Submitted by परीस on 15 March, 2016 - 01:00
२०-२० विश्वचषक स्पर्धा १५ मार्चपासून भारतात सुरू होत आहे.
स्पर्धेत एकूण २ गट आहेत.
गट १) श्रीलंका, अफगाणिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि द. आफ्रिका
गट २) भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड
फटकेबाजी आणि चर्चाकरण्यासाठी ही खेळपट्टी!!!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
असामी, सहमत.
असामी, सहमत.
असामीजी, मीही सहमत. पण माझा
असामीजी, मीही सहमत. पण माझा आणखी एक मूलभूत प्रश्न, किंवा शंका म्हणा हवं तर, -
डाव्या- उजव्या़ काँबिनेशनला खरंच महत्व असतं टी-२० प्रकारात, जितकं इतर क्रिकेटच्या प्रकारात असतं ? निदान, खास व केवळ त्याकरतां मुद्दाम एक-दोन डावरे फलंदाज घेण्याइतपत तर नक्कीच नसावं !
निदान, खास व केवळ त्याकरतां
निदान, खास व केवळ त्याकरतां मुद्दाम एक-दोन डावरे फलंदाज घेण्याइतपत तर नक्कीच नसावं ! >> माझ्याही मते नसावे. Strike rotate होताना उपयोग होउ शकतो पण T-20 मधे compressed format मूळे strike rotation किती प्रमाणात होते हा कुतूहलाचा विषय होईल.
"T-20 मधे compressed format
"T-20 मधे compressed format मूळे strike rotation किती प्रमाणात होते हा कुतूहलाचा विषय होईल." - काल गेल च्या १०० धावांमधे फक्त १४ सिंगल्स होत्या.
तसंच, 'एकाने शेवटपर्यंत एक
तसंच, 'एकाने शेवटपर्यंत एक बाजू धरून टिकून रहाणे [ sheet anchor role]', ही संकल्पनाही मला तरी टी-२० साठी हास्यास्पद वाटते !
आजचे सामने १) ऑस्ट्रेलिया वि.
आजचे सामने
१) ऑस्ट्रेलिया वि. न्यूझीलंड
२) इंग्लंड वि. द. आफ्रिका
गंडाले होते काल लंकावाले. ३
गंडाले होते काल लंकावाले. ३ चौकार आडवले नाहीत नीट नाहीतर प्रेशर होते लंकेवर.
रैना युवी बद्दल अगदी अगदी. युवराजची हवाच जास्त आहे. खरच रहाणे व अमित मिश्राला का घेत नाही. भज्जीला नुसता भत्ता मिळणार अस दिसतय. रहाणेला कुजवतोच ढोणी.
<< गंडाले होते काल
<< गंडाले होते काल लंकावाले.>> खरंय. केवळ अनुभवाचा अभाव म्हणूनच सामना घालवला अफगाणने !
खरच रहाणे व अमित मिश्राला का
खरच रहाणे व अमित मिश्राला का घेत नाही. >> मिश्राचे माहीत नाही पण जेव्हा जेव्हा रहाणेला घेतलेला त्याने कामगिरी करून दाख्वली नाही. प्रॅक्टीस मॅच म्धे सुध्दा तो १० च्या वर धावा काढू शकला नाही.
मायबाप हो पण तरीही रैना,
मायबाप हो पण तरीही रैना, युवी, जडेजा, भज्जी यांना जेव्हढे चान्स दिले तेव्हढे त्याला मिळाले का. एक दोन मॅचवरुन कामगिरी केली नही हे म्हणणे अन्याय नाही का. मला तर रोहीत शर्माचे पण तसेच वाटते. खेळला तर लै भारी नाहीतर नो कामगिरी. तांत्रीकदृष्ट्या उच्च खेळतो. त्याल चान्स पण खुप मिळतो.
रहाने मधल्या फळीत कामगिरी २०
रहाने मधल्या फळीत कामगिरी २० मधे नाही करू शकत. कितीही सातत्य असले तरी. २० मधे तो सलामीला चांगली कामगीरी करतो. धवन फेल झाला की त्याला चांस मिळेल
रहाने मधल्या फळीत कामगिरी २०
रहाने मधल्या फळीत कामगिरी २० मधे नाही करू शकत. कितीही सातत्य असले तरी. २० मधे तो सलामीला चांगली कामगीरी करतो. धवन फेल झाला की त्याला चांस मिळेल <<<< +१००
उलटफेर न्युझिलंडने परत लो
उलटफेर
न्युझिलंडने परत लो स्कोरिन्ग मॅच वर ऑस्ट्रेलियाला हरवले. सॅन्टर आणि कोरी अँडरसन यांनी मोक्याच्या क्षणी विकेट्स काढल्या.
<< सॅन्टर आणि कोरी अँडरसन
<< सॅन्टर आणि कोरी अँडरसन यांनी मोक्याच्या क्षणी विकेट्स काढल्या.>> सँटर बहुतेक 'मॅन ऑफ द टूर्नामेन्ट' ठरणार ! काय भेदक गोलंदाजी करतो !!!
रहाणे अतिशय आवडीचा खेळाडू असूनही, त्याने कसोटी व एकदिवसीय सामन्यांतच खेळावं, 'टी-२०'च्या भानगडीत पडूं नये असं मनापासून वाटतं. रोहीत जसा टी-२० फॉर्मॅटमधे फीट बसतो, तसा रहाणे नाही बसत. कदाचित, माझा चूकीचा ग्रहही असेल हा .
डी कॉक धुवत आहे,.
डी कॉक धुवत आहे,.
दोघेही जबरी खेळत आहेत.
दोघेही जबरी खेळत आहेत.
डिकॉक फँटसी लीगचा कॅप्टन
डिकॉक फँटसी लीगचा कॅप्टन
१० ओवर मधेच १२५ आता पुढच्या
१० ओवर मधेच १२५
आता पुढच्या १० ओव्हरमधे सगळे रन बोनस
च्यायला, इंग्लंडच्या
च्यायला, इंग्लंडच्या फलंदाजांना पण बाॅल फुटबाॅल एव्हढा दिसतोय काय? धु धु धुतायत...
रॉय, रॉयल धूतोय!
रॉय, रॉयल धूतोय!
रहाणे चांगला खेळाडू आहे पण
रहाणे चांगला खेळाडू आहे पण २०-२० मध्ये त्यापेक्षा चांगले खेळणारे संघात असल्याने त्याला तुर्तास आतबाहेरच करावे लागणार.. कामचलाऊ फिरकी जमत असती तर उपयुक्तता वाढली असती.
भज्जीला मात्र अकरात खेळवायला हवे.
ईं ग्लंड आ फ्रिका मजेशीर
ईं ग्लंड आ फ्रिका मजेशीर होणार दिसतेय .. दोघांनी पॉवरप्ले मध्ये झंझावात आणलेला
मस्तं खेळलेत इंग्लंड !!
मस्तं खेळलेत इंग्लंड !!
शेवटच्या षटकात जर ६ धावा बाकी
शेवटच्या षटकात जर ६ धावा बाकी असत्या तर मज्जा आली आसती
मोठा उलटफेर २३० करून पण आफ्रिका हारली
चोकर्स !
चोकर्स !
Ingraj jinkale!!
Ingraj jinkale!!
रूट सायलेंट किलर ठरला.
रूट सायलेंट किलर ठरला.
गेल चा लगान चोकर्स कडून वसुल
गेल चा लगान चोकर्स कडून वसुल केला
What a game !
What a game !
प्रत्येक सामना पाहिल्यावर,
प्रत्येक सामना पाहिल्यावर, आपल्या संघाबद्दलची काऴजी वाढतच जात्येय !
Pages