Submitted by परीस on 15 March, 2016 - 01:00
२०-२० विश्वचषक स्पर्धा १५ मार्चपासून भारतात सुरू होत आहे.
स्पर्धेत एकूण २ गट आहेत.
गट १) श्रीलंका, अफगाणिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि द. आफ्रिका
गट २) भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड
फटकेबाजी आणि चर्चाकरण्यासाठी ही खेळपट्टी!!!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आज जर इंग्लंड हारले तर एकदम
आज जर इंग्लंड हारले तर एकदम बाहेरच ना भाऊ. द आफ्रिकेला फुल्ल चानस आहे मग
इंग्रज आरामात जिंकतील असे
इंग्रज आरामात जिंकतील असे सध्यातरी चित्र आहे!
अफगाणः ९ ओव्हर्स ५ बाद ४० अजुन १०३ धावा जरा अवघडच!!!
इतिहास बनवण्याची संधी
इतिहास बनवण्याची संधी अफगाणीस्तानने गमवली
एकदमच पोपट खेळले नंतर
एकदमच पोपट खेळले नंतर अफगाणिस्थान... शेवटच्या तीन ओव्हर्स नी मॅच फिरवली.. तो पर्यंत अप्रतिम बॉलिंग चालू होती..
अफगाणिस्तानला आतां फक्त
अफगाणिस्तानला आतां फक्त जिंकण्याची चटक लागणं एवढंच बाकी आहे !
धवन आणि रोहित शर्मानी मस्तं
धवन आणि रोहित शर्मानी मस्तं सिक्स मारल्या, बॅडली नीडेड !
अरे काय ! कॉफी वॉर्म
अरे काय ! कॉफी वॉर्म करेपर्यंत २ विकेट डाउन
कशाला गेलीस? कॉफी वोर्म
कशाला गेलीस? कॉफी वोर्म करायला? काही गरज होती का?
१२० पर्यंत जरी मारले तरी डिफेंड करता येतील. अवघड पिच आहे जरा. शर्मानी बाकी टोटली मिसरिड केला बॉल. केवढा आडवा मारला अक्रॉस द लाईन. प्रेशर वाढायला लागलं की आपोआप पबलिक आडव्या बॅटी फिरवायला जातं.
पण ऑलरेडी दोन सिक्स मारलेल्या
पण ऑलरेडी दोन सिक्स मारलेल्या ना ओव्हरमध्ये. शांततेत खेळायचं की जरा.
मी पार स्कोर १४०-१५० आहे असे धरून चालतो आहे. चेसिंगला जरा इझी पडतंय लोकांना.
१२० किमान हवेत. अत्ताच्या
१२० किमान हवेत. अत्ताच्या रनरेट ने काय होणार
झोप येत होती म्हणून आणली
झोप येत होती म्हणून आणली कॉफी, अता कॉफी न पिता जूओझोपाव्झोपव झालं
मटका सिक्स!!!
मटका सिक्स!!!
हाणामारी पेक्षा दे मे जस्ट
हाणामारी पेक्षा दे मे जस्ट हॅव टु वर्क इट. वन्सीज अन टुसीज. मग शेवटच्या ३ ओवर हाणा म्हणा. आजिबात बॉल येइना बॅटवर!
लास्ट ५ ओवर्स मधे ४०-५० करा
लास्ट ५ ओवर्स मधे ४०-५० करा म्हणावं आता.
पार स्कोअर १८० आहे. त्यामुळे
पार स्कोअर १८० आहे. त्यामुळे हाणामारी करावी लागेलच.
आईच्चा पंड्या! सुक्कडबोंबिल
आईच्चा पंड्या! सुक्कडबोंबिल आहे पण सिक्सं अक्षरश: मॉप केला त्यानी खाली मुंडी घालून!
चांगलय. १२० च्य वर सगळं बोनसच.
काय वीर आहेत आपले! विकेट
काय वीर आहेत आपले! विकेट फेकल्या भराभर. तेही बांगला बोलिंग वर.
बसलेत आता टाक टुक सिंगल्स घेत.
मातबर टीम्स बरोबर आपल्याच्याने २००-२५० कधी होतील का ?!
पांड्याचा कॅच जबरी घेतला
पांड्याचा कॅच जबरी घेतला
एकदम २ लोकांनी धारातिर्थी
एकदम २ लोकांनी धारातिर्थी पडायची ट्रेंड आलीय :(, पण मस्तं कॅच होता पंड्याचा.
बांग्लादेश का टफ टाइम देतं नेहेमी ? वर्ल्ड कप ला पण टेन्शन्वाली मॅच झाली होती !
४ ओव्हर्स मध्ये निदान ४० तरी
४ ओव्हर्स मध्ये निदान ४० तरी हवेत. दोघेही हीटर आहेत, पण कनेक्टच होत नाहीये.
अरे हे पिच जरा विचित्र आहे.
अरे हे पिच जरा विचित्र आहे. चेज करायलाही अवघड जाणार आहे. आयॅम ग्लॅड वी बॅटेड फर्स्ट. अश्विन, जडेजा, रायना ला चान्स आहे. जस्ट डोंट गिव आउट लूज बॉल्स दॅट्स ऑल.
अॅब्सोल्युट स्टनर होता कॅच.
असले डोक्यात जाऊन राहिलेत स्टार स्पोर्ट्स वाले. आउट, फोर काही असलं की रिप्ले अक्षरशः संपतो न संपतो की लगेच जाहिरात. बावळ्ट साले!
सो द स्वेअर टर्नर्स आर
सो द स्वेअर टर्नर्स आर फॉलोईंग इंडिया !
जिथे जिथे आपण जाऊ तिथे १३० च्या वर स्कोअर होत नाही. युवी पण गेला.
जस्ट डोंट गिव आउट लूज बॉल्स
जस्ट डोंट गिव आउट लूज बॉल्स दॅट्स ऑल. >> कु. र्हु. ला सांगा त्याची धोनीशी हॉटलाईन आहे डायरेक्ट
युवी ला एक रन घेऊन धोनीला
युवी ला एक रन घेऊन धोनीला पुढे आणायला बंदी घातली होती का कोणी ?
इट्स नॉट अबाउट पिच आल्वेज, बट
इट्स नॉट अबाउट पिच आल्वेज, बट इट अबाउट टेम्परामेंट ऑल्वेज.
जिंकतीलही आज कदाचित, पण आपली टीम सध्या गंडली आहे.
अरे शॉट मारायला नव्हता बघत
अरे शॉट मारायला नव्हता बघत तो. ऑकवर्ड बाऊन्स होता. मगाशी रैनाचा नाहीका तुक्का सिक्स गेला तसा.
अरे भौ ते पिच असं वेड्यासारखं वागत असताना त्या टेंपरामेंटचं काय करायचं? बॉल खाऊन काय उपयोग. ह्यावेळी विकेटही हातात होत्या. नथिंग राँग इन ट्रायिंग टु कट लूज अ लिटल.
टीम गंडली आहे >>> +११११
टीम गंडली आहे >>> +११११ भंगार लेकाचे !
आता अफगाणिस्तान, बांगलादेश बरोबर ट्रॅन्ग्युलर मधे खेळा म्हणावं. ऑस्ट्रेलिया , न्यूझीलन्ड वगैरे बरोबर.... डोन्ट बॉदर.
हा हाहा हाहाहा हेलिचॉप्टर
हा हाहा हाहाहा हेलिचॉप्टर फोर!
शब्बास पठ्ठों!
शब्बास पठ्ठों!
अरे भौ ते पिच असं वेड्यासारखं
अरे भौ ते पिच असं वेड्यासारखं वागत असताना त्या टेंपरामेंटचं काय करायचं? >>> सिरियसली बुवा? ऑलमोस्ट सगळ्या विकेट्स ह्या ग्रेट बॉलिंग ( किंवा फसव्या स्पिनने) गेलेल्या नाहीत तर बॅटसमनच्या चुकीच्या शॉट सिलेकश्नमुळे गेल्या आहेत.
Pages