Submitted by मनिम्याऊ on 14 January, 2019 - 05:46
मागच्या वर्षी मी माझ्या १ वर्षाच्या मुलीसाठी घरीच हलव्याचे दागिने तयार केले होते. ते बघून या वर्षीच्या संक्रांतीसाठी मला नात्यातल्या एकाजणानी सूनेच्या पहिल्या संक्रान्तीसाठी आणि तसेच २ बाळांच्या बोरन्हाणासाठी हलव्याचे दागीने करून मागितले आहेत. कार्यक्रम २६ जानेवारीला असून सध्या हलवा दागिने मेकिंग इज इन प्रोग्रेस. (पहिलाच प्रयत्न आहे)
मी काही तयार झालेले नमुने इथे देत आहे. कसे झाले आहेत हे कळवा. तसेच आणि काय काय साज करतात ते पण सांगा.
नेकलेस
बांगड्या
डूल
वाकी
बिंदी
Kids special
Tiara 1
Tiara 2
Tiara 3
Tiara 4
Tiara 5
पैंजण
अंगठी
Butterfly jewellery
Heart set
Just trial
कसे झालेत नक्की सांगा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सुन्दर
सुन्दर
अप्रतिम.
अप्रतिम.
मस्त झालेत.
मस्त झालेत.
मस्त
मस्त
सुंदर झालेत दागिने
सुंदर झालेत दागिने
किती सुंदर
किती सुंदर
सुरेख
सुरेख
हे काळी लोकर क्रोशा आणि हलवा
हे काळी लोकर क्रोशा आणि हलवा असे गुंफून बनवलेले दागिने वाटत आहेत.तसे असल्यास हलवा जुना झाल्यावर काढून नुसता क्रोशा सांगाडा आणि काही म्हणून(बँड, रबर,कानातले इ.)रियुजेबल आहे का?क्रोशा विणकामात मेहनत असल्याने तुम्हाला किंमत जास्त ठेवावी लागेल.(लोकर+हलवा किंमत+तुमच्या तासांची आणि शारीरिक मेहनतीची किंमत तुम्हाला वाटते ती) ज्याला क्रोशा मधली मेहनत आणि नजाकत माहीत आहे तो हे पैसे नक्कीच देईल.
जर बेस रियुजेबल असेल तर
जर बेस रियुजेबल असेल तर भाडेतत्वावर सुद्धा देता येतील
धन्यवाद सर्वाना.
धन्यवाद सर्वाना.
<<हे काळी लोकर क्रोशा आणि हलवा असे गुंफून बनवलेले दागिने वाटत आहेत.तसे असल्यास हलवा जुना झाल्यावर काढून नुसता क्रोशा सांगाडा आणि काही म्हणून(बँड, रबर,कानातले इ.)रियुजेबल आहे का?
Submitted by mi_anu on 14 January, 2019 - 17:29>>
हो. क्रोशा बेस रियुजेबल आहे.
सम्पूर्ण सेटची किंमत 1000 रुपये ठेवावी म्हणते. सेटमध्ये
वरील दागिन्यां व्यतिरिक्त मंगळसूत्र आणि हेअर पिन काल तयार केली. संध्याकाळी फोटो इथे अपलोड करते.
<< जर बेस रियुजेबल असेल तर भाडेतत्वावर सुद्धा देता येतील
Submitted by आदू on 15 January, 2019 - 11:17>>
आयडिया भारी आहे
अरे हो सांगायचे राहिले!!
अरे हो सांगायचे राहिले!! दागिने अती सुन्दर बनलेत.(सध्या त्या वयाची बाळंच नाहीत नात्यात, नाहीतर माझीच ऑर्डर असती.) 1000 किंमत व्यवस्थित आहे.
उघडे पाय असतील(शॉर्ट पॅन्ट/फ्रॉक वगैरे) तर पैंजण बनवता येतील.
रीयुजेबल बेस ची भरपूर जाहिरात करा.
खुप सुंदर दिसतायत.
खुप सुंदर दिसतायत.
काय सुंदर केलेत
काय सुंदर केलेत
मंगळसूत्र Hair pin
मंगळसूत्र
Hair pin
कल्पक कल्पना आहेत.
कल्पक कल्पना आहेत.
ड्रेनेक्स आणि शिंप्याची टेप
.
Sunday!
Sundar!
<>ड्रेनेक्स आणि शिंप्याची टेप
.
दागिने खुप छान बनविले आहेत.
दागिने खुप छान बनविले आहेत.
मनिमाऊ, गल्ली चुकलाय वरचा
मस्त केले आहेत दागिने.
आभार.. मी_अनु निर्झरा,
आभार.. मी_अनु निर्झरा, मेधावि .
लवकरच बच्चापार्टीसाठी केलेल्या दागिन्यांचे फोटो इथे टाकेन .
New pics uploaded.
New pics uploaded.
कसे झालेत नक्की सांगा
फारच सुंदर आहेत सर्व दागिने.
फारच सुंदर आहेत सर्व दागिने.
वॉव , नविन पण खुप सुंदर
वॉव , नविन पण खुप सुंदर दिसताहेत
बदाम शेप आणि फुलपाखरू शेप
बदाम शेप आणि फुलपाखरू शेप वाले सेट खूप गोड (दिसायला आणि खायला) झालेत.
तुम्हाला रंगसंगतीचा चांगला सेन्स आहे.
खूप सुंदर झालेत दागिने
खूप सुंदर झालेत दागिने मनिम्याऊ
सगळ्यांचे मनापासून आभार
सगळ्यांचे मनापासून आभार
मस्त मस्त
मस्त मस्त