Submitted by cha on 6 July, 2015 - 08:04
मझि एक मैत्रिन बडोद्यात अस्ते ... ति एथे पुण्यात ड्रेस material पथावते ... आनि मि एथे विकनर ,,,,
any suggestions for this...
व्यवसाय मार्ग्दर्शन ,.
सध्याची नोकरी सोडून करावं? का हे चालू आहे तेच करावं ?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गुजराथमधल्या भरतकामाचे नमुने
गुजराथमधल्या भरतकामाचे नमुने जास्त खपतील. त्याचे फोटो देऊन इथल्या जाहीरात विभागात जाहीरात द्या.
.
.
नोकरी कशाला सोडताय? आहे ती
नोकरी कशाला सोडताय? आहे ती नोकरी चालू ठेऊन हा बिझीनेस साईड बिझीनेस म्हणून करा. यात भयानक कटकट असते. माझ्या जावेने हे प्रताप ( ड्रेस मटेरीयल विकण्याचे ) केलेत. वेळ-काळ न पाळता बायका-पोरी बघायला यायच्या/ येतात. अमुक रन्गच नाही का? किमती इतक्याच का? ( असे प्रश्न दुकानदाराला नाही विचारत हे ) असे प्रश्न असतात.
पण खरोखर हा व्यवसाय करायचाच असेल तर तोन्डात साखर आणी कमालीचे पेशन्स ठेऊन जरुर करा. तुम्हाला शुभेच्छा. इथल्या जाहीरात विभागात याचे फोटो व जाहीरात द्या.
दिनेश जींना अनुमोदन. चारु
दिनेश जींना अनुमोदन.
चारु टिपीकल ड्रेस मटेरिअल पेक्षा काही वेगळे, भरतकाम, विणकाम असणारे, असा काही वेगळेपण ठेव. जी युसपी असेल.
अग आणि नौकरी कशाला सोडतेस. एक तर आपली कंपनी घरापासुन जवळ, फ़्लेक्सी वेळा.
दोन्ही करावस सध्या तरी.