आवरणासाठी :- साळी/धान्याच्या लाह्या दोन वाट्या, आवडीनुसार आलं, मिरची , मीठ व ताक भिजवण्यासाठी
भरण्यासाठी :- सफरचंद बारीक चिरलेलं, डाळिंबाचे दाणे, अंकुरित मूग, स्वीट कॉर्न, चाट मसाला, बारीक चिरलेली मिरची, कोथिंबीर, मीठ, लिंबू
दही :- दही मीठ, साखर, चाट मसाला, चिंचेचा सॉस, पुदिण्याची चटणी
सजावटीसाठी :- पुदिना व कोथंबीरीची पाने, लाल तिखट
पाच मि. लाह्या ताकात भिजवून आल, मिरची मीठ टाकून वाटून घ्याव. सारणाचं साहित्य एकत्र करुन घ्यावे. लाह्यांची पारी करून त्यात सारण भरुन घ्यावे व पाच मि फ्रीजमध्ये ठेवावे. दही फेटून त्यात मीठ साखर टाकावे.
भरलेले वडे दोन भागात कापून एका ताटलीत ठेवावे त्यावर दही, चाट मसाला, चिंचेचा सॉस, पुदिन्याची चटणी, लाल तिखट टाकावे. कोथंबीर व पुदिन्याच्या पानांनी सजवावे
कांदा, लसूण न वापरायचा ठरवला होता पण सारणात लाल मिरची, लसूण चटणी घातली छान चव येते तसेच वरुन कांदाही टाकू शकतो. सारणात आपआपल्या श्रेणीनुसार ( < तीन > ) प्रमाणे बदल करु शकता. लाह्यांच पीठ करुन ते ताकात भिजवू शकता.
पाकृ केली, फोटो काढला व वडे गट्टम केले. नंतर परत एकदा नियम वाचले आणि लक्षात आलं की शेव चालणार नाही. संयोजकांना विनंती फोटोतल्या 'शेवे'कडे दुर्लक्ष करावे.
सुपर्ब!!!
सुपर्ब!!!
कल्पक आहे.
कल्पक आहे.
मस्तच!
मस्तच!
वा! एकदम तों.पा. सु. पाकृ
वा! एकदम तों.पा. सु. पाकृ आहे.
mastach
mastach
मी करुन बघणारच खुप सार्या
मी करुन बघणारच
खुप सार्या साळीच्या लाह्या गह्री उगाच पडुन आहेत
सर्लप दिसतोय फोटो
खुपच वेगळी पाकृ आहे शिवाय
खुपच वेगळी पाकृ आहे शिवाय पौष्टीक आणि चविष्ट..
छान कल्पक प्रकार.
छान कल्पक प्रकार.
सगळ्यांना मनापासून धन्यवाद!
सगळ्यांना मनापासून धन्यवाद!
मला हे फोटो दिसत नाहीयेत
मला हे फोटो दिसत नाहीयेत
वेगळी पाकृ. फोटो खूप्च सुरेख
वेगळी पाकृ. फोटो खूप्च सुरेख आहे.
मंजुताई मस्तच, वेगळा आहे.
मंजुताई मस्तच, वेगळा आहे.
मंजूडी, अल्पना, अंजू
मंजूडी, अल्पना, अंजू धन्यवाद!
मंजूडी - बाकी सगळ्यांना फोटो दिसताहेत.
अर्रे काय सही आयडिया आहे ही!
अर्रे काय सही आयडिया आहे ही! मस्त !!
दिसले दिसले... मोबाइलातून
दिसले दिसले... मोबाइलातून फोटो दिसले
छान आहे कल्पना.
मस्त आयडिया आहे फोटो पण
मस्त आयडिया आहे फोटो पण झकास!
अरे वा! साळीच्या लाह्यांना
अरे वा! साळीच्या लाह्यांना अगदी कल्पकतेने वापरलंय. मस्त पाकृ व फोटो!
मस्त आहे रेसिपी.
मस्त आहे रेसिपी.
कल्पक! काय सुगरण आहेत सगळे
कल्पक! काय सुगरण आहेत सगळे मायबोलिवर!
झक्कास!
झक्कास!
भारी! एकदम वेगळाच प्रकार आहे.
भारी! एकदम वेगळाच प्रकार आहे.
अरे वा! साळीच्या लाह्यांना
अरे वा! साळीच्या लाह्यांना अगदी कल्पकतेने वापरलंय. मस्त पाकृ व फोटो! ++
स्टफिंग भरता येण्याजोगं
स्टफिंग भरता येण्याजोगं बाइंडिंग साळीच्या लाह्यांनी जमवलं? ग्रेट.
साळीच्या लाह्यांना अगदी
साळीच्या लाह्यांना अगदी कल्पकतेने वापरलंय. मस्त पाकृ व फोटो!>+१
भरलेल्या वड्यांचा एखादा फोटो असेल तर टाकणार का. जरा अंदाज येइल म्हणजे करून बघताना.
सुंदर आणि कल्पक पाककृती. फोटो
सुंदर आणि कल्पक पाककृती. फोटो एकदम झक्कास.
एकदम तों.पा. सु. पाकृ
एकदम तों.पा. सु. पाकृ आहे................. ______________^__________
अभिनंदन मंजू !
अभिनंदन मंजू !
धन्यवाद संयोजक!
धन्यवाद संयोजक!
अभिनंदन मंजु ताई...
अभिनंदन मंजु ताई...
अभिनंदन
अभिनंदन
Pages