Submitted by maitreyee on 9 July, 2014 - 11:03
ठिकाण/पत्ता:
प्लेन्सबरो न्यू जर्सी.
आपल्या प्राचीचं शुभमंगल गेल्या महिन्यात झालं. त्या वरातीमागून आपलं हे केळवणाचं घोडं !!
मेनू :
विनय - एक्झॉटिक
मै - देशी फ्रुट सॅलड + १ नॉन व्हेज स्टार्टर
स्वाती - पुपो + कचोरी
सिंडी - पाव भाजी
जी एस - आरती- निरामिष रस्सा स्मित
बुवा- बटाटे वडे
शोनू - नॉन व्हेज स्टार्टर - मॅरिनेटेड चिकन/ मासे
चनस - पुलाव / राइस आणि रायता
विकु - ??
दी - दाल फ्राय / राजमा
व्हि ताई - त्यांनी काही आणायचे नव्हतं पण त्या लग्नाचे लाडू आणते म्हणाल्यात
खाणारी/ पिणारी डोकी :
एम्टी : २+२
गोगा : १
स्वाती : ३+०.२५
तृआ : १
जीएस : २+०.२५
बुवा : २+१
चनस : १
दी : २+१
विकू : १
भगवती :१
शोनू : २+२
रोममेंबर: १
वर्हाड :४
एकूण (सद्ध्याच्या हिशोबानुसार) : २३+६+०.५
माहितीचा स्रोत:
वृंदा ताई आणि एबाबा :)
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, July 19, 2014 - 10:55 to 18:55
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मास इमेल जाऊ दे, एका माणसाला
मास इमेल जाऊ दे, एका माणसाला पण इमेल जात नाहीये.
>> एका माणसाला पण इमेल जात
>> एका माणसाला पण इमेल जात नाहीये
अशाने एक माणूस रागावेल हं!
मै... तुझा पत्ता काय?:म्हणजे
मै... तुझा पत्ता काय?:म्हणजे पोष्टपेटी पर्यंत मला माहीत आहे.. पण त्यापुढे?
पुढे ती डोळे बांधून नेणार.
पुढे ती डोळे बांधून नेणार.
>>गोष्टीगावाचे | 14 July,
>>गोष्टीगावाचे | 14 July, 2014 - 09:46
मै... तुझा पत्ता काय?:म्हणजे पोष्टपेटी पर्यंत मला माहीत आहे.. पण त्यापुढे?
स्वाती_आंबोळे | 14 July, 2014 - 09:47
(दी आणि भगवती काय म्हणतील?)
पुढे ती डोळे बांधून नेणार. >> अशा पोस्ट्स लिहून पूर्ण गटगचा आयक्यू खालावू नका.
झक्की नक्की येणार आहेत का ?
झक्की नक्की येणार आहेत का ? नसल्यास रंपा मी आणू शकते .
एक माणूस रागावेल >>>
एक माणूस रागावेल >>>
तेवढा पुरे आहे की तुम्हाला 
देसाईंना पोस्टपेटीचा पत्ता माहित आहे, मग आता अजून कसला पत्ता हवाय
देसायांच्या पोस्टीवरून मै
देसायांच्या पोस्टीवरून मै कुठल्यातरी खुफिया जागी राहते आणि तिचं टपाल पोस्टबॉक्सनंबरावर डिलिव्हर होतं अशी समजून व्हायला वाव आहे.
डोळे बांधून..
का कोण जाणे, अलिबाबा-मर्जिना आठवले.
तेवढा पुरे आहे की तुम्हाला <<
तेवढा पुरे आहे की तुम्हाला << ठिकाय.. मग मी पेटीपर्यंत येऊन जाईन..
>>ठिकाय.. मग मी पेटीपर्यंत
>>ठिकाय.. मग मी पेटीपर्यंत येऊन जाईन..
हाँ? गोगा रुसले की काय? म्हणजे आता त्यांना घरात न्यायला बुवांना वेगळा आर्जवडान्स करणं आलं.
आर्जवडान्स >> गोगा ..
आर्जवडान्स >>

गोगा .. येताना कोणतं पुस्तक आणणार?
बुवा डांस... ??? हे आमंत्रण
बुवा डांस... ??? हे आमंत्रण आहे की धमकी?
येताना कोणतं पुस्तक आणणार? >>> कोणतं वाचलं नाहीयेस तू? ते आणतो.. .. (हवे असेल तर 'परदेसाई')
धमकी कशी? तुमचे डोळे
धमकी कशी? तुमचे डोळे बांधलेलेच असणार की!
(मैचित्रासाठी अजून एक पर्फेक्ट सिच्युएश्न आहे. :D)
पोस्टपेटीपर्यंत गोगा चट्टेरी
पोस्टपेटीपर्यंत गोगा चट्टेरी पट्टेरी लेंग्यात येणार की काय?
हो. गोगा आणि बुवांचा डान्स
हो.

गोगा आणि बुवांचा डान्स प्रिव्यू:
(No subject)
(No subject)
Only four packs?
Only four packs?
हात्तिच्या! आर्जवडान्स म्हणजे
हात्तिच्या! आर्जवडान्स म्हणजे भांगडा होय!
बुवांनी आर्जवडान्स पर्तेक्ष
बुवांनी आर्जवडान्स पर्तेक्ष करून दाखवल्यास तसे अपडेटेड चित्र काढण्यात येइल !
(No subject)
लेंगा फक्त पटेरी वाटतोय..
लेंगा फक्त पटेरी वाटतोय..
हो चट्टे कसे काढावे ते न
हो चट्टे कसे काढावे ते न कळल्याने फक्त पट्टे च काढलेत
(तरी चट्टे हवेच असल्यास प्रत्यक्ष भेटल्यावर मिळतील.
)
(No subject)
बापरे काय होणार आहे नक्की
बापरे काय होणार आहे नक्की गटगला ...:P
लोक गटग का म्हणुन रहिलेत?.
लोक गटग का म्हणुन रहिलेत?.
बापरे काय होणार आहे नक्की
बापरे काय होणार आहे नक्की गटगला >>>> प्रत्येक ए वे ए ठि ला वेगवेगळे प्रकार होतात..... त्यामुळे आधीच कसे सांगणार? शिरस्त्राण, चिलखत वगैरे असेल तर घालून या.. उगाच नंतर 'माहीत नव्हते' असे व्हायला नको..
(No subject)
एबाबा आणि वृंदाताईंना आमचा
एबाबा आणि वृंदाताईंना आमचा नमस्कार सांगा. ते 'हं'च्या बुडापेष्टला येवून गेले मागील वर्षी पण हं नव्हतो तेव्हा घरी
>>लोक गटग का म्हणुन
>>लोक गटग का म्हणुन रहिलेत?.

लोक नविन आहेत .... ए वे ए ठि आणि गटग मधला फरक माहीत नाहिय्ये
>> शिरस्त्राण, चिलखत वगैरे असेल तर घालून या...
नावनोंदणीत बदल करण्याची लिंक कुठाय बरं
Pages