मायबोलीवर पहिला लेख........

Submitted by माझी मी on 14 March, 2015 - 02:31

नमस्कार मायबोलीकर,
हा माझा पहिलाच प्रयत्न आहे लेखनाचा,आणि आजच्या दिवशी हे धाडस करण्याचे कारण असे की, आज माझा वाढदिवस आहे :). मला तुमच्या सगळ्यांचे पहिल्या लेखनाचे अनुभव ऐकायला आवडतील त्या साठी हा धागा. एवढेच बोलुन मी माझे शब्द संपवते.....:)

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाढदिवसाच्या शुभेच्छा!

माझे मायबोलीवरील पहिले लेखन "गर्लफ्रेंड्सना आपला मोबाईल चेक करायची परवानगी द्यावी का?"

हा धागा ९८ पोस्टवरच अडकला होता, आपण ९९ वी पोस्ट टाकाल का? मग मी १०० करेन.
अश्याप्रकारे आपला वाढदिवस माझ्या कायम लक्षात राहील. Happy

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! मला माझ्या अगदी पहिल्याच पोस्टमधल्या काही अडचणी सोडवायला लाजोने मदत केली होती हे आठवलं Happy लेखन शुभेच्छा.

वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा आणि मायबोलीवर स्वागत

एकदा मायबोलीवर आले कि परत परत येण्याचे व्यसन लागते.
आपण कुठेही असलो तरी शक्यतो एकदातरी मायबोलीवर डोकवून जाणार

साधारण ५ वर्षापुर्वी एका कवितेने लिहायला सुरवात केली होती , त्यानंतर मायबोलीच्या माध्यमातून अनेकांशी चांगली मैत्री झाली, एकंदरीत माबोवरच्या चर्चा, प्रतिक्रिया आणि धमाल धागे हे आता मनोरंजनाचे एक साधन झाले आहे.

वास्तव आयुष्यातील वाढदिवसाच्या व मायबोलीवरील जन्मदिवसाच्या शुभेच्छा!

Many Happy Returns of the day.

Best wishes not only for the day or a year but forever!

माझी मी, काल माबोवर यायला जमले नाही आज माबोने दिवसभर मान टाकली होती, वादिच्या हार्दिक शुभेच्छा!