Submitted by परीस on 15 March, 2016 - 01:00
२०-२० विश्वचषक स्पर्धा १५ मार्चपासून भारतात सुरू होत आहे.
स्पर्धेत एकूण २ गट आहेत.
गट १) श्रीलंका, अफगाणिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि द. आफ्रिका
गट २) भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड
फटकेबाजी आणि चर्चाकरण्यासाठी ही खेळपट्टी!!!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भारी होती युवीची सिक्स!! लगे
भारी होती युवीची सिक्स!! लगे रहो !!
घ्या . असं म्हटलं की निघाले
घ्या . असं म्हटलं की निघाले
फेकली विकेट
फेकली विकेट
युवी
युवी
ठीक आहे. स्कोअर कमी आहे
ठीक आहे. स्कोअर कमी आहे म्हणून तरुन जाऊ आज बहुतेक. अजून धोनी, पंड्या अन जडेजा आहेत.
पिच मध्ये दम आहे खरा पण जर कॉन्फिडंट इनिंग्स बघायची इच्छा होती.
कमॉन धोनी..
कमॉन धोनी..
30 चेंडू 29
30 चेंडू 29
५ सिक्सर ठोकून मॅच संपवावी.
५ सिक्सर ठोकून मॅच संपवावी. उगाच टेंशन नको प्रत्येक बॉलला
24 बॉल 20 रन
24 बॉल 20 रन
माय ब्वाय कोहली!:वेल प्लेड
माय ब्वाय कोहली!:वेल प्लेड फिफटी!
१३ राहिले फक्त! काय ही २० -२०
१३ राहिले फक्त! काय ही २० -२० सुरु झाली की संपायची वेळ आली राव
धोनी शेवटी सिक्स मारून
धोनी शेवटी सिक्स मारून जिंकवणार
हौ! त्यात २ ओवर कमी होत्या.
हौ! त्यात २ ओवर कमी होत्या.
सिग्नेचर ६ धोनी
सिग्नेचर ६ धोनी
आ गया मेरे रपाटे मे बॉल! हाय
आ गया मेरे रपाटे मे बॉल! हाय हापसला राव!
कवळीचा कव्हर ड्रॅइव्ह आणि
कवळीचा कव्हर ड्रॅइव्ह आणि स्क्वेअर कट केवळ लाजवाब
जिंकलो!!!
जिंकलो!!!
सही रे !!
सही रे !!
विराट !!! बास ...
विराट !!! बास ...
कोहली ऑल टाईम ग्रेट आहे. आज
कोहली ऑल टाईम ग्रेट आहे.
आज युवी पण चांगला खेळला. तो फॉर्म मध्ये येतोय !
अमिताभ अगदी अँग्री यंग मॅन मोड मध्ये झेंडा फडकवत आहे. गुड टू सी. अगदी रागात तोंड वगैरे करून
बच्चन आणि सचिन शेजारी शेजारी
बच्चन आणि सचिन शेजारी शेजारी थांबून जोशात झेंडा फडकवताहेत पाहताना लय लय भारी वाटलं
ओपनिंग बाबत सिरीयसली विचार
ओपनिंग बाबत सिरीयसली विचार करायला पाहिजे पण ...
कोहली खेळला फयनली ! यस्स्स.
कोहली खेळला
फयनली !
यस्स्स.
विराट, ग्रेट ! युविने आक्रमण
विराट, ग्रेट !
युविने आक्रमण सुरूं केलं, हेंही महत्वाचं !!
अभिनंदन !!
यॅस, विराट व्हिक्टरी !!!
यॅस, विराट व्हिक्टरी !!!
Kohli is freaking genius ! He
Kohli is freaking genius ! He was playing on Wankhede when rest were at Eden Gardens. For next match, Raina please make way for Pandey or Rahane !
मलाही रैनाला ब्रेक द्यावा असे
मलाही रैनाला ब्रेक द्यावा असे वाटते. पण धोणीमुळे होणार नाही. धवन खूप चाचपडतोय. मे बी त्याला ब्रेक द्यावा. आशियाकप मध्येही शेवटची मॅच सोडली तर तो चाचपडत होता.
जिंकलो एकदाचे!
जिंकलो एकदाचे!
After sachin retirement
After sachin retirement Pakistan players says " sala abhi to wc me hum jitenge"
Virat kohli "A, BC, MUZE BHUL gaye? "
#IndVsPak
#WCT20
इडन गार्डन असो या पेशावर असो
इडन गार्डन असो या पेशावर असो वर्ल्डकप मधे आम्हिच जिंकणार
Pages