Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2017 - 04:35
नवीन प्रदर्शित होणार्या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तिचा आवाज खूप जड वाटतोय, खूप
तिचा आवाज खूप जड वाटतोय, खूप आजारी माणसासारखा. ट्रेलर उत्कंठा निर्माण करण्यात फारसा यशस्वी झालेला नाही.>>>> तिचा आवाज तसाच वा टतो मला तरी पहिल्यापासून..... ट्रेलर पाहून कळतंच आहे... बोर झालाय हा फॉर्मुला आता......
102 नॉट आऊटमधील अमिताभची ओवर
102 नॉट आऊटमधील अमिताभची ओवर एक्टींग हे त्याच्या नाही तर दिग्दर्शकाच्या खात्यात मोजा. त्याला अपेक्षित असे बेअरींग अमिताभने दिले असावे. ओवरएक्टींगच अपेक्षित असेल. 75 चा मुलगा थकलेला, जुनाट नकारात्मक विचारांचा आणि 102 चा बाप त्या अगदी उलट.. आणि हे कॉमिक पद्धतीने दाखवायचे असेल..
पण त्यासाठी १०२ चा वाटला
पण त्यासाठी १०२ चा वाटला पाहिजे माणूस. १०२ वर्षांचा माणूस मनाने कितीही चीरतरूण वेग्रे असला तरीही शारीर मर्यादा असतातच. इतक्या भरभर हालचाल शक्यच होत नाही. विशेषत: वृद्ध पुरूष वृद्धपणी अधिक विकल होतात स्त्रियांपेक्षा असे निरिक्षण. दीर्घायुषी स्त्रियांची सख्या पुरूषांपेक्षा अधिक असते हे तर सर्वज्ञातच आहे.
<102 नॉट आऊटमधील अमिताभची ओवर
<102 नॉट आऊटमधील अमिताभची ओवर एक्टींग हे त्याच्या नाही तर दिग्दर्शकाच्या खात्यात मोजा. >
-१०२
आजिबात नाही. इतक्या व्हेटरन अॅक्टरने असले काम, बेअरींग स्विकारणे हेच बालीशपणाचे आहे.
असो, चित्रपटाची वाट पाहू, उगाच आतापासून आगपाखड नको करुयात,
मला ॠषी आवडला.
मला ॠषी आवडला.
मला ॠषी आवडला. >>> मला पण तो
मला ॠषी आवडला. >>> मला पण तो खरच ७५ वर्शाचा म्हातारा वाटतोय .
अमिताभ नुसताच .. वाख्खा .. विख्खी ... वुख्खु..
इतक्या व्हेटरन अॅक्टरने असले
इतक्या व्हेटरन अॅक्टरने असले काम, बेअरींग स्विकारणे हेच बालीशपणाचे आहे.
>>>>
तो एक व्यावसायिक कलाकार आहे.
त्याने कारकिर्दीत आजवर केलेले टुक्कार बालिश कॅरेक्टरची लिस्ट निघेल. त्यामुळे इतक्या व्हेटरन अॅक्टरने वगैरे वाक्यप्रचार अमिताभबाबत नको. जे दिग्दर्शकाला आणि पटकथेला अपेक्षित होते ते त्याने दिले ईतकेच. बाकी कोणता तो फरहानसोबतचा वझीर, यामध्ये त्याने थकलेल्या अपंग वयोवृद्धाची भुमिका चोख निभावली आहेच. कारण त्या चित्रपटाचा पिण्ड वेगळा होता.
आणि हो, पुर्ण चित्रपट पाहिल्यास एखाद्या दृश्यात सेंटीगिरी दाखवायला त्याचे थकलेले मरगळलेले शरीरही दाखवले असेलच.
बाकी अमुकतमुक वयात शरीर असे होते वगैरे हे जनरलाईज झाले. आमची ऑफिसमध्ये रेग्युलर मेडीकल चेकिंग होते. त्यात एकाच वयाच्या लोकांच्या बॉडीएजमध्ये कमालीचा फरक असतो.
अरे माफ करा त्याला, पोरगा काम
अरे माफ करा त्याला, पोरगा काम करत नाही (मिळत नाही) रोजगार बापलाच आणावा लागेल ना मग?
अरे माफ करा त्याला, पोरगा काम
अरे माफ करा त्याला, पोरगा काम करत नाही (मिळत नाही) रोजगार बापलाच आणावा लागेल ना मग?
नवीन Submitted by च्रप्स on 30 March, 2018 - 21:53
>>>>
आजकाल रिषी पकूर ही डोक्याला रंग लावायच्या जाहिरातीत दिसतोय.
मला आवडला ट्रेलर! टाइमपास वन
मला आवडला ट्रेलर! टाइमपास वन टाइम वॉच असेल अस वाटतय.
अभय देओल फ्यान क्लब कोणी आहे
अभय देओल फ्यान क्लब कोणी आहे का ईथे?
भाईंचा नवीन पिक्चर येतोय धमाल कॅटेगरीत..
https://www.youtube.com/watch?v=fL15eJ6bU_k
Nanu Ki Jaanu Official Trailer | Abhay Deol | Patralekhaa | Movie Releasing - April 20
१०२ च्याच थीमशी साधर्म्य
१०२ च्या थीमशी साधर्म्य असलेलं एक नाटक सध्या मराठी रंगभूमीवर आहे. डॉ गिरीश ओक त्यात वडिलांच्या भूमिकेत आहेत. नाव वेलकम जिंदगी
वेलकम जिंदगी
वेलकम जिंदगी
मी अभय देओल फॅनकल्बात आहे.
मी अभय देओल फॅनकल्बात आहे.
नानु की जानु चा ट्रेलर आवडला.फन मुव्ही असेल नक्की.
भाईंचा नवीन पिक्चर येतोय धमाल कॅटेगरीत..>>>> प्लीज ह्याला भाई वगैरे बोलु नकोस.
मी अभय देओल फॅनकल्बात आहे. >>
मी अभय देओल फॅनकल्बात आहे. >> मी पण
ट्रेलर धमाल आहे . टीपी म्हणून बघायला हरकत नाही .
त्याची आईचा डायलोग मस्त आहे .
ऐसा घर रखनेवाली सी तो मैं अभी शादी करवादू. .
ऐसा घर रखनेवाली सी तो मैं अभी
ऐसा घर रखनेवाली सी तो मैं अभी शादी करवादू. .>>> + १
शेवटचा डायलॉग पण किती वास्तववादी आहे त्याचा...
मै तो सुबहसे ह... भी नही हुं.. बिचारा खरंच भुताच्या भितीने काहीच करत नाही.
ऑक्टोबर या चित्रपटाचा ट्रेलर
ऑक्टोबर या चित्रपटाचा ट्रेलर आवडला. मला तर चित्रपट कधी प्रदर्शित होतो. आणि मी चित्रपट बघून कधी परीक्षण लिहितो असे झाले आहे.
भाई फसक्त एकच.. आणि त्याचा
भाई फसक्त एकच.. आणि त्याचा रेस येणार आहेच..
वाट बघतोय
शिकारी
शिकारी
सुव्रत जोशी आणि मृण्मयी देशपांडे. शेखर सुमनचा अनुभव जर पाहीला असेल तर तेच कथानक आहे.
दादा कोंडके आणि बरच काही इतकच वर्णन सांगू शकतो
प्लीज ह्याला भाई वगैरे बोलु
प्लीज ह्याला भाई वगैरे बोलु नकोस.
>>>
अरे ते भाई म्हणजे यारीदोस्तीवाले भाई होते..
काय भाई, आहेस कुठे भाई, हा भाई बघ आता आला, भाई आपले एक काम कर ना.. बोल ना भाई
अरे ते भाई म्हणजे
अरे ते भाई म्हणजे यारीदोस्तीवाले भाई होते..>>>
तसे असले तरी खर्या भाईंचा पंखा म्हणून तुझ्या वाक्याचा निषेध ऋ..
हे पाहिलं का?https://www
हे पाहिलं का?
https://www.youtube.com/watch?v=YjMSttRJrhA
हो sssssss . भारी आहे एकदम
हो sssssss . भारी आहे एकदम
>>>>>>>>>>>>मला पण तो खरच ७५
>>>>>>>>>>>>मला पण तो खरच ७५ वर्शाचा म्हातारा वाटतोय .
अमिताभ नुसताच .. वाख्खा .. विख्खी ... वुख्खु..>>>>>>>>>>>
जबरदस्त ..
आलिया.. जबरदस्त ..
राझी भन्नाट वाटतोय.
राझी भन्नाट वाटतोय.
razi trailer खूप आवडले
razi trailer खूप आवडले
संजय दत्त बायोपि़क ‘संजु’ !
संजय दत्त बायोपि़क ‘संजु’ !
रणबीरने प्रचंड मेहेनत घेतलेली दिसते, फक्त दिसायलाच नाही बॉडी लँग्वेजमधेही जाणवतेय, हॅट्स ऑफ टु रणबिर !
https://youtu.be/rRr1qiJRsXk
मला ते संजय दत्तच
मला ते संजय दत्तच ग्लोरिफिकेशन आवडलं नाही. दारू ड्रग्ज घेतलेतं तरी बॉडी बनवता येते. ३०० का ३५० गर्लफ्रेंड्स बनवता येतात.
वाट्टेल ते.
रणबिर कपूरच अर्ध काम तर मेकअपने केलाय करतोय आणि इतपत तर जॉनी लिव्हर, राजू श्रीवास्तव वर्षानुवर्ष करतायत.
संजय बाबा मूवी:
संजय बाबा मूवी:
खरे तर हिंदी सिनेमात अश्या, मूवी स्टार्स कार्ट्यांच्या “ “ मूवी आले की, छुपा हेतुच वाटतो, की जे काही वर्तन घडले त्याला दुसरी बाजु आहे. आणि मनाने किती भोळा व चांगली व्यक्ती आहे. संजुबाबाने कसं दु:ख सहन केले( कर्मफळं स्वतःचीच ना) , आई नसलेला मुलगा वगैरे प्रेम उतु जाईल परत...
रणबीर म्हणतो की एका मुलाखतीत की, दुनियेला बरेच काही शिकण्यासारखे आहे संजय दत्त कडून... नुसत्या मूवी इंड्स्ट्रीलाच नाही.
काहीही हं ... झाल एकदम ते एकून.
Pages