२०-२० विश्वचषक स्पर्धा:२०१६

Submitted by परीस on 15 March, 2016 - 01:00

२०-२० विश्वचषक स्पर्धा १५ मार्चपासून भारतात सुरू होत आहे.
स्पर्धेत एकूण २ गट आहेत.
गट १) श्रीलंका, अफगाणिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि द. आफ्रिका
गट २) भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड

फटकेबाजी आणि चर्चाकरण्यासाठी ही खेळपट्टी!!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्ल्डकपची सुरुवात गुप्तिल ने षटकार मारून केली आणि सांगता सुध्दा कर्लोस ब्राथ्वाईत ने षटकार मारूनच केली.
पहिला चेंडू पहिला षटकार शेवटचा चेंडू शेवटचा मॅच विनिंग षटकार

Pages