मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .
पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113
आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?
स्वप्ना मी एकच भाग पाहिलाय
स्वप्ना
मी एकच भाग पाहिलाय या सिरीयलचा. तोच तो आवाजातला चढ-उतार वाला. त्यात तिने चांगली अॅक्टिंग केली आहे.
पण निलीमाचं एक आहे - काही झालं तरी बाई आपल्या मतापासून हटत नाहीये मागे.
>> >>
त्यामुळे मला तरी निलीमाचे कॅरॅक्टर प्रचंड आवडले
आजूबाजूची अंधश्रद्धाळू माणसं प्रेशर आणत असतांना, कोणाचा सपोर्ट नसतांना आपल्या मतावर ठाम रहाणं सोपं आहे का? सगळे विरूद्ध ती अशी लढाई एकटी लढतेय ती.
बाकी भाग पाहिले नसल्याने अॅक्टिंग स्कील्सबद्दल नो कमेंट्स.
<< निलीमा अन गुरवाचो कलगीतुरो
<< निलीमा अन गुरवाचो कलगीतुरो रंगलो >> -
परत चूकुनय माकां 'निलीमा' म्हटलास, तर चार- चौघांत मीं तुमकां ' गुरव 'च म्हणतंलय !!
भाऊकाका...
भाऊकाका...
(No subject)
अरे एक मुद्दा कोणाच्या लक्षात
अरे एक मुद्दा कोणाच्या लक्षात आला का?
शिरिअलमधल्या रजनिकांतने या भागात आपले नाव सार्थ केलेय!
गुरव घरातून रागाने जाताच आपला रजनिकांत लगोलग त्याच्या मागे त्याला आणायला गेला. तेही स्कूटरवरुन(???)!! पण तरीही त्याला गुरवला गाठायला लांबपर्यंत जावं लागलं! म्हणजे काय गुरव पायात भिंगरी घालून गेला होता कि काय?
बाकी, नाईकांच्या घराजवळ मुबलक बिअर भेटते का हो? नाही म्हणजे- त्यांना पाण्यापासून धोका आहे ना, मग रोज पाण्याऐवजी एक-एक मग बिअर घेत असतील असं वाटलं, म्हणून इचारलं!
.
.
शिरिअलमधल्या रजनिकांतने या
शिरिअलमधल्या रजनिकांतने या भागात आपले नाव सार्थ केलेय! >> मग सार्थ कस केल ??
गुरव स्कूटरवर गेला असता आणि तो चालत आणि गाठल असत तर गोष्ट वेगळी होती
व्हेअर ईज पांडु?????
व्हेअर ईज पांडु?????
मग सार्थ कस केल ??.>>> पायी
मग सार्थ कस केल ??.>>> पायी गेलेल्या गुरवला आणण्यासाठी तो स्कूटरवरुन गेला, यावरुन तो 'नाईकांच्या' घरातला एक्सट्राऑर्डीनरी रजनिकांत आहे हे त्याने सिद्ध केलंय.
(No subject)
भाऊकाका
भाऊकाका
तो डॉक्टर पाहून अशी ही
तो डॉक्टर पाहून अशी ही बनवाबनवी मधली कमळी डॉक्टर बनून आल्याचा सीन आठवला . कालच्या डॉक्टरपेक्षा कमळीने चांगलं काम केल होत . बाकी त्याला अभि घेऊन आला होता आणि चुर्णाचा चहा पिऊन बदललेला अभि पाहता तो डॉक्टर होता की नाही इथून सुरूवात आहे . बाकी होत आहे त्यात एकापेक्षा जास्त व्यक्ती किंवा एकापेक्षा जास्त ग्रूपचा हात आहे . ठोशा याच गोष्टींवर तर संशोधन करत नाही ना ? बाकी ती लॅपटॉपवर काय काम करते एखादा कँमेरा वायरशिवाय लॅपटॉपला जोडता येतो का ज्यावर ती दरवाजा कोण वाजवत आहे हे पाहते आहे . ॅ
तो सीन हसण्यासाठीच होता असं
तो सीन हसण्यासाठीच होता असं आपलं मला वाटलं. >>> खरं आहे पण मालिकेचं बेअरिंगच बिघडले त्यामुळे!
आणि सगळ्यात कहर ठोशा चे संवाद! डॉक्टर बाहेरचा काय आसला तर ता पण बघुन घ्या म्हटल्यावर तिने ताबडतोब त्याला नवर्याला हात पण लाउ नको आणि घरातुन हाकलायला पहिजे होता!! घरातले काय म्हणतील वगैरे काही प्रश्नच नव्हता... एनीवे ती घरच्याना काही भीक घालित नाहीय... हे सुद्धा खपून गेले असते...
भाऊकाका
भाऊकाका
ह्यावरून, लोकप्रभात २०१२ साली
ह्यावरून, लोकप्रभात २०१२ साली 'कोकणचो डाॅक्टर' नावाची डाॅ. मिलींद कुळकर्णींची लेखमाला यायची, त्याची आठवण झाली
<< तो सीन हसण्यासाठीच होता
<< तो सीन हसण्यासाठीच होता असं आपलं मला वाटलं. >>> 'अति झालं आणि हंसू आलं', यापैकीं असावा !
(No subject)
(No subject)
भाऊकाका त्रिवार सत्य
भाऊकाका त्रिवार सत्य
<< भाऊकाका त्रिवार सत्य >>
<< भाऊकाका त्रिवार सत्य >> असांच तांच तांच दाखवत पाणी घालून वाढवतत एपिसोड सिरीयलवाले; तिच संवय लागली वाटता माकां ! सॉरी, केलंय दुरुस्ती.
ह्या सीरियल वरचे हे प्रतिसाद
ह्या सीरियल वरचे हे प्रतिसाद वाचायला फार छान वाटतंय, खूप करमणुक होते।
भाऊकाकांची व्यंगचित्रे धमाल आणतात .
सगळीकडे दहाव्याला केस नाही
सगळीकडे दहाव्याला केस नाही कापले याची चर्चा आहे.
त्यावर आज दत्ता-दत्ती सुखसंवादात एक्सप्लेनेशन दिलेय.
पहिले भाग मिसले. डायरेक्ट
पहिले भाग मिसले. डायरेक्ट शेवटचाच पाहिला.
बेरी नाना चॅप्टर असल्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. ठोकळा बिचारा चिखल बघून बिस्तारा पकडून बसलाय आणि नाना म्हणतंय घेऊन जा- घेऊन जा त्याला! म्हणजे काय घरातली माणसं एक-एक करत कमी करतंय का काय म्हातारं??
इथं ऐश्वर्या काकीची जाम आठवण आली..
बैरी नाना बडाs बेsदर्दी... इश्श!
घरकाs दर्द न जानेs गे माई-
आई, सुसल्यान् ताईss...
हत्त्त्त्.. दूत्त दूत्त!
इकडे गुरव बुवा आता बुवा-बाबाच्या कॅरेक्टरमध्ये घुसायलंय.
पण अभिरामच्या बाबतीत मात्र लै वाईट झालं... आधीच पाण्याच्या भितीनं अंघोळ नाही, त्यात आता लग्नाच्या नावानेही बोंब!
बैरी नाना बडाs बेsदर्दी...
बैरी नाना बडाs बेsदर्दी... इश्श! >>>
सगळीकडे दहाव्याला केस नाही
सगळीकडे दहाव्याला केस नाही कापले याची चर्चा आहे. त्यावर आज दत्ता-दत्ती सुखसंवादात एक्सप्लेनेशन दिलेय.>>>> आत्ता डोक्यात उजेड पडला असेल दिग्दर्शकाच्या कि दिवसा च्या वेळी केस कापतात जे आपण दाखवलंच नाही..
पण माधव अभिराम किवा दत्ता कोणाची सुद्धा केस न कापण्याची कारणं अजिबात पटली नाही. माधव शहरात राहतो दुसर्या ग्रहा वर नाही कि त्याला आवडणार नाही केस कापायला...
अतिशय फुटकळ संवाद लेखन आहे...
माधव गचकला की काय??
माधव गचकला की काय??
नाही. पुढच्या भागात ठोशा
नाही. पुढच्या भागात ठोशा काहीतरी सांगत असते समजावून. त्यावरून तरी आलबेल आहे असं वाटतंय. अर्थात कुणी गेलं तरी तिचे भाव बदलतील का याबद्दल शंका आहे.
माधव टायटल साँगमध्ये आहे,
माधव टायटल साँगमध्ये आहे, म्हणजे इतक्या लवकर जाणार नाही.
<< माधव टायटल साँगमध्ये आहे,
<< माधव टायटल साँगमध्ये आहे, म्हणजे इतक्या लवकर जाणार नाही.>> अरेरे, अण्णानी टायटल साँगमधे घुसायला हवं होतं; मग इतक्या सगळ्या भानगडी झाल्याच नसत्या !!
(No subject)
Pages