सण, उत्सव याचे माणसाला जात्याच खूप आकर्षण असते. मराठी माणूस सुद्धा त्याला अपवाद नाही. तर या खेळात तुम्ही तुमच्याकडची खास मराठी सणांची आणि उत्सवांची प्रकाशचित्रे सादर करायची आहेत. हा खेळ आहे स्पर्धा नाही. खेळ म्हटला की नियम हे आलेच.
१. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावं.
२. झब्बूचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबियांनी काढलेली) प्रकाशचित्रं सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रं झब्बूमध्ये देऊ नयेत.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावं व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावं. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातलं नसावं.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रं मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चं पालन करणारी असावी.
मायबोलीवरील प्रकाशचित्रांचं धोरण इथे पाहा - http://www.maayboli.com/node/47635
ए ssss झब्बू! - मराठी सण
Submitted by संयोजक on 28 February, 2017 - 01:35
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
(No subject)
व्वाव!!!
व्वाव!!!
मस्त हो दवबिन्दूजी ....
हरतालिका- पूजा
हरतालिका- पूजा
आवडले फोटो. विशेषतः दिवाळीची
आवडले फोटो. विशेषतः दिवाळीची गवळण आणि बळीराजा - हे माहीत नव्हते. सिद्धेश्वर यात्रेचाही मस्त.
छान फोटो !
छान फोटो !
घरच्या गणपती मंदिराचा
घरच्या गणपती मंदिराचा जिर्णोद्धार केला, तेव्हाची संगमरवरी मुर्तीची प्राणप्रतिश्ठेची मिरवणुक.
कोकणातील मानाचा सण म्हणजेच
कोकणातील मानाचा सण म्हणजेच शिमगा आणि शिमगा म्हटला की, पालखी आलीच. ग्रामदेवतेची पालखी नाचवणे हा शिमगोत्सवातील मुख्य कार्यक्रम असतो. हिंदू वर्षाच्या अखेरच्या महिन्यात येणा-या या उत्सवामध्ये ग्रामदैवताने संपूर्ण गावभर फिरून प्रत्येक घरासमोर त्याचे स्वागत होणे हा महत्त्वाचा विधी असतो. खरंतर देवाला भेटायला आपण देवळात जातो मात्र शिमग्यात गावदेव पालखीत बसतो आणि गावातील प्रत्येक घराला भेट देतो.
(No subject)
त्रिपुरी पौर्णीमा, पाताळेश्वर मंदीर.
प्रकाश मस्त फोटो
प्रकाश मस्त फोटो
शिमगा,पालखी नाचवणे नविन
शिमगा,पालखी नाचवणे नविन माहिती कळली , खरच देशावर आणी कोकणात प्रत्येक सणाचा उत्सव अगदी वेगळा आणी वैशिष्ठ्यपुर्ण आहे.
सर्वच फोटो फारंच सुंदर.
सर्वच फोटो फारंच सुंदर.
शिमगा, ग्रामदेवतेची पालखी
शिमगा, ग्रामदेवतेची पालखी आणि पालखी नाचवणे हि चर्चा चालूच आहे तर अधिक माहिती साठी एक फेसबुक वरील अप्रतिम व्हिडिओं ची लिंक द्यायला बहुतेक हरकत नसावी https://www.facebook.com/1429261493958940/videos/1702084150010005/
निवडणूक हा ही उत्सव समजायचा
निवडणूक हा ही उत्सव समजायचा का अॅडमिन !
लक्ष्मी पुजन!
लक्ष्मी पुजन!
(No subject)
गणेश विसर्जन- अनंत चतुर्दशी
गणेश विसर्जन- अनंत चतुर्दशी
कुलदैवत गोंधळ
कुलदैवत गोंधळ
(No subject)
नागपंचमी!
नागपंचमी!
चैत्रगौर
चैत्रगौर
विष्णुयाग!
विष्णुयाग!
गणेशोत्सव..
गणेशोत्सव..
(No subject)
आमची गौराई
आमची गौराई
दिवाळी
दिवाळी
शाडुच्या मुखवट्यांच्या गौरी
शाडुच्या मुखवट्यांच्या गौरी
गोकुळाष्टमी!
गोकुळाष्टमी!
येळकोट येळकोट जय मल्हार!
येळकोट येळकोट जय मल्हार!
घट स्थापना
घटस्थापना
त्रिपुरी पौर्णिमा: दिपोत्सव!
त्रिपुरी पौर्णिमा: दिपोत्सव!
Pages