Submitted by maitreyee on 9 July, 2014 - 11:03
ठिकाण/पत्ता:
प्लेन्सबरो न्यू जर्सी.
आपल्या प्राचीचं शुभमंगल गेल्या महिन्यात झालं. त्या वरातीमागून आपलं हे केळवणाचं घोडं !!
मेनू :
विनय - एक्झॉटिक
मै - देशी फ्रुट सॅलड + १ नॉन व्हेज स्टार्टर
स्वाती - पुपो + कचोरी
सिंडी - पाव भाजी
जी एस - आरती- निरामिष रस्सा स्मित
बुवा- बटाटे वडे
शोनू - नॉन व्हेज स्टार्टर - मॅरिनेटेड चिकन/ मासे
चनस - पुलाव / राइस आणि रायता
विकु - ??
दी - दाल फ्राय / राजमा
व्हि ताई - त्यांनी काही आणायचे नव्हतं पण त्या लग्नाचे लाडू आणते म्हणाल्यात
खाणारी/ पिणारी डोकी :
एम्टी : २+२
गोगा : १
स्वाती : ३+०.२५
तृआ : १
जीएस : २+०.२५
बुवा : २+१
चनस : १
दी : २+१
विकू : १
भगवती :१
शोनू : २+२
रोममेंबर: १
वर्हाड :४
एकूण (सद्ध्याच्या हिशोबानुसार) : २३+६+०.५
माहितीचा स्रोत:
वृंदा ताई आणि एबाबा :)
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, July 19, 2014 - 10:55 to 18:55
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Ok
Ok
अरे पोळ्या दिसत नाहीत मेनूत ?
अरे पोळ्या दिसत नाहीत मेनूत ? मी आणू शकतो. कुठे ऑर्डर करता येतील, चांगल्या कुठे मिळतात?
आमच्या जवळ श्री च्या बर्या मिळतात पण चांगल्या नाही.
पोळ्या धरल्या नव्हत्या कारण
पोळ्या धरल्या नव्हत्या कारण पाव भाजी आणि रस्से विथ राइस असे धरल्याने . पण आणत असलात तर आणा की
हो, आणतो. कोणी चांगल्या
हो, आणतो. कोणी चांगल्या पोळ्या देणारे आहेत का आसपास ? मी आता ऑर्डर देऊन येता येता pickup करेन.
आहेत ना.. मस्त पोळ्या मिळतात
आहेत ना.. मस्त पोळ्या मिळतात (काय मै?)... ७३२-४७६-४५३८ ला फोन करा..
योगिनीबेनने पाठवले सांगा. किती पाहिजेत आणि कधी ते आत्ताच सांगा आणि येताना घेऊन या.
प्लेन्सबरो मधेच आहेत..
शोनू, निशी येणार आहे ना
शोनू, निशी येणार आहे ना नक्की? तरच शौनकला आणायला.
म्हणजे बायको येणार नाहिये का
म्हणजे बायको येणार नाहिये का हो बुवा ?
सुप्र ! आताच लालूची पाठवणी
सुप्र ! आताच लालूची पाठवणी केली, त्यामुळे अधिकृत रित्या एवे ए ठि समाप्त झाले.
* वर्हाड जेवणावर आणि एकूण व्यवस्थेवर वरकरणी तरी समाधानी दिसलं. त्यांनाच थोडी कामं, जसे जेवण गरम करणे, वाढणे, खुर्च्या हलवणे, फोटो काढणे, पाहुण्याचंं आदरातिथ्य, २-३ मेंब्रांची गाडीने ने - आण इ. किरकोळ काम बघावं लागलं, पण त्यांची तक्रार दिसली नाही

* जावयांनी जो उखाणा घेतला त्या बेसिस वर त्यांना टिपापाची ऑनररी मेंबरशिप विथ " टिपापा अप्रूव्हड" ष्ट्याम्प मिळणार.
* दी आणि भगवती या नविन मेंबर्स कसलीही इजा न होता/ टाके वगैरे न पडता इथून सुखरूप बाहेर पडल्या.
* जीएस आणि बुवांनी जेवण पॅक करून नेण्यावरून एकमेकाला टॅकल केले पण कमीत कमी इजा रिपोर्टेड
* विकुंनी आंब्याचा शिरा खरोखरच आणून त्या एका वादाला पूर्णविराम दिला.
* स्वित्झर्लंड पर्यटकांना खूषखबर ! टिटलिस च्या पायथ्याशी आता खास शेव भाजी मिळणार !
* "१०० इयर्स ऑफ बॉलिवुड" च्या ऑडिशन्स च्या टेप च्या अनकट व्हर्जन साठी देसयांना क्याश ऑफर्स
* आघाडीच्या काकवांच्या उपस्थितीअभावी कम्बर्ड्डे साजरा करायचा राहिला
जावयांचा उखाणा सिक्रेटली
जावयांचा उखाणा सिक्रेटली पाठवून द्या.
दी आणि भगवती यांनी पुढच्या गटगची लापि आत्तापासूनच वाजवली तर तुम्ही उपस्थित मंडळी 'बरी' वागलात असं वाटेल.
जीएस कन्या बाबांवर गेली आहे असं वाटलं.
बाकी सगळा उखाणा नाही पाठवत
बाकी सगळा उखाणा नाही पाठवत पण "प्राची" म्हणेल तीच माझ्यासाठी पूर्व दिशा हे त्याचं जिस्ट होतं
अजून काही सांगायची जरुरी नाही ना ! 
प्राचीचा 'असंबा' लिष्टीत
प्राचीचा 'असंबा' लिष्टीत समावेश करण्यात यावा.
कार्य छान पार पडले. जेवण मस्त
कार्य छान पार पडले. जेवण मस्त होते.
(No subject)
मजा केलेली दिसतेय. बर्याच
मजा केलेली दिसतेय. बर्याच दिवसांनी गटग हुकलं
यंदा आपल्या त्या ह्या आल्या होत्या म्हणे. त्या नक्की कोण गावच्या हे विचारलं का तुम्ही त्यांना?
फोटो भारी. पाठवल्याबद्दल पाठवणार्यांना धन्यवाद
तीन नवे चेहरे कुणाचे?
तीन नवे चेहरे कुणाचे?
गटग चे एखादे प्रातिनिधीक
गटग चे एखादे प्रातिनिधीक मैचित्र येउ दे आता.
टोटल हृदये किती ते फायनली कळाले का?
>>>त्या नक्की कोण गावच्या हे
>>>त्या नक्की कोण गावच्या हे विचारलं का तुम्ही त्यांना? डोळा मारा
पेडगावच्या ना त्या??
जीएस>> निरामिष रस्सा आज
जीएस>> निरामिष रस्सा आज अग्दीच मस्त लागतं होता

मैत्रेयी खुपच मजा आली गटगला.
मैत्रेयी खुपच मजा आली गटगला.
छान वाटलं माबोकरांना भेटुन. -
छान वाटलं माबोकरांना भेटुन.
- कसलीही इजा न होता/ टाके वगैरे न पडता सुखरूप बाहेर पडलेली दी आणि फ्यामिली.....:P
फोटो पाठवाल का प्लीज?
फोटो पाठवाल का प्लीज?
मॅक्स तुझं स्टेशन चुकीचं
मॅक्स तुझं स्टेशन चुकीचं लागलंय.
तृप्ती आवटी, ओके. लालू ही
तृप्ती आवटी,
ओके. लालू ही दिसत नाही आजकाल म्हणुन मला तसं वाटलं.
झाल का? कस झालं?
झाल का? कस झालं?
या एवे एठि चं नाही पण जीएस
या एवे एठि चं नाही पण जीएस आणि बुवा आता मा. टिटलिस ला गट्ग करणार आहेत म्हणे. त्याचं हे चित्र !

(No subject)
चष्मेवाले बुवाच ना? एवढं पोट
चष्मेवाले बुवाच ना? एवढं पोट का सुटलंय?
(No subject)
एवढं पोट का सुटलंय? >> अगं
एवढं पोट का सुटलंय? >> अगं फक्त ढेरेपोट असलेले लोकं तिथे जाउन वडापाव खातात म्हणुन
ढेरपोटे लोकं तिथे जाउन वडापाव
ढेरपोटे लोकं तिथे जाउन वडापाव खातात >> टण्याला विचार, त्यानेच लिहिलंय त्या स्विझर्लन्ड बाफवर
Pages