भाजीभाकरी - फोटोसह

Submitted by दिनेश. on 11 February, 2013 - 03:27
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
२ / ३ भाकर्‍या होतील.
अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
आळस. भाजी भाकरी वेगळी करायचा आणि डब्यात वेगळी आणायचा आळस !
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटो नेहमी प्रमाणे मस्तच .तीळ अन् तीळ अगदी खरया तिळापेक्षा मोठा दिसतोय दुसरया फोटोत. तोंपासु

हा माझापण आवडता प्रकार आहे . धपाटे (आमचा या पदार्थाचा शब्द)
कीती मजेशीर वाक्य आहे "मला धपाटे आवडतात." Happy

मी आजच ही थालीपीठ / भाकरी करून बघितली. मस्त झालेली. वाफ काढून घेतल्यामुळे छान मऊ झाली होती.

दिनेशदा धन्यवाद...

Pages