रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन मालिका

Submitted by मी_इंदू on 3 February, 2016 - 09:31

मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .

पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113

आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

laptop

हाहाहाहा..

अन्जू.... रात्रीस खेळ चाले...

AddEmoticons04221.gif

पण आपल्याकडं कोंबड्या नाssssssssssssय.. पिल्लं ठेवून घ्या मंग.. हाकानाका.

अग भगवती तू माणसात आहेस, अमेरिकेत दिवस आहे. आम्ही दोघी नाही ;). इथे पहाटेचे ३ वाजत आलेत.

माझी भूत स्मायली पेस्ट होतंच नाहीये Sad

कालच्या भागाची स्टोरी कोणी नाही दिली.

बरच आहे मगं..उगा मला डब्बे दिसले असते निसते..
इथ लोकांची पाऊण झोप झालीय..आमची सुरुच व्हायची आहे अजुन Wink

दिली ना गं.. मागच्या पानावर बघ जरा पलटवून..इथं गोंधळच जास्त आहे म्हणा..
फिरभी जो सबसे लंबी पोस्ट है उसको पढ..
शायद निधी ने दिली आहे..
कालच्या पूर्ण एपिसोड वर वकिलाने राज्य केल म्हणे Happy

ओहं..अस होय..
नै ना टाकल कुणी..
निदान टिव्हीलेस म्हणुन माझ्यावर रहेम करुन तरी टाका कुणीतरी ..

ठोकळीस कुठेशी पाहिल्यासारखे वाटते . Pondering and Thinking नाशिक ची आहे का कुणास ठावूक .
बोरिंग आहे सिरिअल ..तरी रोज पाहतेय थोडी तरी भीती वाटेल म्हणून ...
धाग्यावर तर भुतासारख्या स्मायल्याच स्मायल्या !!
ठोकळी ला ठोकळा म्हणतो जर मदत कर तर म्हणे माझी मदत आवडणार नाही खुशाल फिरायला निघून गेली .Upset Smiley

ठोकळीस कुठेशी पाहिल्यासारखे वाटते . >>> अग ती एकदा अस्मिता की अशाच कुठल्याश्या एक आठवडा एक विषय टाईप्सच्या शिरेलीत येउन गेली आहे.

ठोकळी कुणास म्हणता ? >>> अण्णांची एक शहरात रहाणारी सायंटीस्ट सून आहे तिला ठोकळी असे म्हणतात..

माशाबाला? >>>> माहीत नाही. हा शब्द माझ्यासाठीही नवीन आहे.

अण्णांची एक शहरात रहाणारी सायंटीस्ट सून =
ठोकळी =
माशाबाला =
माधवच्या शास्त्रज्ञ बायको ला हसता येतं? असं Happy =
पण ते माशाबा हवं आता =
माधवची शास्त्रज्ञ बायको.

माशाबा आहे ती माशाबाला म्हणुन मधुबालेजवळ नेण्याचा प्रयत्न करु नै उगाच Wink

असो. तर कालपण काही विशेष झालेच नाही. पोर फिरायला बीचवर गेली जाताजाता त्या अर्चिसला ठसका लागला त्याने पाणी पिलं. मग त्या अभिरामाच्या बायकोस फोन करुन तिच्याशी अभिरामाने गप्पा मारल्या आणि डेटवर येतेस का अस विचारल.
इकडे त्या कोंबड्या नाय वालीने मलाच मेलीला सगळं काम करायला लागत म्हणुन टाहो फोडला. माशाबा नवर्‍याच्या नाकावर टिच्चुन समुद्रावर एकटीच फिरावयास गेली.
सेल्फी प्रोग्राम नन्तर अर्चिस ला समुद्रातुन कुणीतरी बोलावलं तो तिकडे निघाला नेचर कॉलिंग अस काहीस बडबडत होता तो (सॉरी पण मला हसणं आवरता येत नाहिये) मग नाईकांना पाण्याची भिती आहे हे त्या झाडवाल्याने सांगितल्यावर अभिराम आणि त्याची ती पुतणी अर्चिसकडे धावत गेले आणि त्यास गुडघाभर पाण्यातुन परत आणल.
माशाबा चाललिये समुद्रात आता आणि तिच्या सासुला भिती वाटतेय कुठे गेली माशाबा तिन्हीसांजेला म्हणुन

Pages