Submitted by kulu on 10 November, 2014 - 07:20
गानसस्वती किशोरीताईंच्या जीवनावर ज्येष्ठ संगीत समीक्षक दत्ता मारुलकर यानी "गानसरस्वती" असं पुस्तक लिहीलं आहे असं ट्वीटरवर वाचनात आलं. कुणा माबोकराकडे आहे का ते पुस्तक? बुकगंगेवर पण नाही, एक दोन वेबसाईट्स सोडल्या तर या पुस्तकाचा कुठेही उल्लेख नाही. दुर्मीळ प्रकार दिसतोय. कुणाकडे असल्यास किवा कुठे मिळेल हे माहित असल्यास नक्की कळवावे ही विनंती!
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
किशोरीबाईंवरचं एक वेगळं
किशोरीबाईंवरचं एक वेगळं पुस्तक इथे माबोच्या खरेदी विभागात आहे: http://kharedi.maayboli.com/shop/Swararthamani.html
स्वरार्थमणी किशोरी आमोणकरांनी
स्वरार्थमणी किशोरी आमोणकरांनी लिहिलंय.
धाराजी आणि भरतजी,
धाराजी आणि भरतजी, प्रतिसादाबद्दल धन्यवाद! पण स्वरार्थरमणी आहे माझ्याकडे !