Submitted by परीस on 15 March, 2016 - 01:00
२०-२० विश्वचषक स्पर्धा १५ मार्चपासून भारतात सुरू होत आहे.
स्पर्धेत एकूण २ गट आहेत.
गट १) श्रीलंका, अफगाणिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि द. आफ्रिका
गट २) भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड
फटकेबाजी आणि चर्चाकरण्यासाठी ही खेळपट्टी!!!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आजचा सामना भारत वि.
आजचा सामना
भारत वि. न्यूझीलंड
मंगळवार १५ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता
ऑस्ट्रेलिया जिंकणार..
ऑस्ट्रेलिया जिंकणार..
<< ऑस्ट्रेलिया जिंकणार..>>
<< ऑस्ट्रेलिया जिंकणार..>> जिंको बापडी, पहिली मॅच तरी न्युझीलंड विरुद्ध ! आपण काय बोलणार, गट क्र. २ मधे आहे ना ऑस्ट्रेलिया !!
ओळखा पाहू
ओळखा पाहू
यापुर्वी भारत वि. न्यूझीलंड ५
यापुर्वी भारत वि. न्यूझीलंड ५ सामने झालेत.
न्यूझीलंडने ४ जिंकलेत व १ पाऊसामुळे अर्निनित.
बरोबरीनेच महिलांचा पण टी२०
बरोबरीनेच महिलांचा पण टी२० विश्वचषक सुरु झाला आहे.. आणि त्यातली पहिली मॅच भारत विरुद्ध बांगलादेश आहे...
ऑस्ट्रेलिया फेव्हरिट्स आहेत. पण सध्या भारतीय महिलांचा खेळ बघता त्या डार्क हॉर्स आहे ह्या स्पर्धेत..
http://fantasy.icc-cricket.co
http://fantasy.icc-cricket.com/Fantasy/CreateTeam?iswv=0
इथे आपापल्या टीम्स बनवा
महिलांनी भारतीय महिलांतर्फे
महिलांनी भारतीय महिलांतर्फे टी-२० मधला आत्तापर्यंतचा सगळ्यात जास्त स्कोर करुन मॅच जिंकलेली आहे...
आणि मेन मॅचला सुरुवात झालेली आहे. पण अश्विनला पहिल्याच ओव्हर मध्ये धुतला आहे.. आणि मग न्यूझीलंडच्या दोन विकेट्स पण पडल्या आहेत..
35/3, 7 षटकांत न्युझिलंड.
35/3, 7 षटकांत न्युझिलंड.
काय म्हणता लोक्स.
४०-३ (७.४)
४०-३ (७.४)
वॉव तो रैना रन आउट काय जबरी
वॉव तो रैना रन आउट काय जबरी आहे. हॅट्स ऑफ !
१२ ला ३ .. जय हरी विठ्ठल..
१२ ला ३ .. जय हरी विठ्ठल.. आता पुन्हा सारी मदार कोहलीवर !
रनरेट वाढला तरी चालेल. मागे पांड्या धोनी आहेत. पण ते मागेच आले तर अर्थ आहे.. आताच नका आणू त्यांना
युवी पण गेला २६-४
युवी पण गेला २६-४
कोहली गेला ३९-५
कोहली गेला ३९-५
पांड्या भी गयो ४२-६
पांड्या भी गयो ४२-६
बिनपाण्याने होत आहे.
बिनपाण्याने होत आहे.
जडेजा गेला ४३-७
जडेजा गेला ४३-७
बरं झाल .. जिमिनीवर येतील..
बरं झाल .. जिमिनीवर येतील.. आणि फिरकीला मदत करणार्या खेळपट्ट्या बनवणे आपण सोडायला हवे.. आपलेच फलंदाज गंडतात त्याला.. जिथे बॉल बॅटवर व्यवस्थित येतो तिथले शेर आहोत आपण.. पाटा बनवा
पाटा काय असतं? (क्रिकेटमध्ये
पाटा काय असतं? (क्रिकेटमध्ये मी 'ढ' आहे.)
५० रन्स नी हारतील
५० रन्स नी हारतील
सध्या धोनीवर मदार आहे पण एकटा
सध्या धोनीवर मदार आहे पण एकटा गडी काय काय करणार?
अश्विन पडला ७३-८
अश्विन पडला ७३-८
धोनि तसंही काही करत नाही. आज
धोनि तसंही काही करत नाही. आज नाबाद राहण्यापुरता खेळणार.
धोनी पण गेला ७९-९
धोनी पण गेला ७९-९
मॅच संपली. आता टीम इंडीयाच्या
मॅच संपली. आता टीम इंडीयाच्या आत्मपरिक्षणाची वेळ.
पाकिस्तानकडून मार खाल्ला नाही
पाकिस्तानकडून मार खाल्ला नाही म्हणजे बास. तेवढी अब्रु वाचवु देत
धोनि तसंही काही करत नाही. आज
धोनि तसंही काही करत नाही. आज नाबाद राहण्यापुरता खेळणार.
>>>
बॉल कसला वळत होता पाहिले का.. त्याच्या ३० चेंडूत ३० धावा सुद्धा मोल राखून आहेत. कमी मार्जिनने हरलो तेवढेच. पुढे रनरेट बघायची वेळ आली की कामात येईल हेच. २०-२० मध्ये ३० धावा म्हणजे दिडचा नेट रनरेट डिफरन्स होतो. आता जे मायनस २.३५ आहे ते मायनस ३.८५ झाले असते.
किवी स्पिनर्स भारतात
किवी स्पिनर्स भारतात आपल्याविरूद्ध खतर्नाक? 'वेक अप कॉल' असेल हा. पुढच्या मॅच पासून जागे होतील सगळे.
बांग्लादेश आणि पाकिस्तानला
बांग्लादेश आणि पाकिस्तानला आपण हरवूच. ऑस्ट्रेलियालाही हरवावे लागणार आता. मग सेमी आणि फायनल .. सलग ५ सामने जिंकलो तर च विश्व चषक आपला
एकटा धोनी लढला आज. हेमावैम.
एकटा धोनी लढला आज.
हेमावैम.
Pages