Submitted by maitreyee on 20 March, 2015 - 13:17
ठिकाण/पत्ता:
एडिसन?
२ एप्रिल ते ८ एप्रिल दरम्यान डीजे माझ्याकडे येते आहे. भेटायचे असल्यास एप्रिल ४ किंवा एप्रिल ५ हे दोन पर्याय आहेत. एडिसन ला अकबर ला वगैरे लंच ला भेटू शकतो.
सध्या इतकंच.
बोल्या लावा. मागून निबंध ,टट्टू, चित्रे सर्व काही काढू इथे.
माहितीचा स्रोत:
मीच
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शनिवार, April 4, 2015 - 11:09 to रविवार, April 5, 2015 - 13:09
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एबाबा अन व्हिताई येणार
एबाबा अन व्हिताई येणार म्हणाल्यात आत्ताच
६ पावाचे पॅक्स थोडं
६ पावाचे पॅक्स
थोडं उत्तरेला ठेवाल का म्हणजे ड्राइव्ह करून यायला बरं पडेल
नवीन माबोकरांना वाटेल ,
नवीन माबोकरांना वाटेल , काहीतरी ढिंचॅक गटग आहे की काय ?
मलाही जमेल असं वाटतय. त्या
मलाही जमेल असं वाटतय.
त्या अकबरला मला जायचं आहे जेवायला खुप दिवसांपासून. रेडियो वर सारखी जहिरात सुरु असते आणि मेन कारण त्यांच्याकडे रुमाली रोटी आहे.
मुगाचा हलवा आहे का?
मुगाचा हलवा आहे का?
त्याचा उल्लेख नव्हता
त्याचा उल्लेख नव्हता जाहिरातीत.
अकबर फार ग्रेट नाही असं
अकबर फार ग्रेट नाही असं वाटतंय. दुसरी जागा ठेवल्यास मी विचार करेन.

बुवा, बाडी आणायला पार्टी सिटीत जायचं असल्यास मला कळवा.
बर जागा बदलू हवं तर. सुचवा
बर जागा बदलू हवं तर. सुचवा अजून मग.
त्यांच्याकडे रुमाली रोटी आहे
त्यांच्याकडे रुमाली रोटी आहे >. भारी असायच्या. मी अनेक वर्षात ( २००० नंतर बहुतेक) गेले नाहीये तिथे .
४-५ मला जमणार नाही. माझ्या ऐवजी गौरी काढेल डीजे ला मेंदी
अकबर फार्फार पूर्वी गेले
अकबर फार्फार पूर्वी गेले होते, खास काही आवडलं नव्हतं.
नॉर्थला बरीच आहेत की - बुवांचं मिर्ची आहे. आमचं पक्वान आहे.
ए सारखं काय आम्हाला इतक्या
ए सारखं काय आम्हाला इतक्या दूर बोलावता. तुम्हीच जरा जवळ या

हे बाराकरांनी म्हणावं
हे बाराकरांनी म्हणावं म्हणजे...
दोन्ही पार्ट्यांना एडिसन
दोन्ही पार्ट्यांना एडिसन मध्यवर्ती पडेल. अर्बन तडका(?) चांगलंय.
अरेवा, खबर छप गई क्या अखबार
अरेवा, खबर छप गई क्या अखबार मे
अर्बन स्पाईस पण मस्त आहे.
अर्बन स्पाईस पण मस्त आहे.
हां, अर्बन स्पाईसच. तडका
हां, अर्बन स्पाईसच. तडका नव्हे, तिकडेच जाऊया.
आता मात्र माझी अगदी २०० टक्के
आता मात्र माझी अगदी २०० टक्के खात्री पटली -माझ्या मुलांना विचारता तुम्ही, केंव्हा जाणार तुम्ही डॅडींकडे? ४-५ एप्रिल? बरं. मग लगेच त्याच दिवशी गटग. म्हणजे कसे, माझी अडगळ नको.
बरं झाले मागच्या गटग ला गेलो, अगदी माहित होते, येताना बर्फ पडणार आहे! तरी गेलो.
डीजेंना माझा नमस्कार कळवा!
काय सांगता झक्की? इकडे तारीख
काय सांगता झक्की? इकडे तारीख कळली की तुम्ही मुलांना आमंत्रणाचे फोन करता हे काय आम्हांला कळत नाही होय?!
हल्लोsssss ! तारीख पुढच्या
हल्लोsssss ! तारीख पुढच्या शनिवारची आहे! लवकर सांगा कोणा कोणाला जमतंय / जमत नाहिये
म्हणजे आम्हाला त्याप्रमाणे उरलेले दिवस प्लॅन करायला बरं पडेल. अर्बन स्पाइस चालेल.
लंच ना? जमवायचा प्लॅन करते.
लंच ना? जमवायचा प्लॅन करते. बस न्यायची ना?
व्हय, बस. आमच्या दोन सिटा
व्हय, बस.
आमच्या दोन सिटा धरा. मी आणि डिजेचा एकलव्य.
एकलव्य डीजेला गुरुदक्षिणा
एकलव्य
डीजेला गुरुदक्षिणा म्हणून तिच्या हातावर टट्टु काढणार का मग ?
टट्टू
टट्टू
बर्र.
बर्र.
माझं तळ्यात-मळ्यात सुरू आहे.
माझं तळ्यात-मळ्यात सुरू आहे. शुक्रवारी किंवा शनिवारी सकाळीच सांगते.
डिजेचा एकलव्य >>>
सिंडे, टाक, टाक उडी तळ्यात.
सिंडे, टाक, टाक उडी तळ्यात.
(मी स्प्रेडशीट करायला घेते. :P)
शिट्टीवाल्या बाईंबद्दल
शिट्टीवाल्या बाईंबद्दल विचारणारच होते. शेजारचे बुवा यायचे का? यायचे तर बशीतून का?
बेन आहे का गावात?
बेन आहे का गावात?
आली असेल शिकागोहून. बाईंना
आली असेल शिकागोहून. बाईंना विचारा.
काही कल्पना नाही. बुवांना
काही कल्पना नाही. बुवांना विचारा, त्यांची फ्रेन्ड आहे.
Pages