताहेत, पाकिस्तान आर्मीने अहमद पटेलना गुजरातचा मु ख्यमंत्री करायला सांगितलंय. असं द्सतुर खुद्द मोदीच शिरा ताणून सांगत होते. नंतर त्यांनी लोकसभेत त्याबद्दल जेटलींकरवी रदबदली केली.
या वरच्या प्रकरणाचा मोदी हिंदूंना गॅस चेंबरमध्ये घालतील वाला प्रतिसाद तर स्ट्रॉमेन ऑर्ग्युमेंटचं क्लासिक उदाहरण म्हणून अभ्यासाला ला वता येईल.
एकंदरित भाजप मधला गुणवत्तेचा अभाव इथेही तितकाच तीव्र आहे.
ते एक दुसरे उठसूट राहुल खान , त्याचा धर्म कंचा म्हणून थयथयाट करतात. त्यांच्या लिहिण्यातल्या थापा तथ्य दाखवून उघड केल्या की थोडा काळ गायब होतात. पुन्हा राहुल खान करीत नाचत येतात.
यांचा विरोधाचा मुद्दा काय? तर काँग्रेसमधली घराणेशाही.
लोकांच्या जगण्याशी संबंधित गोष्टी, पॉलिसी मॅटर्स बद्दल बोलणार नाहीत, कारण बहुतेक परदेशात बसून बोलताहेत. इथल्या सामान्य लोकांच्या सुखदु:खाशी यांना काहीही देणंघेणं नाही.
भाजपसमर्थक पिसाळलेत लेको एकदम
भाजपसमर्थक पिसाळलेत लेको एकदम... Rofl
स्वतःचे केस उपटून तर घेत नाहीयेना?
स्वतःच इमॅजिन करायचे कोण काय बोलले आणि बसायचे दळण दळत...
थोडी कळ काढा. मे १९ नंतर मे २०२३ पर्यंत केस उपटत फिरायचीच वेळ येणार आहे पप्या आणि त्याच्या चिलटांवर !
NDA to Fall Short of Majority
NDA to Fall Short of Majority in 2019 Elections: ABP-CVoter Survey
बिनबुड, आताच उपटुन घे
ABP-CVoter Survey
ABP-CVoter Survey
<<
भाटांची काय अवस्था झालेय.
जवानांचे बलिदान लक्षात ठेवुन
जवानांचे बलिदान लक्षात ठेवुन मतदान करा असे बरळुन झाले आज. ह्याच्या गृहखात्याच्या नाकर्तेपणामुळे पुलवामा मधे जवानांना हौतात्म्य पत्करावं लागलं आणि हा म्हणतो त्यांनी बलिदान केलं?? फेकारडा!
अतिनिर्बुद्ध, ह्याच एबीपीवर
अतिनिर्बुद्ध, ह्याच एबीपीवर मुलाखत द्यायला फेकारडा गेला होता. बाकी बीबीसीहब काय म्हणतंय ?
सगळ्यां भामट्यांच्या
सगळ्यां भामट्यांच्या पायाखालची वाळु सरक्ली आहे म्हणून नुस्ता थयथयाट सुरु झालाय. जणू पेटलेल्या कोळश्यावर उभे केले आहेत.
सगळ्यां भामट्यांच्या
सगळ्यां भामट्यांच्या पायाखालची वाळु सरक्ली आहे म्हणून नुस्ता थयथयाट सुरु झालाय. जणू पेटलेल्या कोळश्यावर उभे केले आहेत. - थयथयाट चालू झालाय चापलुसी मंडळी चा , ह्यांचा सरकार बनवायचा दम नाही, ना ह्यांच्या मालकाला अक्कल तरीही तरीही आशावादी .. माया ममता ह्यांना बच्चा म्हणते , अखिलेश ला परत बांगला पाहिजे बस, तेजस्वी तर ९ वि फेल, लालू इस इन जेल , शरद पवार तर रिंगणातच नाही , आणि TDP वाले यांना ऐकणारे नाही ..अश्या लोकांचा सरकार म्हणजे कॉमेडी सर्कस , लोक आता शहाणी आहेत..चापलुसी गॅंग लगे राहो..
कितीही बोंबला येणार मोदीच.
मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर
मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर पाकिस्तानमध्ये फटाके फुटतील अशा अर्थाचं काहीतरी इम्रान खान म्हणाल्याचं ऐकलं. काय प्रकार आहे?
कणखर काँग्रेसी नेतृत्वापेक्षा
कणखर काँग्रेसी नेतृत्वापेक्षा भारताच्या लोकांशी नित्याने खोटे बोलणारे, लोकशाही मुल्यांना प्रत्येक दिवशी पायदळी तुडवणारे, पाकिस्तान धार्जिणे मोदी कधीपण लाखपटीने सोपे आहेत मॅनेज करायला.
आता बघा तुम्हाला पाक धार्जिण्या भाजपा + मोदी हवेत का दुसर्या बाजूला सशक्त कणखर "हाता" मधे देशाचे भवितव्य बघायला आवडेल?
नोटाबंदीमुळे नक्षलवादाचे
नोटाबंदीमुळे नक्षलवादाचे कंबरडे मोडले म्हणणार्या सरकारने काल गडचिरोलीमधे झालेल्या हल्ल्यबाबत काही घोषणा केलेली दिसत नाही.
कणखर काँग्रेसी नेतृत्व >>>>>>
कणखर काँग्रेसी नेतृत्व >>>>>>
बाकी पुर्ण प्रतिसाद हा काविळ पुर्णपणे भिनल्याची लक्षण आहेत.
काँग्रेस कडे निर्णय क्षमता
काँग्रेस कडे निर्णय क्षमता नाही अजुन पर्यंत 1 सुधा प्रश्न काँग्रेस नी सोडवल्याचा इतिहास नाही .
समस्या तशाच ठेवून त्या वर राजकीय पोळी भाजून घ्यायची हा काँग्रेस चा आवडता खेळ आहे .
Bjp प्रश्न मुळापासून सोडवायला प्राधान्य देते आणि निर्णय घेवून आमलात आणायची धमक bjp नेतृत्वात आहे म्हणून पाकिस्तानचे पंतप्रधान नी तसे वक्तव्य केले आहे .
पकिस्तान पुरस्कृत सरकार हवंय
पकिस्तान पुरस्कृत सरकार हवंय तर!
काँग्रेसी भाटांनो ते मणीशंकर
काँग्रेसी भाटांनो ते मणीशंकर अय्यरला विचारा तोच पाकिस्तानात गळे काढत होता मोदींना हरवायला मदत करा म्हणून. बाकी पुर्ण काँग्रेस पक्षच पाकिस्तान पुरस्कृत आहे हे त्यांचा जाहिरनामा पाहूनच कळतंय.
हिंदी पाकी भाई भाई , राफेलचे
हिंदी पाकी भाई भाई , राफेलचे आता काम नाही.
पाकिस्तानचे 90000 सैनिक
पाकिस्तानचे 90000 सैनिक भारताच्या शुर वीरांनी बंदी बनवले .
पाकिस्तान ल शरण यायला भाग पाडले तरी nalike काँग्रेस पक्षाला काश्मीर प्रश्न सोडवता आला नाही .
अर्धा काश्मीर पाकिस्तान नी बळकवलाच.
युद्धात आहुती गेलेल्या लाखो जनता आणि सैनिक ह्यांचे बलिदान वाया गेले .
त्या काँग्रेस नी देशभक्ती chya गप्पा मारूच नयेत
मग काय स्वातंत्र्यसंग्रामाकडे
मग काय स्वातंत्र्यसंग्रामाकडे पार्श्वभाग करून बसलेल्या संघटनेच्या पिल्लावळीनी देशभक्तीच्या गप्पा मारायच्या का?
काँग्रेस पक्षच पाकिस्तान
काँग्रेस पक्षच पाकिस्तान पुरस्कृत आहे हे त्यांचा जाहिरनामा पाहूनच कळतंय.
मग मोदी काँग्रेसला अटक का करत नाहीत ?
मग काय स्वातंत्र्यसंग्रामाकडे
मग काय स्वातंत्र्यसंग्रामाकडे पार्श्वभाग करून बसलेल्या संघटनेच्या पिल्लावळीनी देशभक्तीच्या गप्पा मारायच्या का?
सुभाष चंद्र bose , नाना पाटील , भगत सिंग अशा खूप साऱ्या लोकानी शस्त्र हातात घेवून ब्रिटिश सरकारला विरोध केला आणि महायुध्दात ब्रिटिश कमजोर झाले म्ह्स्णूण त्यानी भारताला स्वतंत्र दिले
गांधी जी च्या उपोषणा ला भीक सुधा घातली नसती त्यानी
आणि हो स्वतंत्र लढ्यात सर्वात जास्त बलिदान हिंदू samajani दिले आहे आणि तेच आता bjp चे समर्ध क आहेत .
तया मुळे चुकीची उदाहरन देवू नका
रास्वसं
रास्वसं स्वातंत्र्यसंग्रामाकडे पार्श्वभाग करून का बसला होता तेवढं सांगा.
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारे भाजपवालेच निघतात तेही देशभक्तीमुळेच.
सुभाष चंद्र bose , नाना पाटील
सुभाष चंद्र bose , नाना पाटील , भगत सिंग अशा खूप साऱ्या लोकानी शस्त्र हातात घेवून ब्रिटिश सरकारला विरोध केला>> बरं.. त्यांनी कसाका होईना विरोध केला ब्रिटिशांना.. पण ब्रिटिशांचा पगार घेऊन स्वातंत्र्य संग्रामाकडे पार्श्वभाग करुन बसणार्यांनी सुभाष चंद्र bose , नाना पाटील , भगत सिंग यांच्याबद्दल का बोलावे बरे..??
कॉंग्रेस vasi असले तरी
कॉंग्रेस vasi असले तरी सरदार पटेल , लालबहादूर शास्त्री , आपले यशवंत rao chavan हया अशा कॉंग्रेस नेत्यांचा सर्व आदर करतात पण नेहरू
आणि बाकी मंडळींचा नाही.
कॉंग्रेस vasi असले तरी सरदार
कॉंग्रेस vasi असले तरी सरदार पटेल , लालबहादूर शास्त्री , आपले यशवंत rao chavan हया अशा कॉंग्रेस नेत्यांचा सर्व आदर करतात>> न करुन सांगणार कुणाला..? आपल्याकडे तर सांगण्यासारखं काहीच नाही - कारण फुशारक्या मारायला स्वतःचे पुर्वज (ते स्वा.सं.पा.भा. करुन बसले होते ना.!) नाहीत म्हटल्यावर दुसर्यांचा बाप स्वतःचा सांगण्याची केवीलवाणी धडपड करणे क्रमप्राप्त आहे ना...!...!!
नेहरू आणि बाकी मंडळींचा नाही.>> कृतघ्नपणा म्हणतात ते यालाच....!! ज्यावेळेस गांधी-नेहरु देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणुन देशवासियांच्या साथीने इंग्रजांशी लढत होते तेव्हा ही क्रुतघ्न मंडळी स्वा.सं.पा.भा. करुन बसलेली.
कॉंग्रेस vasi असले तरी सरदार
कॉंग्रेस vasi असले तरी सरदार पटेल , लालबहादूर शास्त्री , आपले यशवंत rao chavan हया अशा कॉंग्रेस नेत्यांचा सर्व आदर करतात>> न करुन सांगणार कुणाला..? आपल्याकडे तर सांगण्यासारखं काहीच नाही - कारण फुशारक्या मारायला स्वतःचे पुर्वज (ते स्वा.सं.पा.भा. करुन बसले होते ना.!) नाहीत म्हटल्यावर दुसर्यांचा बाप स्वतःचा सांगण्याची केवीलवाणी धडपड करणे क्रमप्राप्त आहे ना...!...!! Biggrin
>> अरे बापरे ! एव्हढे सगळे लोक्स इन्दिरा कोन्ग्रेसचे बाप होते अस तुम्हाला म्हणायचय का?
Pages