Submitted by वैद्यबुवा on 22 January, 2015 - 09:37
ठिकाण/पत्ता:
डॉन होजे रेस्टॉरंट.
Address: East Hanover Center, 200 New Jersey 10 #7, East Hanover, NJ 07936
Phone:(973) 781-0155
होम डिपो, इस्ट हॅनोवर टाकलं जि पि एस मध्ये तरी चालेल. त्याच स्ट्रिप मॉल मध्ये आहे हे रेस्टॉरंट.
माहितीचा स्रोत:
स्वानुभव
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, February 14, 2015 - 12:00 to 17:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एकंदरित सिंडरेलावर बिल भरायची
एकंदरित सिंडरेलावर बिल भरायची वेळ नक्की येणार असं दिसतय!
(गर्दी नको म्हणत असलीस तर
(गर्दी नको म्हणत असलीस तर गुरूवारीच ये,) या तर्काने शिंडी कालच येऊन पोहोचली असेल...
स्नो डे ची ट्रिट सिंडीकडून.
स्नो डे ची ट्रिट सिंडीकडून.
सिंडरेलाला चिक्की आणायला
सिंडरेलाला चिक्की आणायला सांगितली तर नोंदणी रद्द केली. बिल भरायला सांगाल तर आयडीच रद्द करून घेइल
मी मात्र १०.३० वाजता निघते मग बघू पोचायला किती वाजतात
मी टेबल रिझर्व करुन ठेवतो. एक
मी टेबल रिझर्व करुन ठेवतो.
एक मै सोडली तर सगळे कनफर्म्ड समजू ना मग?
मी १२:३० ला पोहोचतो तिथे.
चाफ्याचं एक रोप आहे. कुणाला
चाफ्याचं एक रोप आहे. कुणाला हवं आहे का?
मै उशीरा येईल पण येतेय ना
मै उशीरा येईल पण येतेय ना जेवायला? की माझ्याकडे डायरेक्ट?
नाही माझे व्ही ताईंबरोबर
नाही माझे व्ही ताईंबरोबर यायचे ठरतंय फायनली.
एक्सलंट मै! ते रेस्टॉ १२ ला
एक्सलंट मै!
ते रेस्टॉ १२ ला उघडतं म्हणजे आपण तसे लवकरच पोहोचू त्यामुळे फारशी गर्दी नसेल. मी तरी आधी फोन करणारच आहे.
सिंडरेला निघाली का? आजच्या दिवस भ मे करु नका हवं तर.
फेबुवर वाचलं , नाथांचं लग्न
फेबुवर वाचलं , नाथांचं लग्न आज ??!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
अरारारा! मग तर कोणीच काकवा भ
अरारारा! मग तर कोणीच काकवा भ काय साधा मे पण करणार नाही. मला सगळ्या काक्वा रडवेल्या चेहर्यानी रेस्टॉरंट मध्ये एंट्री मारतायत असं दृश्य डोळ्यापुढे आलं.
बुवा, तुम्ही आणि मी मिळून
बुवा, तुम्ही आणि मी मिळून टिश्यु आणू. शेवटी फटफटीवाल्यांनाच काळजी!!
गटगची सांगता झालेली आहे.
गटगची सांगता झालेली आहे. नेहमीप्रमाणेच मजा आली. सगळ्यांना भेटून बरं वाटलं. पुन्हा आता स्प्रिंगमध्ये एप्रिल, मे च्या आसपास प्लॅन करूया.
मजा आली! तुडुंब खाललं !
मजा आली!
तुडुंब खाललं ! विताईंच्या वड्या आणि सिंडरेलाच्या चिक्की/कौठाच्या वड्या, सॉलिड प्रकार होते! 
अदित्यचे पेशल आभार! सुंदर मेंदी काढली.
मजा आली. विशेषतः सायो यांच्या
मजा आली. विशेषतः सायो यांच्या आदरातिथ्याबद्दल धन्यवाद. ज्यांनी मिळून हा कार्यक्रम आयोजित केला त्या सर्वांचे आभार. सर्वजण सुखरूपपणे घरी पोचले असतील अशी आशा आहे. विशेषतः सिंडरेला.
एप्रिल मे ऐवजी जुलै मधे करा. बीएमेम झाल्यावर. म्हणजे तिथे जाऊन आलेले लोक वृत्तांत देतील.
सायो व मिलिंदचे आभार, हक्काचं
सायो व मिलिंदचे आभार, हक्काचं नवीन (आणखिन) मोठं घर शोधल्या बद्दल.
आता भेटूच एप्रिल्/मे मध्ये.
बापरे, आदरातिथ्य वगैरे म्हणून
बापरे, आदरातिथ्य वगैरे म्हणून लाजवू नका हो झक्की. चहाच तर केला फक्त. आधी येणार म्हणाला असतात तर शिरा केला असता केशर, वेलदोडे घालून.
उकळलेला चहा आणि मेंदी
उकळलेला चहा आणि मेंदी आजच्या गटगचे हिट आयट्म्स
डिज्जे, सॉल्लीड काँपिटिशन इष्ट कोस्टावर तयार झाली आहे
अमित आणि बुवा यांना खेदपूर्वक कळवण्यात येत आहे की गागु मुकुट पुन्हा व्ही ताईंकडे गेला आहे. बेटर लक नेक्ष्ट टाइम
वृंदाताईंइतका दांडगा अभ्यास
वृंदाताईंइतका दांडगा अभ्यास कोणाचाच नसेल. त्या बोलण्या/लिहिण्यापेक्षा ऐकण्या/वाचण्यावर भर देतात म्ह्णून असेल.
रोबोताई, तुम्च्याशी गप्पा मारुन मजा आली! येत जा जिटिजि ला. तुमचे विचार बघता तुम्ही एक आद्य जा ख ढा अ सं बा आ टि पा पा का कू बनू शकता असा मला पुर्ण विश्वास आहे.

जा ख ढा अ सं बा आ टि पा पा का
जा ख ढा अ सं बा आ टि पा पा का कू बनू शकता असा मला पुर्ण विश्वास आहे.
हे काहीही कळ्ले नाही. बहूदा शिवी वगैरे नसावी ----/\---- !!!
आत्ताच अर्थ कळला. जवळ्जवळ
आत्ताच अर्थ कळला. जवळ्जवळ शिवीच आहे! तुमची माझी येवढी ओळख नाही, की मी हा विनोद समजावा. प्रथम भेटीत एवढा आहेर मिळेल असे वाटले नव्हते. धन्यवाद!
अहो रो बो ताई, राग मानून घेऊ
अहो रो बो ताई, राग मानून घेऊ नका. शिवी वगैरे अजिबातच नाही. तुम्ही इथे फार नसता म्हणून तुम्हांला संदर्भ माहित नाही इतकंच.
आत्ताच अर्थ कळला. जवळ्जवळ
आत्ताच अर्थ कळला. जवळ्जवळ शिवीच आहे! >> नाही नाही शिवी नाहि आहे नक्किच!.. कुठल्याच गटगला गेले नाही प्र्त्यक्ष एकालाही कधी भेटले बघितले नाही पण या लोकाना य वर्शापासुन वाचनमोडात ओळखते तेव्हा ही शिवी नाही.. किन्बुहना ही पदवी मिळणे म्हणजे तुम्ही लवकरच या ग्रुपशी व्हेव्हलेन्थ जुळवुन घ्याल.
सिंडरेला कौठं कुठे मिळाले
सिंडरेला कौठं कुठे मिळाले आपल्याकडे?
रो बो ते गमतीनी लिहिलीले
रो बो ते गमतीनी लिहिलीले होते. My apologies. I guess I should've been more careful. You are not familiar with the type of humor that goes on in Tipapa.
Didn't mean to offend you or anything. Hope you understand.
भगवती, कौठं इथे नाही मिळाली.
भगवती, कौठं इथे नाही मिळाली. आयत्या वड्याच होत्या एक जणांनी करून दिलेल्या
अहो रो बो ताई, राग मानून घेऊ नका. शिवी वगैरे अजिबातच नाही. तुम्ही इथे फार नसता म्हणून तुम्हांला संदर्भ माहित नाही इतकंच. >>> +१
अच्छा, मला वाटलं इथे मिळतात.
अच्छा, मला वाटलं इथे मिळतात. धन्स.
रोबोताईंनी ताबडतोब आणि रोखठोक
रोबोताईंनी ताबडतोब आणि रोखठोक उत्तर दिल्यामुळे त्यांना तो किताब द्यावा की चिडल्या म्हणून काढून घ्यावा काही कळेनासं झालं आहे.
'टि पा पा का कू' ही शिवी म्हटल्याबद्दल खरंतर आपण चिडायला हवं, नाही का?
बाई,
बाई,
चिडायचं कशाला? एरवी काक्वा
चिडायचं कशाला? एरवी काक्वा म्हणतात पण आत्ता काकू म्हटलं ह्यातला आदर दिसला नाही का तुम्हांला?
Pages