Submitted by दिनेश. on 2 March, 2015 - 08:25
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
४ / ६ खाचापुरी होतील
माहितीचा स्रोत:
नेट व प्रयोग
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुमच्या कंपनीमधे व्हेकन्सी
तुमच्या कंपनीमधे व्हेकन्सी आहेत का ?
मस्त!
मस्त!
बापरे! काय फोटो आहेत. पहिला
बापरे! काय फोटो आहेत. पहिला आणि शेवटचा एकदम सुपर्ब!
<<<खूपच चविष्ट असणारेत खाचा
<<<खूपच चविष्ट असणारेत खाचा (!!!!) मारलेल्या पुर्या(??)>>> +1111
खूप सुंदर रेसिपी आणि
खूप सुंदर रेसिपी आणि फोटोज.
मीही अधून मधून करतो पण तुमच्याइतकी चिकाटी आणि सातत्य नाही, सलाम!
कधीतरी भेट होऊ दे!
भारी दिसत आहेत खाच्यापुरी.
भारी दिसत आहेत खाच्यापुरी. फोटोतून उचलून खाव्याश्या वाटत आहेत.....फारच छान दिनेशदा !!
मस्त आहे रेसिपी. आणि फोटो
मस्त आहे रेसिपी. आणि फोटो सुंदरच
वा वा!! मस्त दिस्तेय! अगदी
वा वा!! मस्त दिस्तेय! अगदी फ्रेश.
नक्की करुन पाहीन.
छान आहे!!
छान आहे!!
केली मी आज. चीजमधे थोडे
केली मी आज. चीजमधे थोडे ईटालियन सिझनींग आणि लसुण किसुन घातला. (माझ्या लेकीला नुसते चीज आवडत नाही.) बेक करुन जास्त चांगली लागेल असे वाटले.
आरती, काय मस्त दिसत आहेत
आरती, काय मस्त दिसत आहेत खाचापुरी
आरती, मस्त दिसताहेत
आरती, मस्त दिसताहेत खाचापुरी.
कुणी बेक करुन केल्या तर सेटींग लिहा प्लीज.
mIhI paravaa kelelyaa.
mIhI paravaa kelelyaa. chhaan laagat hotyaa paN bake kelyaa tar ajun masta lagatil. mi bake kelyaa tar lihite ithe settings.
मी बेक केल्या. अतिचशय भयंकर
मी बेक केल्या. अतिचशय भयंकर झाल्यात माझ्यातरी. कणकेची ब्रेड मला कधीच जमणार नाही हा माझा विश्वास अजून दृढ झाला. फोटोतला प्रकार इतका पांढरा शुभ्र कसा दिसतोय कुणास ठाउक.
Pages