मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .
पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113
आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?
<<< दुडण्याचे >>> तुला
<<< दुडण्याचे >>>
तुला बुडण्याचे म्हणायचय का टीना ?
अग ठोकळी समुद्रात बुडणार ना , मग बरोबर आहे ना स्मायली ?
@ _मनाली_ , स्माईली
@ _मनाली_ , स्माईली एक्स्प्रेशन देतोय..ठोकळी देणार नाही असे म्ह्णाय्चेय टीना ला!
अरे असं सारखं ठोकळा-ठोकळी करु
अरे असं सारखं ठोकळा-ठोकळी करु नका रे खर्या ठोकळ्यांना पण राग येईल.
ओ आत्ता लक्षात आल पण
ओ आत्ता लक्षात आल
पण एक्स्प्रेशन नसलेली ठोकळी स्मायली सापडण कठीण आहे
ठोकळी एकमेव आहे
तिच्यासारखी कोणी शोधूनही सापडणार नाही
अरेरे. सिरियलचे अगदी तुकडे
अरेरे. सिरियलचे अगदी तुकडे तुकडे केलेत की वेताळासारखे.
तुम्ही लोकं ना काय कमी नाआआआआ य हां. वेताळाला मागे काढले.
ठोकळी एकमेव आहे>>>> :ह्ह्गलो:
ठोकळी एकमेव आहे>>>> :ह्ह्गलो:
४ एपिसोड आणि ६०६ प्रतिसाद
४ एपिसोड आणि ६०६ प्रतिसाद म्हणजे झाली की जुनी. नविन कशाला? नुसत नाव पुरेसं होतं. बस नाम काफी है.
पाणी भरतीमुळे ओढुन नेत होते
पाणी भरतीमुळे ओढुन नेत होते असं ती एक्ष्प्लेन करेल. >>>> भरतीमुळे नै ग ओहोटीमुळे ओढत पाणी आत.. ती अस म्हणेल "अरे मी गेले त्यावेळी ओहोटी होती म्हणुन पाणी मला आत ओढत होत.
फक्त ठो म्हणा. कळी नकोच.
फक्त ठो म्हणा. कळी नकोच.
कपोचे, अहो पण कळा, कळी कि
कपोचे, अहो पण कळा, कळी कि नुसताच ळ हे क'ळ'लं पाहिजे ना!!
इंदुताईंनी इतक आवाहन करुन
इंदुताईंनी इतक आवाहन करुन देखिल कुणी मालिकेव्यतिरिक्त हॉरर अनुभवांवर लिहायला तयार नाहिये :नामुबा:
आणि मजकुरातला 'मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे' हे वाक्य काढुन टाक ग आता. तब्बल तीन एपिसोड आणि ६०६ माबो प्रतिसाद म्हणजे मालिकेच्या अभुतपुर्व यशाची नांदी आहे.
स्मिता आपले विचार आज फारच
स्मिता आपले विचार आज फारच जुळायलेत मोदक करुन खा आज घरी
अवांतराबद्दल क्षमस्व
त्या माशाबाला बघुन मला माझी
त्या माशाबाला बघुन मला माझी मोठी जाऊच आठवली, अशीच कामापासुन पळणारी
'मालिका येईल तेव्हा कळेलच
'मालिका येईल तेव्हा कळेलच कशी
आहे' हे वाक्य मुद्दामच ठेवल आहे . हॉरर --> थ्रिलर --> कॉमेडी हा प्रवास लक्षात राहण्यासाठी .
बाकी पुढच्या --> मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा . -- याला भरभरून प्रतिसाद येत आहेत .
एक कळलं नाही , तो अभि , पांडू
एक कळलं नाही , तो अभि , पांडू , पूर्वा आणि अर्चिस एकत्र फिरायला जातात , मग गाडीतुनच का नाही जात .
अभि , बाईक घेउन , पायलट ( पायलट कार) सारखा का फिरतो ??
कदाचित पांडू कार खराब करेल
कदाचित पांडू कार खराब करेल अशी भिती असेल..
एक कळलं नाही , तो अभि , पांडू
एक कळलं नाही , तो अभि , पांडू , पूर्वा आणि अर्चिस एकत्र फिरायला जातात , मग गाडीतुनच का नाही जात .>>>> हो ना , आणि ठोकळी बाई चालतच कशी जाते ?
कदाचित पांडू कार खराब करेल
कदाचित पांडू कार खराब करेल अशी भिती असेल.. >>>>>
हो ना , आणि ठोकळी बाई चालतच
हो ना , आणि ठोकळी बाई चालतच कशी जाते ? >>> अग हा इथे हाकेच्या अंतरावर समुद्र, हव्यात कशाला कारी, बाईका हां?
कदाचित पांडू कार खराब करेल
कदाचित पांडू कार खराब करेल अशी भिती असेल
त्या पांडूच काम आवडत हां मला
त्या पांडूच काम आवडत हां मला आणि नाथाच पण
ए पण काहीही म्हणा ,
ए पण काहीही म्हणा , बाकीच्यान्पेक्क्षा तो पांडू चान्गला करतोय अभिनय , नै का?
पांडूच नसेल ना खरा सुत्रधार .
पांडूच नसेल ना खरा सुत्रधार . येडा बनून पेडा खात नसेल ना ?
नक्कीच गं , क्लि .
नक्कीच गं , क्लि .
(No subject)
Super like
Super like
snehalsushant>>>> भारीच !
snehalsushant>>>> भारीच !
भारीच
भारीच
पांडूच नसेल ना खरा सुत्रधार .
पांडूच नसेल ना खरा सुत्रधार . येडा बनून पेडा खात नसेल ना ? पहिल्या दिवशी बघितलं तेव्हा मला याचाच संशय आला. तोच ना तो विड्याच्या पानाऐवजी केळीची पाने आणतो.
(No subject)
Pages