मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .
पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113
आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?
आज काही तरी इन्टरेस्टिग. माका
आज काही तरी इन्टरेस्टिग. माका आवडतेय मालिका . धागा निसता भरा भरा भरा भर्र धाव्तुया
काय झालं आज इंटरेस्टिंग,
काय झालं आज इंटरेस्टिंग, सुजा, प्लीज अपडेट्स. बाकी धावणारी स्मायली इंटरेस्टिंग आहे हा.
मला नाय दिसताय म्हणजे नाय
मला नाय दिसताय म्हणजे नाय दिसताय कुणाच्याच स्मायल्या..जा बा..
पण तू टाकलेली स्मायली आम्हाला
पण तू टाकलेली स्मायली आम्हाला दिसतेय. तू कशावरून बघतेयस मोबाईल, tab, laptop etc.
laptop
laptop
मीठ मोहोरीने दृष्ट काढ बघू
मीठ मोहोरीने दृष्ट काढ बघू त्याची . हलके घे ग.
हाहाहाहा.. अन्जू.... रात्रीस
हाहाहाहा..
अन्जू.... रात्रीस खेळ चाले...
पण आपल्याकडं कोंबड्या नाssssssssssssय.. पिल्लं ठेवून घ्या मंग.. हाकानाका.
आपण दोघी भूत (निशाचर) गप्पा
आपण दोघी भूत (निशाचर) गप्पा मारतोय
स्मायली लय भारी.
मी पण जागी आहे, कारण दुपारचे
मी पण जागी आहे, कारण दुपारचे ४ वाजलेत. ६:३० ची वाट बघतेय, आॅफिस सुटायची
बुताटकीच्या धाग्यावर रात्रीच
बुताटकीच्या धाग्यावर रात्रीच या लागते बया...
तुका माहित नाही हाssssssssssss
अग भगवती तू माणसात आहेस,
अग भगवती तू माणसात आहेस, अमेरिकेत दिवस आहे. आम्ही दोघी नाही ;). इथे पहाटेचे ३ वाजत आलेत.
माझी भूत स्मायली पेस्ट होतंच नाहीये
कालच्या भागाची स्टोरी कोणी नाही दिली.
बरच आहे मगं..उगा मला डब्बे
बरच आहे मगं..उगा मला डब्बे दिसले असते निसते..
इथ लोकांची पाऊण झोप झालीय..आमची सुरुच व्हायची आहे अजुन
दिली ना गं.. मागच्या पानावर
दिली ना गं.. मागच्या पानावर बघ जरा पलटवून..इथं गोंधळच जास्त आहे म्हणा..
फिरभी जो सबसे लंबी पोस्ट है उसको पढ..
शायद निधी ने दिली आहे..
कालच्या पूर्ण एपिसोड वर वकिलाने राज्य केल म्हणे
ते टीना परवाच्या. मी कालच्या
ते टीना परवाच्या. मी कालच्या म्हणजे गुरुवारच्या भागाचं विचारतेय. आता शुक्रवार लागला ना.
ओहं..अस होय.. नै ना टाकल
ओहं..अस होय..
नै ना टाकल कुणी..
निदान टिव्हीलेस म्हणुन माझ्यावर रहेम करुन तरी टाका कुणीतरी ..
झोपा ग बायांनो.
झोपा ग बायांनो.
निदान टिव्हीलेस म्हणुन
निदान टिव्हीलेस म्हणुन माझ्यावर रहेम करुन तरी टाका कुणीतरी ..>>
निदान टिव्हीलेस म्हणुन
निदान टिव्हीलेस म्हणुन माझ्यावर रहेम करुन तरी टाका कुणीतरी ..>>
म्या नाही ग पाहिला आजुन,
म्या नाही ग पाहिला आजुन, रातच्याला बघीन.
बग बग.. अन इथ सारांश लिहिजो..
बग बग..
अन इथ सारांश लिहिजो..
व्हय जी, लिवते.
व्हय जी, लिवते.
ठोकळीस कुठेशी पाहिल्यासारखे
ठोकळीस कुठेशी पाहिल्यासारखे वाटते . नाशिक ची आहे का कुणास ठावूक .
बोरिंग आहे सिरिअल ..तरी रोज पाहतेय थोडी तरी भीती वाटेल म्हणून ...
धाग्यावर तर भुतासारख्या स्मायल्याच स्मायल्या !!
ठोकळी ला ठोकळा म्हणतो जर मदत कर तर म्हणे माझी मदत आवडणार नाही खुशाल फिरायला निघून गेली .
ठोकळीस कुठेशी पाहिल्यासारखे
ठोकळीस कुठेशी पाहिल्यासारखे वाटते . >>> अग ती एकदा अस्मिता की अशाच कुठल्याश्या एक आठवडा एक विषय टाईप्सच्या शिरेलीत येउन गेली आहे.
ठोकळी कुणास म्हणता
ठोकळी कुणास म्हणता ?
माशाबाला ?
ही माशा बाला कोण?
ही माशा बाला कोण? मत्स्यकन्या का?
ठोकळी कुणास म्हणता ? >>>
ठोकळी कुणास म्हणता ? >>> अण्णांची एक शहरात रहाणारी सायंटीस्ट सून आहे तिला ठोकळी असे म्हणतात..
माशाबाला? >>>> माहीत नाही. हा शब्द माझ्यासाठीही नवीन आहे.
माशाबाला? >>>> माधवच्या
माशाबाला? >>>> माधवच्या शास्त्रज्ञ बायको ला
अण्णांची एक शहरात रहाणारी
अण्णांची एक शहरात रहाणारी सायंटीस्ट सून =
ठोकळी =
माशाबाला =
माधवच्या शास्त्रज्ञ बायको ला हसता येतं? असं =
पण ते माशाबा हवं आता =
माधवची शास्त्रज्ञ बायको.
माशाबा आहे ती माशाबाला म्हणुन
माशाबा आहे ती माशाबाला म्हणुन मधुबालेजवळ नेण्याचा प्रयत्न करु नै उगाच
असो. तर कालपण काही विशेष झालेच नाही. पोर फिरायला बीचवर गेली जाताजाता त्या अर्चिसला ठसका लागला त्याने पाणी पिलं. मग त्या अभिरामाच्या बायकोस फोन करुन तिच्याशी अभिरामाने गप्पा मारल्या आणि डेटवर येतेस का अस विचारल.
इकडे त्या कोंबड्या नाय वालीने मलाच मेलीला सगळं काम करायला लागत म्हणुन टाहो फोडला. माशाबा नवर्याच्या नाकावर टिच्चुन समुद्रावर एकटीच फिरावयास गेली.
सेल्फी प्रोग्राम नन्तर अर्चिस ला समुद्रातुन कुणीतरी बोलावलं तो तिकडे निघाला नेचर कॉलिंग अस काहीस बडबडत होता तो (सॉरी पण मला हसणं आवरता येत नाहिये) मग नाईकांना पाण्याची भिती आहे हे त्या झाडवाल्याने सांगितल्यावर अभिराम आणि त्याची ती पुतणी अर्चिसकडे धावत गेले आणि त्यास गुडघाभर पाण्यातुन परत आणल.
माशाबा चाललिये समुद्रात आता आणि तिच्या सासुला भिती वाटतेय कुठे गेली माशाबा तिन्हीसांजेला म्हणुन
अजुन एक तिला माशाबा पेक्षा
अजुन एक तिला माशाबा पेक्षा माठोबा जास्त सुट होईल, माधवची ठोकळी बायको
Pages