मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .
पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113
आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?
अर्चिसकडे धावत गेले आणि त्यास
अर्चिसकडे धावत गेले आणि त्यास गुडघाभर पाण्यातुन परत आणल. >>>> आला का परत आर्चिस?
बाकी कुणीतरी कोकणातल्या
बाकी कुणीतरी कोकणातल्या भुताखेतांच्या गोष्टी सांगतय म्हणुन प्रेमात पडलेली ही पहिलीच बहुदा.
कालच्या भागात समुद्र अप्रतिम दाखवला
हो मुग्धा पण त्याची आई
हो मुग्धा पण त्याची आई चाललिये आता समुद्रात. तिला कुणी बोलावल हे आज कळेल
अरेरे इतकीही काही वाईट नाही
अरेरे इतकीही काही वाईट नाही ती. माधवसारख्यांना ठीक आहे की.
ती किंवा माधवही वाईट नाहीयेत
ती किंवा माधवही वाईट नाहीयेत आजोबा. अभिनयात ठोकळे आहेत असं म्हणतोय आम्ही. पहिल्या एपिसोडमधे तर तिच्या चेहर्यावरची रेषही हलली नव्हती. म्हणुन तिला नाव दिलं ठोकळी
आणि म्हणे मी काही काम करणार
आणि म्हणे मी काही काम करणार नाही. केलं तर उगीच खोबरं कमी/ कोकम जास्त म्हणतील. ऑ? मोठी जाऊ ना ही. आमच्या कडे येउन बघ म्हणावं
शुभांगी >>>>> Thanks for
शुभांगी >>>>> Thanks for update on last episode...
Baki Serial baddal bhiiti yekunach kammi zali italya posti wachun..
Smileys ekdam mast aahet saglyach.
अगो अंजू ,नायकांच्या घरातलं
अगो अंजू ,नायकांच्या घरातलं कोणी न कोणी पण्यात खेचल जात नव्ह. काल तो अर्चिस खेचला जात होता. आत्ता आज त्या नीलिमाला खेचान्र कि काय समुद्र. त्या समुद्रावर गेलाव ना. त्यांना वाचवणार तर कोणच नाही
माधवसारख्यांना म्हणजे.. आज
माधवसारख्यांना म्हणजे..
आज वांगं चालेल का - हो
कि दोडका करू - चालेल
पण गवार आहे घरात - ठीक आहे
कि चपातीचा चिवडा चालेल - हो
नाही तर आळूचं फदफदं - चालेल
नीट सांग ना , मला काहीच सुचत नाही - मी काय सांगणार ? ठेविले अनंते तैसेचि रहावे
इकडे त्या कोंबड्या नाय वालीने
इकडे त्या कोंबड्या नाय वालीने मलाच मेलीला सगळं काम करायला लागत म्हणुन टाहो फोडला.>> तिच्या सोबत एक तन्द्रीत असलेली यमु मोलकरीण दाख्वली.. हीचा ही काही रोल असू शकतो सस्पेन्समध्ये.
अभिरामाच्या बायकोस फोन करुन तिच्याशी अभिरामाने गप्पा मारल्या आणि डेटवर येतेस का अस विचारल.>>> त्यब्द्द्ल देवकिच्या आईने तिला झापले. आणी धुणे धुवाय्ला लावले . वरुन असेही म्ह्णाली कि त्यपेक्शा हीरीत ढकललेली बरी!!
शुभ रात्री .भेटूयात सकाळी.
शुभ रात्री .भेटूयात सकाळी.
क्लिओपात्रा मस्त अपडेट्स
क्लिओपात्रा मस्त अपडेट्स
आज त्या नीलिमाला खेचान्र कि
आज त्या नीलिमाला खेचान्र कि काय समुद्र. त्या समुद्रावर गेलाव ना. त्यांना वाचवणार तर कोणच नाही स्मित>>>> आणि आपली ठोक्ळी म्ह्णेल त्यात कै विशेश , ग्राविटेशनल फोर्स मुळे खेचतो समुद्र, मासे समजुन माठान्ना !!!
(No subject)
ऑ? मोठी जाऊ ना ही. आमच्या कडे
ऑ? मोठी जाऊ ना ही. आमच्या कडे येउन बघ म्हणावं >>>>> पण ती शास्त्रज्ञ पण आहे ना, म्हणुन चालत तिने अस म्हटलेल.. आपल्याकडे अस नसत ना... तुमचा हापिसातला हुद्दा ठेवा तिकडेच आणि घ्या खोबर खोवायला.
गुब्बे थान्कु
गुब्बे थान्कु अपडेट्ससाठी.
अगो अंजू ,नायकांच्या घरातलं कोणी न कोणी पण्यात खेचल जात नव्ह. काल तो अर्चिस खेचला जात होता. आत्ता आज त्या नीलिमाला खेचान्र कि काय समुद्र. त्या समुद्रावर गेलाव ना. त्यांना वाचवणार तर कोणच नाही, हे इंटरेस्टींग होय सुजा, सही.
पण ठोकळी समुद्रात गेली, आता समुद्राला कोण वाचवेल, बिचारा.
हो हो मुग्धा पण मी लहान जाऊ
हो हो मुग्धा
पण मी लहान जाऊ आहे घरात. म्हणुन म्हणत होते.
त्या अण्णांची काही भानगड होती
त्या अण्णांची काही भानगड होती का ?? कि त्यांची नजर वाईट होती ?? काल त्या देविकाची आई म्हणाली, तरी मी म्हणत होते त्या नाईकांशी सोयरिक नको, अण्णा कशे होते ते त्या साऱ्या गावाला माहित होते.... अशा संदर्भातलं काही तरी बोलत होती
ठोकळी समुद्रात गेली, आता
ठोकळी समुद्रात गेली, आता समुद्राला कोण वाचवेल, बिचारा >>
आई चाललिये आता समुद्रात >>>
आई चाललिये आता समुद्रात >>> आई चालत गेली आणि पोर कार नी .. ठोकळी दुसर्या बिच वर गेली वाट्ट !
आणी पोर लोक चार होते तरी २ कार नी आणि २ बाईक ने गेले... सम्थिन्ग फिशि ना?
तिच्या सोबत एक तन्द्रीत
तिच्या सोबत एक तन्द्रीत असलेली यमु मोलकरीण दाख्वली.. हीचा ही काही रोल असू शकतो सस्पेन्समध्ये. >>> ती काल भांडी चोरायचा प्रयत्न करत होती, आणि शेवटी खोलीतून बाहेर जाताना एक भांडं नेलच तिने !!
ठोकळीला घरात काम नको म्हणून
ठोकळीला घरात काम नको म्हणून उंडारतेय.
श्रद्धा_ बरोबर तसच असेल
श्रद्धा_ बरोबर तसच असेल अण्णांची भानगड. म्हणूनच तो सहावा वाटा. आणि साखरपुड्याच्या दिवशी त्यांची बायको पण मक्ख होती. त्याच कारण हि तेच असेल
ठोकळी समुद्रात गेली, आता
ठोकळी समुद्रात गेली, आता समुद्राला कोण वाचवेल, बिचारा >>>>>>
पण मी लहान जाऊ आहे घरात.
पण मी लहान जाऊ आहे घरात. म्हणुन म्हणत होते. >>>> अग तुला मोठी जाउ तरी आहे आमच्याकडे मोठी, मधली, धाकटी सगळा वन वुमन शो आहे.. आता बोल..
ती काल भांडी चोरायचा प्रयत्न
ती काल भांडी चोरायचा प्रयत्न करत होती, आणि शेवटी खोलीतून बाहेर जाताना एक भांडं नेलच तिने !!>>> अय्यो भारी ओब्सर्वेशन.
ठोकळी समुद्रात गेली, आता
ठोकळी समुद्रात गेली, आता समुद्राला कोण वाचवेल, बिचारा >>>>> अन्जुने सिक्सरच मारला आज.. नाईकांना समुद्राची भिती आहे काय, बघतेच त्या समुद्राकडे आज.. असा तर विचार करत नसेल ती?
त्या देवीकाचे वडील कसला भीषण
त्या देवीकाचे वडील कसला भीषण अभिनय करतात, काल तिची आई देविकाला ओरडत असताना त्यांचा चेहरा मक्ख म्हणजे इतका मक्ख होता !!
त्या देवीकाचे वडील कसला भीषण
त्या देवीकाचे वडील कसला भीषण अभिनय करतात, >>>>
काल तिची आई देविकाला ओरडत
काल तिची आई देविकाला ओरडत असताना त्यांचा चेहरा मक्ख म्हणजे इतका मक्ख होता !! >>> असंच होतं काही दिवसांनी कोडगेपणा अचूक दर्शवलाय
Pages