Submitted by नंदिनी on 6 February, 2015 - 04:17
भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन!!
खरंच ही बातमी वाचून बरं वाटलं.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
<<अतिशय आनंद आणि अभिमान वाटत
<<अतिशय आनंद आणि अभिमान वाटत आहे. मस्त आहे बातमी खूपच. >> +11111
अभिनंदन! ! !
व्वा! उत्तम बातमी!
व्वा! उत्तम बातमी!
आज सोनियाचा दिनु!!! सिंहगड,
आज सोनियाचा दिनु!!!
सिंहगड, अडगळीतला उंदीर, छतावरचा कोळी, अजिंठ्यातला बुद्ध, उंच उशी, भविष्यातील इतिहासातील महामहोपाध्याय, भिंतीवर उमटवलेले शाईचे हाताचे ठसे, गॅदरिंग/होस्टेलवरचे 'चमकणे', बासरी धरून बसलेला पांडुरंग, मद्राशी, शिगरेट, झनझन-छिनछिन संगीत देणारे शंकर-जयकिशन, इंग्रजीचा प्राध्यापक, उत्तर महाराष्ट्र-मराठवाड्यातली कॉलेजं, नामदेव भोळे, गॅब्रिएल लांडे, नदीच्या कोरड्या पात्रातली जत्रा, स्त्रीच्या आयुष्यातली ओल आणि पुरुषाच्या आयुष्याचे कोरडेपण, लघुनियतकालिकं, 'बाप', मुलगी बघण्याचा प्रसंग, वह्या, समृद्ध अडगळ!!
नेमाड्यांनी भरपूर दिलय!
ह्या घ्या रिक्षा:
http://www.maayboli.com/node/17147
http://marathisahitya.blogspot.com/2009/10/blog-post.html
http://vishesh.maayboli.com/node/835
http://www.maayboli.com/node/39319
http://www.maayboli.com/node/28373
जर नेमाड्यांच्या आवाजातील उतारे ऐकायचे असतील तरः http://www.loc.gov/acq/ovop/delhi/salrp/bhalachandranemade.html
मस्त आहे बातमी!
मस्त आहे बातमी!
नेमाड्यांनी लिहीलेलं काहीही
नेमाड्यांनी लिहीलेलं काहीही वाचलेलं नाही. तरी एवढा प्रतिष्ठेचा पुरस्कार एका मराठी लेखकाला मिळावा याचा आनंद झाला. नेमाडे चौथे.
टण्या, अभिनंदन
टण्याच्या सोनियाचा आणि तिच्या
टण्याच्या सोनियाचा आणि तिच्या दिनूचा संदर्भ आत्ताच लक्षात आला आहे.
श्रीयुत टण्या यांचे हार्दिक अभिनंदन!
ज्ञानपीठ पुरस्कार
ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याबद्दल भालचन्द्र नेमाडे यान्चे अभिनन्दन...
सिंडी + १ - कोसला(कारण कोसला
सिंडी + १ - कोसला(कारण कोसला वाचलं होतं पण आवडलं नव्हतं त्यामुळे पुढे काही नाही वाचलं)
टण्या, खुष तो बहोत होगे आज तुम
भालचंद्र नेमाडे यांना
भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन!!
नेमाडेंचे अभिनंदन! त्यांची
नेमाडेंचे अभिनंदन!
त्यांची फक्त कोसला वाचली आहे. आवड्ली नव्हती. खरं तर कळली नव्हती हे जास्त सयुक्तीक आहे. वाचली तो काळ होता कॉलेज दिवसांचा. तसंच वेगळ्या लेखकांचा पगडा होता. आता पुन्हा एकदा वाचली पाहिजे.
पुढच्या भारतवारीत शक्य होईल. तोपर्यंत टण्यानी व इतरांनी दिलेल्या लिंका वाचीन.
अभिनंदन. कृपया प्रतिसाद देऊन
अभिनंदन. कृपया प्रतिसाद देऊन हाच धागा वर राहील असे पहावे.
हो, विकु+१ नेमाड्यांचं
हो, विकु+१
नेमाड्यांचं अभिनंदन.
पुरस्कार मिळाल्याबद्दल
पुरस्कार मिळाल्याबद्दल झाल्याबद्दल अभिनंदन. खुप आनंद झाला.
सिंडरेलाला अनुमोदन.
सिंडरेलाला अनुमोदन.
नेमाड्यांनी लिहीलेलं काहीही
नेमाड्यांनी लिहीलेलं काहीही वाचलेलं नाही. तरी एवढा प्रतिष्ठेचा पुरस्कार एका मराठी लेखकाला मिळावा याचा आनंद झाला. नेमाडे चौथे.>>>>>>>>+१
हार्दिक अभिनंदन!!
हार्दिक अभिनंदन!!
अभिनंदन. कृपया प्रतिसाद देऊन
अभिनंदन. कृपया प्रतिसाद देऊन हाच धागा वर राहील असे पहावे.>> विकु यू आर सो फनी
मस्त बातमी!!
मस्त बातमी!!
नेमाडेंची प्रतिक्रिया: “I am
नेमाडेंची प्रतिक्रिया:
“I am happy to be honoured with the prestigious Jnanpith award. I am proud of the cultural sensibility of Marathi people. They have tolerated my writing. I did not have to go to jail or face any major agitations. I have great respect for Vinda Karandikar, and am proud to be following his legacy, New writers should also take Karandikar’s legacy forward,” Nemade said in his first reaction to the news.
मनपुर्वक अभिनन्न्दन करावा असा
मनपुर्वक अभिनन्न्दन करावा असा लेखक !.........
टण्या, पोस्ट अर्धवट एडिटलीस.
टण्या, पोस्ट अर्धवट एडिटलीस. शेवटचं वाक्य काढ की आता!
@रमड, डन!
@रमड, डन!
नेमाड्यांनी लिहीलेलं काहीही
नेमाड्यांनी लिहीलेलं काहीही वाचलेलं नाही. तरी एवढा प्रतिष्ठेचा पुरस्कार एका मराठी लेखकाला मिळावा याचा आनंद झाला. >>+१
अजून किती काय काय वाचायचं राहिलं आहे!
मन:पूर्वक अभिनंदन !
मन:पूर्वक अभिनंदन !
नेमाड्यांनी लिहीलेलं काहीही
नेमाड्यांनी लिहीलेलं काहीही वाचलेलं नाही. तरी एवढा प्रतिष्ठेचा पुरस्कार एका मराठी लेखकाला मिळावा याचा आनंद झाला. नेमाडे चौथे >>> सिंडरेला +१
नेमाडे यांचे अभिनंदन
नेमाडे व टण्या यांचे अभिनंदन!
नेमाडे व टण्या यांचे अभिनंदन!
भालचंद्र नेमाडे यांचे
भालचंद्र नेमाडे यांचे अभिनंदन!
मी फक्त कोसला वाचलयं.
एवढा प्रतिष्ठेचा पुरस्कार एका मराठी लेखकाला मिळावा याचा आनंद झाला.>>+१
मी काहीच वाचलं नाही. आनंद
मी काहीच वाचलं नाही. आनंद झाला. >> +११११
(पुलंचं सुद्धा मी काहीच वाचलं नाही. पण एक मराठी माणूस एव्हढा मोठा लेखक झाला याचा आनंद आहे).
पुलंचं सुद्धा मी काहीच वाचलं
पुलंचं सुद्धा मी काहीच वाचलं नाही>>>>>>>अजुनही वेळ गेलेली नाही.
नेमाडे यांचे अभिनंदन.
अजुनही वेळ गेलेली नाही.
अजुनही वेळ गेलेली नाही. >>>>>>> नेमाडेंच्या बाबतीत पण हे लागू होईल काय ?
Pages